Gopichand Padlkar Vs Ajit Pawar : सत्तेत सोबत असूनही पडळकर Pawar विरोध का करतात, पडळकर एवढे डेंजर ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @tejasnaik6175
    @tejasnaik6175 ปีที่แล้ว +140

    मी सर्वप्रथम बोल भिडू चे आभार मानतो...
    तुम्ही जितकी पण माहिती सांगितली सर्व खरी सांगितली
    I support padalkar saheb 🔥💯

  • @yuvrajnarale2447
    @yuvrajnarale2447 ปีที่แล้ว +287

    अजित दादा ना भिडणारा असा माणूस पाहिजे... पक्ष्याशी गद्दारी करणाऱ्या अजित दादा ना दवाचणारा एकमेव माणूस पडळकर आहेत...या वेळी पटलं

    • @Youtube1A2B3C4D
      @Youtube1A2B3C4D ปีที่แล้ว +4

      दादा मी यापेक्षा घण बोलून रोज मोदीला भिडतो 💪

    • @Vickykumar68914
      @Vickykumar68914 ปีที่แล้ว +1

      Kon bhito dadala pan jasa dada tasa gopichand

    • @kadujumle4701
      @kadujumle4701 ปีที่แล้ว +5

      गोपीचंद पडळकर च एक खुप भारी वाटलं परवा च पहले धनगर मग पक्ष

    • @yashwantloke2304
      @yashwantloke2304 22 วันที่ผ่านมา

      हे मात्र अगदी बरोबर आहे. कारण पवार कुठूंबांने आयुष्यभर गध्दारी आणि फसवाफसवी आणि खोटे बोलण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड कायम ठेवलेला आहे.

  • @bhagwatbhalerao1120
    @bhagwatbhalerao1120 ปีที่แล้ว +242

    मी मराठा आहे. पण तुम्ही म्हणताय तस मराठा विरुद्ध धनगर अस काही मानत नाही. गोपीचंद म्हणजे सामान्यांच्या घरातून आलेले व्यक्तिमत्व मानतो. प्रस्थापित विरूद्ध सामान्य व्यक्तिमत्व मानतो.

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 ปีที่แล้ว

      आजकाल काय झालय मराठा म्हनल की त्याना वाटते की डायरेक्ट शरद पवार चे नातलगच. 😂😂😂
      ब्राह्मण म्हनल की फ़डनवीस किंवा नारायण मूर्ती सारखा एकदम प्रस्थापीत असाच केला जातो.
      ग़रीब लोक हे मराठा, ब्राह्मण पण आहेत हे कोणाला लक्षातच येत नाही आणि आल तरी त्याना ऐक्सेप्ट नाही करायच. त्याना वाटते की कूठे आमच आरक्षण काढ़ून घेतात की. 😂😂😂
      अरे थोड़ तरी जाती-पाती च्या बाहेर निघा. ग़रीब आणि श्रीमंत दोघाना पण जात नाहिये. ती फक्त मध्यमवर्गीय साठी आहे. 😂😂😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      धनगर तोंडाने गेले. बाकी त्यांना आम्ही st आरक्षण मिळू देणार नाही

    • @raghurokada-y8f
      @raghurokada-y8f ปีที่แล้ว +4

      pan tyanche chele tasa manat nahi na comment section vacha

    • @sambhajikadam7898
      @sambhajikadam7898 ปีที่แล้ว

      औऔ

    • @sambhajikadam7898
      @sambhajikadam7898 ปีที่แล้ว

      @@raghurokada-y8f फ

  • @rushirupnar5028
    @rushirupnar5028 ปีที่แล้ว +66

    वाघ आहे रे गोपीचंद पडळकर ❤❤

  • @sargarsaheb25
    @sargarsaheb25 ปีที่แล้ว +59

    साहेबांबद्दल खरी माहिती दिली धन्यवाद

  • @sanjaysonure1595
    @sanjaysonure1595 ปีที่แล้ว +119

    गोपीचंद हा महाराष्ट्रातील dhangar समाजाचे खणखणीत नेतृत्व

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 ปีที่แล้ว +3

      खणखणीत नेतृत्वाची अनामत रक्कम कधी जप्त होते का? आणि खणखणीत नेतृत्व कधी स्वताच्या बिरोबा दैवताच्या खोट्या शपथा खात का?

  • @Ykp706
    @Ykp706 ปีที่แล้ว +196

    तुम्ही एकदा पडळकरांची मुलाखत घ्या

    • @VishalPatil-os3zl
      @VishalPatil-os3zl ปีที่แล้ว

      R r patil ya haramkhorane khoti kes takli hoti chori chi mela ata bhikarchot cancer ne

    • @king_111.
      @king_111. ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂😂😂

  • @दादापाटील-व8भ
    @दादापाटील-व8भ ปีที่แล้ว +238

    धनगर समाजाचा ढाण्या वाघ आमदार गोपीचंद पडळकर साहेब जिंदाबाद

    • @prathamesharage
      @prathamesharage ปีที่แล้ว +10

      Vaagh swatah nivdun yet nahi ani apla reservation pn gheu det nahi...😅
      Vaagh asto siddharamaiyaa....mendhpaal te direct CM

    • @Omniscient143
      @Omniscient143 ปีที่แล้ว

      ​@@prathamesharageहो म्हणजे नंतर बायकांचा नाद लागतोय 😂😂😂

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू ปีที่แล้ว +5

      ​@@prathamesharageनिवडून ये न येण्यावर काय नसत आज कर्तुत्वाने आमदार आहेत

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      पडळकर वर पोलिसांनी लै** अत्याचार केला मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणात. त्यामुळे तो पेटला आहे

    • @king_111.
      @king_111. ปีที่แล้ว +1

      Fadnvischa 😂😂😂ishara vr chalnara Gopya

  • @sonalikolekar890
    @sonalikolekar890 ปีที่แล้ว +89

    पडळकर साहेब तुम्ही लडा समाज तुमच्या पाठीशी आहे

  • @rb5712
    @rb5712 ปีที่แล้ว +178

    कोणतीही राजकीय भूमिका नसताना...पवारांना नडणारा एकमेव नेता म्हणजे...पडळकर

    • @indiandhamaka1726
      @indiandhamaka1726 ปีที่แล้ว

      Neta 😂😂😂😂

    • @flylimitless5196
      @flylimitless5196 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @amolthakur99
      @amolthakur99 ปีที่แล้ว

      Pawar tyache naav suddha kadhi ghet nahit bjp ne palalela kutra ahe ha 😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      ज्या क्षणी मला कळलं की हे धनगर प्रकरण आहे त्याचक्षणी मला हा सगळा प्रकार लक्षात आला. धनगर सर्वांत लाचार लोकं असतात. बामानाच खाऊन मराठ्याला नावं ठेवतील (गोप्या) नाहीतर मराठ्याच खाऊन बामनाला (मितकरी). दया येते या लोकांची. Deposit जप्त जमात 😂😂😂😂😂

  • @sachinrisangaonkar4669
    @sachinrisangaonkar4669 ปีที่แล้ว +203

    महाराष्ट्र कुठेही जा थोडेफार लोक सोडले तर ८०% लोक पवारांना शिव्या देतात

    • @amolthakur99
      @amolthakur99 ปีที่แล้ว +9

      Karan lokanna whatsapp university ne miss information dili ahe 😂😂😂

    • @JaiHind-lf5re
      @JaiHind-lf5re ปีที่แล้ว +4

      बरोबर आहे 😅

    • @yogeshkale8035
      @yogeshkale8035 ปีที่แล้ว

      अंडभक्त

    • @NikhilMali0001
      @NikhilMali0001 ปีที่แล้ว +2

      ​@@amolthakur9920% लोकांना 😂

    • @Omniscient143
      @Omniscient143 ปีที่แล้ว +1

      तेवढं आहे 😂

  • @sanketrupvate7783
    @sanketrupvate7783 ปีที่แล้ว +52

    Gopichand is Rockstar..✌

  • @भिमरावरामचंद्रमासाळपाटील

    पडळकर हे धनगर समाज्याचा स्वाभिमान आहेत .

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 ปีที่แล้ว +5

      😂😂😂😂😂😂

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 ปีที่แล้ว

      स्वाभिमान हा शब्द पडळकर, राणे यांसारख्या लोकांना शोभत नाही

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 ปีที่แล้ว

      ​@@rjsvlog1096 👈😹तुला काय झाल चाटु चमचा 😂🤣

    • @AnmolVision07
      @AnmolVision07 ปีที่แล้ว

      Ha ka

    • @VishalPatil-os3zl
      @VishalPatil-os3zl ปีที่แล้ว

      R r patil ya haramkhorane khoti kes takli hoti chori chi mela ata bhikarchot cancer ne

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 ปีที่แล้ว +91

    गोपीचंद पडळकर साहेब 💛💛💛💛💛💛

  • @saurabhbibe6142
    @saurabhbibe6142 ปีที่แล้ว +68

    पडळकर साहेब एकदम बरोबर बोललात तुम्हि 👍👍👌

  • @umeshchandrasatpute7667
    @umeshchandrasatpute7667 ปีที่แล้ว +131

    अतिशय अचूक आणि खरी बातमी आपण आपल्या बोल bhidu मधून दिलेली आहे.
    काही का असेना मात्र महाराष्ट्रात पवारा वर बोलणं म्हणजे यमाचा दरवाजा ठोकन ते धाडस मात्र गोपीचंद साहेबांनीच दाखवले

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +1

      लवकरच मरणार मग गोपिका 😂

    • @navnathvirkar371
      @navnathvirkar371 ปีที่แล้ว +2

      पडळकर एक नंबर नेता

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +1

      @@navnathvirkar371 होक्काले? 🤣🤣🤣🤣

    • @pandubavdhane9484
      @pandubavdhane9484 11 หลายเดือนก่อน

      पवार यम आहे हे आज माहीत झालं😂😂

  • @nageshgobare8362
    @nageshgobare8362 ปีที่แล้ว +55

    I am proud of padalkar संघर्ष केलाय

  • @harshvardhan15500
    @harshvardhan15500 ปีที่แล้ว +119

    लोकं म्हणतात तुम्ही गोपिचंदचे एवढे मोठे समर्थक का आहात????? हो आम्ही कट्टर गोपीसमर्थक आहोत कारण आमच्या धनगरांच्या लाखो पोरांना आज जाग केलयं....

    • @dddoifode
      @dddoifode ปีที่แล้ว +1

      Jankar Sahebch Khare Loknete ahet pn Padalkar Saheb Fadnvisancha sangnyanusar kam kartat, aatahi tyamulech Pudhe alet Andolasathi.

  • @SunilPadalkar.007
    @SunilPadalkar.007 ปีที่แล้ว +67

    किंग ऑफ महाराष्ट्र, गोपीचंद पडळकर साहेब, एकदाच येतात आणि सगळी भ्रष्टवादी कामाला लावतात

  • @sarangtale205
    @sarangtale205 ปีที่แล้ว +75

    बहुजनांचा बहुचर्चीत चेहरा
    तरून तडफदार .....
    प्रत्येक समाजासाठि ...... समाज्यातिल प्रत्येक मानसासाठी.......आ.गोपीचंद पडळकर साहेब
    007..

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande6495 ปีที่แล้ว +151

    पडलकरांचा जीव घ्यायचा प्रयत्न झाला .ते असा सहजासहजी कसा विसरतील?

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      पडळकर वर पोलिसांनी लै** अत्याचार केला मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणात

  • @_YaSh02
    @_YaSh02 ปีที่แล้ว +518

    पडळकराच्यात हिम्मत तरी आहे पवारांवर बोलण्याची बाकीचे भेतात पवारांना 😂

    • @Tatyabakale2505
      @Tatyabakale2505 ปีที่แล้ว +1

      ​@@prabhakarfatangde1024तुझा बाप अजित दादा आहे काय

    • @Omniscient143
      @Omniscient143 ปีที่แล้ว +16

      ​@@Package_wala_chuहो पण शेवटी उडतो माहितेय ना 😂😂 मग घे उडवून

    • @Omniscient143
      @Omniscient143 ปีที่แล้ว +3

      ​@@prabhakarfatangde1024आतापासून तुझा होणार आहे 😂😂 तयारीला लाग तुझा बाप येतोय #congratulations 😂

    • @ranjitmahanavar2123
      @ranjitmahanavar2123 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @coolcatool
      @coolcatool ปีที่แล้ว +3

      Pawaran na naava theunach loka mothi jhali aahet hi shikwan ghetliye Padalkarani, Beedchya Mothya Gopi kadun

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 ปีที่แล้ว +142

    💪😊 खरा जनतेसाठी जमिनीवर काम करणारा नेता गोपीचंद पडळकर 🚩🚩🚩

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 ปีที่แล้ว

      पराभवाचं तर सोडा, परंतु जमिनीवर काम करणाऱ्या नेत्यावर अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढवते का कधी? बोलायचं म्हणून अगदी काहीही बोलायचं, काय तर म्हणे, जमिनीवर काम करणारा नेता🤦🤦🤦😂😂😂😂😂😂😂😂. मुळात नेता हा शब्द पडळकरांच्या बाबतीत लागुच होत नाही

    • @harshvardhan15500
      @harshvardhan15500 ปีที่แล้ว +3

      @@rjsvlog1096 आरे स्वतचा मतदारसंघ सोडुन ५०० किमी बारामतीला येवून उभा राहीले होते ते
      पार्थ कसा ढुंगणावर आपटला मावळात आणी शरद पवाराने माढ्यातनं कसा हांडग्यागत पळ काढला विसरला काय...?

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 ปีที่แล้ว

      @@harshvardhan15500 , ते सगळ ठीक आहे बाळा. पण तू काय गांजा पिऊन की व्हाइटनर पिऊन त्या नशेत कमेंट करतोस? काय तर म्हणे 500 किमी बारामतीला येऊन उभे राहिले. अरे बाळा, सांगली ते बारामती हे अंतर 500 किमी आहे का तेव्हा🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦. त्याच्या अर्धे सुधा नसेल ते अंतर. बारामती ते सांगली हे अंतर फार फार तर 180-190 किमी असेल. आणि बारामती हून पुणे मार्गे सांगली ला गेला, तरी ते अंतर 500 किमी होणार नाही. तुला गूगल मॅप सुधा वापरता येत नसेल, तर तुझ्या सारखा अडाणी तूच असू शकतोस. त्याला इतर कोणीही काहीही करू शकत नाही. आणि काय तर म्हणे स्वतःचा मतदार संघ सोडून एवढ्या लांब बारामती ला आले. अरे त्यांना स्वतःचा असा मतदार संघच नाहीये. आजपर्यंतचा इतिहास आहे, गोपीचंद पडळकर हे जनतेमधून लोकप्रतिनिधी निवडून द्यायच्या निवडणुकीत कधीही निवडून आले नाहीत, उदा.
      1) सांगली लोकसभा 2019- पराभव
      2) विधानसभा 2019- अनामत रक्कम जप्त होण्याच्या नामुष्कीने पराभव
      3) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकित स्वताच्या गावच्या ग्रामपंचायतीत स्वताच्या panel चा एकही सदस्य निवडून आणता आला नाही.
      आणि बिरोबा दैवताच्या खोट्या शपथा खाल्ल्यामुळे बिरोबा दैवताने आपल्याला ' भविष्यात सुधा आपण जनतेतून कधीही निवडून येणारं नाही ' असा श्राप दिला आहे, ही गोष्ट गोपीचंद पडळकर पक्के जाणून असल्यामुळे शेवटी मागच्या दाराने आमदार झाले. आणि म्हणे स्वतःचा मतदार संघ🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🙏🙏🙏🙏🙏🙏(किती ते लंगडे समर्थन आपल्या जमीनीवर नेत्याचे). स्वतःचा मतदार संघ ही बाब देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार, एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, स्व. गोपीनाथ जी मुंडे साहेब, स्व. विलासराव जी देशमुख साहेब, स्व. आर.आर पाटील साहेब, नितीन जी गडकरी साहेब, भोर चे संग्राम थोपटे, कराड (उत्तर) चे बाळासाहेब पाटील, जयंत पाटील यांसारख्या वर्षांनुवर्षे जनतेतून निवडून येणाऱ्या नेत्यांना लागू होते. त्यामुळे स्वतःचा मतदार संघ ही बाब गोपीचंद पडळकर, अमोल मिटकरी, प्रसाद लाड, यांसारख्या जनतेतून कधीही निवडून न आलेल्या नेत्यांना लागू करणे म्हणजे खूपच हास्यास्पद नाही का? आणि राहता प्रश्न राहिला पार्थ पवारांचा. तर............
      टीप:- मी कुठल्याही राजकिय पक्षाचा सदस्य तसेच समर्थक सुधा नाही.तसेच कुठल्याही राजकीय पक्षाशी माझा दुरान्वये संबंध नाही. मनाला जे पटेल ते बोलत असतो मी आणि ते सुधा अश्लील शब्दांचा अजिबात वापर न करता.

    • @harshvardhan15500
      @harshvardhan15500 ปีที่แล้ว

      @@rjsvlog1096 गप शेट्या लागला लेक्चर द्यायला उपट त्या आज्याची शेट्ट आणि दह्यात बुडवून खा

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 ปีที่แล้ว

      @@harshvardhan15500 , ह्यालाच सध्या आणि सरळ सोप्या शब्दांत ' फ्रस्ट्रेशन ' मधून असलेली प्रतिक्रिया असे म्हणतात. गोपीचंद पडळकर यांच्यासारखाच तू सुधा फ्रस्ट्रेट दिसतोय. राहता राहिला प्रश्न शेट दह्यात बुडवून खायचा. तर ध्यानी मनी नसताना, एकदम अनपेक्षितपणे अजित दादा सरकारमध्ये सामील होऊन अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री झाल्यामुळे कुठल्या नेत्यावर शेट दह्यात बुडवून खायची वेळ आली आहे हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @govindsargar3901
    @govindsargar3901 ปีที่แล้ว +116

    Only 007
    एकाच छंद गोपीचंद ✌✌

    • @007Monty
      @007Monty ปีที่แล้ว

      GanduChand 😂😊😮

  • @ashwinlokhande4576
    @ashwinlokhande4576 ปีที่แล้ว +37

    only padal kar , gopichand bhau jay bhim , jay shivray

  • @dhananjaybuchude5880
    @dhananjaybuchude5880 ปีที่แล้ว +118

    आमदार पडळकर सत्य बोलतात म्हणून यांना मिरच्या लागतात

  • @krashnajadhav3353
    @krashnajadhav3353 ปีที่แล้ว +25

    Great information 👍

  • @DNYANOBAJEDGE
    @DNYANOBAJEDGE ปีที่แล้ว +44

    Only गोपीचंद पडळकर 🎉🎉

  • @harshaldarole9655
    @harshaldarole9655 ปีที่แล้ว +86

    पडळकर यांच्या पक्ष नेतृत्वाने त्यांना त्यांची भूमिका कायम ठेवण्याचे आदेश दिलेले दिसतात.

  • @vivekgarande2847
    @vivekgarande2847 ปีที่แล้ว +72

    एकच छंद गोपीचंद 😍🔥🔥🔥

  • @BG-fq4rq
    @BG-fq4rq ปีที่แล้ว +76

    *एकच छंद ओन्ली गोपीचंद 007 🔥🔥💪🏻💪🏻*

    • @Omniscient143
      @Omniscient143 ปีที่แล้ว

      ​@@Package_wala_chuएक होऊन गेलाय बोरगाव मध्ये आता दुसरा तयार होतोय

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 ปีที่แล้ว

      ​@@Package_wala_chu😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂. सलाम तुझ्या कल्पकतेला 🙏🙏🙏

  • @prakashrupnur4728
    @prakashrupnur4728 หลายเดือนก่อน +8

    गोपीचंद पडळकर हे हृदय सम्राट महाराष्ट्राचं पर्यटन जागतिक लोकप्रिय आहे

  • @Ajityedage
    @Ajityedage ปีที่แล้ว +101

    समाजावर झालेल्या अन्याय हे पडळकर साहेब खूप जवळून जाणतात ज्यांनी समजाच नुकसान केलं आहे त्यावर च ते बोलतात मग कोण मोठं आणि कोण लहान असुदे....

    • @aaibhagwati
      @aaibhagwati ปีที่แล้ว +6

      समाजाने किती मत दिली त्यांना अजित दादा विरुद्ध? बारामती सातारा मध्ये किती धनगर लोकांनी त्यांना मदत केली?

    • @ankushjadhav1889
      @ankushjadhav1889 ปีที่แล้ว +2

      त्यासाठी समाजाने पाठीशी पण राहील पाहिजे मग त्यांना जाब विचारावा... बारामती मतदार संघात मोठ्या प्रमाणात धनगर समाज असून देखील लाखाच्या मतांनी पडत असेल तर समाज त्यांच्या किती पाठीशी होता ते लक्षात येतंय

    • @bhagwansavandkar5110
      @bhagwansavandkar5110 ปีที่แล้ว +1

      Me bjp madye gelo tar mala pan mat deu naka ase mhanara,BJP govt madye asatana suddha dhangar samajala arashan dile nahi yane.

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      पडळकर वर अन्याय नाही तर अत्याचार झाला आहे 😂

    • @dhanajikharat2120
      @dhanajikharat2120 ปีที่แล้ว

      ​@@Renaissance861tu je iela ka jhvtu ka padalakar

  • @बहुजनहृदयसम्राट
    @बहुजनहृदयसम्राट ปีที่แล้ว +29

    Nice information

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 ปีที่แล้ว +65

    007 ❤ एकच छंद गोपीचंद 007

  • @babanmisal6562
    @babanmisal6562 ปีที่แล้ว +119

    डोगराला धडक देण्याची हिंमत मा.गोपीचंद पडळकर साहेब बहुजनाचे नेते याच्यातच आहे

    • @Anonymous-ig8wx
      @Anonymous-ig8wx ปีที่แล้ว +4

      मंगळसूत्र चोर का

    • @DJ-eh4sl
      @DJ-eh4sl ปีที่แล้ว

      😂😂

    • @king_111.
      @king_111. ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂😂Khoda pahad nikla chuha 😂😂

    • @rameshdhadas-i1q
      @rameshdhadas-i1q ปีที่แล้ว

      ​@@Anonymous-ig8wxतुझ्या आईच चोरल होते का मंगळ सूत्र

  • @Vishal1Tikhole8767
    @Vishal1Tikhole8767 ปีที่แล้ว +54

    वाघ तो वाघच असतो 💛 ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब

  • @mengalbaban7724
    @mengalbaban7724 ปีที่แล้ว +23

    Nice information madam

  • @Patil_biru
    @Patil_biru ปีที่แล้ว +74

    पडळकर हे कोणाच्या बापाला घाबरत नाहीत ❤ 🔥

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      पडळकर वर पोलिसांनी लै** अत्याचार केला मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणात. त्यामुळे तो पेटला आहे

  • @partikbarkde8543
    @partikbarkde8543 ปีที่แล้ว +80

    एकच छंद गोपीचंद❤❤

  • @harshvardhan15500
    @harshvardhan15500 ปีที่แล้ว +280

    We Support Mass Leader
    *Gopichand Padalkar ❤🎉😊*
    राज्यात पवारांचे चाहते भरपुर असले तरी गोपीशेठचे चाहते पण कमी नाहीत, प्रत्येक गोष्टीची परतफेड होत असते, गावगाड्यामध्ये आमच्या समाजावर जो गेली ५० वर्ष पवार,पाटील,देशमुखांनी अन्याय केलाय ना त्याचेच हे पडसाद आहेत पडळकर साहेब फक्त निमित्त आहेत...आमच्यासारख्या लाखो तरुणांचे बोल ते बोलतायत, त्यांचा बोलविता धनी लाखो बहुजानांची पोरं आहेत.
    *गोपीचंद पडळकर साहेब आप आगे बढो*
    *हम आपके साथ है..!😊😊😮🎉*

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +9

      बकरीचे mass ६५०₹ किलो 😂😂😂

    • @svvideomaker9083
      @svvideomaker9083 ปีที่แล้ว +3

      सर्वसामान्य माणूस

    • @jay-tz3qx
      @jay-tz3qx ปีที่แล้ว

      बोकुड जे स्वतः च्या आईवर उडत ..😂😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      @@svvideomaker9083 अतिसामान्य माणूस

    • @RuturajGaikwad031
      @RuturajGaikwad031 ปีที่แล้ว

      ​@@Renaissance861 अन् तुझ मास तर विकलं च जात नाही पेटवून दिले जाते😂😂

  • @ganeshpatil148
    @ganeshpatil148 ปีที่แล้ว +31

    Only padalkar saheb👍👌

  • @मल्हारभक्तकट्टरहिंदू

    एकच छंद गोपीचंद
    यळकोट यळकोट जय मल्हार

  • @kiranveer7943
    @kiranveer7943 ปีที่แล้ว +42

    एकच छंद गोपीचंद.......❤

  • @navnathmetkari5375
    @navnathmetkari5375 ปีที่แล้ว +41

    Boss 💯 Gopichand Padalkar

  • @vijaypatole967
    @vijaypatole967 ปีที่แล้ว +45

    Gopichand Padalkar ❤

  • @rutagogo
    @rutagogo ปีที่แล้ว +6

    खुपच छान माहिती 🔥

  • @sankalp4681
    @sankalp4681 ปีที่แล้ว +81

    राजकारण काय असते ते मला साहेबानमुळे कळाले शेवटच्या श्वासापर्यंत साहेबान सोबत कायम.....007❤

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 ปีที่แล้ว

      पण साहेब तुझ्यासोबत शेवटपर्यंत राहताहेत का ते बघ 😂😂😂😂😂😂😂. कारण, जे परमपूज्य बिरोबा दैवताच्या खोट्या शपथा खातात, त्यांच्यासाठी तुझ्यासारख्या स्वतःला कट्टर कार्यकर्ता म्हणवून घेणाऱ्या कार्यकर्त्याची किंमत शून्य आहे.

    • @bbluklsre
      @bbluklsre ปีที่แล้ว

      ​@@rjsvlog1096 Magche statement paha bala kalel Society wishayi loyal rahan Padalkar yanchyakadun shikaw

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 ปีที่แล้ว

      @@bbluklsre , फक्त मागचेच कशाला, तर त्या सुधा आधीचे स्टेटमेंटस् पाहा.
      1) मीच काय माझ्या घरातलं कोणीही भाजपच्या चिन्हावर उभ राहिलं, तरी आम्हाला मतदान करू नका.
      2) बिरोबाची शप्पथ, भाजपला मतदान करू नका.
      आणि...................................
      मी मात्र भाजपकडून मागच्या दाराने आमदार होतो.
      तुम्ही जावा खड्ड्यात.

    • @bbluklsre
      @bbluklsre ปีที่แล้ว

      @@rjsvlog1096 Ekach statement la dharun basu nko dear , Joparyant sarw History pahanar nahi toparyant Padalkar kalnar nahit

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 ปีที่แล้ว

      @@bbluklsre history खालीलप्रमाणे आहे.
      1) रासप - भाजप - वंचित - भाजप असा स्वताच्या राजकीय फायद्यासाठी केलेला प्रवास
      2) बारामती विधानसभा मतदार संघात तर अनामत रक्कम सुधा जप्त होण्याची नामुष्की
      3) विरोधात असताना भोळ्या भाबड्या एस. टी.कामगारांना भडकावून एस्.टी.चे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे म्हणून आंदोलन करणारे आणि स्वताच्या पक्षाचे सरकार आल्यावर मात्र त्यावर मूग गिळून गप्प बसणारे पडळकर.
      4) स्वताच्या गावच्या ग्रामपंचायतीत स्वतःच्या panel च्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणे.
      5) आजपर्यंत कधीही जनतेतून निवडून ना आलेले.
      6) परमपूज्य बिरोबा दैवताच्या खोट्या शपथा खाल्ल्यामुळे इथून पुढे सुधा कधीही जनतेतून निवडून येणार नाही असा बिरोबा दैवताने ज्यांना श्राप दिला आहे, असे व्यक्तिमत्व.

  • @harshraja8740
    @harshraja8740 ปีที่แล้ว +14

    मानलं ताई तुम्हाला
    ग्रेट ग्रेट ग्रेट विश्लेषण
    DON 007

  • @parmeshwarpole2073
    @parmeshwarpole2073 ปีที่แล้ว +61

    ❤padalkar saheb premi❤

  • @Shishupal_tatya_karande
    @Shishupal_tatya_karande ปีที่แล้ว +239

    संपूर्ण भ्रष्टवादीला पुरून उरणारा नेता म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब

  • @sonalikolekar890
    @sonalikolekar890 ปีที่แล้ว +22

    गोपी शेठ तुम्ही लडा 007

  • @sonyabapu1145
    @sonyabapu1145 ปีที่แล้ว +63

    पडळकर साहेब 🎉

  • @DNYANOBAJEDGE
    @DNYANOBAJEDGE ปีที่แล้ว +16

    Very nice information 🎉🎉

  • @mayurwakshe6347
    @mayurwakshe6347 ปีที่แล้ว +9

    सर्व सामान्यांच.... असाधारण नेतृत्व म्हणजे पडळकर साहेब
    राजकारण करण्यासाठी राजकीय वारसा लागतो, हे वाक्य खोटं ठरवणारा
    तरुणांचं प्रेरणास्थान ❤

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 ปีที่แล้ว +65

    लोकनेता होन्यासाठी एकदा तरी त्यांना लोकांनी निवडून दिले पाहीजे .

  • @sandipkoradkar5901
    @sandipkoradkar5901 ปีที่แล้ว +58

    King of Maharashtra gopichand padalkar saheb

  • @someshwarkundgir7874
    @someshwarkundgir7874 ปีที่แล้ว +8

    💛🔥💛एकच छंद गोपिचंद मराठवाड्यातील धनगर समाज पण पडळकर साहेबांचच ऐकतात💛🔥💛

  • @rajaturade1476
    @rajaturade1476 ปีที่แล้ว +65

    धनगरांचे बिनधास्त नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब.. त्यांच्या मागे समस्त धनगर समाज उभा आहे.. जय मल्हार..

    • @RS-wp5di
      @RS-wp5di ปีที่แล้ว +2

      🤣🤣🤣

    • @Mr._Bean.
      @Mr._Bean. ปีที่แล้ว +4

      जात पाहतात म्हणून शेण खाते राज्य 😂

    • @Omniscient143
      @Omniscient143 ปีที่แล้ว

      ​@@RS-wp5diकसं होतंय गांडीला गुदगुल्या झाल्या काय. कात्याने घासत जा रोज सकाळी 😂😂😂

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू ปีที่แล้ว +2

      जीव गेला तरी आम्ही गोपीचंद यांना सोडणार नाही
      जय मल्हार

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 ปีที่แล้ว +2

      ​@@मल्हारभक्तकट्टरहिंदू अहो पण स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी तुम्हाला सोडले त्याचे काय? आणि ते सुधा परमपूज्य बिरोबा दैवताच्या खोट्या शपथा खाऊन.

  • @KTM_09
    @KTM_09 ปีที่แล้ว +59

    Gopichand padalkar saheb 007🙏💛

  • @मीसह्याद्रीवेडाMiSahyadriVeda

    बहुजन समाजाचच बहूआयामी नेतृत्व म्हणजे गोपीचंद पडळकर .
    कोणत्याही परिस्थितीत आम्ही गोपीचंद पडळकर साहेबांसोबत

  • @pravinpawar3555
    @pravinpawar3555 ปีที่แล้ว +60

    पडळकर हे लढवय्या नेता.. त्यांचे काका, वडील कुणी आमदार, खासदार किंवा नातेवाईक सुध्दा कुणी राजकारणात नव्हत...

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +1

      पडळकर वर पोलिसांनी लै** अत्याचार केला मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणात. त्यामुळे तो पेटला आहे

  • @eknathshelat7582
    @eknathshelat7582 ปีที่แล้ว +76

    पडलकरणा मराठा पोरं पण डोक्यावर घेतात तू मराठा धनगर वाद लावू नको

    • @kushaq1173
      @kushaq1173 ปีที่แล้ว +5

      Nahit ghet amhi thukat pan nahi. Tumhi pawar virodhat bolat bolat akhya maratha jaticha virodh karta .

    • @RS-wp5di
      @RS-wp5di ปีที่แล้ว +2

      कोण नाही घेत या विकृती माणसाला

    • @Anandgavade3350
      @Anandgavade3350 ปีที่แล้ว +8

      ​@@kushaq1173...amhi pan thukto tumchyavar

    • @rb5712
      @rb5712 ปีที่แล้ว

      Khara jatiyvadi pawar ahe

    • @rb5712
      @rb5712 ปีที่แล้ว +2

      ​@@kushaq1173,dile ka pawar ne arkshan...

  • @RishiTakale
    @RishiTakale ปีที่แล้ว +57

    बहुजन हृदय सम्राट गोपीचंद पडळकर साहेब

    • @RS-wp5di
      @RS-wp5di ปีที่แล้ว +2

      बहुजन नाही या मंद माणसाच्या मागे

  • @Examexpert2
    @Examexpert2 ปีที่แล้ว +23

    गोपीचंद❤❤❤

  • @hindustanakhada
    @hindustanakhada ปีที่แล้ว +45

    गोपीचंद पडळकर झिंदाबाद 🎉

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 ปีที่แล้ว +27

    खरे बोलावे ही शिकवण आम्हाला शाळेत होती..त्यामुळे ते वचन पडळकर पाळतात..चूक काहीही नाही खरेच आहे..चोराला चोर म्हणावे ..चूक काय आहे.. 🚩

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 ปีที่แล้ว

      खरे बोलावे, वचन पळतात हे जरा अती होतय. ' मी तर सोडाच, परंतु माझ्या घरातले कोणी भाजपच्या तिकिटावर उभे राहिले, तरी भाजपला मतदान करू नका ' असे दिलेले वचन प्रत्यक्षात किती पाळले त्यांनी? नंतर स्वतःच्या राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी भाजपच्याच वळचणीला गेले. आणि म्हणे पडळकर वचन पाळतात 🤦🤦🤦. बिरोबा दैवताच्या खोट्या शपथा खाण्याची शिकवण त्यांनीच दिली ना समाजाला? आणि म्हणे पडळकर नेहमी खरे बोलतात. सलाम खरंच तुझ्या चाटुगिरीला 🙏🙏🙏

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      मंगळसूत्र चोर 🤣

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 ปีที่แล้ว +13

    आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर,अजिंक्य महाराजा यशवंतराव होळकर, त्यांची कन्या सरदार भीमा बाई बुळे होळकर यांनी झांसी राणी च्या अगोदर इंग्रजाशी लढत दिली होती, बोरगाव चा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर, माजी मुख्यमंत्री बॅ अ रा अंतूले यांच्या बरोबर आमदार असलेले बॅरिस्टर शेंडगे साहेव यांनी धनगर दोन नंबर समाज असून त्यांचा समावेश S. T वर्गात येतो याची मांडणी सत्तर च्या दशकात केली होती वाघाने, यशवंत सेना संस्थापक स्व बी के कोकरे असे अनेक आदर्श आहेत या समाजात, पडळकर, जानकर इत्यादी, मगाशी कोणी तरी डोणगावकर नावाने मुद्दाम धनगर आदर्श म्हणून कॉमेंट केली त्यात एक पण धनगर नाव सांगितले नाही म्हणून हा पत्रप्रपंच केला कॉमेंट ला उत्तर दिले तर लगेच डिलीट केली आमचे पण उत्तर गेले , म्हणून सेपरेट उत्तर दिले

  • @SonyalNS
    @SonyalNS ปีที่แล้ว +257

    We support GP💐💐

    • @Mr._Bean.
      @Mr._Bean. ปีที่แล้ว +12

      ते कंत्राटी वर बोलत नाही हो वाघ 😂

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 ปีที่แล้ว

      Mangal Sutra chor

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 ปีที่แล้ว

      @one_pro_indian 😂😂😂😂😂🤩😂

  • @dnyaneshwarbandgar8493
    @dnyaneshwarbandgar8493 ปีที่แล้ว +24

    Gopichand❤

  • @GOPICHANDPADALKARFC
    @GOPICHANDPADALKARFC ปีที่แล้ว +41

    लोकनेते गोपीचंद पडळकर साहेब

  • @PundlikPuyad
    @PundlikPuyad ปีที่แล้ว +39

    Only padalkar saheb

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj ปีที่แล้ว +53

    Only पडळकर साहेब

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production4754 ปีที่แล้ว +6

    प्रत्येक समाजासाठी,MPSC करणाऱ्या मुलांसाठी किंवा एखाद्या महिला वरती अत्याचार केलेला आसो आशा सर्वांसाठी रस्त्यावर उतरून प्रश्न मांडणारा आवाज म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब...जे शब्द बोलतात ते बेधडक बोलतात ना कुणाच्या दबावाखाली ना कुणाच्या सत्तेसाठी only 007

  • @kunal_65
    @kunal_65 ปีที่แล้ว +61

    शेलक्या शब्दात इतरांना आपल्या कार्यकर्त्यांकडून हिणवायची ही पवारांची सवय , आता तोच डाव पलटतोय , जस पेरल तस् उगवत आहे

    • @JabardastClips
      @JabardastClips ปีที่แล้ว +1

      कधी केलं??????

    • @coolcatool
      @coolcatool ปีที่แล้ว +1

      Pawarana kahi farak padat nahi , Gopinath munde mule padla nahi tar hya Gopi mule kay padnar aahe 🤣🤣

    • @kunal_65
      @kunal_65 ปีที่แล้ว +1

      @@coolcatool फरक पडतय म्हणूनच त्यांचे चेले दल्लिदर भाषा वापरत आहे पडळकरांबद्दल

    • @coolcatool
      @coolcatool ปีที่แล้ว

      @@kunal_65 Chele tar neta thukla tari jhelayla tayyar astat, Pawar hya yedyacha naav pun ghenar nahit

    • @JabardastClips
      @JabardastClips ปีที่แล้ว

      @@kunal_65 tumacha netach dalindar bhasha vapartoy 😂

  • @omkarpadalkar7153
    @omkarpadalkar7153 ปีที่แล้ว +40

    007❤

  • @harshvardhan15500
    @harshvardhan15500 ปีที่แล้ว +3

    पडळकर साहेबांची मुलाखत घ्या एकदा...

  • @kdhdkckodjcjjv
    @kdhdkckodjcjjv ปีที่แล้ว +39

    May be Padalakar join MNS in upcoming elections

  • @devidasdisale3989
    @devidasdisale3989 ปีที่แล้ว +6

    King of politics 🔥💪👑

  • @vaibhavhake0075
    @vaibhavhake0075 หลายเดือนก่อน +5

    जत चे भावी आमदार गोपीचंद पडळकर साहेब 007 ✌️

  • @KrishnaSuryawanshi
    @KrishnaSuryawanshi ปีที่แล้ว +42

    The Leader : GOPICHAND PADALKAR SAHEB 🚩🚩

  • @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती

    पडळकर साहेब बहुजनांचा हिरा आहेत.

  • @shrinivaschintule5926
    @shrinivaschintule5926 ปีที่แล้ว +31

    We support gopichand padalker❤❤❤❤

  • @arjunbichukalemotivation.
    @arjunbichukalemotivation. ปีที่แล้ว +6

    एकच चर्चा धनगर मोर्चा ❤

  • @allmixhindustan6560
    @allmixhindustan6560 ปีที่แล้ว +24

    only पडळकर

  • @RishiTakale
    @RishiTakale ปีที่แล้ว +33

    घराणेशाहीचा कर्दनकाळ गोपीचंद पडळकर साहेब

  • @ganeshchormare5783
    @ganeshchormare5783 ปีที่แล้ว +53

    धनगर आरक्षणा कडे लक्ष द्यायला पाहिजे पाडळकरांनी

  • @balup.karade551
    @balup.karade551 ปีที่แล้ว +59

    कट्टर गोपीचंद पडळकर साहेब

  • @BalliBoss8788
    @BalliBoss8788 ปีที่แล้ว +7

    पडळकर...... रॉकस्टार.....✌️

  • @Santosheditz123
    @Santosheditz123 ปีที่แล้ว +39

    एक किस्सा आठवला 2014 ला तासगावात मोदींची सभा आयोजित केली होती परंतु मोदींना यायला उशीर झाला तेव्हा समोर आठ लाख लोकं होती, गर्दी गोंधळ करत होती तेव्हा पडळकर यांनी एकल्याने सभा गाजवली होती (टीप: ते भाषण youtube वर उपलब्ध आहे)

  • @Hindutwa-h2o
    @Hindutwa-h2o ปีที่แล้ว +123

    We support GP 💪🔥

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 ปีที่แล้ว +14

    G.p.❤❤❤❤01 udv.sir shivsena cha wagh ❤ 02 gopinath padalkar o.b.c. wagh ❤❤❤baki waghachi..........zali😂😂😂

  • @AmitJoshi-m7m
    @AmitJoshi-m7m ปีที่แล้ว +10

    याच तर Deposit जप्त झालं होत ना 😂😂
    चांगला बकरा पकडलाय राव !! 😂👌🏼

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 ปีที่แล้ว +11

    Barober Bol Le Gopichand Padalkar 💪🔥

  • @NitinMasal-r7o
    @NitinMasal-r7o ปีที่แล้ว +18

    Only गोपीचंद पडळकर साहेब

  • @pankajkarade532
    @pankajkarade532 ปีที่แล้ว +41

    Only 007

  • @eknathshelat7582
    @eknathshelat7582 ปีที่แล้ว +55

    पडळकर साहेब वोरिजनल धनगर आहेत ते खंखुरं तेच बोलतात

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 ปีที่แล้ว +2

      बिरोबा दैवताच्या खाल्लेल्या शपथा पण खऱ्याच होत्या का?

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      पडळकर वर पोलिसांनी लै** अत्याचार केला मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणात. त्यामुळे तो पेटला आहे

  • @abhijitdada1855
    @abhijitdada1855 ปีที่แล้ว +4

    बरोबर आहे साहेबच,मराठ्यांनी कधीच धनगर समाजाला पुढे जाऊ दिल नाही,लय खालच्या दर्जाचे समजल धनगर समाजाला...😢

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 ปีที่แล้ว +51

    राणे वाघ पडळकर भूकले तर टिकले 😂😂😂असच आहे

    • @SaurabhPatil-xd5zc
      @SaurabhPatil-xd5zc ปีที่แล้ว +3

      Tari putun urtat 😂 layki 🤙

    • @abhijeetb5745
      @abhijeetb5745 ปีที่แล้ว +2

      ​@@SaurabhPatil-xd5zctech kaam tyancha bhukna te kay purun uranar

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 ปีที่แล้ว +10

      चमच्यांचा जळफळाट झालाय एवढं मात्र नक्की😂😂😂

  • @laxmanchandane8504
    @laxmanchandane8504 ปีที่แล้ว +50

    मुळात हे फक्त धनगर आरक्षणाचा मुद्दा साईड लाईन करण्यासाठी पडळकर बोलतोय