शेतकऱ्यांना कृषी विभागाची खुशखबर, तुम्हाला आला का मेसेज

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 170

  • @surajsonwane2792
    @surajsonwane2792 หลายเดือนก่อน +26

    अनुदान कधी येणार कधी देणार सरकार पैसा

  • @Radhe-4080
    @Radhe-4080 หลายเดือนก่อน +16

    सर कालच्या अर्थसंकल्प यात शेती साठी कोणती मोठी घोषणा झाली,तुम्ही तर खूप मोठा फुगा फुगवून सांगत होता,

  • @krushnasarowar866
    @krushnasarowar866 หลายเดือนก่อน +25

    मला nono DAP चा आला

    • @sachintrigote0358
      @sachintrigote0358 หลายเดือนก่อน +2

      Mala pan ala message pan pude Kay karaych

    • @sachinjumble5550
      @sachinjumble5550 หลายเดือนก่อน +2

      मला पण आला आहे पुढे काय करायचं

    • @nileshgade769
      @nileshgade769 หลายเดือนก่อน

      तुमच्या कृषी सहाय्यक ला फोन करा

    • @adityaborul5939
      @adityaborul5939 หลายเดือนก่อน +1

      Bhetal ka tumhala

    • @sachinshinde3679
      @sachinshinde3679 หลายเดือนก่อน

      Dear Applicant, Your Application ID .............. is sent to VLE-MAHGOV-​
      हा MSG आला आहे.
      याच्या sandharbat माहिती द्यावी ही विनंती 🙏🙏

  • @shubhamdakhore4450
    @shubhamdakhore4450 หลายเดือนก่อน +4

    जय शिवराय सर
    तुम्हच्या कार्याला सलाम
    आम्ही शेतकरी तुम्हच्या मुळे अनेक योजना चा लाभ घेत आहो तुम्हचे आभार🙏💕🙏💕
    धन्यवाद सर

    • @SulbhaMohite-xr5rr
      @SulbhaMohite-xr5rr หลายเดือนก่อน

      खरचं मनापासून आभार 🙏🙏🙏🙏

  • @user-ex7vd9vw4s
    @user-ex7vd9vw4s หลายเดือนก่อน +11

    नाशिक. जिल्हात. एक. वर्षापासुन. ठीबकचे.अनुदान.मिळाले.नाही...

    • @GorakhKhedkar-cd3sz
      @GorakhKhedkar-cd3sz หลายเดือนก่อน

      अहमदनगर जिल्ह्यात देखील एक वर्ष झाले आजून अनुदान जमा नाहीत

    • @powerofpawaracademy6806
      @powerofpawaracademy6806 หลายเดือนก่อน

      Dharashiv madhe dekhil 6 mahine zhale purvasamti upload karun ajun jama nahi zhali

    • @bhausahebshinder8720
      @bhausahebshinder8720 หลายเดือนก่อน

      यवतमाळ जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टरच्या अनुदान 15 महिने झाले माझे अनुदान आले नाही

  • @shubhamdakhore4450
    @shubhamdakhore4450 หลายเดือนก่อน +7

    मेसेज आला सर🎉नानो खत

  • @deva7662
    @deva7662 หลายเดือนก่อน +7

    सर आम्ही मार्च मध्ये तुषार सिंचन घेतले आहे तरो त्याचे अनुदान मिळाले नाही कळावे

  • @vlog-om2gv
    @vlog-om2gv หลายเดือนก่อน +2

    महाडिबीटि वर खत लॉट्री लागली आहे. कृषी सहायक ला कॉल केला होता .
    पण त्यांना त्याबद्दल कोणतीही माहिती नाही. असे सांगितले

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 หลายเดือนก่อน +8

    नांदेड जिल्ह्यात फक्त cleam केला त्यांना विमा आला.बाकीच्या शेतकऱ्यांना मिळणार नाही का

    • @yogeshchorate2092
      @yogeshchorate2092 22 วันที่ผ่านมา

      कधी आला विमा

  • @sheshraosawale8208
    @sheshraosawale8208 หลายเดือนก่อน +6

    ठिबक सिंचन अनुदान कधी येईल 2023/2024

  • @sandippatil-sk7mk
    @sandippatil-sk7mk หลายเดือนก่อน +2

    सर नियमित कर्जदार प्रोत्साहन अनुदान योजने बद्दल व्हिडिओ बनवा

  • @sharadraut9634
    @sharadraut9634 หลายเดือนก่อน +11

    आमची मोका तपासणी झालेली आहे अनुदानकधी मिळेल

  • @anilpawar6829
    @anilpawar6829 หลายเดือนก่อน +2

    हो बरोबर! पण माझी निवड नॅनो डीएपी साठी झाली आहे. तर कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करा असे मेसेज आले आहे.

  • @arativitthaldhole6958
    @arativitthaldhole6958 หลายเดือนก่อน +3

    मी गाय गोठा बांधुन तिन वर्षे झाली तरी सुद्धा अनुदान खात्यामध्ये आले नाही तर कधी येईल सेनगाव तालुका

  • @lakhandeole
    @lakhandeole หลายเดือนก่อน +13

    स्पिंकलर चेअनुदान कधी मिळेल

    • @vivekzyate3037
      @vivekzyate3037 หลายเดือนก่อน

      Maj December 2023 chy agodrch ahy , ajun pn paise aale mahit

    • @deepaksurwase5590
      @deepaksurwase5590 หลายเดือนก่อน

      Majh nov madhe

    • @bhausahebshinder8720
      @bhausahebshinder8720 หลายเดือนก่อน

      माझं ट्रॅक्टरचा अनुदान 15 महिने झालं आलं नाही

  • @marotikabam9947
    @marotikabam9947 หลายเดือนก่อน +3

    1जुन 2024ला अर्ज केला होता पावर टीलर साठी आताच्या यादी मध्ये नाव एईका

  • @sandippatil2370
    @sandippatil2370 หลายเดือนก่อน +2

    पशुसंवर्धन विभागाची गाय म्हैस योजनेबद्दल काही अपडेट आहे का

  • @nagesh_suryawanshi
    @nagesh_suryawanshi หลายเดือนก่อน +4

    हवाहवाई सरकारच्या हवाहवाई बातम्या

  • @user-hh9qd3ix1t
    @user-hh9qd3ix1t หลายเดือนก่อน +4

    डिलिट केले होते तेच मेसेज अला नैनो डिएपी घटक डिलिट केला होत पंन तेचा मेसेज अला सर

  • @popatmashla197
    @popatmashla197 หลายเดือนก่อน +4

    ठिबक साठी अर्ज केला होता मेसेज आला नाही

  • @arunsonkusare
    @arunsonkusare 18 วันที่ผ่านมา

    सन 2023 चे तुषार सिंचन योजनेचे अनुदान कधी मिळणार आहे कृषी विभागाने पहाणी केलेली आहे.

  • @rasheshamudhan8821
    @rasheshamudhan8821 หลายเดือนก่อน +1

    Jay shivray sir

  • @shivajisarode8044
    @shivajisarode8044 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय दादा मी जानेवारी मध्ये कडबा कुटि चा अर्ज केला परंतु अजूनही पुर्व संमती मिळाली नाही

  • @Mfrajskskmsks3368
    @Mfrajskskmsks3368 18 วันที่ผ่านมา

    आठ महिने झाले स्पिंकलर चे अनुदान आले नाही

  • @user-hn6xu7ej3h
    @user-hn6xu7ej3h หลายเดือนก่อน +3

    ट्रॅक्टर पूर्व सहमती कधी येतील

  • @bandushinde1254
    @bandushinde1254 หลายเดือนก่อน +5

    आमची मोका तपासणी झाली 12महिने झाले अनुदान आले नाही कधी मिळेल

    • @HarishDhote-bk3ky
      @HarishDhote-bk3ky หลายเดือนก่อน

      Maje 2varsh zale ajun nahi bhetle

    • @jayshreeram6107
      @jayshreeram6107 หลายเดือนก่อน

      ​@@HarishDhote-bk3ky2022 आम्हाला पन 😢😢😂😂😂😂😂

  • @user-gz3ei8re3t
    @user-gz3ei8re3t หลายเดือนก่อน +5

    Nanded vima baddal update dya

    • @nagesh_suryawanshi
      @nagesh_suryawanshi หลายเดือนก่อน +3

      Tyanchya kadech mahiti available nasel tar te detil kuthun

  • @RahulRajput-ky6pb
    @RahulRajput-ky6pb หลายเดือนก่อน +1

    Sir please mahiti dya

  • @udaljadhav7030
    @udaljadhav7030 12 วันที่ผ่านมา

    Charging pump cha aala ka kagad upload

  • @RahulPatil-tp9tl
    @RahulPatil-tp9tl หลายเดือนก่อน +1

    सर आमची दोन महिन्यांपूर्वी मल्चर साठी निवड झालेली आहे संपूर्ण कागदपत्र अपलोड करून झालेले आहेत पण आम्हाला खरेदी करायला अजून परमिशन दिलेली नाही कृषी अधिकारी ला विचारलं तर ते सांगतात तुमचा फंड मंजूर आहे तीन महिने झाले पण आम्हाला अजून खरेदी करायला सांगितले नाही

  • @samadhaawashank3772
    @samadhaawashank3772 หลายเดือนก่อน

    जय शिवराय सर मि 2022 मध्ये चाप कटर साठी अर्ज केला होता पण माझं लाटरीत नांव नाही

  • @gavitsharad613
    @gavitsharad613 หลายเดือนก่อน +2

    सर विहिर ची लटरी कधी लागेल सांगावे

  • @Mfrajskskmsks3368
    @Mfrajskskmsks3368 หลายเดือนก่อน +1

    स्प्रिंकलर चे अनुदान कधी येणार आहे

  • @niranjanaatram3137
    @niranjanaatram3137 หลายเดือนก่อน +1

    Tractor ch form bharla hota pn msg nahi aala

  • @maheshtandale9678
    @maheshtandale9678 หลายเดือนก่อน

    कागदपत्र सादर करणे निरंक
    कागदपत्र अपलोड करा --- tab वर click केल्यानंतर --- व्यक्तिक कागदपत्रं --- यावर click केल्यानंतर --- कागदपत्रे सादर करणे निरंक
    हे दाखवत आहे
    काय केले पाहिजे यानंतर

  • @surendrakhandekar2891
    @surendrakhandekar2891 หลายเดือนก่อน

    सर माझे शेत पाण्याखाली आहे पीक विमा पोर्टलवर तक्रार नोंद करून तक्रार डॉकेट नंबर भेटला आहे तर रक्क्म किती दिवसात मिळते मार्गदर्शन करावे किंवा विडिओ बनवा धन्यवाद

  • @chetanahirrao5601
    @chetanahirrao5601 หลายเดือนก่อน

    Upload section made blank dakhvt ahe

  • @arungyanobamore9329
    @arungyanobamore9329 16 วันที่ผ่านมา

    मोबाईल वरून केलेला अर्ज मंजूर होतो का सर

  • @VitthalAghav007
    @VitthalAghav007 หลายเดือนก่อน

    5 महीने झाले sir documents अपलोड केले पण पूर्व सहमती आली नाही .
    तुषार सिंचन

  • @shantaramdavkhar7715
    @shantaramdavkhar7715 หลายเดือนก่อน +2

    मेसेज आला नाही

  • @DAYANANDGAYAKWAD-fm9bo
    @DAYANANDGAYAKWAD-fm9bo หลายเดือนก่อน +1

    Sir mala nano dap lottery lagli ahe subsidy kiti ahe

  • @udaljadhav7030
    @udaljadhav7030 12 วันที่ผ่านมา

    2024

  • @OnlyPayal
    @OnlyPayal หลายเดือนก่อน

    अहो दीड वर्षे झाले पण अजून कडबा कुट्टीचा फॉर्म भरलाय पण लॉटरी लागली नाही माझी...

  • @dattaaher3690
    @dattaaher3690 หลายเดือนก่อน

    माझा 16 साठी अर्ज महावितरणकडे पाठवला आहे मला भेटेल का सोलार पंप

  • @gajananshinde7283
    @gajananshinde7283 หลายเดือนก่อน

    यांत्रिकीकरण योजने अंतर्गत अर्ज कधी पात्र होतील

  • @sambhajimunde1126
    @sambhajimunde1126 หลายเดือนก่อน

    तुषार सिंचन साठी मी पण ऑनलाईन फॉर्म केला होता

  • @meghrajjadhav2220
    @meghrajjadhav2220 หลายเดือนก่อน +3

    काल pm किसान चां हफ्ता वाढणार होता त्याच काय झालं माहिती द्या सर

  • @sanjaykeskar6618
    @sanjaykeskar6618 หลายเดือนก่อน

    मी ०४/मार्च/२०२४ ला electric pump motor, sprinkler व पाईप साठी अर्ज केला होता. अर्जाची सद्यस्थिती "eligible for lottery" दाखवतेय. आता आर्थिक वर्ष बदलले (२०२४-२५). तर आधीचा अर्ज रद्द करुन नवीन भरावा लागेल का? तसेच lottery न लागल्याने या आर्थिक वर्षात हाच अर्ज गृहीत धरायचा हा option कुठे दिसत नाही. काय करावे ते कृपया मार्गदर्शन करा 🙏

  • @nanasable5071
    @nanasable5071 หลายเดือนก่อน +1

    Pik vima updet sanga ajun milala nahi

  • @user-ud2je6mh2x
    @user-ud2je6mh2x หลายเดือนก่อน

    जानेवारी महिन्यामध्ये ठिबक संच साठी लॉटरी मध्ये नाव आले सर्व कागदपत्रं upload केली पण अजून अनुदान जमा झालं नाही

  • @dipakawachar1037
    @dipakawachar1037 หลายเดือนก่อน

    जय शिवराय

  • @krushna_Ukharde777
    @krushna_Ukharde777 หลายเดือนก่อน +1

    सर पोखारा योजना सुरू झाली का

  • @AkashMagar-w9d
    @AkashMagar-w9d หลายเดือนก่อน

    सर जलसिंचन विहीर चे पैसे कधी येणार ॴहेत त्यावर एक विडियो बनवा

  • @ravsahebkute8435
    @ravsahebkute8435 หลายเดือนก่อน +1

    कटर चे पैसे कधी पडणार

  • @rahimshaha7059
    @rahimshaha7059 หลายเดือนก่อน

    सर आम्हाला अजून massage आला नाही वैयक्तिक शेततळे योजना

  • @balajichandapure5305
    @balajichandapure5305 หลายเดือนก่อน +1

    Sir Nanded pik vima aptet day sir

  • @kapilkamshette509
    @kapilkamshette509 หลายเดือนก่อน

    Pumpset chi lottery kadhi lagel

  • @SulbhaMohite-xr5rr
    @SulbhaMohite-xr5rr หลายเดือนก่อน

    मेसेज आला आहे सर पण तो कशासाठी आहे हे कस ओळखायचं 🙏🙏

  • @adeshparve3971
    @adeshparve3971 หลายเดือนก่อน

    बॅटरी पंप साठी किती अनुदान आहे सर?

  • @sanketbhosale5434
    @sanketbhosale5434 หลายเดือนก่อน

    जिल्हा सोलापूर तालुका माढा ठिबक अनुदान दोन वर्ष झाल अनुदान आलं नाही

  • @limbajisarvane3861
    @limbajisarvane3861 หลายเดือนก่อน

    सर आम्ही आदिवासी स्पिंकलर घेतलं आहे त्याची पाहणी झाली सप्टेंबरमध्ये आणखीन बीजेचा अनुदान आलेलं नाही

  • @rohandahake8066
    @rohandahake8066 หลายเดือนก่อน

    Nano dap v urea cha message aala ahe

  • @SKILLSTUDY951
    @SKILLSTUDY951 หลายเดือนก่อน

    दादा मी २६जुन ला ट्क्टर साठी अर्ज केला होता पण अजुन काही मॅसेज आला नाही नंबर लागला नाही असेल का

  • @AjayPise-r7r
    @AjayPise-r7r หลายเดือนก่อน

    सर 2023 फळबाग आणि ठिबकचे अनुदान आले नाही ते कधी येणार

  • @yogitajadhav4457
    @yogitajadhav4457 หลายเดือนก่อน

    सोयाबीनचे 5000 भाव अंतरातले कधी भेटतील सर

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 หลายเดือนก่อน

    नमो, आणि दुष्काळी निधी,epik pahni kadhi karavi.2024kharif 😢😢

  • @sambhajimunde1126
    @sambhajimunde1126 หลายเดือนก่อน

    एसएमएस नाही आला तर लॉटरी मध्ये सहभाग झाला नाही असे समजावे का

  • @GorakhKhedkar-cd3sz
    @GorakhKhedkar-cd3sz หลายเดือนก่อน

    ठिबक सिंचन अनुदान2023/24 कधी मिळणार आहे याचा एखादा व्हिडीओ बनवा (1 वर्ष पूर्ण झाले आजून अहमदनगर जिल्ह्यात आनूदान आले नाही)

  • @jamdadekk9432
    @jamdadekk9432 หลายเดือนก่อน

    शेततळे अनुदान कधी जमा होणार आहे सर

  • @somnathmore9639
    @somnathmore9639 26 วันที่ผ่านมา

    सर साईड बंद आहे

  • @GaneshShinde-zn8nz
    @GaneshShinde-zn8nz หลายเดือนก่อน +3

    Sir nano DAP Ani Nano युरिया साठी massage येवून सुद्धा document upload चा option yet nahi

    • @maheshtandale9678
      @maheshtandale9678 หลายเดือนก่อน

      Same problem Yeto he

    • @maheshtandale9678
      @maheshtandale9678 หลายเดือนก่อน

      कागदपत्र सादर करणे निरंक
      कागदपत्र अपलोड करा --- tab वर click केल्यानंतर --- व्यक्तिक कागदपत्रं --- यावर click केल्यानंतर --- कागदपत्रे सादर करणे निरंक
      हे दाखवत आहे
      काय केले पाहिजे यानंतर

    • @maheshtandale9678
      @maheshtandale9678 หลายเดือนก่อน

      आपणास काही कल l tr मला पण सांगा

  • @prakashkokate2311
    @prakashkokate2311 หลายเดือนก่อน

    🙏👌

  • @ikhillare9132
    @ikhillare9132 หลายเดือนก่อน

    Jay shivay sar aapl naw kas check karta yeil online

  • @ravirajbhosale3521
    @ravirajbhosale3521 หลายเดือนก่อน +1

    Message ala nahi

  • @user-hs3it5tp3j
    @user-hs3it5tp3j หลายเดือนก่อน

    Tractor lottery lagali ka

  • @govindambhore9192
    @govindambhore9192 หลายเดือนก่อน

    हो आला msg

  • @RavindraAdhav-zw6fs
    @RavindraAdhav-zw6fs หลายเดือนก่อน

    किती टक्के अनुदानावर आहे सर नॅनो डीपी युरिया

  • @raghunathsule4751
    @raghunathsule4751 หลายเดือนก่อน

    Tushar sinchan anudan keva yenar

  • @sheshraosawale8208
    @sheshraosawale8208 หลายเดือนก่อน

    पीक विमा रबी पेंडींग आहे पीक विमा मिळेल का

  • @niranjanaatram3137
    @niranjanaatram3137 หลายเดือนก่อน

    Msg nahi aala tr aamcha number nahi lagnar ka?

  • @surajpatil428
    @surajpatil428 หลายเดือนก่อน

    कृषी यांत्रिकीकरण ची लाँटरी लागली नाही की सर

  • @ganeshbilwal1837
    @ganeshbilwal1837 หลายเดือนก่อน

    गाय गोठा आनूदान कधी मिलनार सर

  • @Jayhind0777
    @Jayhind0777 หลายเดือนก่อน +1

    Mala nano dap cha ala

  • @mukeshpund6351
    @mukeshpund6351 12 วันที่ผ่านมา

    ठिंबक चे अजून मिळाले नाही

    • @mukeshpund6351
      @mukeshpund6351 12 วันที่ผ่านมา

      अनुदान

  • @yogitajadhav4457
    @yogitajadhav4457 หลายเดือนก่อน

    सोयाबीन 5000 अनुदान कधी भेटेल भावांतर

  • @shubhamjanokar6121
    @shubhamjanokar6121 หลายเดือนก่อน

    Aata from भरला तर चालेल काय

  • @GopalRaut-ew3ls
    @GopalRaut-ew3ls หลายเดือนก่อน

    तुषार सिंचन ची सबसिडी कधी येणार

  • @mohangojare7861
    @mohangojare7861 หลายเดือนก่อน

    नाशिक जिल्हा पिक विमा केव्हा भेटणार आहे देवा

  • @AniketJaybhay-nx4jl
    @AniketJaybhay-nx4jl หลายเดือนก่อน

    सर कांदा चाळ लाटरी कधी लागेल

  • @dipaktayde1084
    @dipaktayde1084 หลายเดือนก่อน

    माझा नंबर लागला नाही 6महिनेपासून अर्ज भरेल आहे काही खरं नाही भाऊ

  • @Satendrawankhade
    @Satendrawankhade หลายเดือนก่อน +1

    मीनी प्सिकलर चे माहाबीटचीचे अनुदान कधी मिळणार 2023चे🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  หลายเดือนก่อน

      आले आहे गेल्या आठवड्यात

    • @Mfrajskskmsks3368
      @Mfrajskskmsks3368 18 วันที่ผ่านมา

      ​@@GrShetiYojnaसर 8 महिने झाले स्प्रिंकलर चे अनुदान आले नाही कधी मिळेल

  • @shantaramdavkhar7715
    @shantaramdavkhar7715 หลายเดือนก่อน

    खरीप पीक मोबाईल वर होत नाही सर

  • @yogitajadhav4457
    @yogitajadhav4457 หลายเดือนก่อน

    5000 कधी भेटेल सोयाबीनचे भाव अंतर

  • @rs_750
    @rs_750 หลายเดือนก่อน

    नॅनो DAP साठी निवड झाली किती पैसे भराव लागलं

  • @sandipparkhi6948
    @sandipparkhi6948 หลายเดือนก่อน

    Maha dbt Tushar anudan kadhi yanar sir

  • @Motivational83088
    @Motivational83088 หลายเดือนก่อน

    Sir pan document hot nahi

  • @tusharbhad
    @tusharbhad หลายเดือนก่อน

    डिसेंबर २०२३ ला अर्ज केला होता

  • @RameshwarSonne
    @RameshwarSonne หลายเดือนก่อน

    सर 2023च तुषार अनुदान आले नाही

  • @RajkumarDhamankar-pp6nq
    @RajkumarDhamankar-pp6nq หลายเดือนก่อน

    Namo cha 4 hapta kadhi yenar

  • @sachingawande6344
    @sachingawande6344 หลายเดือนก่อน +1

    मी टोकन यंत्रासाठी अर्ज केला होता परंतु मला मेसेज आला नाही