जयेश सेट पाटील यांच्या कडे होता तेव्हा तो गोल्ड होता कारण to सोनाराकडे होता आत्ता तो भंगार वळ्या कडे गेला त्यामुळे सोनारच सोना घडवू शकतो भंगारवाला नाय जयेश सेट पाटील सोनार आहे
तरुण वर्गासाठी उत्तम मार्गदर्शन केले पण तिथं उभे असलेले तरुण अतिशय निच आहेत ते ज्ञान देत आहेत पण या मुर्खांना घेता येत नाही असो एखाद्या असतो खुपच मुर्ख..
Bharat Kesri omya aamhala abhiman aahye aamhi mavlat le mavle aahot hi Maharashtra la olakh karun dili ❤❤❤❤❤
एकच नंबर दादा तुम्ही वारींगे मामाची मुलाखत घेतली आहे चांगली माहिती मिळाली धन्यवाद
भारत केसरी ओम्या व वारिंगे मामांची संपूर्ण दावन मुलाखत घेतल्याबद्दल गाव गाडा या यूट्यूब चैनल मनापासून हार्दिक अभिनंदन❤❤
गाव गाडा नाय नाद गावाकडचे आहे शेठ🙏
Mamach andaj khar tharla shambhu ne naad kela nav kamaval❤❤❤
छान झाली विडिओ. मामा खूप छान मुलाखत दिलीत. Badpach मधून बाहेर येऊन 1no कामगिरी केली त. तुमच अभिनंदन मामा
Bandichya kalat omya ne vadaj cha gajvla hota
Omya Ani Manya chi bari kara
ओम्या आमच्या जालना चा आहे हे आज कळाले ❤
संभाजीनगर चा आहे भाऊ ओम्या ... लासूर स्टेशन ला होता पहिले..m
❤❤❤❤खुप छान
मामा खुप छान झाली मुलाखत
खूप छान 👌👌👌
सातारी छकडी मध्ये एकदा पळवा कि मामा बघू ओम्या भाई छकडी ला कसा पळतोय 🔥🥰
खुप छान बैल आहेत ❤🎉
छान वीडियो केला भाऊ❤
🎉🎉🎉🎉
मावळ किंग ओम्या...👑
निलेश नाना लोखंडे राष्ट्रीय खेळाडू यांच्या देवमन फाकड्याची मुलाखत घ्या
Maval king omya❤❤
छान.....
❤
ओम्या टाॅप आहे..
वारीगेशेठचा बैलगाडा अनुभव किती आहे....
कोणत्या वर्षी बैलगाडा त पदार्पण केले
त्या ची मुलाखत घ्या........
King👑
नाद एकच बैलगाडा शर्यत...❤✌️🔥
पुसेगाव ला होणाऱ्या शर्यतीमध्ये ओम्या ला पळताना बघायला सर्वांनाच आवडेल
एक नंबर
ओम्याला तीन फेऱ्यात पळवा की
ओम्या आणि मन्या पळवा
😢
खुप👌🙏मामा ❤
जाहिरात चे पैसे भेटत का मधी मुलाखत चालू असताना
Madekaracha laksha chai mulakhat ghay to disat ny ata tala ky zhala ahe
बैलांना दोन्ही सवय ठेवा नवीन येणाऱ्या शौकीनांनी, क्षेत्राला सोनेरी दिवस मैदान आणि घाट पण
OMYA- MANYA HI JOD PALVA KI ❤👑
औरंगाबाद नाही संभाजीनगर मामा
गाव कोनत
व्हिडिओ छान वाटला पण त्याची बक्षीस दाखवली नाहीत
❤
appa sakore yanchi mulakhat gya
अंडी का घातली.... चुकीचे आहे ते... सुधारणा केलात छान आहे
Aamcha nandya vikaychay. 1 no. Plto pn jodila bail nahi aamchya kde
Mobile no pathva tumcha
Jinti cha sonya sarkha distoi same
नबर भेटेल का यूट्यूब चॅनल वालेंचा
7558509593
Majha pn asach aahe
ओम्या लय भारी आहे तुम्ही पण भारी आहे पण बैलाच्या अहरामधी अंडी नसतात 💯🙏 हे चुकीच आहे बाकी नाद हा नाद असतो अंडी बंद करा 💯💯💯🙏🙏🙏❤️❤️🚩🚩
He malak bail tayar zalyavar ghetat....nav hyanch hota...pan khar shreya original malakannaach dila pahije.....
Vah main achcha record vah match Tod
जयेश सेट पाटील यांच्या कडे होता तेव्हा तो गोल्ड होता कारण to सोनाराकडे होता आत्ता तो भंगार वळ्या कडे गेला त्यामुळे सोनारच सोना घडवू शकतो भंगारवाला नाय जयेश सेट पाटील सोनार आहे
Omya la chapla ahe ka
नाय
नाय रे
तरुण वर्गासाठी उत्तम मार्गदर्शन केले पण तिथं उभे असलेले तरुण अतिशय निच आहेत ते ज्ञान देत आहेत पण या मुर्खांना घेता येत नाही असो एखाद्या असतो खुपच मुर्ख..