येसू आणि चोळप्पा यांच्याशी अखेरचा एकत्र संवाद | Jai Jai Swami Samarth | Colors Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2023
- 'कलर्स मराठी' वरील 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेने सुरूवातीपासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. लवकरच या मालिकेत 'चोळप्पा' या स्वामींच्या अत्यंत जवळच्या भक्ताचा अंत होणार आहे.
त्यानिमित्ताने ही भूमिका साकारणारा अभिनेता 'स्वानंद बर्वे' व 'येसुबाई' ही भूमिका साकारणारी अभिनेत्री 'अक्षता नाईक' यांच्याशी मारलेल्या गप्पा...!
#jayjayswamisamarth #colorsmarathi #swamisamarth
Connect with us on
Website: kalakrutimedia.com/
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com - บันเทิง
चोळापा येसू कृष्णापा हे तिघे 👨👩👧मला खूप आवडयचे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
चोळप्पा जाणार हे पाहून वाईट वाटत
जय स्वामी समर्थ श्री गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार अरुणा परदेशी ज्ञानेश्वरी परदेशी खुप सुंदर आहे मनाला भर
भरुन आलं
चोळाप्पा कुटुंब खरंच भाग्यवान होते त्यांच्या घरातस्वामींचा निवास होता
तुम्हा दोघाना ह्या रोल साठी नीवडल ही खरच स्वामींचीच मर्जी आसच वाटत
श्री स्वामी समर्थ,
या मालिकेतील सर्व कलाकारांनी अगदी सुंदरपणे भुमिका साकार केलेल्या आहेत त्याचं शब्दातीत वर्णन करणं के्वळ अशक्य आहे. सर्व कलाकारांचे भावी आयुष्य मंगलमय जावो. उत्तरोत्तर सर्वांगीण प्रगती होवो, मानसिक स्वास्थ्य लाभो, मनोईप्सित शुभ कामना पूर्ण होवोत, आरोग्य संपन्न आयुष्य व्यतीत होवो हीच श्री स्वामी समर्थ यांचे चरणी विनम्र प्रार्थना. इति शुभम.
-- गोविंद कृष्णराव देशपांडे
खरंच खुपच सुंदर पद्धतीने चोळपाची भुमिका पार पाडली
आपल्या दोघा चा अभिनय अप्रतिम.❤❤
खूप खूप वाईट वाटले आणि खूप खूप छान भुमिका चोळप्पा आणि येसु ची 👌👌👍👍💗💛🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙇♀
येसु तर कमालच आहे. तीची ही भुमिका फारच सुंदर आहे.
खुप छान भुमिका आहे चोळप्पा आणि येसूची
जय जय स्वामी समर्थ
पाहवत नाहीये चोळप्पा महाराजांन सारख्या परम भक्ताचा असा अंत....एवढे महान स्वामी भक्त असून त्यांचं प्रारब्ध अस तर आपलं कसं असेल
Tya manane Sundarabai evdhi paap karun mast aahe Tila kashala Swami addal ghadwat nahi Karan ti survati pasun cholappa sarkhya sachya bhakta la chalali aahe shewti prarand hech ki dushtan he changle hote Ani saccha mansane jara pan chuk Keli ki tyala lagech kathor shiksha melte Sundarabai paspe cholappa chya peksha kiti tari babtit jast aahe
@@manjushashirwaiker6270 हो ना स्वामिसुत त्यांच्या बाबतीत पण असच घडलं..एवढे मोठे आणि स्वामी त्यांना मुलगा मानत असूनही एक चूक पण माफ झाली नाही त्यांची
Ho na mi pahila Swami suit tewha pan mala khup vait vatale hote agdi tadhakka Chanda hyancha role sampla tewha pan Mann agdi bharun aale hote pan Sundarabai ch
9:50 9:50
Cha shewat pahayla nakki awadel Sundarabai la kadak shashan jalele dakhwa ti Swami chya nava var bhaktana lootate ti mathat darshana chya navane
स्वामीचे परम भक्त यांचा अंत म्हणजे फारच अवघड प्रसंग
चोळप्पा यांचे घर स्वामी सोडण्याचा प्रसंग खूपच दुखः देणारा होतो 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ.....
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
खूप खूप रडू येतंय की चोळप्पा महाराज आता दिसणार नाहीत म्हणून!!!😭😭😭
लोक जी प्रेम करतात ती ब्रह्मांडनायकांवर🌍❤️🙌🏻📿
श्री स्वामी समर्थ
08:24 प्रेक्षकांच जे तुमच्यावर प्रेम आहे ते खर प्रेम तर परम भक्त चोळ्ळपा महाराज आणि माता येसूबाई वर आहे. श्री स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ
मला नाही पाहवल आजचा मालिका मधला भाग खूप त्रास झाला तो भाग पहाताना पण एवढ्या लवकर नव्हत पाहिजे होत चोळप्पा चा शेवट अजून हवे होते चोळप्पा
!! जय जय श्री स्वामी समर्थ !! 💐💐💐💐💐👏👏👏👏👏
Serial itjka chaan aahe,swamiche,sagdyath best serial.characters sagdyancha apratim.
तुम्ही दोघे गुणी कलावंत आहात
Miss u cholappa and yesu..
Serial ne hyanna ka exit kel. Mala tyanche diulouge khup aavdayche. Aani tyanche swami sobat chi bonding dakhaval ti mala khup aavdalte.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Agadi junya kalachi aathavan hote .Agadi Sundar sadarikaran aahe .❤
आता मालिका संपणार आहे लवकरच
खुप छान भूमिका केलीत 👌👌
चोळपा बघत नाही प्रारब्ध शेवट असा कसा तिचाप्रश्न पडतोय
श्री चोळपा महाराज की जय
Great 👍👍🎉
Congrats the both of u. Means yesu and cholalppa.best couple, lovely couple, best acting
चोळाप्पा महाराज आता दिसणार नाहीत हे खुप त्रासदायक वाटते 😢
👌👌
स्वानंद( handsome ) 😂 चोळप्पा ची भुमिका अगदी जगलास. शांत स्वाभाव ❤ आणी दोघही छान दिसतात.
चोळाप्पच जान हा प्रसंग खुपच दुःख दायक वाटला, रडू येत. असा प्रसंग. धन्य to चोळापा.
🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
👍👌
कृष्णा पा कुठे आहे
Chollapa chya Bhumekala Slam khp Bhagyvan chollapa
खूप वाइट वाटतंय. Cholapa दिसणार नाही
Kal Swamina bare nhawate he reality watun khup radu yet hote jar Swaminchi Malika band zhali tar😭😭
सिल्वासा मध्ये कुठे शूट केले?
खूप रडू येतं चोळप्पा दिसणार नाहीत 😭😭😭
Ho na etakya lavakr la track sampvala hyancha.
Jay Jay Swami Samartha hi malika aata far bharkatat chalali aahe. Navin navin patrey aanun story laambavinyaat yet aahe. Hi malika lavkaraat lavkar bunda karnyat yaavi. Prekshalani TV var dagad fekanyachi waat pahoo naye.
़I can't see that epesode.
Kahitarich दाखवली ईतक्या lawakatr का केला शेवट
Cholappa gelyach far dukha zale
मालिकेतील दुःखद प्रसंग रडू कोसळते या पूर्वी कृष्णाला मृत्यू मुखी झालेले पाहून खूप रडू कोसळले होते
ह्या सीरियलचे " निर्माते " सीरीयल मधून मिळालेल्या उत्पन्नातून काही दानपुण्य किंवा समाज उपयोगी काम करता का?????🙂
😅í
😂.malahi khup radu aal 😂.shree Swami Samarth 😂
👌👌