ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पुनग्या ईला निवडून पण विनून केल्यान पुष्पाचो सत्कार | Colours Of Konkan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #ग्रामपंचायत #निवडणूक #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पुनग्या ईला निवडून पण विनून केल्यान पुष्पाचो सत्कार | Colours Of Konkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
पुनम ताई ग्रामपंचायत सदस्य पदी निवडून आल्याबद्दल आमच्या संपूर्ण परीवाराकडून तुमचे खूप खूप हार्दिक अभिनंदन 🎉🥳👏🏻👏🏻
Wohooooooo heartiest congratulations Poonam Tai …!!
निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉
पुनम ताई अभिनंदन 🎊🎊 पुष्पा ताई आज भारीच बोलला😀😀
बोच्याक कांडा लाव 😜😀😀😀
किती साधी माणसे आहेत ही
सर्व सामान्य माणसाच्या समस्या
सोडवण्यासाठी राजकारणात अशाच
नेत्यांची गरज आहे
पूनम खूप खूप अभिनंदन
असेच यश मिळवत रहा
आमदार म्हणून लवकरच पहायला आवडेल
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
खुप खुप अभिनंदन. अशीच प्रगति करत रहा व गावाचा विकास करीत रहा.
पूनम ताई गावचा विकास करून जिल्यात गावाचे नाव प्रथम आलं पाहिजे आमच्या कडून शुभेच्छा एक मालवणी भाऊ 🙏🏻
हसून हसून पुरेवाट झाली.all the best ♥️🌹❤️💪💐👍🥰😍♥️♥️♥️♥️♥️♥️
ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेल्या पूनमच हार्दिक अभिनंदन 💐
Punam tai nivadun alya hi ek wadisawathi gavasathi ani khas karun mahilansathi changli gosht zali
Khup khup abhinandan
Tumchya choughanchya gazali ekun khup khup hasali. Khup chhan video...
पुनम ताई तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.निंदक सदैव आपल्या बरोबर आहेत याची जाणीव असावी .
बरोबर आहे ताई
Congratulations Poonam tai 🎉🤩😍❤️
पूनम ताई तुम्हांला मानाचा मुजरा 👌👌👌👌🎊👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹
Congratulations पुनम ताई💐💐
Congratulations Punam 💐💐💐💐💐
अभिनंदन पुनम ताई पहिला लोकांची कामा करा नंतर स्वतःचा बांद घाला नाय तर लोका गाळी घालतील 🤣पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा पुनम ताई 🎊🎉❤️खूप छान विनू आणि बाबू 👌👍❤️💕😘😍💞💖
कृपया कोणत्याही विषयाशिवाय पक्ष्यांचे आवाज रेकॉर्डिंगसह एक व्हिडिओ करा आम्हाला शांत कोकण अनुभवू द्या...
अभिनंदन ग्राँमपंचायत सदस्य निवडुन आल्याबद्दल ताई .
Poonam Tai congratulations🎉👏... Vinucha aavaj yekun chan vatle.. Babu.. Thanks..
🙏🙏
Bhut wadi ahe minss bhut ahet ka?ki bhut hoti purvi?
Punam ताईचे निवडून आल्याबद्दल अभिनंदन
Congratulations🎉🎉🎉🎉 पूनम ताई 👍👍💐💐💐💐💐
विनुला सख्खे भाऊ बहिण कोण.पूनम वगैरे चुलत ना
Congratulations Poonam tai 💐💐👍 kharch pushpa tai bhari bolt hoti maja ali 👍💯❤️
विनू पुष्पा साधी भोळी आहे रे नको शलू रे बिचारीला
पुनम ताई अभिनंदन 🌹
मी कांबळी मॅडम चिंदर.
Congratilations Poonam. God bless you and your family
Congratulations 👏 Poonam. Tai
Poonam tai Gavat evadha vikas kara ki Gavachi dubai zali pahije ..........🤪😜😜
निवडून आल्या बद्दल अभिनंदन
Pushpa tai chavtali ha, jam bhari 😊😊😊
अभिनंदन पुनम. आपण ग्राम पंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या बद्दल.
पूनम ताई तुमचे abhindn आहे
पुष्पाचा अभिनंदन
Video che likes far kami yetat pan sunder video aahe
अरे वा पुनम अभिनंदन
Congratulations पुनम ताई
Abhindn poonm tai
खूप छान दादा
मनापासून हार्दिक अभिनंदन ताई 💐💐
पुनम ताई ग्रामपंचायतच्या सदस्य झाल्याबद्दल अभिनंदन
पुनम तुला खूप खूप शुभेच्छा, 💐 अभिनंदन अभिनंदन...,,.
Khup khup Abhinandan poonam 👍
Ek number pushpa heyala khup chitava khup bhari vatat
खूप खूप खूप खूप अभिनंदन खुप छान
Congratulations tai 💐💐💐💐💐💐
Abinandan punam⁰
Dada pusha aani punam tai ekach gharat rahtat
अभिनंदन पूनम ताई 🙏🥳🥳💐💐🎉🎉
Congratulations Poonam tai...💐👍🙏
Congratulations 🎉
Punam Aaj gora dista
Punam taila khup khup shubhecbha 💐🎉 gavachi sevakarnayacha kartavya par pado
Abhinandan poonam
Congratulations Tai
निवडुना आल्याबद्दल खूप खूप अभिनंदन अशीच प्रगती होत.राहूदे.
पुनग्या निडणुकीत गुंतला होता तरीच पुष्पाक आज काल highlight करतास 😄 पूनम ताईंच्या कमाईची ( मानधन ) सुरुवात तरी होवू दे, आधीच काय दोन पाय, चार पाय करतास. अभिनंदन पूनम ताई 💐पुढच्या निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार व्हाल. भावी सरपंच 😄👍
Congratulations Poonam Tai💐💐
आणि मी सुद्धा सदस्य पदासाठीच निवडून आली आहे आमच्या ग्रामपंचायत मधून बिनविरोध
Congratulations Poonam tai
👌👌👌👍👍👍😋😋🎂🎂🍰🍰
पुनम ताई अभिनंदन गाम पंचायत सदस्य पदी निवड झाल्याबद्दल फुडील वाटत चालीस भगव्या शुभेच्छा.शुभेच्छुक शिवसैनिक नागेश पुळेकर चिपळूण
निवडून आल्या बद्दल अभिनंदन
वा." पूनम" बेटा तुझं अभिनंदन.
Congratulations Poonam tai
अभिनंदन
Aaj pushpa आचारीन zala
अभिनंदन पुनम ताई
खुप छान विडीयो
अभिनंदन पुनम ताई
Abhinandan Poonam💐💐🎉🎉🎊🎊
अभिनंदन पूनम
पुनम तुझं अभिनंदन अशीच पुढे पुढे जात रहा हसत रहा आम्हा ला छान छान रेसिपी दाखवत रहा तुझी प्रगती होऊ दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना खुप खुप शुभेच्छा
poonam tai khup khup abhinandan👏👏👏👏
पूनम ताईचा नवरा कुठे आहे
अभिनंदन पूनम निवडणुकिला ऊभी होती पण कुठल्या विडीओ मधे समजले पण नाय
Congratulations
अभिनंदन पुनम पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
पुष्पा कोकमा घालता काय पेरता
Congratulations Tai 🥰✨💫
Poonam tujh abhinandan
पूनम ताई आमच्याकडून सदस्य पदासाठी निवडून आल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन
खुप मजा वाटते मालवणी भाषा ऐकायला, खुप छान, आणी पूनम ताईंचं निवडून आल्या बद्दल अभिनंदन.
Congratulations tai
ग्रामापंचायत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल पुनम तुझे खुप खुप अभिनंदन
Congratulations 🎉🎉🎉 poonam tai
पुनगो तुला अभिनंदन तु सरपंच वाटला पाहिजे होते शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा
👍👍 🥳make clean and green devghad
#myzhayo is epic🤣🤣
अभिनंदन पुनम🎉🎉💐💐
खुप अभिनंदन 💐💐💐
Congratulations
पुनम ji निवडणूक जिंकल्याबद्द ल हार्दिक आभारी
अभिनंदन पुनम पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Congrats Poonam
पूनम ग्रामपंचायतीत निवडून आल्याबध्दल अभिनंदन
अभिनंदन पुणमताई!
💐💐💐💐💐
अभिनंदन पूनम ताई 💐💐
,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🔥🔥🔥🔥🔥🔥
Bhari aahe sagl😂❤
congratulation