पवारांना राजकारणात कसलीही कुठलीही तडजोड चालते.... पण बाळासाहेबांना चालत नाही.... उद्या सत्तेसाठी पवार साहेब भाजपसोबत सुद्धा जाऊ शकतात पण बाळासाहेब नाही.
शरदचंद्र पवार यांच्या पाठींब्याशिवाय प्रकाशजी यांच्या वंचित च्या जागा निवडून येणार नाही .भले वंचित आघाडी स्वतंत्र लढली तर ते फक्त चार दोन जागा पाडू शकतात ..
मी प्रकाश आंबेडकर यांच्या जातीचा नाही,पक्षाचा नाही पण प्रकाश आंबेडकर खुप विद्वत्ता बुद्धिमत्ता पूर्ण सर्वसमावेशक विकासाची दुरदृष्टी असलेले असामान्य व्यक्तिमत्व आहेत 👍 हे मी मान्य करतो त्यामुळेच मी त्यांचा पक्ष विरहित समर्थक आहे ,महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी एवढ्या मोठ्या नेत्याला सोबत घ्यायलाच हवे आंबेडकर जर महाविकास आघाडीच्या सोबत आले तर निश्चितच फायदा होणारच आहे 👍❤️🙏🚩
@@ashutoshupasani2747 भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी चक्क फर्र कॅप घालून अनेक कबरीवर चादर चढवलेले माझ्याकडे भरपूर फोटो आहेत🤣😂🙈 तुमचा नंबर द्या 🖕 पाठवतो
प्रकाश आंबेडकर यांच्या शिवाय महाराष्ट्र राज्यात ncp, काँग्रेस, शिवसेना ubt हे लोकसभा / विधानसभा ला निवडून येऊच शकत नाही. आगोदर च शिवसेना ncp फोडून bjp ने मास्टर स्ट्रोक खेळाला आहे. यांची मत तिथेच विभागली गेली आहेत. भाजपा राज्यात आता एक हाती पणे सहजच निवडून येईल. कारण काँग्रेस ncp ubt शिवसेना यांची मत आगोदर च फुटली आहेत. वंचित ला सोबत घेतल्या शिवाय भाजपा चा पराभव होऊच शकत नाही. माझ्या मते काँग्रेस ncp ubt शिवसेना पेक्षा सध्या राज्यातील जनतेचा विश्वास हा प्रकाश आंबेडकर यांच्या वर जास्त विश्वासानीय वाटत आहे. येणाऱ्या लोकसभा विधानसभा मध्ये जय पराजय यांच्या पुढे फक्त एकच अहवान असेल ते म्हणजे वंचित चे प्रमुख प्रकाश जी आंबेडकर.
Actually, Prakash Ambedkar has no political knowledge. If he had imbibed political wisdom like Ramdas Athawale, he would have been seen in the country's politics today. 👍 Jay Bhim 🙏
शरद पवार मधील दूरदृष्टीचा अभाव, आणि कुरघोड्या करण्याची वृत्ती, त्यांना महाराष्ट्रच्या एका कोपऱ्याचा नेता म्हणून सीमित ठेवले आहे. त्यांचे भक्त काहीही म्हणत असले तरी
INDI means 'Indigestion' 😂 ना नीति , ना नियत , ना विचार , ना टीम , ना नेता ..142 cr population & 4 Trillion 💰 economy..तुमसे ना हो पायेगा ...PM post मज़ाक थोड़ी है ...Yogi 2.0 + Modi 3.0 - 2024 👍 370 पार 🎉
@@YesIcan3719 1) Record 2014 पासुन अiजपर्यंत 33.54 लाख कोटी रुपये प्रत्यक्ष गरजू लोकांपर्यंत पोहोचवले आहेत ... DBT 2) पैसा घूमेगा तभी रोजगार बढ़ेगा ... 142 cr population 3 ) As Backup we have record 620 billion 💰 foreign exchange reserves (1991 मधे कंगiल केला होता)
dalits have the power to rule india for a long time. they should shed hate politics and accomodate other castes, go soft on reservations. mayawait did this once and won one side elections in UP.
😂 bro, did'nt you heard about slogn " hathi nhi yh ganesh hai, bhramha vishnu mahesh hai ". Mayawati won because she did social engineering with 13% bhramhin votes.
@@NATIONALIST_HUबरोबर 2000 रुपये वोट देऊन सुद्धा ते 60 लाख मतं bjp ला भेटली असती का 🤔 उत्तर :-अजिबात नाही कितीही वस्ती चा विकास करा, घरकुल दया, लाईट दया, पक्के काँकरीट चे रोड दया सगळे वोट pk लाच मग त्या पेक्षा 10-12:खोके देऊन थेट pk लाच ताकत पुरवायची आणि bjp उमेदवार निवडून आणायचे हे सोप्प गणित bjp ला स्वस्त पडत आहे 😇
वंचित बहुजन आघाडी ला bjp ची b team बोलणारे आज ed घाबरून bjp सोबत आहेत अणि आम्हाला शिकवतात आम्ही आता फक्त अणि फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब सोबत आहेत जय भीम 💙💙🇪🇺🇪🇺🙏🙏💪💪🔥👑👑
lok sabha 48 पैकी 24 लोक सभा मागणार UPA ला. यांच्या candidates la paisa BJP पुरवते. vidhan sabha 288 पैकी 120 seat मागणार तर काय बोलायचं? BJP ची B-Team mhnnarch ना.
कोणालाच मतदान नको 🙏, फक्त काँग्रेस कडे जाऊ नये म्हूणन pk ला महत्व आहे बाकी राजकारणात कुठेच स्थान नाही. ज्या दिवशी तुमचा समाज ही गोष्ट समजेल तो तुमच्या राजकीय उदयाचा पहिला दिवस असेल, तो पर्यंत अंगार, king, विद्ववान, सर्वसमावेशक इत्यादी विशेषण देत रहा आणि स्वतः कायम वंचीतच रहा 🙏
प्रकाश आंबेडकर शरद पवार अध्याय हा १९९० ला बघायला मिळतो . १९९० ला प्रकाश आंबेडकर व्हि पी सिंग सोबत महाराष्ट्र विधानसभेसाठी युतीत होते तेव्हा शरद पवार मात्र आंबेडकर यांच्यावर बी टीम चा आरोप करत होते दलितविरोधी बोलत होते. इतर दलित नेते शरद पवार जवळ होते एकटे आंबेडकर जनता दलासोबत तिसरी आघाडी लढवत होते. त्यामुळेच बौद्धांना केंद्रातही आरक्षण भेटलं . कॉग्रेसच्या सोबत राहून काहीच भेटलं नसतं ..
Ani magni avasthav ahe ashi tumhi kashe mhanu shakta mag tar rastravadi suddha futli tyanche tar ५ khasdaras nivdun ale hote mag tyanchi १२ jaga दोन tukde houn suddha kashe kay magni kartat
बाळासाहेब आंबेडकर हे छुपे पणाने बोलत नाहीत त्यांचं जे काही बोलणं असतं ते थेट असतं.त्या उलट शरद पवार जे बोलतात ते कधीच करत नाहीत.आणि जे करायचं असतं ते बोलत नाहीत.
पवारांना राजकारणात कसलीही कुठलीही तडजोड चालते.... पण बाळासाहेबांना चालत नाही.... उद्या सत्तेसाठी पवार साहेब भाजपसोबत सुद्धा जाऊ शकतात पण बाळासाहेब नाही.
सगळ्यात मोठा भ्रम आहे हाच आपल्या सामान्य लोकांचा.
@@NitinBadhe-mj1ogकोणत्या कारणाने
शरदचंद्र पवार यांच्या पाठींब्याशिवाय प्रकाशजी यांच्या वंचित च्या जागा निवडून येणार नाही .भले वंचित आघाडी स्वतंत्र लढली तर ते फक्त चार दोन जागा पाडू शकतात ..
@@pavansarode1262 जो शरद पवारांसोबत जातो तो भविष्यात दुसऱ्या कोणासोबत पण जाऊ शकतो.
ही युती करायची गरजच काय तुम्हाला 😂😂
मोठे मोठे मारत असता की कॉमेंट्स मध्ये सोशल मीडिया वर आणि election वेळी अशी गत होते😂😂😂
पण आम्हाला ह्या वेळेस पवार च प्रॉब्लेम नाही दिसत आहे पण काँग्रेस च प्रॉब्लेम दिसत आहे सोबत घेण्यात
मी प्रकाश आंबेडकर यांच्या जातीचा नाही,पक्षाचा नाही पण प्रकाश आंबेडकर खुप विद्वत्ता बुद्धिमत्ता पूर्ण सर्वसमावेशक विकासाची दुरदृष्टी असलेले असामान्य व्यक्तिमत्व आहेत 👍 हे मी मान्य करतो त्यामुळेच मी त्यांचा पक्ष विरहित समर्थक आहे ,महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी एवढ्या मोठ्या नेत्याला सोबत घ्यायलाच हवे आंबेडकर जर महाविकास आघाडीच्या सोबत आले तर निश्चितच फायदा होणारच आहे 👍❤️🙏🚩
Kaay hya husharicha upyog ? Sambhajinagarla jaaun aurangjebchya kabrisamor doke tekvave laagte
@@ashutoshupasani2747 भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी चक्क फर्र कॅप घालून अनेक कबरीवर चादर चढवलेले माझ्याकडे भरपूर फोटो आहेत🤣😂🙈 तुमचा नंबर द्या 🖕 पाठवतो
@@pritamshinde9873 माझी वरची कमेंट्स वाच अंधभक्ताडा 😂😂
औरंग्याची पूजा करणाऱ्यांना महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता कधीच vote देत नाही.
जय हिंदुराष्ट्र 🚩
बाळासाहेब आंबेडकर साहेब आप आगे बढ़ो हम आपके साथ है 💙💙🇪🇺🇪🇺🙏🙏💪💪🔥🔥👑👑
Only prakash ambedkar 👑
😂😂😂😂
🍌
@@A_Hinduलवड्याची पूजा करणाऱ्याला के बोलावं 😂😂
🍌🍌🍌
मॅडम...बाळासाहेब आंबेडकर अवास्तव मागणी करत नाही.
तेवढी ताकद आहेच.
😂😂😂😂😂😂
हो
😂😂😂😂 अर ते मागत फिरायलय 😅😅😅😅
अरे भुरट्या भीक मागत फिरत आहे आमच्या मागे
आम्हाला घ्या म्हणून सोबत 😂
😂😂😂😂😂
Ambedkar is a brand
राष्ट्वादी: तेरे हर वार का पलट वार हु में*यु हि नही कहता शरद पवार हु में।
वंचित : सबके मन में गहरा डर हु में यु हि नही कहता अम्बेडकर हु में..
छोडो कल की बाते कल की बात पुरानी,नए दौरमे मिलके हम लिखे नई कहानी। 🙏🙏🙏💯💯💯❤❤❤
Waaa Sundar Vishleshan 👏🏼🙌🏻🙌🏻🙌🏻
Only Prakash Ambedka Saheb ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Saheb💙
Only balasaheb aabedkr Only taigar 🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Spelling tr barobar lih re vanchit😂
स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेण्यासाठी बंदूकीचे " ट्रिगर " 🤣🤣
ह्यावेळी जर एकत्र आले नाही तर काॅंग्रेसचा माज उतरेल आता फक्त भिमाचं रक्त श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब 💪🏻✊🏻✌🏻
Only VBA❤
😂😂
@@rahul.kshirsagar hasyala kay tuji may javali kay vanchit valyani
प्रकाश आंबेडकर यांच्या शिवाय महाराष्ट्र राज्यात ncp, काँग्रेस, शिवसेना ubt हे लोकसभा / विधानसभा ला निवडून येऊच शकत नाही. आगोदर च शिवसेना ncp फोडून bjp ने मास्टर स्ट्रोक खेळाला आहे. यांची मत तिथेच विभागली गेली आहेत. भाजपा राज्यात आता एक हाती पणे सहजच निवडून येईल. कारण काँग्रेस ncp ubt शिवसेना यांची मत आगोदर च फुटली आहेत. वंचित ला सोबत घेतल्या शिवाय भाजपा चा पराभव होऊच शकत नाही. माझ्या मते काँग्रेस ncp ubt शिवसेना पेक्षा सध्या राज्यातील जनतेचा विश्वास हा प्रकाश आंबेडकर यांच्या वर जास्त विश्वासानीय वाटत आहे. येणाऱ्या लोकसभा विधानसभा मध्ये जय पराजय यांच्या पुढे फक्त एकच अहवान असेल ते म्हणजे वंचित चे प्रमुख प्रकाश जी आंबेडकर.
😅😅 VBA चा ek नगरसेवक निवडून येत नाही आणि चल्या मोठी बाता करायला😂😂
बरोबर आहे म्हूणन bjp चिल्लर मतं विकत घेत नाही, थेट ठेकेदारलाच विकत घेते 😂😂😂😂
सकाळी सकाळी उठून ह्या लोकांचे प्रॉब्लेम पाहत बसले तर आपला प्रॉब्लेम कोण बघणार
Tari tumhi yeun video bagitlach
प्रकाश आंबेडकर चे कसे आहे सगळे मलाच पाहिजे नाहीतर कोणालाच नाही
जय वंचित 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
😂😂😂😂😂😂
🍌🍌🍌🍌🍌🍌
"कायम " शब्द लिहायला विसरले 🤔
Congress 17, Shivsena 17, NCP 7, VBA 7 🙏 MVA 40+ 💪
VBA che 7 jaga jari alyat tari khup mothi takat ubhi rahil
kuthe tari compromise karayala hava asa vatat
Actually, Prakash Ambedkar has no political knowledge. If he had imbibed political wisdom like Ramdas Athawale, he would have been seen in the country's politics today. 👍
Jay Bhim 🙏
अंहकाराने सुद्धा खूप नुकसान झालंय.
swabhiman aani lachari hya madhe kahi farak ahe ki nahi
कोणताही घोटाळा किंवा काळा पैसा जवळ नाही याचा गर्व आहे....
@@miraclespace1176swabhimaan kadhich ghan thevla tumhi 😂😂 karan aata kiti mage mage firtay aamhala ghyana aamhala ghyana karat 😂😂😂😂
स्वाभिमान गहाण ठेवायचा का?
Prakash Ambedkar Saheb Angar Hai Baki Sab Bhangar Hai 💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯.
King Is Always King Prakash Ambedkar Saheb 💙 🧡 💛 💚 👑
ती अंगार bjp च्या पैश्यांच्या स्प्रे नें थंड गार होते प्रत्येक निवडणुकीत 🤣🤣🤣
निवडणुका जिंकायच्या असतील तर वंचितला बरोबर घेतल्या शिवाय जिंकता येणार नाही .
पल ये भुरट्या, काँग्रेस बाप आहे तुमचा. तुमची लायकी आहे का 1 आमदार निवडून आणता येत नाही आणि गप्पा मारायच्या मुख्यमंत्री पदाच्या
😂.....Ata paryant kon vicharl nhi..😂
😂😂😂
@@sushant518तूझ्या बहिणीनं विचारल होत की 😅😅
लवड्याची पूजा करणार्यांनी बोलू इथं नये🍌😂
Only vba ❤
Only Prakash Ambedkar 🙏👑
😂😂
@@A_Hindu लवड्याची पूजा करणार्यांनी बोलू इथं नये
Only VBA 👑👑👑
Wha police
यावरून हे दिसते की जे दलीत नेते शरदचंद्र पवार साहेबांच्या सोबत होते ते यशस्वी झाले.जे नाही ते फेल गेले
शरद पवार मधील दूरदृष्टीचा अभाव, आणि कुरघोड्या करण्याची वृत्ती, त्यांना महाराष्ट्रच्या एका कोपऱ्याचा नेता म्हणून सीमित ठेवले आहे.
त्यांचे भक्त काहीही म्हणत असले तरी
तुमचा बाप आहे शरद पवार
एकटा माणूस महाराष्ट्र चे राजकारण फिरवू शकतो एका रात्रीत
2019 ची पाऊसातील सभा विसरला का भूर्ट्यांनो
King is always King 💙👑🚨💪
Kon king😂
औरंगजेब प्रेमी 😂😂
@@rahul.kshirsagartumche akkche jwai ....aheat namaste re
❤da पक्या😂😂😂
@@rahul.kshirsagar सरंजामी
पवार साहेब आणि आंबेडकर दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे
INDI means 'Indigestion' 😂 ना नीति , ना नियत , ना विचार , ना टीम , ना नेता ..142 cr population & 4 Trillion 💰 economy..तुमसे ना हो पायेगा ...PM post मज़ाक थोड़ी है ...Yogi 2.0 + Modi 3.0 - 2024 👍 370 पार 🎉
😂😂😂205 लाख कोटींचे कर्ज काढून ठेवले आहे मोदींनी या पैशाचे काय केले हे नाही सांगितले.
@@YesIcan3719 1) Record 2014 पासुन अiजपर्यंत 33.54 लाख कोटी रुपये प्रत्यक्ष गरजू लोकांपर्यंत पोहोचवले आहेत ... DBT 2) पैसा घूमेगा तभी रोजगार बढ़ेगा ... 142 cr population 3 ) As Backup we have record 620 billion 💰 foreign exchange reserves (1991 मधे कंगiल केला होता)
@@mandar8557 जरा 33.54 लाख कोटींचा 125 कोटिने भागाकार करून प्रत्येकी किती येतात सांगा .किती दिले तेही सांगा.
@@sumitbauchkar2256 Sumit - Gandhi pvt ltd IT cell 😂
आज च्या काळात जे नेते विशिष्ट जातींची गणित मांडून राजकारण करत आहेत ते महान नेते होऊ शकत नाहीत.
*दोन्ही औरंग जेबची लेकरं ....... एक शरादोद्दिन...दुसरा पकोद्दिन 😅😅😅😅*
Modi peksha aurangjeb bara 😂
Ani tumhi tyanchi lekar 😂
Chadhvun ghe mag bullya 😂@@sumitbauchkar2256
लवड्याची पूजा करणार्यांनी इथं बोलू नये 😂😂🍌
@@sumitbauchkar2256 rahul peksha ek kutra bara, at least kutra gaddari nahi karat
बोल भिडू ने कोरेगाव भीमा वर video का बनवला नाही .... खर सांगा bolbhidu... कारण तुम्हाला पण माहीत आहे अस काही झालंच नवत 😂😂
बोल भिडू च काय माहित नाही पण तुझ्या आईला विचार एकवेळेस 😂🤜🤛
भावा, एक तर सांगण्यासाठी झडप होती, तुम्ही तो अधिकार सुद्धा काढून घेताय " ई ना चोलबे "😇
@@amitbhau 😆😆
Only Prakash Ambedkar SAHEB 💙💪🔥🚨
शरद पवार व प्रकाश आंबेडकर या दोन्ही महाराष्ट्रातील नेत्यांचे वाद आता समाप्त झालेले आहे, दोन्ही नेते हुशार व समाजासाठी 100% एकत्र येणार,
हे नक्कीच तुम्हाला शरद पवारांनी सांगितले असेल मला पूर्ण विश्वास आहे 😂😂
एक video "Sula Vineyards" बद्दल बनवा, धन्यवाद...
मॅडम तूम्ही MPSC ची परीक्षा द्या ❤
Congress & NCP...Thinks They are Still in Power... #VANCHIT
dalits have the power to rule india for a long time. they should shed hate politics and accomodate other castes, go soft on reservations. mayawait did this once and won one side elections in UP.
Rule the India 😂😂😂😂😂😂😂😂😂 your dream will remain dream 😂😂
true....
😂
😂 bro, did'nt you heard about slogn " hathi nhi yh ganesh hai, bhramha vishnu mahesh hai ". Mayawati won because she did social engineering with 13% bhramhin votes.
जय वंचित बहुजन आघाडी
Ek Bevda. . . . Dusra Ganjedi topibaj 😂😂
फक्त वंचित बहुजन आघाडी 💙✌️😍
आंबेडकर यांच्या अवास्तव अपेक्षा.
2019 ला 60 लाख मते होते 👍
@@NATIONALIST_HUबरोबर 2000 रुपये वोट देऊन सुद्धा ते 60 लाख मतं bjp ला भेटली असती का 🤔 उत्तर :-अजिबात नाही कितीही वस्ती चा विकास करा, घरकुल दया, लाईट दया, पक्के काँकरीट चे रोड दया सगळे वोट pk लाच मग त्या पेक्षा 10-12:खोके देऊन थेट pk लाच ताकत पुरवायची आणि bjp उमेदवार निवडून आणायचे हे सोप्प गणित bjp ला स्वस्त पडत आहे 😇
@@amitbhau Pk रात्री आला होता तूझ्या आई कडे वाटतं 🤡🤡
जय भीम
एकच साहेब बाळासाहेब आंबेडकर साहेब 💙💙🇪🇺🙏🙏💪💪🔥🔥👑👑
वंचित बहुजन आघाडी ला bjp ची b team बोलणारे आज ed घाबरून bjp सोबत आहेत अणि आम्हाला शिकवतात आम्ही आता फक्त अणि फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब सोबत आहेत जय भीम 💙💙🇪🇺🇪🇺🙏🙏💪💪🔥👑👑
2050 BJP - Akandbharat madhe Afghanistan shamil
2050 Vachit Agadi - Amla I.N.D.I.A aghadi madhe ghyna please
😂😂
एकमेकांचा मतदार हा एकमेकांच्या उमेदवारांना मत देऊ शकत नाही.
दोघांना राहून राहून मूळव्याध होतो 😂😂😂😂
lok sabha 48 पैकी 24 लोक सभा मागणार UPA ला.
यांच्या candidates la paisa BJP पुरवते.
vidhan sabha 288 पैकी 120 seat मागणार तर काय बोलायचं? BJP ची B-Team mhnnarch ना.
Bjp चाच माणूस आहे, प्रत्येक गोष्टी साठी पैसे घेतो उमेदवारीचे, तिकिटाचे, डमी उमेदवार उभे करायचे, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे सगळ्या गोष्टीचे पैसे घेतात
आजच्या घडीला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अत्यंत मजबूत पक्ष आहेत असं कुणी म्हणू शकतं का ?
Prakash Ambedkar is right
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔🚫🚫🚫🚫🚫
बोलभिडू आंबेडकर यांची स्पेलिंग येत नाही का तुम्हाला।।।। title दुरुस्त करा।।।
Pawar is trying hard in this connection but with changed consequences it is uncertain what is next
अॅड.बाळासाहेब हे निष्कलंकीत,सरळ राजकारणी आहेत.ते शरद पवार सारखे मुररबी राजकारणी नाहीत
वन अँड ओन्ली वंचित बहुजन आघाडी 💙💙🇪🇺🇪🇺🙏🙏💪💪🔥🔥👑👑
जय भिम जय वंचित
जावून दे ना!!
आपल्या काय करायचे त्यांच्या प्रॉब्लेम चे
मिटत चाललेला वाद सांगून विवाद वाढवू नका.
महाराष्ट्राला कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, यू बा ठाकरे आणि वंचित हे समीकरण अजेय समीकरण आहे कारण कांग्रेस 19%+ncp 12%+ubt 14%=45%+7%vba =52%
संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजनांच मतदान चालत आणि वंचित बहुजन आघाडीला 12 जागा फार होतात काय.
कोणालाच मतदान नको 🙏, फक्त काँग्रेस कडे जाऊ नये म्हूणन pk ला महत्व आहे बाकी राजकारणात कुठेच स्थान नाही. ज्या दिवशी तुमचा समाज ही गोष्ट समजेल तो तुमच्या राजकीय उदयाचा पहिला दिवस असेल, तो पर्यंत अंगार, king, विद्ववान, सर्वसमावेशक इत्यादी विशेषण देत रहा आणि स्वतः कायम वंचीतच रहा 🙏
प्रकाश आंबेडकर शरद पवार अध्याय हा १९९० ला बघायला मिळतो . १९९० ला प्रकाश आंबेडकर व्हि पी सिंग सोबत महाराष्ट्र विधानसभेसाठी युतीत होते तेव्हा शरद पवार मात्र आंबेडकर यांच्यावर बी टीम चा आरोप करत होते दलितविरोधी बोलत होते. इतर दलित नेते शरद पवार जवळ होते एकटे आंबेडकर जनता दलासोबत तिसरी आघाडी लढवत होते. त्यामुळेच बौद्धांना केंद्रातही आरक्षण भेटलं . कॉग्रेसच्या सोबत राहून काहीच भेटलं नसतं ..
Kahi problem nhi..."MI MARLYASARKH KARTO... TU RADLYAA SARKH KARTO"
फर्नांडिस, भुजबळ आणि दमानिया विषयावर एपिसोड करा
12 जागांची मागणी नाही तर 12 जागांचे proposal आहे लक्षात घ्या, उगाच खोटी माहिती पसरवू नका.
Bhima koregaon vr video bnva plz❤
Koregaon bhima ahe tey dada😇
@@Maharashtrik br tya vr video bnvayla sang #bhimakoregaon
खोटं आहे ते
500 सैनिकांना 28000 सैनिक चरा चरा कापून तर होऊ दया 🙏अजून कापून झाले नाही दम घ्या जरा 😇
Shivsena NCP futun sudhha tyanchi taqat jast Aahe ... BVA kade sadhya kiti MLA , MP Aahet...?
खोक्यांच्या ह्या जगामध्ये जनतेमध्ये स्वाभिमान निर्माण करणारा नेता म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर
मानूस ओळखायला चुकलास भावा, ह्यांच्या इतका खोके बाज माणुस कोणीच नाही, जाणून बुजून स्वतःच्या सीट निवडून येऊ देत नाही कारण त्यासाठी खोके येतात घरी.
Madam apan biased reporting karta pawar tashe saglikadech power use kartat 😅
दोन्ही एडझवेच 😅😅
त्यांच्या पेक्ष्या तू😅
Ambedkar Wadi lok fakt tevha sobat yetat jevha bahujan mahapurush yanchya vichardhare var ektra hotil tevha ambedkarwadi lok NCP la vote kartil
VBA is major factor dont be under estimate
Prakash ambedkar ni 2jagavar samadhan manave nahiter parat nivadnukit tondavar padnyas tayar rahave
वंचित शिवाय निवडून येणार नाही mhantay 😂
@BolBhidu 12+12+12+12=48 ही अवास्तव मागणी नाहीये.
Doga Jativadi ahet Mhanun Jatinch Ganit Bigdel yachi bhiti ahe dusra kahi nahi.....Jati ekatra asle tar topya ghalun Iftar karta yenar nahi yachi bhiti🙂
Problem prakash Ambedkar yancha ahe ki tyani keleli 12 jaganchi maagni avastav ahe .
Ghya re baba kiti bheek magtayt 3 mahinya pasun....ikde reservation nai mhanun kiti problem zhalay 😂😂😂😂
😃 Saap ani mungus
Ani magni avasthav ahe ashi tumhi kashe mhanu shakta mag tar rastravadi suddha futli tyanche tar ५ khasdaras nivdun ale hote mag tyanchi १२ jaga दोन tukde houn suddha kashe kay magni kartat
बाळासाहेब आंबेडकर हे छुपे पणाने बोलत नाहीत त्यांचं जे काही बोलणं असतं ते थेट असतं.त्या उलट शरद पवार जे बोलतात ते कधीच करत नाहीत.आणि जे करायचं असतं ते बोलत नाहीत.
मग साहेबांना मराठा आरक्षणचा फॉर्मुला जो त्यांनी मागच्या खिशात पाकिटात गुप्तपणे ठेवला आहे तेवढा जाहीर करा म्हणावं 😂😂😂
Pawar, karma che result chalu zale ....
P m modi
Must be removed is view of ambedkar therefore they come together
ते ह्या दोघांच्याही क्षमतेच्या बाहेरचे काम आहे, I mean to say both are didnt having that too much of vote share to defeat bjp 😇
Doghehi. Thhakakele. Bail.. Nangarala. Chalanar. Nahit. Tashich. Aawsta. Pawar. Aani. Prakash. Aambedakaranchi. Aahe doghanihi. Rajkiy. Sanyas. Dhyawa. Aani. Gharich. Basawe.. Samajala. Kahich. Garaj. Nahi. Doghanchihi. Aastitva. Saathi. Dhawapal. Suru. Aahe..
Durgesh kale kuth gelet
Kutha Pawar kutha kinchit😅😅😅
12 jaga denar nahit far tar 3..4 jaga detil
2ch
😂😂
नामांतर ला झालेला विलंब
Only bjp
Laachari tari kiti....3 mahinya pasun maage padlet...samplele paksh pan ghet nai 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
लवड्याची पूजा करणार्यांनी इथं बोलू नये 😂😂🍌
Only Parkash ambedkar saheb 💙💪