Stunning marvelous melodious historical panoramic infotainment vlog Salute to you dear akhsada nawale Tai saheb Ur channel may grow brightly day and night prosperous ly expecting more videos 👍🙏😎 Excellent voice and narration आपलं दिवे गाव आणि आपला पूर्ण पुरंदर ची सर्व माहिती छान आहे तरी काळा नुरुप update करावे. इतरही खास location explore करा देहू आळंदी भोर ते मावळ 🚩श्री कातोबा च्या नावानं चांगभलं 🚩 🚩🇮🇳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏😎🇮🇳
माझे माहेर वरवंड आहे , पण आमचे मूळ गावं दिवे आहे. दिव्या वरून आलेत म्हणून आमचे आडनांव दिवेकर आहे. आमचे संपूर्ण वरवंड गावं दिवेकरांनचे आहे. घरात कोणाचे लग्न असेल तर आम्हाला दिव्याला, कातोबा मंदिरात दर्शन घ्यायला यावे लागते. मंदिर खूप सुंदर आहे.
न १०२५ मध्ये भारतात मुस्लीम जात माहीत नव्हती . ११९२ मध्ये पृथ्वी राजाच्या पराभवानंतर मुस्लीम सत्ता आली . १३२६ पासून महाराष्ट्रा त मुस्लीम सत्ता सुरु १५२६ बीदर विजापूर या प्रसत्ता सुरु .
@@shivrambhapkar2323 ढुमे मंडळी ची जर संपूर्ण माहिती (ते कोठून आलेत का इथलेच आहेत)काढायची असेल तर ती कशी काढायची..आणि त्यासाठी साधारण किती खर्च येईल...तुम्हाला माहीत असेल तर कृपया सांगा...
Stunning marvelous melodious historical panoramic infotainment vlog
Salute to you dear akhsada nawale Tai saheb Ur channel may grow brightly day and night prosperous ly expecting more videos 👍🙏😎
Excellent voice and narration
आपलं दिवे गाव आणि आपला पूर्ण पुरंदर ची सर्व माहिती छान आहे तरी काळा नुरुप update करावे. इतरही खास location explore करा देहू आळंदी भोर ते मावळ
🚩श्री कातोबा च्या नावानं चांगभलं 🚩
🚩🇮🇳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏😎🇮🇳
धन्यवाद भाऊ 🚩🙏 हो नक्कीच इतरही गावांचा इतिहास सांगेल , मौजे दिवे गावाचा ईतिहास खुप मोठा आहे 🙏🚩
छान माहिती, जय शिवराय!!
धन्यवाद सर 🚩🙏
Very nice and good
धन्यवाद 🚩🙏
खूप छान माहिती 👌👍
,धन्यवाद 🚩🙏
Bhashan shaili chan aahe zende sahebanchi🎉
धन्यवाद 🙏🚩
अतिशय छान माहिती सोनोरी गावच्या लगत असणार दिवेगाव आणि पंचक्रोशी खूप खूप धन्यवाद
धन्यवाद सर 🚩🙏
Nice
धन्यवाद 🙏🚩
Quality
Next level vr ✨
धन्यवाद 🚩🙏 आपले गाव आंबळे आहे का ...🙏🚩
खुपच आनंद झाला अभिमान वाटतो आम्ही दिवे गावचे आहोत जुनी माहिती दिल्या बद्दल खुपच आभार आणी अभिनंदन 💐🙏 धर्मेश झेंडे पाटील परिवारा तर्फे हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद 🙏🚩
Must
धन्यवाद 🙏🚩
धन्यवाद 🙏🥰
धन्यवाद 🚩🙏
खुप छान माहिती ❤
धन्यवाद 🙏🚩
अतिशय महात्वाची माहीती दिली संपूर्ण दिवे गाव चा .जीवन पट
धन्यवाद 🙏🚩
खुपच अप्रतीम व्हिडीओ . तुमच्या मुळे आम्हाला गावच्या झेंडे ,जाधवराव , भापकर ' जाधव . काळे . सरदारांची नावे समजली .
धन्यवाद भाऊ 🚩🙏 मौजे दिवे गावाविषयी अजूनही खुप माहिती बाकी आहे 🙏🚩
माझे माहेर वरवंड आहे , पण आमचे मूळ गावं दिवे आहे. दिव्या वरून आलेत म्हणून आमचे आडनांव दिवेकर आहे. आमचे संपूर्ण वरवंड गावं दिवेकरांनचे आहे. घरात कोणाचे लग्न असेल तर आम्हाला दिव्याला, कातोबा मंदिरात दर्शन घ्यायला यावे लागते. मंदिर खूप सुंदर आहे.
धन्यवाद ताई 🚩🙏 बरोबर आहे , दिवे गावातुन काही कारणास्तव जे बाहेर गेले ते सर्व दिवेकर म्हणून ओळखले जातात....
@@onthewaybhurrrrvlogs1455 right 👍 👍
अप्रतिम माहीती
धन्यवाद भाऊ 🚩🙏
महादेव कोळी समाजावर विडीओ बनवा महाराजांच्या काळात त्यांनी काय केले,,,,
धन्यवाद 🚩🙏 महादेव कोळी समाजाचा इतिहासातील वाटा खुपच मोठा आहे . परंतु माहितीपट बनवण्यासाठी कोणीही पुढे येत नाही .हे दुर्देवं आहे
न १०२५ मध्ये भारतात मुस्लीम जात माहीत नव्हती . ११९२ मध्ये पृथ्वी राजाच्या पराभवानंतर मुस्लीम सत्ता आली . १३२६ पासून महाराष्ट्रा त मुस्लीम सत्ता सुरु १५२६ बीदर विजापूर या प्रसत्ता सुरु .
धन्यवाद सर 🙏🚩खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 🚩🙏
अतिशय छान माहिती ...मॅडम तुम्ही विडिओ मध्ये ढुमेस्थळ चा उल्लेख केला आहे ...त्याविषयी अजून माहिती मिळेल का ..
तुमच्या काही ढुमे मंडळींची 1820 मधील माहीती माझ्या मोडी डॉक्युमेंट मध्ये आली आहेत
@@shivrambhapkar2323 तुम्हाला सांगता येईल का ..ढुमे मूळचे कोणत्या गावचे आहेत ..
@@shivrambhapkar2323 ढुमे मंडळी ची जर संपूर्ण माहिती (ते कोठून आलेत का इथलेच आहेत)काढायची असेल तर ती कशी काढायची..आणि त्यासाठी साधारण किती खर्च येईल...तुम्हाला माहीत असेल तर कृपया सांगा...
त्यांनी मला भापकर मंडळींची मोडी डॉक्युमेंट मिळवून दिले आहेत
धन्यवाद भाऊ 🙏🚩ढुमेस्थळ विषयी नविन माहिती नक्कीच शोधणार आहे......लवकरच 🚩🙏
अतिशय सुंदर व्हिडिओ झाला आहे 👌👌
मध्ये एक स्लाईड आहे , ती राजवाडे खंडा मधील आहे का ??
मूळ मोडी कागद डिस्प्ले करता आला तर pz करा 🙏
धन्यवाद 🚩🙏 पुढील माहितीपटात मोडी कागदपत्र नक्की दाखवू 🙏🚩