कोणत्याही स्त्री ला हौस नसते माहेरी राहण्याची..पण काही दळभद्री लोक असतात ज्यांना किम्मत नसते स्त्रीयांची म्हणुन ते तिला आधार देत नाहीत..जर मुली, बहिणी नांदत्या घरीच शोभून दिसतात अस जर प्रत्येकाला वाटत तर तिला सासरी काही कमी नाही पडल पाहिजे याचीही काळजी घ्यावी..बरोबर ना Don't get personally please🙏
व्हिडीओ आवडला तर शेअर करा ! whats app ला फेसबुकला !😍
खरच खुप खुप मनाला भावेल असे एपिसोड असतात
मला तर असे वाटते की तुमचे एपिसोड रोज बघायला मिळावे
खरंच बहिनी बाळाला दिलेल्यावर कमी पडतं नाही
एक नंबर आहे आजचा एपिसोड रंगतदार 👌👌
साहेब हि व्यथा शेतकरी आणि बहिण भावाची खुप छान रिअल लाईफ मस्त अशा गोष्टी समोर आल्या पाहिजेत मस्त सर
Hita baslyavr divali aslyasarka vatataya.
Tu cheej kya hai .khud tuje malum nahi hai.1ch no. Dialiouge.wah wah! Khup chhan.
एक नंबर
Khupach Bhari Ek Mekanna Samjun Ghya
Mast
खुपच छान हा vlog बनवला आहे, आठवड्यातून दोन vlog बनवा, तुमच्या नवीन vlog ची खुप वाट बघावी लागते
Super video
Va dada va mast c
छान
लय भारी
Mast 👌👌😁😁😁
Mast acting karata rao
Zakass
Samajatli real situation dakhawta yabaddal tumche dhanyawad .🙏🙏🙏🙏❤️❤️
Masst,, 👌❤️
Khup chaan
शेअर करतो भावा
नमस्कार भाऊ.
Far divsanantar episode pahayla bhetla Bhari
Top work suhas
🙏👍👍☝️👌👌
सत्य परिस्थिती
नरसिंग इळेगावकर
Gaw kont ahe he
Lai bhri
विचार करायला लावणारी कथा
Hi
💫🌾🌾🌾🌾💫💫
Riyal Story Shetkaryachi
फडकवला पाहिजे सालयला
भावा बहीणाबाईला पहिल नांदायला हाकलून लाव आणि तिचं लाड
करणारी पण हाकलून दे नांदती मुलगी , बहीण ,नांदत्या घरीच शोभुन दिसते
तिचा नवरा वारला आहे 😭🙄
@@माळरानमराठी 🙏🙏😔😌sory
शेअर करा !
See this episode again
कोणत्याही स्त्री ला हौस नसते माहेरी राहण्याची..पण काही दळभद्री लोक असतात ज्यांना किम्मत नसते स्त्रीयांची म्हणुन ते तिला आधार देत नाहीत..जर मुली, बहिणी नांदत्या घरीच शोभून दिसतात अस जर प्रत्येकाला वाटत तर तिला सासरी काही कमी नाही पडल पाहिजे याचीही काळजी घ्यावी..बरोबर ना
Don't get personally please🙏
वेथा चांगली आहे पण तुमचा चिवडा खुप माहग आहे
एक नंबर आहे आजचा एपिसोड रंगतदार 👌👌
छान
मस्त
नरसिंग इळेगावकर
मस्त