"अक्षय म्हणून चोळप्पांचा अंत पाहणं हे शब्दांत व्यक्त करता न येणारं" | Jai Jai Swami Samarth
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2023
- 'कलर्स मराठी' वरील 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेने सुरूवातीपासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. लवकरच या मालिकेत 'चोळप्पा' या स्वामींच्या अत्यंत जवळच्या भक्ताचा अंत होणार आहे.
त्यानिमित्ताने 'स्वामी समर्थ' यांची भूमिका साकारणारे अभिनेते 'अक्षय मुडावदकर' यांच्याशी साधलेला संवाद...
#jayjayswamisamarth #colorsmarathi #swamisamarth
Connect with us on
Website: kalakrutimedia.com/
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com - บันเทิง
सगळे जण अप्रतिम acting करतात. अक्षरशः जगलेत.स्वामी त्यांच्या बद्दल काय बोलू अशी भुमिका परत होणे नाही. "" ॐ श्री स्वामी समर्थ ""
स्वामी महाराजांची मालिका म्हणजे ती बेस्ट च आहे. अक्षय स्वामी महाराजांची भूमिका छान करतात, त्यांचा आवाज ही छान आहे. स्वामी कृपेने हे सर्व घडते. 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ खूप सुदंर स्वामीचे काम
Tumla plbhetaychi ichha ahe Swami khup chhan
Best actor reel swami swamrdh vadta tumhi
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth🙏🙏
Shree swami samarth🙏🙏
Shree Swami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ
Jay Jay swami samrth
Shree swami samarth
Shree Swami Samarth
मला प्लीज सांगशील का शूटिंग कुठे चालू आहे मला अक्षय सरांची भेट घ्यायची आहे
👍👍👌
🙏shree swamy smartha jai jai swamy samartha 🙏
Shree swami samarth🙏🌹