दीक्षा पारवे ताई तुझ्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.. खूप छान काम करतीयेस बैलगाडा क्षेत्रात एक मुलगी असून..😊 तुझ्या कुटुंबाचं तुझं खूप कौतुक..🤩💐 अशीच पुढे जा आपलं आपल्या कुटुंबाचं नाव लौकिक कर ,तुझ्या या पराक्रमी यशासाठी खूप खूप कौतुक ( नाद एकच बैलगाडा शर्यत🐎🐂💛)
या मुलीच्या बहादुरीच कौतुक करावं तितकं थोडं आहे. पुढे जाऊन या बहादुर मुलीने आपल्या या आवडत्या खेळाला जोपासताना सोबत चांगल शिक्षण घेऊन आपल भवितव्य उज्ज्वल करावं. अश्या मुलांचं शिक्षण सुद्धा चांगल्या प्रकारे झालं पाहिजे. ग्रामीण विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबत पाळीव प्राण्यांविषयी शास्त्रीय शिक्षणाची जोड द्यावी . याचा फायदा ग्रामीण अर्थ व्यवस्थेला होईल.
किती छान बोलतेस, किती आत्मविश्वास आहे तुझ्यात.
खूप खूप कौतुक बाळा तू खूप खूप मोठी हो, खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद.
मुक्या प्राण्या विषयी किती प्रेम असावं याच जीवन्त उदाहरण..जुन्या बैलांची आठवण येताच दीदी भावुक झाली...अशीच डेअरिंग प्रत्येक मुलीत हवी..
अभिनंदन दिक्षा..किती बिनधास्त गोड मुलगी ए💕अशा च धाडसी मुली हव्यात.
🌹अभिनंदन बाळा🌹
शिवजन्मभुमीचा अभिमान आहे...!!!!
असाच कायम टिकुन राहो...!!!!
अशी ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏🙏
दीक्षा पारवे ताई तुझ्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.. खूप छान काम करतीयेस बैलगाडा क्षेत्रात एक मुलगी असून..😊 तुझ्या कुटुंबाचं तुझं खूप कौतुक..🤩💐 अशीच पुढे जा आपलं आपल्या कुटुंबाचं नाव लौकिक कर ,तुझ्या या पराक्रमी यशासाठी खूप खूप कौतुक ( नाद एकच बैलगाडा शर्यत🐎🐂💛)
अभिनंदन दिक्षा तुझा आम्हाला अभिमान आहे नाद एकच बैलगाडा शर्यत 👌👌👍👍💐💐💐💐💐💐💐
याला म्हणतात महाराष्ट्रची मर्दानी रणरागिणी
अभिमान वाटते ताई तुझा
या झाशीच्या राणी ला सलाम✌✌🏇🏇
खरोखर बातमी घेणाराचे पण अभिनंदन खरी मुलगी कोण आहे हे समोर आणून दाखवल्याबद्दल.
येत्या शिवजयंतीच्या दिवशी या शिवकन्येचा योग्य तो सन्मान व्हायला हवा....
ज्यांनी नावं मोठं केलं त्या बैलांविषयी किती प्रेम आहे...
आजही तिच्या डोळ्यांत पाणी येतंय.
तुझं कौतुक करावं इतकं थोडच
या मुलीच्या बहादुरीच कौतुक करावं तितकं थोडं आहे.
पुढे जाऊन या बहादुर मुलीने आपल्या या आवडत्या खेळाला जोपासताना सोबत चांगल शिक्षण घेऊन आपल भवितव्य उज्ज्वल करावं.
अश्या मुलांचं शिक्षण सुद्धा चांगल्या प्रकारे झालं पाहिजे.
ग्रामीण विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबत पाळीव प्राण्यांविषयी शास्त्रीय शिक्षणाची जोड द्यावी . याचा फायदा ग्रामीण अर्थ व्यवस्थेला होईल.
वा दिक्षा आम्हाला तुझा अभिमान आहे कि तु शिवजन्मभूमिचे नाव तुझ्या कारकिर्तिने मोठे केलेस 💐💐💐💐✌✌✌
धन्यवाद ताई दुसऱ्या मुलींना शिक्षण दिले तर जगात नाव लौकिक खरया अर्थाने होईल
अभिनंदन ताई अभिमान वाटतो आपल्या शेतकरी राणी 💐💐
Nice Tai 👍👍
Nahi tatat
Only bailgada sharyat 🐂🐎🔥🔥🔥🚩
ताई तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
शिव कन्येच मना पासुन आभिनंदन खुप छान. ...
खूप छान ..दीदी ..पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
सर्व मुलींना हिचं आदर्श घेतला पाजीजे 🔥
Khup sunder beta 💐💐🌹🌹
खुप छान 💐💐💐
Proud of you diksha..😍
खूप छान.. नाद एकच बैलगाडा शर्यत.
महाराष्ट्राची.शान.आहैस.बाळा.पुढील.वाटचालीला.शुभ.कामना.आमच्या.सातार.करांच्या🌹🌹🌹🌹👌👌👌👌👍🏾👍🏾👍🏾👍🏾
Congratulations Diksha Best Of Luck Your Bright Future
शिवजन्मभूमी कन्या ❤👑तुझा khop अभिमान आहे
शिवनेरीची वाघीण 👍👌🙏
👍👍अभिनंदन👍🙏🙏
Diksha bala...tu ajibat tujhi aavd sodu nkos...अग आजपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या मुलीला जे जमल नाही,ते करुन दाखवलस....khup chan
Good thought taisaheb....
Khup chan 👌👌🙏
सलाम स्त्रीशक्ती ला सलाम तिच्या घरच्यांना त्यांनी तिला पुढे होण्यासाठी सहहाय केले म्हणुन ती पुढे जावू शकली.👍
जय महाराष्ट्र ताई 👍
बाळा तु खुप खुप मोठी हो आणी आपल्या आई वडिलांचे नाव मोठं कर , बाळा तुला खुप खुप आशिर्वीद
शिवजन्मभूमिची वाघीण 👌👌👌
अभिनंदन ताई🙏
Great Tai.
नाद हा रक्ता तच अस्तो
Parve पैलवन अभिनन्दन tumchya मुलिच आणि तुमचही
दिशा.पाखरे बाळा याबरोबरच तुझ शिक्षण पूर्ण कर.,👍
Congratulations
Diksha
Proud of you 🙏
सुपर
खुपच छान ताई
दिक्षा तुझे खुप खुप आंभिनंदन (ओझरचे औटी मामा)
खुप छान दिक्षा खूप खुप आभिनंन 🍫🍫👍👍
अभिनंदन करतो मी तुझे
Asach swatacha brand asava. Best of luck brighter future.
Khupch Chan Tai aabhinandan
शिवजन्मभुमी मधील दीक्षा असल्याने खुप अभिमान वाटला..... खुप साऱ्या शुभेच्छा
शिवजन्मभुमीची ताकत वेगळी .... जय शिवराय जय जिजाऊ
एक नंबर दिक्षा गाडा मालकीन 🔥🔥🔥🔥🔥💪
अभिनंदन
अभिनंदन 💐 छान मस्त बोलते
अभीनंदन दिक्षा .आपल्या जुन्नर तालुक्याचे नाव काढले .तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
वारे माझी वाघाीन .अरे तिला नुसते फोन करू नका. तिच्या प्रगतीला मदत करा.
Congratulations 👏👏👏
अभिनंदन ताई
Proud of you Diksha👌👍
Abhinandan diksha tai👌👌
सर्वात आधी फेसबुकवर स्वातःहा विद्यमाण खासदार अमोलजी कोल्हेसाहेबांनी अभिनंदन ह्या ताईचे केले
Congratulations 👍👍💐💐
दिक्षाताई साहेबच नाही तर तु छत्रपतीं शिवराची कन्या शोभते आज२👍
Proud of u diksha & pudhil 🤞👍 vatchalisathi Best of luck
जय महाराष्ट्र !
Best 👍👍
Kdkk na tai 👌👌👌👌👌👌
शेतकरी कन्या ला लाखो तोफांची सलामी
Abhinandan
शाबास ताई
अभिनंदन दिक्षा 💐💐💐💐💐
अभिनंदन दिक्षाताई
ताई सलाम तुला
दीक्षा अभिनंदन
👌👌👌👌
पोरी, तालुक्याचा अभीमान तु, तुला खुप खुप शुभेच्छा !
बाळा तुझं अभिनंदन खूप मोठी हो
हिच खरी वाघीण
दिक्षा 👍🏻💪🏻💐🙏🏻
Congratulations sis
खूप छान
Congratulations Diksha brave girl
Congratulations
Diksha
Ajachya yugatil dhadashi kannya🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
Diksha didu👌👍
आगोदरच्या न्युज मधे सर नेम वेगळे सांगीतले होते मिडीया ने
ताई खुपच छान
खूप खूप अभिनंदन दीक्षा
👍
👌👌👌💐👍🙏
अभिनंदन दिक्षा
👌👌💐💐🙏🙏
मुली तुला लाख लाख लाख शुभेच्छा
Love from Maharashtra state bail gada race owner
Diksha Di Nad ekach ❤
Waa g tai
१ नंबर वाघीणआहे
👌👌👌👌👍👍
अभिनंदन दिक्षा .
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Salam
ही मुलगी खुप छान बोलते. लवकरच राजकरणात सक्रिय होऊ शकते
सुपर
अभिनंदन दिक्षा खूप शुभेच्छा
👌👌
Chan
खूप सुंदर जुन्नर तालुका शिव कन्या