Cotton, Soybean Anudan: कापूस, सोयाबीन उत्पादकांना तातडीने अनुदान देण्याच्या कृषिमंत्र्यांच्या सूचना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 223

  • @Somwashiprasad
    @Somwashiprasad 14 วันที่ผ่านมา +100

    सर आजुन 2023. 75% पीक विमा मिळाला नाही आपल्या माफॅत जे कोणी आधीकारी असेल त्याना जाब विचारत यावा शेतकऱ्यांना मदत होईल

    • @rakshakwankhade
      @rakshakwankhade 13 วันที่ผ่านมา +3

      बरोबर आहे

  • @devidaschaudhari4534
    @devidaschaudhari4534 14 วันที่ผ่านมา +66

    पीक विमा खाल्ला का ❓ धनंजय मुंडेंनी

    • @purushottamwadekar6026
      @purushottamwadekar6026 13 วันที่ผ่านมา

      ऐक रुपया विमा योजना हि सत्ताधारी नेते यांना ईगल मदत कंपनी करते

  • @BalakushnaZatale
    @BalakushnaZatale 13 วันที่ผ่านมา +8

    ई पिक पाहणी पासुन वचित राहु शकतो कारण 2023-2024 मध्ये ई पिक पाहणी केली ताञीक आडचणीमुळे झाला नाही 🙏

  • @adityashinde4384
    @adityashinde4384 14 วันที่ผ่านมา +26

    सर पिक विमा 31तारखेला येणार होता आणखिहाला नाही

  • @indalrathod2535
    @indalrathod2535 14 วันที่ผ่านมา +45

    बुलढाणा जील्याचे आमदार व धनंजय मुंडे यांनी 31 आगस्त ला पीकविमा टाकू आसा शब्द दिला होता त्याचे काय झाले

    • @ganeshphate1994
      @ganeshphate1994 14 วันที่ผ่านมา +7

      खाल्ला त्यांनी मिळून

    • @user-yh8sw7tz8o
      @user-yh8sw7tz8o 14 วันที่ผ่านมา +5

      ह्या सरकारने खाल्ला विमा

    • @user-rajesh700
      @user-rajesh700 4 วันที่ผ่านมา

      त्यांच्या हाती काय आहे?😅

  • @marotikausalye903
    @marotikausalye903 14 วันที่ผ่านมา +11

    आहो जे शेतकरी राहिलेतते गरीब शेतकरी वंचितराहतात गरीबावा । अन्याय होतेशेतकरी आवड निवड करू नये

  • @vasantraodeshmukh1967
    @vasantraodeshmukh1967 8 วันที่ผ่านมา +3

    सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @marotigholwe2937
    @marotigholwe2937 14 วันที่ผ่านมา +15

    सर 2023 चा खरीप ॲग्री पिक विमा 25% दिला आणि 75% कंपनीने दिला नाही

  • @chotudeshmukh2026
    @chotudeshmukh2026 14 วันที่ผ่านมา +8

    2023 खरीपचा सोयाबीन उर्वरित 75 टक्के अकोला पीकविमा मिळाला नाही तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे ला भावपूर्ण श्रध्दांजली

    • @UshaAdik
      @UshaAdik 13 วันที่ผ่านมา

      धनंजय मुंडे जेव्हा नाशिक दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शब्द दिला होता कि 31 ऑगस्टपर्यंत कुठल्याही परीस्थितीत राहीलेला 75% पीक विमा 2022/23 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करू पण अजून पिक विमा जमा झाला नाही ॲग्रोवन ला विनंती आहे त्यासंबंधी व्हिडिओ बनवावा आणि धनंजय मुंडे साहेबांना विचारावे राहिलेल्या 75% पिक विम्याचे पैसे कधी भेटणार शेतकरी खूप आतुरतेने वाट बघत आहे

  • @ganeshpawde7401
    @ganeshpawde7401 14 วันที่ผ่านมา +8

    ई पिक पाहणी पासुन वंचित राहु शकतो कारण 2023 मध्ये ई पिक पाहणी केली पण तांत्रीक अडचणींमुळे झाली नाही

  • @umeshshejul3643
    @umeshshejul3643 13 วันที่ผ่านมา +11

    कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @bhaidasshinde4496
    @bhaidasshinde4496 14 วันที่ผ่านมา +10

    मुंडे साहेबांनी ठिबक सिंचनाचे अनुदान सुद्धा लवकर वितरित करण्याचे करावे 2024

    • @nikhilkhairnar9709
      @nikhilkhairnar9709 13 วันที่ผ่านมา

      बरोबर... 👍🏻🙏🏻

  • @ad_gamer2503
    @ad_gamer2503 14 วันที่ผ่านมา +9

    विमा कुठे गायब केला

  • @GaneshBabhulkar-m9x
    @GaneshBabhulkar-m9x 8 วันที่ผ่านมา +1

    साहेब १हेक्टर च्या आतील शेतकऱ्यांना १००० रुपय मदत(एकरी ४०० +४००+२००रुपय) मदत देऊन अल्पभूधारक शेतकऱ्याची मज्जा घेऊन राहिले.

  • @pandurangdevkate3649
    @pandurangdevkate3649 14 วันที่ผ่านมา +3

    ई पीक पाहणी करून देखील तलाठी स्तरावर प्रलंबित आहे असे दिसून येते 2023

  • @Harshad2406
    @Harshad2406 14 วันที่ผ่านมา +7

    शासनाने २०२३ खरीप च्या वेळी २ ते ३ वेळा ई पीक पाहणी ॲप अपडेट आणले. त्यामुळे आम्ही ई पीक पाहणी करून सुद्धा ती नोंद ७/१२ वर आली नाही. यात शेतकरी ची काय चूक?? या सरकार ने दोन दुसरे केले तर येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देवू मग

  • @nikhilkhairnar9709
    @nikhilkhairnar9709 13 วันที่ผ่านมา +1

    अहो कृषी मंत्री साहेब, 2023-24 चा ठिबक सिंचनवरील अनुदान अजून मिळालेलं नाही.. तेवढं बघा.. कारण आता 2024-25 निम्मा संपलाय..

  • @MarutiBhagwat
    @MarutiBhagwat 14 วันที่ผ่านมา +1

    चांगलं वाटत य

  • @ganeshdhavle1991
    @ganeshdhavle1991 14 วันที่ผ่านมา +2

    Sir बुलढाणा जिल्ह्यातील खरीप 2023 चा विमा 31 ऑगस्ट पूर्वी देणार होते त्याचं काय झालं आपल्या मार्फत सरकारला जाब विचारा.

  • @atulsawale5636
    @atulsawale5636 14 วันที่ผ่านมา +5

    अरे बाबा कशाला आशेला लावता शेतकऱ्यांना

  • @wajidshaikh5585
    @wajidshaikh5585 13 วันที่ผ่านมา +2

    धनंजय मुंडे नी 31तरी मनले होते ईमा कंपनी वाले कुरशी मंत्री चा आईकना गेलेतका काय वुपयोग मंत्री चा,😂😂😂😂😂

  • @jyotibhonde9185
    @jyotibhonde9185 14 วันที่ผ่านมา +2

    आमच्याकडे बरेच शेतकरी फक्त सोयाबीन पीक घेतात. मग त्यांना काय फक्त 2 हेक्टर चे पैसे देणार का. भाव यांनीच पाडून ठेवलेत

  • @gangadharnikam6659
    @gangadharnikam6659 14 วันที่ผ่านมา +1

    ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद केली व तशी नोंद 7/12 ला आहे परंतु शासनाकडून आलेल्या यादी मध्ये नाव नाही तेव्हा अर्ज कसा करावा

  • @VaijanathShinde-xj7nx
    @VaijanathShinde-xj7nx 14 วันที่ผ่านมา +2

    सर पिक विमा . आनुदान . मिळत नाही वाटतय . फक्त तारीक पे तारीक

  • @sandipchoudhari9582
    @sandipchoudhari9582 14 วันที่ผ่านมา +2

    सर तुमच्या मार्फत 2023पिक विमा मिळण्यासाठी काही विचारणा करा कोपरगाव तालुका

  • @pawanpande4074
    @pawanpande4074 14 วันที่ผ่านมา +1

    सर 2023 चा 75टक्के विमा दिला नाही, त्या विम्याच काय झालं, व तुरीचे पावसामुळे नुकसान झालं होत 2023 या वर्षात या दोन्ही बाबी च काय झालं?

  • @balasahebgade451
    @balasahebgade451 13 วันที่ผ่านมา

    आम्हाला पीक विमा मिळाला 60000रू. लाडकी बहिण 6000रू. नमो शेतकरी मिळाले 6000रू.आता कपाशी अनुदान 20000रू मिळणे बाकी आहे. नेवासा तालुका. धन्यवाद शिंदे सरकार

  • @satishdagade9993
    @satishdagade9993 14 วันที่ผ่านมา +1

    मुंडे साहेबांना ठिबक सिंचनच्या अनुदान कधी देणार आहे

  • @PravinBhoyar75
    @PravinBhoyar75 11 วันที่ผ่านมา

    कर्ज माफी करा शेतकर्‍यांची या वर्षाला जास्त पाऊस पडून पिकाचे नुकसान झाले आहे.

  • @sarveshkharate6352
    @sarveshkharate6352 8 วันที่ผ่านมา

    बुलडाणा जिल्ह्यातील पिक विमा 31 ऑगस्ट रोजी वितरीत केला जाईल त्याचे काय झाले मुंडे साहेब

  • @anilbhaldand6822
    @anilbhaldand6822 14 วันที่ผ่านมา +2

    2023 चा पीक विमा देणार होते त्याचे काय झाले

  • @PurushottamKale-cn1qz
    @PurushottamKale-cn1qz 11 วันที่ผ่านมา

    कुरशि मनति धनंजय मुंडे यांनी फक्त मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांना मदत होते पण बुलढाणा जिल्हा त्यांना दिसत नसल्याने अजित दादा तुम्ही सांगा आमि काय पाप केले

  • @BalakushnaZatale
    @BalakushnaZatale 13 วันที่ผ่านมา

    मुडे साहेबानी ठिबक सिचना अनुदान सुध्दा लवकर वितीरत करव्याचे करावे 2023 2024 🙏

  • @progamer-ki7xh
    @progamer-ki7xh 8 วันที่ผ่านมา

    तालुका प्रतिनिधी अमरावती जिल्हा.. नांदगाव येथील विकास झाला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे योजना.. सर्व शेतकरी आणि शेतमजूर......

  • @babasaheKharat-i4e
    @babasaheKharat-i4e 7 วันที่ผ่านมา

    मी 2023 ला ईपिक पाहाणी केली होती पण यादी पण नाव नाही आणि 7/12 पण नाही त्या मुळे सरकार ने ई पिक पाहणी अट रद्द करावी कारण की गेल्या वर्षी अप जे आहे ते करुन सुधा आले नाही

  • @rahulsawant8165
    @rahulsawant8165 14 วันที่ผ่านมา

    Dhanyvad sar👍👍

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 14 วันที่ผ่านมา +7

    चार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन असेल तर त्याला किती रक्कम मिळणार

    • @rudranshpanjarkar740
      @rudranshpanjarkar740 14 วันที่ผ่านมา +1

      10 हजार, फक्त दोन हेक्टर ची मर्यादा आहे, जर कापुस 2 हेकटर आणि 2 हेक्टर सोयाबीन असेल तर 20 हजार मिळतील

  • @bhausahebatole4777
    @bhausahebatole4777 10 วันที่ผ่านมา

    अनुदान नाही आलं तरी चालेल परंतु भाजपा सरकार नको कारण मालाला भाव सरकार देऊ शेकत नाही पाच आणि दहा हाजार रू. देऊन राहिले सरकार आणि त्यातभी एक म्हणतं आट रद्द एक म्हणतं ई पीक पाहाणी पायजे.

  • @user-bh6rx1ti4u
    @user-bh6rx1ti4u 13 วันที่ผ่านมา +1

    Ser hingoli jilha pik vima bhetla Nahi kadhi milel

  • @machindrazanan3259
    @machindrazanan3259 14 วันที่ผ่านมา +1

    Sir दूध अनुदानावर व्हिडिओ बनवा

  • @rajendrapawar5888
    @rajendrapawar5888 14 วันที่ผ่านมา +1

    यांच्या घोशनेला काही किंमत नाही 2023 विमा मागिल वर्षी दिवाळी देणार होते आणी आता 2024 ची दिवाळी महिन्यावर आली

  • @rajambarmate5305
    @rajambarmate5305 6 วันที่ผ่านมา

    आज 10 ता. संध्याकाळचे 6 वाजले पण अनुदान पडले नाही 50 खोके 1दम O..

  • @RajkumarRakte
    @RajkumarRakte 13 วันที่ผ่านมา

    नांदेड जिल्हा मध्ये मुखेड तालुक्यातील मारजवाडी येथील मि शेतकरी आहे मला आणखी 75% विमा संरक्षण मिळाले नाही मलाचं नाही तर सगळेच गावीतील लोकांना विमा संरक्षण मिळाले नाही तर आपणं एक वेळा आठवण करून दिली बरं झालं असतं

  • @user-bh6rx1ti4u
    @user-bh6rx1ti4u 13 วันที่ผ่านมา +1

    Basmat ta.vima Kadhi bhetel

  • @poojamanwar8931
    @poojamanwar8931 12 วันที่ผ่านมา

    राज्यात बळीचे राज्य यावे असे शेतकऱ्याला वाटत असेल तर ऐकदा वंचित बहुजन आघाडी ला राज्यातील सत्ता दया,अकोला जिल्हा परिषद वंचित बहुजन आघाडी च्या ताब्यात आहे त्या जिल्हयातील शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे देणारी पहिली जिल्हा परिषद अकोला आहे

  • @AvinashHajare-p3s
    @AvinashHajare-p3s 14 วันที่ผ่านมา +3

    75% pic vima kadhi milnaar 🌾🌻 PM.kissan paise

  • @GopalPatil-mj5eq
    @GopalPatil-mj5eq 2 วันที่ผ่านมา +1

    Kya,,shetakaryacha,utaryavar,yadon,पिकाची, नोदे, असतील,द्यायला, काहीच,हरकत,नव्हती,कारण, शेतकरी, हा,तुमचा, सारखा, सुढंधन्हे,नाही,आहे

  • @munjajawale7973
    @munjajawale7973 13 วันที่ผ่านมา

    सर 2023 75% अनुदान कधी मिळणार आहे जरा आडवा

  • @ravidhawas3157
    @ravidhawas3157 5 วันที่ผ่านมา

    साहेब १० तारीख गेली पुढचा वरचाची hoy ka

  • @ChangdevJadhav-br4uv
    @ChangdevJadhav-br4uv 9 วันที่ผ่านมา

    Baytari pamp kdi denar dhanu bhau

  • @anantkumarkumar2809
    @anantkumarkumar2809 8 วันที่ผ่านมา

    अकोला जिल्हा मध्ये २०२३ चा विमा मिळाला नाही ओला दूष्काळ मिळाला नाही मिळणार की नाही सांगा

  • @yogendrachindhe7397
    @yogendrachindhe7397 13 วันที่ผ่านมา

    🙏रक्कम खात्यात असून उशीरा देने , कर्ज माफी , अनुदान , विमा , शेत माल भाव , दुध दर असेल का अजुन काही (उशिरा देने ) याणे हिन्दु चे पण नुकसाण होते हिन्दु मत विभागले हिन्दु नुकसान होत राहील परीनाम भा ज पा असे गायप होईल की परत लवकर सत्तेत येणारच नाही 🙏

  • @ds1806
    @ds1806 3 วันที่ผ่านมา

    आणि सोयाबीनचे काहीच पडलं नाही 10 तारीख झाली आज 13 तारीख आहे

  • @baliramdeshmukh9666
    @baliramdeshmukh9666 11 วันที่ผ่านมา

    सरसकट अनुदान देने ईपीक पाहणी अट रद्द करावी

  • @sachintambe8667
    @sachintambe8667 14 วันที่ผ่านมา +2

    २०२४ च ठिबक च अनुदान कदी मिळेल

  • @bharatpatil8771
    @bharatpatil8771 14 วันที่ผ่านมา

    2 वर्षापासून ठिबक च्या अनुदानाचे पैसे अजुन या सरकारने दिले नाही मागिल वर्षाचे 75% पिकविम्याचे पैसे अजुन मिळाले नाही आहेत तपास केला तर सरकारकडे निधी नाही असे कळवले जाते

  • @SachinMaghade
    @SachinMaghade 13 วันที่ผ่านมา

    7/12 vr jevdhe nav aahe Tyanna saglyana anudan milnar ka pm kisan sarkhech

  • @chandrakantchaudhari2147
    @chandrakantchaudhari2147 14 วันที่ผ่านมา

    3 गट मध्ये पीक पाहणी लावली होती पण त्या फक्त 2गट मध्ये नाव मग सोयाबीन अनुदान असे

  • @VinayakSurve-ll3ec
    @VinayakSurve-ll3ec 13 วันที่ผ่านมา

    का फक्त मराठवाडा विदर्भ मधेच आहे अनुदान योजना

  • @akshayparihar7515
    @akshayparihar7515 14 วันที่ผ่านมา +4

    पिक विमा आणी अनुदान सर्वांना मिळणार आहे पण अजून यासाठी 10 मिटींगा, 1 महिना जाहिराती प्रसारित करण्यात येणार आहे आणी नंतर शेतकऱ्यांचा प्रतिसाद असेल तर पिक विमा 5000रु व 5000 अनुदान अशी ऐकठोक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे . रक्कम जरा जास्त असल्यामुळे बँकेत गर्दी करू नये .

  • @shantapachangre-th3vh
    @shantapachangre-th3vh 8 วันที่ผ่านมา

    संमती पतर नसले तरीही आनूदान द्या

  • @dipakshinde6081
    @dipakshinde6081 13 วันที่ผ่านมา

    75% पीकविमा ह्या वर्षी मिळणार का
    का कंपन्यांच्या घशात घालणार आहे शासन

  • @narhariwagh2775
    @narhariwagh2775 13 วันที่ผ่านมา

    सर काही शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून सुद्धा अनुदानाच्या यादीत नाव नाही या शेतऱ्यांनी नाव दुरुस्ती केलती यांचा खाता क्रमांक बदल झाला आहे म्हणुन तो शेतकरी अनुदानापासून वंचित राहत आहेत.

  • @ganeshbobade7597
    @ganeshbobade7597 6 วันที่ผ่านมา

    Parbhani kdhi ynare aahe

  • @pramodgiri8380
    @pramodgiri8380 13 วันที่ผ่านมา

    सर सगळ्या लबाड गोष्टी आहेत शेतकरी बाधवाच सगळ लक्ष लागलेल आहे पण नेहमी तारीखच सर आता तुम्ही पण काही व्हिडिओ टाकु नका बस

  • @balajimelkunde8758
    @balajimelkunde8758 2 วันที่ผ่านมา

    तुम्ही हे सांगायला नकोच या कूषिमंत्रावर विश्वास ठेवता गेली एक वर्ष झाले तरी शेतकऱ्यांना पीक विमा नाही म्हणुन शेतकर्यांनी यांच्या बहिणीला शेतकर्यांनी आपटले आता विधानसभेच्या टायमाला यांची बारी आहे

  • @sachinbahire9263
    @sachinbahire9263 13 วันที่ผ่านมา +2

    आम्ही 2023 चि पीक पाहणी जुन्या पोर्टलमध्ये केली आहे पण सातबारावर् नोंद अजून झाली नाही त्याला कोण जबाबदार आहे धनंजय भाऊ,2023 चा डेटा पुन्हा तपासून पहा म्हणा

  • @vijayshitale4898
    @vijayshitale4898 13 วันที่ผ่านมา

    मुंडे साहेब 31 तारखेला विमा वाटप होणार होता 75% विमा वाटप नाही सु रू पिंगळी मंडळ विमा कधी जमा होणार आहे का लोक ना जमा झाले काही

  • @ravimude6312
    @ravimude6312 7 วันที่ผ่านมา

    मयताचे नावे जमीन आहे फेरफार नाही झाले आहे त्याबद्दल काय

  • @harunpatel1933
    @harunpatel1933 13 วันที่ผ่านมา

    2023 pik vima 3hectare sathi fakt 16000 rupay bhatle,sir company cha Kay ghol ahe samjat nahi
    Sir ya sambandhit Kay karta yail yacha vedio banva

  • @gajanandeshmukh720
    @gajanandeshmukh720 14 วันที่ผ่านมา

    *2023 - 2024 सालातील पीक विमा भरपाई 20 ते 25% मिळाली उर्वरीत भरपाईचे काय झाले? मिळणार आहे की नाही?*

  • @satishdagade9993
    @satishdagade9993 14 วันที่ผ่านมา

    ठिबक सिंचनाचे अनुदान कधी जमा होणार आहे ते पण विचारा

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 14 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद 🙏

  • @bandumahajan7639
    @bandumahajan7639 12 วันที่ผ่านมา

    ईपिक,पहानी,होत नसलेमुले,मी ईपिक,पाहनी केली नाही आमी दरवषी सात,बारा पटवतो आमाला पिक वीमा, आज पयंत भेटला नाही वर्धा जिला,खंरागना मोरागंना,आरवी तहसील,गाव,सुकली उबार

  • @sachinbahire9263
    @sachinbahire9263 13 วันที่ผ่านมา

    आम्ही शेतकरी नाही काय धनंजय भाऊ, तुमच सर्व्हर डाऊन होत म्हणून आम्हाला इ पीक पाहणी करता आली नाही, आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते,नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल तुम्हाला, तुम्हीच विचार करा

  • @VilasBawane-gk9ec
    @VilasBawane-gk9ec วันที่ผ่านมา

    कंटाळा आला भाऊ तेच तेच सांगून कृपा करून नका सांगू 🙏🙏

  • @dinkarsakhare
    @dinkarsakhare 11 วันที่ผ่านมา

    मुंढे साहेबांनी बुलढाणा येथे आल्यावर 31आगष्टला पीकविमा टाकू असे जाहीर केले होते अजून आले हे खरे आहे काय

  • @AmolkishanRathod
    @AmolkishanRathod 5 วันที่ผ่านมา

    Gelya varshi 2023 la vima bhala pan ataprent milala Nahi Kay karav

  • @mdroshan234
    @mdroshan234 14 วันที่ผ่านมา

    Soyagaon tallukyacha soyabin cha pik vima kashamule cansal kela aahe tyavar 1 batmi taka sir

  • @MMaharashtra
    @MMaharashtra 14 วันที่ผ่านมา +1

    परभणी 2021 सोयाबीन विमा वाटप कधी पासून सुरू होणार आहे सर?

    • @MarotiAmbore-uk6zs
      @MarotiAmbore-uk6zs 14 วันที่ผ่านมา +1

      सुरू आहे भाऊ ताडकळस म. ळा मध्ये भेटला हे.18000

  • @truelovesongs459
    @truelovesongs459 14 วันที่ผ่านมา

    Pik vaima ch stuas as dakhvt.ahe sir Claim calculated

  • @ArvindBaris-g6x
    @ArvindBaris-g6x 13 วันที่ผ่านมา

    धान उत्पादक शेकऱ्यांसाठी कधी अनुदान देणार आहेत?

  • @YourajKadam-u9z
    @YourajKadam-u9z 8 วันที่ผ่านมา

    एका हेक्टरच्या आत जमीन असेल तर किती अनुदान मिळेल

  • @शरदमहिरे
    @शरदमहिरे 12 วันที่ผ่านมา

    मला,पैसै नाहि तुमाला मत नाहि,.मिशेतरि, आहे, धनजय भाऊ 😂😂

  • @navaneetpatil3182
    @navaneetpatil3182 14 วันที่ผ่านมา

    रब्बी हंगाम 2020 पीक विमा बाबत काही update आहे का

  • @ShatrughanDandale-ty4rv
    @ShatrughanDandale-ty4rv 8 วันที่ผ่านมา

    कर्जमाफी द्या

  • @ajayzine2261
    @ajayzine2261 14 วันที่ผ่านมา

    Sir माझे एक अडचण होती 2023ला आमच्या वावरावर माझे आजोबा वारल्या मुळे माझी आजी व 2चुलते व वडील यांची वारस नोंद होती व त्या खाते नंबर 394वर e पीक पाहणी करून घेतली होतीपण ह्या वर्षी ती जमीन ह्क सोड करून वडिलांच्या खाते नंबर 715वर2024ची सोयाबीन ची नोंद झालीय व सातबारा 394खाते नंबर वर आडवी रेख आल्या मुळे ती नाव काढली गेलीय मंजे मागची नोंद 394वर आहे पण ती नाव अनुदान साठी अपात्र आहेत त्यामुळे माझ्या वडिलांचं नाव यादीत आल नाहीय तर या वर काही उपाय आहे का जाणकारांनी सांगावे

  • @dattabanale4947
    @dattabanale4947 13 วันที่ผ่านมา

    | फक्त दोन हेक्टर पर्यंत अनुदान मिळणार आहे. ज्यास्तीत ज्यास्त १०,००० रुपये

  • @rameshchavhan3395
    @rameshchavhan3395 13 วันที่ผ่านมา

    राज्यपाल कोसारी पेक्षा जास्त रक्कम नाही?

  • @thinkbiggamer3217
    @thinkbiggamer3217 14 วันที่ผ่านมา

    They are telling this is masul depth job.

  • @anatapaithankar9131
    @anatapaithankar9131 11 วันที่ผ่านมา

    सोयाबीन ला भाव ₹6000 पाहीजे

  • @AshokTile-o7y
    @AshokTile-o7y 13 วันที่ผ่านมา

    सोयाबीनचा भाव सहा हजार वरूण चार हजार केला आणी एक एकराला दोन हजार देता वा रे सरकार अंधेर नगरी दिलदार राजा

  • @shankarjumde6115
    @shankarjumde6115 14 วันที่ผ่านมา

    सर माझ्या आईच्या नावे शेत आहे व पीक पाहणी केलेली आहे तर आनंदात मिळेल का

  • @chandrakantchaudhari2147
    @chandrakantchaudhari2147 14 วันที่ผ่านมา

    दुध अनुदान कधी मिळेल

  • @vaibahvbobade2369
    @vaibahvbobade2369 8 วันที่ผ่านมา

    Gr vacha agodar barobar

  • @dnyaneshwarkharate9015
    @dnyaneshwarkharate9015 13 วันที่ผ่านมา

    त्या मुंडे ला विचारा बुलढाणा जिल्ह्यातील पिकविमा 31आॅगस्त पर्यंत मिळेल असं सांगितलं होतं त्याचं काय झालं

  • @Tractorpremii
    @Tractorpremii 7 วันที่ผ่านมา

    पीक पहाणी ऐप चालत नही याचा काही करा

  • @narayankhade7417
    @narayankhade7417 13 วันที่ผ่านมา

    दुधाचे पाच रुपये अनुदान कधी मिळणार आहे जुलै आणि ऑगस्ट चे

  • @user-gf1bz4nz9b
    @user-gf1bz4nz9b 11 วันที่ผ่านมา

    Pm ani namo la milnr anudan sarsakat

  • @mukeshpatil6985
    @mukeshpatil6985 14 วันที่ผ่านมา

    अनुदान यादीत नाव आहे ekyc करावी लागेल का