सोप्या पद्धतीनं या टिप्स वापरून करा खव्याची खुसखुशीत साटोरी किंवा सांजोरी | Khava Poli | Satori
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- #satori #sanjori #khavaSatori
खव्याची साटोरी किंवा सांजोरी खव्याची पोळी
साहित्य
पारीसाठी
१ कप मैदा
१ कप बारीक रवा
मीठ
३tbs साजूक तूप
सारणासाठी
पाव किलो (१ कप) खवा/मावा
३ tbs तूप
१/२ कप बारीक रवा
१/२ कप दूध
१ कप साखर
जायफळ वेलची पूड
*************************************
Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - amzn.to/38tND85
Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
Appe pan - amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kit...
Hare Krishna! Dhanyawad Tai,Padartha Chan Samajun Sangata,Tasech Praman hi Agadi Mojun mapun Divya mule Padartha bighadnyachi shakyata nahi Thanks a lot.
खूप खूप धन्यवाद !!
खुप छान, तुमची प्रत्येक पाककृती अप्रतिम असते.
खूप खूप धन्यवाद !!
तुम्ही दिलेल्या कृतीनुसार माझ्या पत्नीने (सविता) साटोऱ्या केल्या. मस्त झाल्या. धन्यवाद ... सप्रे
नमस्कार ताई, तुमच्या सर्वच रेसिपीज चविष्ट, सुंदर, नेत्रसुखद असतात, अभिनंदन. या साटोरी किंवा कोणताही पदार्थ, किती दिवस टिकतात हे कृपा करून सांगितलं तर छान वाटेल, आभार
खूप खूप धन्यवाद !! छान खमंग भाजल्या तर साटोरी ४-५ दिवस टिकते
Recipe अतिशय छान पद्धतीने समजावून,,व करून दाखव ली.अनेक उत्तम धन्यवाद. खूप खूप आभार
☺️🙏🙏
मी याच प्रमाणे साटोरी करून पाहिली, खूपच छान झाली. सर्वांना खूप आवडली. मुख्य म्हणजेअजिबात बिघडली नाही, फुटली नाही,
धन्यवाद !
खुप छान आहे रेसिपी
मी नक्की करून बघेन
मी आज करून बघितले. खूप सुंदर झाल्या. Thankyou for sharing your knowledge with us.
वा मस्त खूप छान रेसिपी आहे अतिशय सोपी पद्धत आहे खूप आवडली खुसखुशीत साटोरी
खूप खूप धन्यवाद !!
छान आणि simple instructions आहेत.
धन्यवाद!!
एकदम authentic रेसिपी !!
👌nakki karun baghen. Baher Kiti divas tiktat?
खूप खूप धन्यवाद !! छान खमंग भाजल्या तर साटोरी ४-५ दिवस टिकते
खूप खुसखुशीत झालेल्या दिसतात.नक्की करून बघणार आहे 👍
खूप खूप धन्यवाद🙏😊
रेसिपी खुप छान आणि सोपी आहे उरलेल्या पेढ्याची करता येते का?
Ho chalel yapramane karu shakta th-cam.com/video/jTtNasANX6Q/w-d-xo.html
अतिशय सुंदर व सोपी पध्दत. छान सुचना. आभार 😊
Welcome
खूपच छान सांगितले आहे..ते ऐकून च करण्याचा आत्मविश्वास वाटतो. नक्की करणार आणि video पण मैत्रिणींबरोबर share करणार. 🎉😊
खूप खूप धन्यवाद शोभा ताई🙏🏻
खुपच सोपी पध्दत सांगीतली आहे तुम्ही मी नक्की करून बघेन
खूप खूप धन्यवाद🙏😊👍
अप्रतिम साटोरी दाखवली धन्यवाद ❤
Welcome 🤗
Khava ve khaskhas satori video taka na please madem
Khub Chan sanjori, 💞👌 kitchen 7 0 5 Marathi
👌👌👌
ताई ही सांजोरी किती दिवस टिकेल
4-5 days
नेहमी प्रमाणे मस्त रेसिपी. गूळ घालून करायचं असेल तर प्रमाण काय?
तसेच खवा मिळत नसल्यास alternative काही आहे का?
Sanjori gul ghalun th-cam.com/video/Sa1S5OOJLSg/w-d-xo.html
छान आहे रेसिपी सोपीआहे
खूप खूप धन्यवाद !!
फारच छान साटोरी झाली आहे
खूप खूप धन्यवाद🙏😊
खूपच छान सुंदर
खूप खूप धन्यवाद🙏😊
किती मस्त. ताट किती छान आहे
खूप खूप धन्यवाद🙏😊
Khup chhan zalelya disat aahet👌👌👌
खूप खूप धन्यवाद🙏😊
@@marathikitchen7960 😊🙏🏻
वाह!! खूप च छान, अगदी पारंपारिक 👌
खूप खूप धन्यवाद🙏😊
रेसिपी छान सांगितली.सहज समजण्यासाठी.आता करुन पाहते.
खूप खूप धन्यवाद 🙏😊
नमस्कार वहिनी मी bhagyashri kulkarni फ्रॉम baroda
Thank you so much
खूपच सुंदर आणि सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट मेजर्मेंट नि रेसिपी सांगितली आहे. मी ती केली. मस्त झाली
खूप खूप धन्यवाद भाग्यश्री ताई 🤗
खूप छान आहे रेसिपी पण सांजोरी तळली तर फुटेल का ते कृपया सांगावे 🙏
हो तळताना फुटू शकते
APRATIM VIDEO AHE 👍👍👍👌👌🌷🌷🙏🙏THANK YOU VERY MUCH
खूप खूप धन्यवाद !!
खुप छान सोपी प्धति दखविली 👍👍 रियली थैंक्यू
Most welcome 🤗
Satory खूप छान आहे. मला फार आवडते. मी करून बघणार आहे.
खूप खूप धन्यवाद स्नेहल ताई 🙏
Thanks for sharing this recipe......mala karaichya ahet tar aaplya tips chi madat hoil....ek prashna ahe...125gm rava+250gm khava ya proportion madhe kiti satorya hotat?
Telachi pn mhntat ka yala
ravyachi sanjori je Talun karatat tyala telchi mhanatat
@@marathikitchen7960 Ok Thanks 😊
Khup chan mam 🎉Thank u so much mee aaj ch karnar khup aavdli thank you
खूप खूप धन्यवाद
खूपचं छान व सोप्या पध्दतीने तुम्ही रेसीपी सांगितलीत ☺
Thank you 🙏
अतिशय सुंदर बघुनच खावीशी वाटते
खूप खूप धन्यवाद tai🙏😊
अप्रतिम ताई साटोरी
खूप खूप धन्यवाद
Shrikhand ,basundi ,gulabjam, rasgulle etc.ya padarthapudhe hi recepi visarli jaat ahe.parat aathwan karun dilyabaddal dhanyawaad
☺️🙏
Receipe ekdam ek no
Mi try karun tumhala abhipray nakki kalven
खूप खूप धन्यवाद ताई 🙏
मी अभिप्रायची वाट बघेन 👍
First time tumcha video baghitala,far chhan recipe easily karta yenya yogya ,ani main thing mhanje tumcha aawaj khup goaad ahe❤😊
खूप खूप धन्यवाद
खूपच सुंदर झाले आहेत साटोरी. सारणा मधे रवा, खवा २५० ग्रॅम प्रत्येकी घेतले आहे का
Nahi Rava 125 gm asel khava duppat aahe
Kup can ahe Tai mi nakki karun bhagen mulana kup avadtat
खूप खूप धन्यवाद !!
मी नक्की करणार , रेसिपी खूप छान आहे
खूप खूप धन्यवाद 🙏😊
मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे करून पाहिल्या आणि खरंच खूप छान झाल्या.धन्यवाद.
या साटोर्या किती दिवस टिकतात?
खूप खूप धन्यवाद 🙏😊 4-5 days
Khoop chhan karanar khava & rava satholi
खूप खूप धन्यवाद
छानच दिसत आहेत नक्की करून बघणार
धन्यवाद🙏🏻
Thank you 🙏🌹🌹 mam for the recipe,looks, very tasty. You have shown us the Right way of, Satori how to make,
Please gives us more, tasty recipe. 🙏🙏
Thank You 🙏😊👍
thumi jar order ghetli asti tar ghetlaya astaya tumchayakade 😋
😃😃
Khup chan distiye🎉
खूप खूप धन्यवाद
धन्यवाद नमस्कार खूप छान विवेचन
खूप खूप धन्यवाद
खुप छान ताई मला खूप आवडली
Thank you so much Seema Tai ☺️
Chn Keli satori..tai karanji chi recipe dhkhva plz
खूप खूप धन्यवाद🙏😊
Recipe link 👇
th-cam.com/video/DNU_QWISALI/w-d-xo.html
खूपच सुंदर आहे ❤❤
खूप खूप धन्यवाद
So many small tips r there but its going to be very nice.This Diwali m going to try
Thank you ☺️
खूप सुरेख चविष्ट ....
खूप खूप धन्यवाद 🙏
तुम्ही खूप छान टिप्स दिल्या आहेत, धन्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏😊
मी करून बघितल्या, अप्रतिम झाल्या
खूप खूप धन्यवाद ताई
साखरेऐवजी गूळ चालेल का ?
Ekdum perfect
खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर मी नक्की करणार किती दिवस टिकतात
- आठवडाभर टिककतात
मस्त बनवलेल्या सांजोरी
खूप खूप धन्यवाद
Khup chhan Tai! Khupach sunder.
खूप खूप धन्यवाद ताई 🙏
अप्रतिम सुंदर रेसिपी!!👌👌👌🙏🏼🌹
😊🙏
Khupch mast
खूप खूप धन्यवाद🙏😊
Khupch Chan recipe aahe
खूप खूप धन्यवाद
खूप खूप आभार satorya एकदम मस्त,
Thank you 🙏
Very nice and easy this Satori receipe..but now days Khava not available in sweet mart..so Can we used Pedha instead of Khava?
Yes link of poli using Pedha th-cam.com/video/jTtNasANX6Q/w-d-xo.html
अप्रतिम रेसिपी खूप छान ❤
खूप खूप धन्यवाद 😊
खूपच छान केली आहे साटोरी
खूप खूप धन्यवाद🙏😊
Khup chan recipe 👌👌😋
Very simple way of explain the recipe,
Great
Thanks a lot
खुपच छान मस्तच रेसिपी
खूप खूप धन्यवाद 🙏
Khupach chan zalya ahet Saanjory👌👌
खूप खूप धन्यवाद tai🙏😊
👍❤
विदर्भामधे गौरी साठी फुलोरा सांजोरी मुख्य असते
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏😊👍
वा खूप छान ताई तोंडाला पाणी सुटले 👌
खूप खूप धन्यवाद tai🙏😊
Vaati kiti grams chi aahe. Saangat jaa.
Nice sweet thank you
Most welcome
Khupch chhan satori 👌👌
खूप खूप धन्यवाद🙏😊
खूप छान रेसिपी
खूप खूप धन्यवाद tai🙏😊
मस्तच ... सगळ्यात जमेची बाजू म्हणजे या भाजलेल्या आहेत तळलेल्या नाही .... यात साखर ऐवजी गूळ चालेल का? चालणार असेल तर प्रमाण काय ?
Gul use karun pahila nahi mi kadhi pan sanjori yapramane karu shakta th-cam.com/video/Sa1S5OOJLSg/w-d-xo.html
Great and unique recipe thks for sharing
Thank you 🙏😊
Kiti divas tikatat?
4-5 Days
खूपच छान 👌👌
खूप खूप धन्यवाद🙏😊
Pith bhijavatana maida chya aaivaji ghava ch pith gheu shakato ka.?
Ho
Khup chhan resipi 👌🙏
खूप खूप धन्यवाद🙏😊
Kuph chan
खूप खूप धन्यवाद
Khup chhan. Aaj karnary.
खूप खूप धन्यवाद 🙏
खूपच छान!!💐💐👌👍---शीतल प्रकाश
खूप खूप धन्यवाद tai🙏😊
खूपच छान मस्त
खूप खूप धन्यवाद
साटोरी रेसिपी छान वाटली नक्की करून बघते
हो ताई नक्की करून बघा दिवाळीत
खूप खूप धन्यवाद 🙏
खूपच छान आहे 👌👌
खूप खूप धन्यवाद🙏😊
Sakhar aaivaji gul kisun kivha barik chirun taku shakto ka?
Mi gul ghalun kadhi try nahi kele, pan chalel
Khup chan
धन्यवाद 🙏
Reply nahi det tumhi . Khup Chan sagta
बाळ लहान आहे त्यामुळे वेळ मिळत नाही, जमेल तास reply देते
1 numbar recipe
खूप खूप धन्यवाद 🙏
Khoob chhan 👍👍
Nice
thank you 😊