उत्तर प्रदेश मॉडेल महाराष्ट्रात तातडीने वापरणे गरजेचे झाले आहे, कोणत्याही घटनेचे राजकारण त्याआडून उपद्रव माजवणे, सार्वजनिक संपत्तीची वाताहात लावणे, सामान्य जनतेला वेठीस धरणे , अशा वृत्तींचा नाश करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
गेल्या 11 वर्षांत यांचा कोणताही ड्रामा फेल गेला पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही यापुढे आता हे सैरभर होणार पण सामान्य जनता आता सुज्ञ झाली आहे मनोरंजन म्हणून हा बातम्यांचा भडिमार बघत असतात आणि मनसोक्त आनंद लुटत असतात😂😂😂
राहुल गिधाडांच् आधुनिक स्वरूप आहे निवडक घटना व बीजेपी ची राज्यात जावून पोटपानी चालवतात. सत्तेबाहेर जे राहिले आहेत त्यांची व त्यांच्या चामच्यांची अस्वस्वता आहे.
UMRIKARJI YOUR REFERENCE TO PM MODI WHILE TALKING ABOUR SHRI DEVNDRAJI (CM) IS VERY GOOD. I AM SURE C M DEVENDRAJI CAN BE FUTURE PM IF ALL POLITICAL PARTY. OF MAHARASHTRA SUPPORT.
एवढे बेस्ट सी एम होतें मग जनतेने यांना का नाकारले हे लिंब्रांडू पत्रकारांना दिसत नाहीं त्यांना अजूनही महाराष्ट्राचे पंत प्रधान शरद पवार व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आहे असे वाटत पत्रकारिता करतात
पुरातत्व विभाग मध्ये महाराष्ट्र यवतमाळ जिल्हा कळंब कदम्ब ॠषी आश्रम आणि जागृत देवस्थान एकमेव दक्षिण मुखी गणपती चिंतामणी ला राष्ट्रीय न्याय मिळावा व सोबत निरंजन माहुर दत्तापुर या कडे लक्ष वेधून द्यावें
श्रीकांत सर, मोदी सरकार जुन्या गाड्या विकताना १८% टॅक्स आकारणार आहे त्यावर एक व्हिडिओ करा. या टॅक्स आकारात ते म्हणतात की, नवीन गाडी विकत घेतल्यानंतर जी किंमत आहे. व जुनी गाडी विकताना जी किंमत आहे. त्यातील जो फरक आहे त्यावर १८ % टॅक्स आकारणार आहेत. त्यामुळे जनतेचे हाल काय होतील ते ही सांगा. 🙏🙏🙏
ज्या गोष्टी अजुनही झालेल्या नाहीत आणि ज्या होतील या विषयी कोणताही पुरावा नाही अशा गोष्टींवर निबंध लिब्रांडो पत्रकार लिहीतात , आणि पाळीव मिडीया तो प्रसारीत करतात.. असले खोटारडे आरोप भाजप विरोधक आणि त्यांचे समर्थक करतात.. तो त्यांचा पोटा पाण्याचा धंदा आहे..
चुकीची माहिती आहे.खोटे निगेटिव्ह पसरविण्याचा हा अजुन एक नमुना.दोन व्यक्तिं मधे व्यवहार झाल्यास 18% टॅक्स लागू होत नाही.व्यावसायीका माफ॔त,जे GST भरतात,त्यांच्या माफ॔त विक्री व्यवहार झाल्यास त्या व्यावसायिकाला हा टॅक्स भरावा लागेल.
Ahonchahkit bayicha khas Dada chya adhipatyat asleli Hyacha hatat yenar nahi zopala jaminich pawaracha lal pusanara word boy Dilip khedkaracha doctor Ata hyana chapla. Khayachi vel ali vishletion khupach chan devendra fadanvis jindabad Shrikanji dhanvad katora ghevun fitayat dede allake ke nam se de de dalar nani to caler chelega dede allake namse dede katora gang
Evm चा प्रॉब्लेम असेल तर 2009,2014,2019 आणि 2024 असे चारवेळा evm वर निवडून आलेल्या 140 कोटी वाल्या सुप्रिया सुळे आणि 2019 आणि 2024 ला evm वर आमदार झालेल्या 40 कोटी वाल्या रोहित पवारने राजीनामा द्यावा..... उगाच त्या जानकरला बळीचा बकरा बनवलाय 🤣🤣🤣🤣🤣🤣
लिब्रान्डु जे ज्ञान देतात ते दुसऱ्यांसाठी असते ते त्यांना आचरणात आणायचे नसते .
महाराष्ट्र नक्कीच अस्वस्थ आहे पण तो पन्नास पंचावन्न सीट भकास आघाडीला दिल्या म्हणून.
सर आपली भुमिका खुपत नाही महाराष्ट्रातील जनतेत खुप खपते आवडते
जय श्री राम
अतिशय परखड आणी वस्तुनिष्ठ विश्लेषण!अभिनंदन!!🎉
श्रीकांतजी तुमची अनुपस्थिती जाणवली.
पालघर साधू हत्याकांड विसरले वाटतं.
बापाच्या नावात u टर्न आहे तर पोराच्या नावात A टर्न आहे
कोपऱ्यात जाऊन लगेच मागे फिरणे 😂😂😂
Nice video
Very true
Very realistic
100 दिवसांचे आपणच सुचवलेले शहाणपण सामान्यजन विसरले असे विरोधकांना वाटतेय ! यांना बोलावून झापणे जरुरीचे वाटतेय !
उत्तर प्रदेश मॉडेल महाराष्ट्रात तातडीने वापरणे गरजेचे झाले आहे, कोणत्याही घटनेचे राजकारण त्याआडून उपद्रव माजवणे, सार्वजनिक संपत्तीची वाताहात लावणे, सामान्य जनतेला वेठीस धरणे , अशा वृत्तींचा नाश करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
Agodher UP la nav tevache aata tyacha aadarsh
उमरीकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
तुमचे विवेचन यंण्याची वाट पहाते मी
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
मनुस्मृती दहन दिवसाच्या हार्दिक शुभेच्या
✌🏽🤗💐💐💐🤗✌🏽
❤ विरोधक भांबावून गेले हे समजू शकतो पण आयुष्यभर पत्रकारिता केलेले बुद्धिजीवी पुरे सैरभैर झाले आहेत.
मनुस्मृती दहन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
✌🏽🤗💐💐💐🤗✌🏽
सुंदर व्हिडिओ, आपल्या तोंडात साखर पडो 🙏🙏🙏
जय हिन्दू राष्ट्र
कांग्रेस ने साठ वर्षे काय केले याचा हिशोब कोण विचारणार
फक्त सोळा निवडून आले तरी त्यांची आणखी जिरलेली नाही.लोक आणखी कोठे नेवून फेकायची वाट पाहत आहेत.
श्रीकांत जी लिब्रांडूंच्या बाबतीत राज्यात अस्वस्थता आहे., पण जनता म्हणते आम्ही देवेंद्रच्या नेत्रृत्वात आश्वस्थ आहोत.
Awesome उमरीकर साहेब ❤
RG ला मस्त उभा आडवा चेपलात
श्रीकांत सर, अगदी योग्य आहे. 🤣🤣🤣
गेल्या 11 वर्षांत यांचा कोणताही ड्रामा फेल गेला पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही यापुढे आता हे सैरभर होणार पण सामान्य जनता आता सुज्ञ झाली आहे मनोरंजन म्हणून हा बातम्यांचा भडिमार बघत असतात आणि मनसोक्त आनंद लुटत असतात😂😂😂
ह्या लिबरांडू ना देवा भाऊ कोलतात.☺️
शिर्षक एक नंबर
खुपच छान विश्लेषण
Great I am proud of you.
खरे च World बेस्ट मुख्यमंत्री असते तर् पुन्हा खरे च सत्ते वर् आले असते हे तर् corrupt लोक पोसणारे
चांगल्या कामात घाली दांडू, अहो त्याचे नाव लिब्रान्डु 😂😂😂😂
नक्कीच,
आमच्या साधूंना मारलं तेंव्हा लिबरांडू कुठे मेले होते. आदरणीय मा.मु. च्या सुरवातीच्या काळात, यांचं उत्तर प्रथम मा.मु. नी द्यावं म्हणावं. 😟😟
एक मोड तोड करणारा तर एक जडण घडण करणारा इतिहासात असेच घडत असते नाहीतर इतिहास लिहिण्याची काही गरज भासणार नाही
Mast vishleshan sir👏👏
राहुल गिधाडांच् आधुनिक स्वरूप आहे निवडक घटना व बीजेपी ची राज्यात जावून पोटपानी चालवतात. सत्तेबाहेर जे राहिले आहेत त्यांची व त्यांच्या चामच्यांची अस्वस्वता आहे.
🌹🙏🏿🌹🇮🇳🇮🇳🇮🇳एकदम कडक 🪷👏🏿🦾🦾🌹🦾🌹🦾
समर्पक शिर्षक
Khupach chan lai bhari vishleshan
सुंदर विवेचन सर् ❤❤
Your analysis is excellent and upto the point
देवेंद्रजी वज्रदेही आहेत. प्रामाणिक पानाची अभ्यासाची बेदाग कवच कुंडलासह आहेत.
UMRIKARJI
YOUR REFERENCE TO PM MODI WHILE TALKING ABOUR SHRI DEVNDRAJI (CM) IS VERY GOOD.
I AM SURE C M DEVENDRAJI CAN BE FUTURE PM IF ALL POLITICAL PARTY. OF MAHARASHTRA SUPPORT.
जय हिंद जय महाराष्ट्र
जय श्रीराम 🌹🌹🌹
त्यासाठी अजित पवार घ्यायचा नाही
🙏🙏🙏
जमल्यास भाऊना निरोप ....15 मि. चे vdo बनवावे
Speed 1.5x ठेवा 2x केलं तरी चालेल
@@hmvchai_biscuit1677एक तर सगळ्यांनाच ते जमत नाही, समजत नाही व वक्तव्य तर तेच राहणार फक्त वेळ वाचेल
Ubt सरकार स्थापन करण्यास 40 दिवस लागले होते
सही सही
सटिक विश्लेषण
Virodhi party Bawachalun Gelele Aahe .
श्रीकांतजी रोहिंग्या कारवाई सुरू होताच RSS ची भुमिका का बदललली एवढी घाई नको म्हणतात नेमके कारण काय?
Saheb bhasha neet vapra
आता पालक मंत्री कोण म्हणून बोंबलत आहेत.
5 दिवस हें फटके missed केलेत, आता बर वाटतंय सर...😂
एवढे बेस्ट सी एम होतें मग जनतेने यांना का नाकारले हे लिंब्रांडू पत्रकारांना दिसत नाहीं त्यांना अजूनही महाराष्ट्राचे पंत प्रधान शरद पवार व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आहे असे वाटत पत्रकारिता करतात
पुरातत्व विभाग मध्ये महाराष्ट्र यवतमाळ जिल्हा कळंब कदम्ब ॠषी आश्रम आणि जागृत देवस्थान एकमेव दक्षिण मुखी गणपती चिंतामणी ला राष्ट्रीय न्याय मिळावा व सोबत निरंजन माहुर दत्तापुर या कडे लक्ष वेधून द्यावें
🙂🎉
Jay shreeram
Swatala baba sahebanche anuyayi samju nka
Jay jay shree ram
🙏🙏🙏👌👌👌
तुमच्या पेक्षा आम्ही जनता चांगली पत्रकारिता कमेंट मध्ये करतो
आदुबाळ अजून सुधारत नाही....तो मागील सरकार ला घटना बाह्य सरकार म्हणतच आहे....या narrative ला जनतेने नाकारले तरीही तीच रड सुरू आहे. 😂
Pl see niranjan takle,'s video
He has gone mad
Making false and absurd stuff
श्रीकांत सर, मोदी सरकार जुन्या गाड्या विकताना १८% टॅक्स आकारणार आहे त्यावर एक व्हिडिओ करा. या टॅक्स आकारात ते म्हणतात की, नवीन गाडी विकत घेतल्यानंतर जी किंमत आहे. व जुनी गाडी विकताना जी किंमत आहे. त्यातील जो फरक आहे त्यावर १८ % टॅक्स आकारणार आहेत. त्यामुळे जनतेचे हाल काय होतील ते ही सांगा. 🙏🙏🙏
ज्या गोष्टी अजुनही झालेल्या नाहीत आणि ज्या होतील या विषयी कोणताही पुरावा नाही अशा गोष्टींवर निबंध लिब्रांडो पत्रकार लिहीतात , आणि पाळीव मिडीया तो प्रसारीत करतात.. असले खोटारडे आरोप भाजप विरोधक आणि त्यांचे समर्थक करतात.. तो त्यांचा पोटा पाण्याचा धंदा आहे..
हा निव्वळ मूर्खपणाच आहे. हा कर लागू होऊ शकत नाही.
चुकीची माहिती आहे.खोटे निगेटिव्ह पसरविण्याचा हा अजुन एक नमुना.दोन व्यक्तिं मधे व्यवहार झाल्यास 18% टॅक्स लागू होत नाही.व्यावसायीका माफ॔त,जे GST भरतात,त्यांच्या माफ॔त विक्री व्यवहार झाल्यास त्या व्यावसायिकाला हा टॅक्स भरावा लागेल.
ऐयशा पुत्र
Paisa tethe Pawar and pawar tethe patrakar
राहुल खान संदेशखाली च्या दलितांवर आणि बांगलादेशी दलितांच्या अत्याचारावर एक ब्र शब्द काढत नाही 😮😢
Ahonchahkit bayicha khas
Dada chya adhipatyat asleli
Hyacha hatat yenar nahi zopala jaminich pawaracha lal pusanara word boy
Dilip khedkaracha doctor
Ata hyana chapla. Khayachi vel ali vishletion khupach chan devendra fadanvis jindabad
Shrikanji dhanvad katora ghevun fitayat dede allake ke nam se de de dalar nani to caler chelega dede allake namse dede katora gang
0:22
उमरीकर साहेब, तुमचे व लिबराण्डू पत्रकारांचे भांडण आहे काय?
तुम्हाला काय वाटते? 😂
भांडण असण्यासारखे लिब्रांडू पत्रकार वागले किंवा वागतात काय?
कौतुक काय करायचे सगळी evm manipulation चि करामत आहे. उगीच टेर्या बडवताय
Evm चा प्रॉब्लेम असेल तर 2009,2014,2019 आणि 2024 असे चारवेळा evm वर निवडून आलेल्या 140 कोटी वाल्या सुप्रिया सुळे आणि 2019 आणि 2024 ला evm वर आमदार झालेल्या 40 कोटी वाल्या रोहित पवारने राजीनामा द्यावा..... उगाच त्या जानकरला बळीचा बकरा बनवलाय 🤣🤣🤣🤣🤣🤣
मनुस्मृती दहन दिवसाच्या हार्दिक शुभेच्या
✌🏽🤗💐💐💐🤗✌🏽
महाराष्ट्र अस्वस्थ नाही तर हे hmv लिंब्राडू पत्रकार हे छोट्या पप्पू याने काय दिवे लावले
हे एकदा लिहून दाखवून द्यावी
तुमच्या पेक्षा आम्ही जनता चांगली पत्रकारिता कमेंट मध्ये करतो