संकर्षणला विठ्ठल पावला! परदेशात घडला हा चमत्कार | Sankarshan Karhade | Aashadhi Ekadashi 2024
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- संपूर्ण महाराष्ट्र आज विठ्ठलमय झालाय. यामध्ये मराठी इंडस्ट्रीही मागे नाहीये. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने त्याला आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला.
#aashadiekadashi #sankarshankarhade #vitthal
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com
संकर्षण लेकरा,तू भक्ती रसाने कायमच रसरसलेला असतोस! सर्वांगाने परीपूर्ण...!
अप्रतिम कवित
अप्रतिम कविता
आपल्या मनात भक्तीभाव असला की परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देतोच . आपल्याला त्याचं अस्तित्व जाणवतं . 🙏
॥ जय हरी विठ्ठल ॥ 🙏🙏🙏🙏🙏
किती सुंदर कविता ❤
जय हरी विठ्ठल ❤
बापरे खुपच.सुंदर रे बाबा कवीता ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳👏🔔🌏🤣
ज्येय श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री स्वामी समर्थ प्रसन्न 🙏🏼
ज्येय ज्येय.शीव राम क्रुष्ण हारी प्रसन्न राम क्रुष्ण हारी प्रसन्नच 🙏🏼
Manat bhakti asel tar dagdat pan dev disto khup chan kavita shree pandering jai hari
🙏🙏🙏
Jithe bhav tithe DEV RAM KRISHNA HARI 👍🙏🙏🙏🌹🌹 2:40
अतिशय संवेदनशील , आर्त भक्तीभाव देवाजवळ तर पोचणार च ना ! 🙏
|| राम कृष्ण हरी ||
Chan vithal vithal.
हो माझी खूप वेळा पुर्ण केली आहे दर्शन घ्यावेसे वाटते तेव्हा आपोआप आचानक दर्शन पंढरपुरी जावून येतो. मणातले प्रश्न सोडवतो चुटकी सरशी खरोखर वारकरी संप्रदाय तल्लीन होऊन जातो. तो म्हणजे भक्तिचा असेल तर माऊली
विठ्ठल विठ्ठल जय हरी
🙏🙏🙏🙏🙏🙏
मनापासुन साद भक्ती केली की मनासारखे होते
5:18 अंबेजोगाईचाच आहे.
आपण दर वर्षी हनुमान जयंतीला अंबेजोगाईला येतात. भट गल्लीत.असो.