👌wow looks amazing ❤️ delicious recipe 👍 thanks for sharing 😀 I am your new friend 🙋🏻♀️ stay connected plz for new and delicious recipe ❤️❤️❤️ big like Kiya
तिसरी स्टेप अशी की २चमचे कॉर्नफ्लोअर घेतल आहे व दोन टीस्पून तूप घातलं आहे व त्याच क्रीमी texture तयार केलं आहे व मग ते टेक्चर तीन पोळ्या latyachya आहेत व त्याच्या मधे ते क्रीमी texture लावाच्या आणि मग पोळ्या लाटून घ्या वा नंतर त्याला परत रोल करून बाकरवडी सारखं लाटून घ्या व मग परत लाटून पुरी बनवा व मग ती तळून घ्या व मग खा झाली रेसिपी
Chirote aahet he...aakar fakt vegla aahe...chan banvle...👌
😊
छान 👌👌👍👍
चिरोटे प्रकार आहे. दोन कलर छान वाटते.
Sundar सांगण्याची सोपी पद्धत
मस्त आणि सहज सोपी रेसिपी आहे. मी करुन बघते. दिवाळी अगोदर. एक प्रयोग म्हणून.
😊🙏khup khup dhanywad
Khup chhan recipee disayla pan sunder
खुप खुप धन्यवाद 🙏😊
खूपच सुंदर रेखीव रेसिपी आहे. यंदाच्या दिवाळी ला नक्की करून बघेन.
❤Very nice, delicious &delicate 👌🏻👌🏻
सुंदर रेसिपी 👌👌
Looks so tempting n delicious, never heard about mulmul puri. Thanks for sharing d recipe.
Thank you so much 🙏😊
खुप सोप्या पद्धती ने समजावून सांगीतलीरेसीपी.धन्यवाद ताई.
चारोळ्या व्हेरिएशन खूपच सुंदर 🎉
चिरोटे सारखेच आहेत छान
Adunik Patteice(without filling) ani paramparik,god Chafekaliyanchyashi nate sangnara chaan,khuskhushit ,sarvana avdel asa padarth sangitala!
Khup khup Dhanyavad Vaishalitai!
खुप खुप धन्यवाद 🙏😊
Very nice receip
Very nice and tasty recipe 👍👌
Very delicate
Khupach chhan aahe g...
🎉 पुरी खुप छान दाखवली आहे मला आवडली
Wonderful recipe 🎉
A must try recepe.... thank you for sharing....God bless 🙏
मस्त बनवली आहे मलमल पुरी धन्यवाद, वैशाली ताई, 👌👌
खुप खुप धन्यवाद 🙏😊😊
❤
Aahmi ase pakatale chirote karto .part ardh fold kart nahi. Mast hotat.
खुप छान
खूप👌 दिसते आणि खूप 👌झाली असणारच
खुप छान रेसिपी आहे मस्त...
खुप खुप धन्यवाद 🙏😊
खुप सुंदर दिवाळीत करून पाहीन
आमच्याकडे यांना pak पुर्या म्हणतात कणकेच्या पासून बनवलेल्या पुर्या छानच लागतात
खरंच खुप छान रेसिपी आहे ❤
Chirote chi bahin ahe hi recipe 👍👍
Sunnnnnndar👌👌👌😋💐
just delicous recipe
Khup chhan recipe ❤❤❤❤10 likes.
छान आहे
छान दिसत आहे ,👌👌👌👌🎉
खूपच सुंदर रेसिपी आहे 👌👌
खूपच छान
खुप खुप खुप छान धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली
खुप खुप धन्यवाद 🙏😊
Tumchi recipe steps sangaychi paddhat agdhi soppi ahe... Apratim!
खुप खुप धन्यवाद 🙏😊
Kharch chhan khup aavadali nakki karun pahin.
Apratim!!!!
खूपछान रेसिपी
मस्त रेसिपि आहेत
Hi
So nice and testy❤
Thank u 🙏😊
खूपच छान
Delicious. Delicate👌👌
Wonderful
Very nice Tai 👌👌👍
khup chhan👌👌👌👌
सुंदर दिसतायेत मलमल पुर्या !
खुप खुप धन्यवाद 🙏😊😊😊
Wow very nice yummy and testy recipe 😋😋🤝
Beautiful
Yummy 😋😋😋
छान दिसतेय पुरी
खूप खूप खूपच छान जातिवंत सुगरण आहात
खुप खुप धन्यवाद 😊🙏
Nice👍
छान❤
खूप छान झाली आहे
खुप खुप धन्यवाद 🙏😊
Very nice👍🏻
मस्त 👌👌👌👌👌
khuach sunder
Chhan
👌👌👍🙏
👌wow looks amazing ❤️ delicious recipe 👍 thanks for sharing 😀 I am your new friend 🙋🏻♀️ stay connected plz for new and delicious recipe ❤️❤️❤️ big like Kiya
Aajach nav aikake.
Bhannat recipe
खुप छान रेसिपी
recipe has its own beauty, delicous recipe.
Thanku so much🙏😊
Wonderful !!!
फारच छान यालाच पाकातले चिरोटे म्हणतात पण चालू काळात पदार्थ चे नाव सुध्दाआक्र्षक असावे लागते
छान
Vaishali tumchimalmal puri 😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉apratim
मस्त आहे रेसिपी सांगितल्या बद्दल धन्यवाद 😮
खुप खुप धन्यवाद 🙏😊
Mam ,जर 2 रंग ,1 हिरवा व दूसरा केशरी व पांढरा रंगा ने केली की खुप सुन्दर तिरंगा look येतो।मी 15 अगस्त व 26 जानेवरी ला आवरजुन बनवते ।❤
Maza sasubai karayacha pakatale chirote ani rava use karayacha
Wow mst
Ha pakatil chirotyacha prakar ahe. Fakata nava vegale dile ahe tumhi.
Masta
Gol gol ka latat nahi?
❤❤💐👌👌👌👍🙏
सुंदर पुरी
खुप खुप धन्यवाद 🙏😊
Very nice Yummy
Thank you so much 🙏 😊
चिरोटे ची रेसीपी फक्त थोडी वेगळी
Khup 👌
खुप खुप धन्यवाद 🙏😊
मिल्क पावडर स्कीप केले तर चालेल का
हो करू शकता,थोडासा चवी मध्ये फरक पडेल
खूप छान वेगळी स्वीट डिश.👌😊💐....मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ चालेल का....
हो,रंगात आणि चवीला फरक पडतो.
चिरोटे असेच बनवतात ,
👌👌
Is it necessary to add milk powder?
Its Your choice, taste and textures may vary slightly..
एवढ्या लवकर पाक आत शिरतो का ? थोडावेळ पाकात ठेवायची नाही का ?
11:40
12:01
पाकातले चिरोटेच आहेत हे.फक्त आकार वेगळा.
Rice powder
12:26
Chirote ch ahet fakt colour Ani shape vegda aahe bus
हे तर चिरोटे च आहेत
आणि नीट तळले पण गेले नैएत, कारण आतले लेअर पण छान उमलुन यायला हवेत. तसे ते इथे दिसत नाहीत, कच्चं वाटतंय.
ह्यात वेगळं काये ओ ? ही संपुर्ण क्रुती चिरोट्याची आहे. चिरोटेच पण थोडेसे वेगळ्या आकाराचे, इतकंच -
करंजी.सारखे
हे तर चिरोटे आहेत
व्हिडिओ पुढे जात नाही.त्यामुळे काही समजत नाही.
तिसरी स्टेप अशी की २चमचे कॉर्नफ्लोअर घेतल आहे व दोन टीस्पून तूप घातलं आहे व त्याच क्रीमी texture तयार केलं आहे व मग ते टेक्चर तीन पोळ्या latyachya आहेत व त्याच्या मधे ते क्रीमी texture लावाच्या आणि मग पोळ्या लाटून घ्या वा नंतर त्याला परत रोल करून बाकरवडी सारखं लाटून घ्या व मग परत लाटून पुरी बनवा व मग ती तळून घ्या व मग खा
झाली रेसिपी
हे तर पाकातले चिरोटे .