अभ्यासात मागे पडलेल्या मुलांबद्दल - मुले ढ नसतात - गरज असते योग्य मार्गदर्शनाची

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024
  • नमस्कार,
    आपल्या चॅनलवर विद्यार्थ्यांना तसेच पालकांना विविध विषयावर LIVE STREAM च्या माध्यमातून मी मार्गदर्शन करत आहे. लिंक वर click करून ते सहज पाहू शकता.
    १. मुलांचा उद्धटपणा हट्टीपणा कमी करण्यासाठी पालकांनी काय करावे
    th-cam.com/users/li...
    २. अभ्यास कसा करावा अभ्यासाचे नियोजन कसे करावे?
    www.youtube.co...
    ३. लहान मुलांना अभ्यासाची सवय लागावी यासाठी पालकांनी काय केले पाहिजे ?
    www.youtube.co...
    ४. मोबाईलचे वेड कसे कमी करावे?
    th-cam.com/users/li...
    ५. मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करताना पालकांनी या चुका मुळीच करू नये.
    www.youtube.co...
    ६. जीवनातील अत्यंत महत्वाचा काळ वय १२ ते २० वर्षे
    • Playlist
    ७. एकाग्रता कशाने वाढू शकते
    www.youtube.co...
    ८. अभ्यासाचा/कामाचा कंटाळा का येतो?
    www.youtube.co...
    ९. गणित विषयात पूर्ण पैकी पूर्ण मार्क्स मिळवण्यासाठी करा या तंत्राचा अवलंब.
    www.youtube.co...
    १०. spelling mistakes होऊ नये यासाठी काय करावे.
    • Spelling Mistakes का ह...
    ११. विद्यार्थ्यांना पालकांकडून काय हवे आहे
    www.youtube.co...
    १२. विद्यार्थ्यांनो परीक्षेला, संकटाना घाबरु नका
    • मुले परीक्षेला घाबरून ...
    १३. आपला आत्मविश्वास कशाने कमी होतो
    www.youtube.co...
    १४. फक्त लिखाणकाम करणे म्हणजे अभ्यास करणे नव्हे
    www.youtube.co...
    १५. वाचलेले लक्षात का राहत नाही आणि त्यासाठी काय केले पाहिजे?
    • वाचलेले लक्षात कसे ठेव...
    याव्यतिरिक्त आपणास आपल्या व्यक्तिगत समस्या सोडविण्यासाठी Online Personal Counseling पाहिजे असल्यास किंवा मार्गदर्शनसाठी कार्यशाळा आयोजित करायची असल्यास मला WhatsApp व्दारे 9422169475 या मोबाईल नंबर वर Message करा. त्यानंतर दिलेल्या वेळेत कॉल करता येईल.
    धन्यवाद.

ความคิดเห็น • 55

  • @santoshshelke120
    @santoshshelke120 6 หลายเดือนก่อน +1

    सर खूप छान मागदर्शन केलं आहे

  • @BANJARAAVINASH83
    @BANJARAAVINASH83 7 หลายเดือนก่อน +1

    खुपच योग्य मार्गदर्शन दिलेलं आहे सर .आवडलं.

  • @kamleshpalpandharawad8920
    @kamleshpalpandharawad8920 6 หลายเดือนก่อน +2

    mi tumchya mata shi sahmat aaho..
    an yach padhdhti ne mule handle karato
    .mhanun jya jya shalet me gelo aahe tithe favourite teacher jhalo.. pandharkawa yavatmal

  • @ganeshnagle901
    @ganeshnagle901 7 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सर तुमच्या मार्गदर्शनामुळे माझ्या मुलांमध्ये चांगला बदल घडवून आला आहे

  • @PrabhakarMadaswar
    @PrabhakarMadaswar 7 หลายเดือนก่อน +1

    सर तुमचे मार्गदर्शन खूप खूप छान आहे. भिवंडी मुंबई

  • @bharatatram1776
    @bharatatram1776 6 หลายเดือนก่อน

    आजच्या काळात शाळेत विषय शिक्षक विषयाच बेसिक नांलेज देतं नाहीत. फक्त पगारापुलत करतात.

  • @ANKITABHADANGE-bl7wq
    @ANKITABHADANGE-bl7wq 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर खूप छान मार्ग दर्शन केलं thank you so much sir

  • @kamleshpalpandharawad8920
    @kamleshpalpandharawad8920 6 หลายเดือนก่อน

    mi palak sabhet hyach goshti sangato ...pan palakanche mat nusar ....he fakt shikshakache kam aahe ase disun yete...sudny palak suddha n aiknya ch takrar kartat...pan tich mule aaplyala aikayla lagali....AAI VADIL V SHIKSHACHE SHABD YOGY ASAVET...MULANCHE RESPECT THEVANARE ASAVET

  • @rakhidalvi859
    @rakhidalvi859 6 หลายเดือนก่อน

    To krto abhysh lakshat nhi thevat visrto lagech ky kru

  • @dnyanvardhinicentralschool7674
    @dnyanvardhinicentralschool7674 6 หลายเดือนก่อน

    Very nice video sir

  • @bhagyashrimane8522
    @bhagyashrimane8522 7 หลายเดือนก่อน

    Sir tumche video khup chan astat

  • @Sunitajoshi711
    @Sunitajoshi711 7 หลายเดือนก่อน

    सर अगदी बरोबर आहे तुमचे

  • @ShyamraoMule
    @ShyamraoMule 7 หลายเดือนก่อน

    सर खुप छान मोलाचे मार्गदर्शन केले

  • @gurunathghude9474
    @gurunathghude9474 7 หลายเดือนก่อน +1

    खरा हाये तुमचा मी कामाव जातो संध्याकाळी थकून आलो की पोर जवळ येताय मी त्याला वेल देत नाय. त्याला खाया प्यायला पुस्तका वह्या देतो,थोडा जमल तेवढा थोडा शिकवतो ना झोपतो . त्याची अडाणी माय त्याला हानते पन शिकवीत नाय. मी गेलो की मालिका पाहते ना तिच्या माय बापाशी भावाशी बोलते ना बोललो की भांडान करते. मास्तर नेत्यांच्या सारखा राजकारण करत्यात पत्ते खेळत्यात कसा व्हयाचा पोरांचा. बायकोला हानावा त ती माराच्या पहिलाच जोरात वरडते शेजारी बायांना गोला करते.

  • @varshaKale-s3m
    @varshaKale-s3m 7 หลายเดือนก่อน

    ताटात रांगोळी वर लिहता येईल सर, माझ्या मुलाच्या teacher करून घ्यायच्या lockdown मधें ऑनलाईन, खुप छान शिकवतात व करून घेतात

  • @jyotidhanwate4435
    @jyotidhanwate4435 7 หลายเดือนก่อน

    Sir tumhi khup Chan sangatat

  • @NavnathShivalkar
    @NavnathShivalkar 7 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार सर माझा मुलगा म्हणतो पन आंकडे व अक्षर बघुन ओळखतो नंतर विसरतो काय करावे मार्गदर्शन करा

    • @VrushaliShinde-gd2mm
      @VrushaliShinde-gd2mm 7 หลายเดือนก่อน

      रोज अभ्यास घेत जा आम्ही पण तेच करतो

  • @varshaKale-s3m
    @varshaKale-s3m 7 หลายเดือนก่อน +5

    🙏🏻सर तुमचे विडिओ शिक्षण संस्थेने complesary सर्व स्कूल किंवा निदान z. P. स्कूल मध्ये teacher, students यांना विडिओ play करायला हवा

  • @yeshwantpaikrao5582
    @yeshwantpaikrao5582 7 หลายเดือนก่อน

    Very nice sir 😊🙏🙏💙

  • @Sulochana-laxman
    @Sulochana-laxman 6 หลายเดือนก่อน

    सर आम्ही गावी गेलेल्या त्याच्यामुळे शनिवारी ऑनलाईन जॉईंट नाही होत आले

  • @vaishalideshmukh3435
    @vaishalideshmukh3435 7 หลายเดือนก่อน +1

    सर माझा मुलगा इ.10मधये शिकत आहे तो हुशार नाही . त्यांचे अभ्यासाकडे लक्ष नसते व त्यांचे पाठांतर होत नाही तो दहावीला चांगल्या मार्काने पास होण्यासाठी त्याच्याकडे अभ्यास कसा करून घेऊ त्याची वाचलेले लक्षात राहण्यासाठी काय करू प्लीज मला सांगा सर

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  7 หลายเดือนก่อน

      इतक्या वेळेवर विशेष काही होईल असे वाटत नाही..
      तरीसुद्धा त्याचा अभ्यास घेणारा कोणीतरी शोधा. एकट्याला दोन तास घेऊन बसेल असे कोणीतरी पाहा

  • @kalpana2677
    @kalpana2677 7 หลายเดือนก่อน

    Sir maza mulga abaysa karat nani

  • @PriyankamahureRecipe14
    @PriyankamahureRecipe14 7 หลายเดือนก่อน

    Right sir

  • @tejaswininewaskar2127
    @tejaswininewaskar2127 7 หลายเดือนก่อน

    Sir tumhala contact कसे karayche

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  6 หลายเดือนก่อน

      Whatsapp number video madhye dila ahe

  • @nikitapatil2759
    @nikitapatil2759 7 หลายเดือนก่อน +17

    सर तुमचे व्हिडीओ मला खूप आवडतात पण मला एक समस्या आहे ती मी तुम्हाला विचारत आहे सर मुल जर घरी अभ्यास खूप करत असतात पण त्यांना परिकक्षेत मार्क कमी पडतात याचे कारण काय असेल व तुम्ही याचावर ही व्हीडीओ बनवा प्लीज सर

    • @PoonamKanase-rf2hx
      @PoonamKanase-rf2hx 7 หลายเดือนก่อน +1

      Sir table kase revise karavet

    • @pralhadsolate3735
      @pralhadsolate3735 6 หลายเดือนก่อน

      Mulana practical example deun shikavavv

    • @hanumantchavan1015
      @hanumantchavan1015 6 หลายเดือนก่อน +1

      Ho त्याच्यावर प्लीज व्हिडिओ बनवा

  • @jagdishsalokhe878
    @jagdishsalokhe878 7 หลายเดือนก่อน +3

    Sir mala tumacha shi bolayach aahe

  • @bhagyashrikharode1094
    @bhagyashrikharode1094 7 หลายเดือนก่อน

    😊😊😊😊

  • @VaishnavMahatme
    @VaishnavMahatme 7 หลายเดือนก่อน +1

    Sir khup chan video aahe

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 7 หลายเดือนก่อน +8

    तुमचे सर्व व्हिडिओ खूप चांगले मार्गदर्शन करणारे असतात परंतु तुम्ही व्हिडिओ मोठे बनवता ते पाहण्यासाठी गोर गरीबांकडे मोबाईल मध्ये अॅनलिमेटड डाटा शिल्लक नसतो तसेच ज्यांच्याकडे डाटा आहे त्यांना वेळही नसतो तरी कृपया आपण छोटे 10 मिनिटाच्या आतील व्हिडिओ बनवावेत ही विनंती .

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  7 หลายเดือนก่อน +3

      tumche agdi barobar ahe. parantu Kami welat vishayachi mndani hou shaknar nahi sir.. ardhawat rahil mhanun jitka wel lagayacha to lagelach sir.

  • @sachinbhate5404
    @sachinbhate5404 7 หลายเดือนก่อน

    Hii sir मला तुमचा नंबर पाहिजे

  • @UjwalBapte-xd5yi
    @UjwalBapte-xd5yi 7 หลายเดือนก่อน

    🎉🙏💐

  • @TruptiPatil24
    @TruptiPatil24 7 หลายเดือนก่อน

    Contact number पाहिजे.

  • @BhavanaMahale-s5e
    @BhavanaMahale-s5e 7 หลายเดือนก่อน +1

    सर माझा मुलगा आत्ता आठवीतून नववीला गेला तो तो पाचवी सहावी ला असताना मी त्याला भरपूर दात शिकवलं तरीसुद्धा त्याला शुद्ध वाचता लिहिता येत नाही

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  7 หลายเดือนก่อน +1

      Learn with sanjay
      मुलांना इंग्रजी वाचन कसे शिकवावे
      👆
      असे यूट्यूब वर टाईप करून व्हिडिओ शोधा आणि पाहा.

  • @ganeshmadan8858
    @ganeshmadan8858 6 หลายเดือนก่อน

    Very nice sir☺🙏🙏

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  6 หลายเดือนก่อน

      Thank you and Keep watching