सीमा बायोटेक | सीमा बायोग्रो | सेंद्रिय खत |संपर्क - 9881547622 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 19

  • @anandraopatil4797
    @anandraopatil4797 3 ปีที่แล้ว +2

    एक ट्रॉली खतातून किती टक्के सेंद्रिय खत मिळते आणि आपल्या बायोगरो खताच्या गोणीतून किती टक्के सेंद्रिय खत मिळल

  • @Rohit55001
    @Rohit55001 2 ปีที่แล้ว

    Exactly kay kay waparla aahay khat banavtana, gandul , pala pachola, seaweed, keli saala, Lendi etc ??

  • @dhne45
    @dhne45 4 ปีที่แล้ว

    Dhanyavad sir...

  • @ganeshmisal6136
    @ganeshmisal6136 ปีที่แล้ว

    संभाजीनगर कुठे मिळेल

  • @Rohit55001
    @Rohit55001 2 ปีที่แล้ว +1

    Price Kay aahay??

  • @mailratnaparkhi267
    @mailratnaparkhi267 2 ปีที่แล้ว

    पंढरपूर. मध्ये. कोठे. आहे

  • @mansingpatil323
    @mansingpatil323 ปีที่แล้ว

    आपल्याकडे कोणकोणती जिवाणू खते

  • @nanatambe524
    @nanatambe524 2 ปีที่แล้ว

    भातशेती साठी बायोग्रो वापरले तर चालेल का?

  • @kalyanghodke9088
    @kalyanghodke9088 2 ปีที่แล้ว

    Granual ahe ka pawder

  • @prakashbhowad2310
    @prakashbhowad2310 ปีที่แล้ว

    सेंद्रिय खत घातल्या नंतर मूळा मध्ये किड होतात त्या साठी काय करावे

    • @prakashbhowad2310
      @prakashbhowad2310 ปีที่แล้ว

      कोकणात हे कुठे मिळेल

  • @kalpeshkore5702
    @kalpeshkore5702 2 ปีที่แล้ว

    सर तुम्ही कींमत कीती आहे हे सांगितलं नाही .

  • @rajlaxmicollection7392
    @rajlaxmicollection7392 3 ปีที่แล้ว

    एक एकर उसाला प्रमाण किती वापरायचे सर

  • @Village_Farmer00
    @Village_Farmer00 4 ปีที่แล้ว

    नमस्कार सर मला हवं होतं जैविक खत आता दिल तर चालेल का केळीला 5 महिने झाले लागवड करायला

  • @सतगुरूदेवा
    @सतगुरूदेवा 3 ปีที่แล้ว

    केली निसवली खात देऊ का सांगा

  • @shekharchougule2003
    @shekharchougule2003 4 ปีที่แล้ว

    किंमत किती आहे??