जिनत उन्नीसा आणि छत्रपती संभाजी महाराज

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • #swarajyrakshaksambhaji #sambhajimaharaj #swarajya_rakshak_sambhaji
    विडिओ आवडला तर Like,Comment करा जास्तीत जास्त Share करा आणि अशाच प्रकार चे विडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला Subscribe करा.
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभूराजे
    ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "Fair use" for purposes such as criticism, comment, news Reporting,teaching, Scholarship, and research. Fair use is a permitted by Copyright Statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use

ความคิดเห็น • 391

  • @shwetamohite3671
    @shwetamohite3671 2 ปีที่แล้ว +41

    संभाजी महाराजांसारखा राजा कधीच होऊ शकत नाही. चारित्र्यवान धर्मवीर स्वराज्यरक्षक

  • @pratiknaik4867
    @pratiknaik4867 3 ปีที่แล้ว +203

    संभाजी महाराजांना देखील छत्रपती शिवाजी महाराजांइतका मान मिळायला हवा कारन त्यांची कहानी ऐकुन डोळ्यात पाणी येत ,मरताना ही वाघासारखे मरण पावले 🙏🙏🙏🙏🙏

  • @asmitakibile3524
    @asmitakibile3524 2 ปีที่แล้ว +17

    माझे मत असे आहे कि आपल्या राजाला चाळीस दिवस त्रास सहन कराव्हा लागला आहे म्हणजे आपल्या अवग्या महाराष्ट्राला हे एक सुतक आहे. हे आपण पाळले तर hi आपली पिढी पाळेल, व हा आपल्या राजा विषयीची निष्ठा तसेच अतोनात प्रेम ही पिढी आत्मसात करेल छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @panchkrishnabhakti3156
    @panchkrishnabhakti3156 ปีที่แล้ว +7

    जीनत उन्नीसा विचाराने दरिद्र असलेल्या बापाची मुलगी पण चांगले विचार 🙏🙏🌹🌹

    • @Shaurya_Chormale_019
      @Shaurya_Chormale_019 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे तुमचे काका

  • @harshadasabale2778
    @harshadasabale2778 3 ปีที่แล้ว +11

    अमोल दादा तुला खरंच मनापासून सलाम . कारण तुझ्या मुळे आज महाराष्ट्राचा इतिहास गड ,किल्ले तह , लेण्या, इत्यादी ठिकाणची माहिती लोकांना समजली .व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व त्यांच्या संपूर्ण इतिहास हा तुम्ही जगासमोर मांडला आहे.त्यामुळे तुझ्या कार्य सलाम. 🙏🙏. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @snehajiwtode9471
    @snehajiwtode9471 4 ปีที่แล้ว +152

    संभाजी महाराजांचा खरा इतिहास अमोल सरांनी समोर आणल्यामुळे आज आमच्यापर्यंत पोहचला...पण या पुढचाही खरा इतिहास अताच्या आणि पुढच्या पिढीला कळायला हवा अशी खूप इच्छा आहे...🙏🙏🙏

  • @vikasbhadange4190
    @vikasbhadange4190 ปีที่แล้ว +7

    आमचे महाराज असेच आहेत ज्याच्या कुणीही प्रेमात पडू शकते

  • @user-df7mb5vb8b
    @user-df7mb5vb8b ปีที่แล้ว +1

    झिनत-उन-निसा मुळे जर छत्रपती संभाजीराजे एक महिना जिवंत होते तर त्यांचा अतोनात छळ ही त्या कारणाने झाला हे विसरून चालणार नाही, एक महिना राजांना जिवंत ठेवून औरंगजेबाने पाहुणचार नाही केला, छत्रपती शिवाजी राजांबद्दल सांगितलेला इतिहास मला नाही वाटत खरा असेल कारण परस्त्रीला आपल्या मातेसमान मानणारा राजा होता माझा, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग आपल्या सर्वांना माहीतच आहे 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @vedanttheshafe8417
    @vedanttheshafe8417 2 ปีที่แล้ว +4

    इतक्या खालच्या थराच्या गोष्टी ज्याने केल्या असतील तर तो महाराजांचे पराक्रम खुपते

  • @dinkarkulkarni2066
    @dinkarkulkarni2066 ปีที่แล้ว +2

    फारच छान माहिती दिलीत खरंच छत्रपती संभाजी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतकेच महान पराक्रमी शुर विद्वान उत्तम राज्यकर्ते होते दोघानाही कोटी कोटी प्रणाम जय श्रीराम जय शिवाजी जय हिंद जय महाराष्ट्र झीनत उंनिसलही सलाम

  • @ashokshelar5786
    @ashokshelar5786 2 ปีที่แล้ว +1

    "धन्य धन्य ती माऊली जीने ऐसा पुत्र घडविला जो अखंड हिंदुस्थान चा जाणता राजा झाला "
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी
    शिवाजी महाराजांची विचार सरणी अफाट होती, जात पातीला कसलाही थारा दिला नाही स्वतः च्या पुत्राला संभाजी राजांना अगदी 9 वर्षाचे असताना औरंगजेब च्या ताब्यात दिल ते फक्त स्वराज्यासाठी आणि संभाजी महाराज याच गोष्टीची प्रेरणा घेऊन पुढे पोलादा सारखे मजबूत आणि महान शूरवीर बनले
    आणि म्हूणनच मी स्वराज जननी, स्वराज्य संस्थापक, स्वराज्य रक्षक यांना मानाचा मुजरा करतो 👏👏👏👏

    • @shrikrishnatambat8816
      @shrikrishnatambat8816 2 ปีที่แล้ว

      डाॅ.अमोलजी कोल्हे सरांमुळे शंभाजी महाराजांचा सविस्तर इतिहास समजला.
      सरांना सलाम.

  • @nutankumar9932
    @nutankumar9932 3 ปีที่แล้ว +25

    🔥🔥 जय शिवराय 🔥🔥 जय भवानी 🔥🔥 जय शिवानी 🔥🔥 जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🔥 शिवा 🔥🔥🔥🔥

    • @shrikantmhamunkar9870
      @shrikantmhamunkar9870 2 ปีที่แล้ว +2

      श्रीकांत रा.महामुणकर मनाचा मुजरा शन्भुरजे याना

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 5 หลายเดือนก่อน

    ज्या माणसाची प्रगती रोकता येत नाही त्याचीच बदनामी केली जाते असच छत्रपती संभाजी महाराजांन बरोबर झालय जय शंभुराजे 🚩

  • @p.9094
    @p.9094 3 ปีที่แล้ว +44

    हे मात्र खरे असू शकते की तिला शिवाजी महाराज यांच्या विषयी आसक्ती होती,
    कारण महाराजांचं व्यक्तिमत्त्वच चांगले होते.

  • @bhupalgaikwad4938
    @bhupalgaikwad4938 4 ปีที่แล้ว +40

    कोणी काही ही सांगत आणि आपण पटकन विश्वास ठेवतो. ही आपली परंपरा आहे. यामुळेच खरा भारतीय ईतिहास अजूनही आम्हाला अवगत नाही......

  • @nutankumar9932
    @nutankumar9932 3 ปีที่แล้ว +2

    छान खुप छान मस्त आवडलं.
    Very nice so Sweet Super good 👍👌💫💫💫✨✨💫💫💫

  • @anilvpophale
    @anilvpophale 2 ปีที่แล้ว +2

    माहिती खूपच ज्ञानात भर टाकणारी आहे, परंतु औरंग्याने धर्मपरिवर्तना चा प्रस्ताव छत्रपती संभाजी महाराजांसमोर ठेवला नव्हता हि बाब खटकते.

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 2 ปีที่แล้ว

      नाही ठेऊनच शकत नव्हता कारण समोर जगातील सर्वात पावरफुल मलिका राजा होता ना कोणी दूसरा असता तर प्रस्ताव ठेवायला तो भीलाही नसता‌व याने स्वीकारलाही असता .धाकाने इतर अनेक लोकांनी ब्राम्हणासहीत मुस्लीम धर्म स्वीकारला

  • @user-tr4nf7ou2r
    @user-tr4nf7ou2r 2 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय शंभुराजे ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nutankumar9932
    @nutankumar9932 3 ปีที่แล้ว +56

    🔥🔥 जय शिवराय बोलल्याने मनाला शक्ती मिळते मन प्रसन्न होते पण मला आठवण येते ती म्हणजे 🔥🔥 शिवा 🔥🔥

  • @subhashparve8726
    @subhashparve8726 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम खरा इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 3 ปีที่แล้ว +9

    झिन्नत ऊनिसा चे संभाजी महाराज यांचे प्रेम होते का नव्हते हा संशोधनाचा विषय आहे पण ती एक कुलवान स्त्री व चारित्र्यवान होती आणि तिला स्वराज्याविषयी आदर होता हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

  • @brieshvatari8317
    @brieshvatari8317 4 ปีที่แล้ว +3

    💐💐 मुजरा राणी जिनत उन्नीसा एक लपलेली प्रेम काहाणी 👍👍

  • @manojvadavale1411
    @manojvadavale1411 3 ปีที่แล้ว +14

    🙏जय शिवराय🙏🙏जय शंभूराजे🙏

  • @ImranShaikh-to4su
    @ImranShaikh-to4su ปีที่แล้ว +3

    Jay shivaji maharaj 👌

  • @baliramkshirsagar6143
    @baliramkshirsagar6143 3 ปีที่แล้ว +8

    शंभू राजे यांना लहान म्हणून खूप जीव लावला होता

  • @tejasviyadav5996
    @tejasviyadav5996 4 ปีที่แล้ว +7

    Jai jijau,
    Jai Shivray,
    Jai sambhu raje

  • @medicalfarmerlife9226
    @medicalfarmerlife9226 3 ปีที่แล้ว +35

    सत्य इतिहास हे फक्त अमोल कोल्हे यांच्या मालिकेतून आपल्याला पाहण्यास मिळतो

  • @sachinkumbharkar5850
    @sachinkumbharkar5850 4 ปีที่แล้ว +2

    खरतर सोळाशे चा इतिहास खूप खोल आहे. खूप काही गोष्टी आहेत त्या आपल्या पर्यंत पोहोचल्या नाही आहेत, अंगावर काटा आण्याऱ्या आहेत. मी स्वतः ट्रेकिंग ला जातो तेव्हा तेथील लोकांकडून मी ऐकलेल्या आहेत. अक्षरशः सांगू शकणार नाही इतपत. आणि खरा इतिहास हा शंभर टक्के कोणालाच माहीत नाही.

    • @gaurijoshi5358
      @gaurijoshi5358 4 ปีที่แล้ว +1

      Hi mr. Sachin , this is gauri joshi here. I m history lecturer. Wanted to know the history of royal family. Please can u able to share this precious information with with me.

  • @vitthalugale5797
    @vitthalugale5797 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम वास्तव इतिहास सांगितला 👌👍👍👏

  • @nikhilyadav2659
    @nikhilyadav2659 3 ปีที่แล้ว +4

    Jai shivaji jai gigau Jai Maharashtra

  • @ajinkyavispute9119
    @ajinkyavispute9119 3 ปีที่แล้ว +5

    Jay shivray jay SHMBURAJE bhava ❤

  • @shauryabarshi2566
    @shauryabarshi2566 3 ปีที่แล้ว +3

    Jay shivray 🚩🚩👍👍👍👍👍

  • @vishwasmandlik5171
    @vishwasmandlik5171 4 หลายเดือนก่อน

    चिटणीस बखर

  • @santoshshelke927
    @santoshshelke927 4 ปีที่แล้ว +7

    तुम्ही सांगितलेली माहिती छान आहे ऐकून आनंद झाला

  • @rajabhaudeshmukh6826
    @rajabhaudeshmukh6826 2 ปีที่แล้ว +11

    हि सर्व VDO मधली माहिती माझ्या मते 100% बरोबर आहे आणी काही हरामखोर ईतिहासकारानी खोटी माहिती महाराष्टा समोर माडली पन सत्य एक दिवस समोर येतेच नियतिला खोट मान्य नसते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे जय हिंद जय महाराष्ट 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rupalipatilvlogs293
    @rupalipatilvlogs293 3 ปีที่แล้ว +14

    ही स्टोरी मी लहानपणी खूप वेळा आयकली आहे, औरंगजेब ची मुलगी हिला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर लग्न करायचे होते, आमच्या गावी पासून काही अंतरावर एक खूप पुरातन मंदिर आहे, महादेव चे मासनूर असे त्या गावचे नाव आहे, औरंगजेब नी दुष्ट भावने ने त्या मंदिरात मास चे तुकडे नजराणा म्हणून पाठवले, त्याच मास चे फुले झाली अशी गोष्ट आम्ही लहानपणी खूप वेळा आयकली,आहे,म्हणून त्या गावचे नाव मास,, नूर आहे मास, आणि त्याची झाले नूर म्हणजे फुले,
    हे मंदिर सोलापूर जिल्हात आहे, भीमा नदी च्या तिरावर्ती हे गाव आहे त्या मंदिरात औरंगाबाद च्या मुलीस लग्न कराचे होते शिवाजी महाराज यांच्या बरोबर, अशी तिची इच्छा होती,, पण ते झाले नाही,, शेवटी ती नदी च्या दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊन ती त्या ठिकाणी राहत होती, त्या गावाचे नाव बेगमपूर आहे जे नदी च्या दुसऱ्या किनारी आहे,, त्याठिकाणी एक किल्ला आहे त्यात तिची कबर आहे,, आज पण ही गावे इतिहास च्या पानात हरवली आहेत,, जी फार लोकांना माहित नाही,, बेगमपूर मध्ये आज पण तिची कबर आहे, शेवटी तिने तिचा शेवट च्या श्वास तिथेच घेतला,, आज पण काही श्रदळू लोकांना ती बेगम पावते,, आमच्या कडे असे म्हणतात कि त्या बेगम ला मनापासून मनत मागितली कि ती पावते 🙏😊 ही स्टोरी आम्ही लहानपणी खूप वेळा आयकली आहे मी स्वतः ते मंदिर आणि नदी किनारी दुरे टोक त्या ठिकाणी ची बेगम चे किल्ला मी पहिला आहे, पण कधी योग आला तर निकच या मंदिरावर आणि बेगम यांच्या वर logs बनवेन,,
    जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज,,🚩😊🙏

    • @madhukarambadkar4177
      @madhukarambadkar4177 3 ปีที่แล้ว

      जय भवानी जय शिवाजी

    • @shyamshinde3463
      @shyamshinde3463 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे mi पण बेगमपुर मध्ये राहतो जय शिवराय

  • @sandippawar5028
    @sandippawar5028 2 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय जय शंभूराजे👑👑🙏🙏

  • @ambikaputta4133
    @ambikaputta4133 3 ปีที่แล้ว +3

    Abhiman vatato ya maharashtrat janmala aalya mule
    🙏🏻 Jay Jijau 🙏🏻 Jay Shivray 🙏🏻 Jay Shambhuraje 🙏🏻🚩🚩🚩⛳⛳⛳

  • @sambhajipawar3391
    @sambhajipawar3391 3 ปีที่แล้ว +4

    जय भवाणी जय शिवाजी

  • @eknathichake1380
    @eknathichake1380 2 ปีที่แล้ว +1

    जय छत्रपती शिवाजीराजे जय छत्रपती संभाजीराजे जय महाराष्ट्र

  • @shrimantsupekar3717
    @shrimantsupekar3717 4 ปีที่แล้ว +12

    आपण सत्य इतिहास मांडला धन्यवाद

  • @adhikkadam2917
    @adhikkadam2917 ปีที่แล้ว +1

    जय शंभुराजे जय शिवराय जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @sahebraopatil1995
    @sahebraopatil1995 4 ปีที่แล้ว +3

    खरा इतिहास ऊशिरा समजतो.

  • @ranibhosale533
    @ranibhosale533 3 ปีที่แล้ว +19

    जिनत ऊन्नीसा हिचा आणि संभाजी याचा काहीच संबंध नाही अस स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या सिरियल मध्ये दाखवलं आणि या सिरियल मधला सर्व काही खर आहे या लॅकडाऊन मध्ये स्वराज्य रक्षण संभाजी सिरियल बघावी आणि छावा कादबरी वाचावी जय शिवराय जय शंभूराजे

    • @user-df7mb5vb8b
      @user-df7mb5vb8b ปีที่แล้ว

      छत्रपती संभाजी महाराजांचे नाव लिहायचं जरी असेल तरी ते आदरपूर्वक लिहिलं गेलं पाहिजे

    • @ranibhosale533
      @ranibhosale533 ปีที่แล้ว +2

      @@user-df7mb5vb8b okay sorry te typing mistake mule zal mi natar read kel nahi really sorry 🙏

  • @akshaybankar1329
    @akshaybankar1329 4 ปีที่แล้ว +5

    जय शिवराय 🚩🚩जय शंभूराजे 🙏🙏

  • @chandrakantchavan7287
    @chandrakantchavan7287 3 ปีที่แล้ว +7

    Mala Garv ahe me Maharashtra madhe janmala alo.. Jay shivaray....

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 2 ปีที่แล้ว

    खुप् छान् महिति

  • @kishanraodhobale3337
    @kishanraodhobale3337 2 ปีที่แล้ว +1

    हा सत्य इतिहास सर्व प्रकारच्या ईतीहासकारांना पुराव्यासह सांगितले पाहीजे

  • @sourabh4528
    @sourabh4528 3 ปีที่แล้ว +3

    Jay Shivaji Maharaj 👍👍

  • @popatkakade7351
    @popatkakade7351 4 ปีที่แล้ว +5

    Chhatrapati sambhaji maharajah ki jay

  • @pawarsampat
    @pawarsampat 2 ปีที่แล้ว

    फार सुंदर इतिहास मांडलाय खराखुरा

  • @manishaunde8221
    @manishaunde8221 3 ปีที่แล้ว +1

    Sambhaji maharanbaddal khot lihnareya chi hath kapun fekave......jai shivray jai Sambhaji raje

  • @iamfine..9783
    @iamfine..9783 4 ปีที่แล้ว +3

    Jai bhawani

  • @raosahebshinde9379
    @raosahebshinde9379 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती धन्यवाद

  • @dhananjaypisal5496
    @dhananjaypisal5496 4 ปีที่แล้ว +8

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @manojpatil9041
    @manojpatil9041 4 ปีที่แล้ว +2

    Jay shmbhi narayana🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @anilpatil6016
    @anilpatil6016 4 ปีที่แล้ว +6

    Jay Shambhuraje

  • @nileshbodle9545
    @nileshbodle9545 ปีที่แล้ว

    Har har mahadev

  • @seemakadam6355
    @seemakadam6355 3 ปีที่แล้ว +2

    Jay bhavani jai shivaji jai Sambhaji Maharaj ki Jai

  • @yogeshPatil-ho9mv
    @yogeshPatil-ho9mv 4 ปีที่แล้ว +4

    जय शंभुराजे

  • @pralhadnsakhare6531
    @pralhadnsakhare6531 3 ปีที่แล้ว +1

    Jay jijau jay shivray jay sambhaji raje

  • @manoharbhosale8634
    @manoharbhosale8634 3 ปีที่แล้ว +1

    Good Jinat Unnisa

  • @ashu_jadhav
    @ashu_jadhav 4 ปีที่แล้ว +13

    उत्तम माहिती दिली दादा
    आपला इतिहास सर्व लोकांपर्यत गेला च पाहिजे

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 9 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय शंभुराजे जय हो राजे जय हो 🙏🚩

  • @user-kf9ik6em2u
    @user-kf9ik6em2u 7 หลายเดือนก่อน

    Nice

  • @sansaigt5453
    @sansaigt5453 3 ปีที่แล้ว

    Very very....... Jay jijavoo.. Jay shivray..

  • @rahulkarale3186
    @rahulkarale3186 ปีที่แล้ว

    Khup chaan🙏

  • @devendrasuryawanshi511
    @devendrasuryawanshi511 4 ปีที่แล้ว +6

    Jay shivray jay shambhu raje maharaj koti koti naman raje thumcha ithihasala manacha mujra raje dharmaveer chatrapathi sambha ji maharaj ki jay

  • @ganeshgaikwad9266
    @ganeshgaikwad9266 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान व्हिडिओ आहे

  • @Aesthetic_status6698
    @Aesthetic_status6698 ปีที่แล้ว

    धर्मरक्षणा ज्वलंत, अतिमहाबली शौर्यवंत
    श्वेतमानी मनमहंत, रुद्र सदाशिव अनंत
    सुशास्त्र-नीती-कीर्तिमंत, शौर्यवंत, राजसी,
    कुशाग्र बुद्धिवंत शोभला
    प्रजाजनास रक्षण्या, स्वराज्यसिंधू राखण्या
    पुनश्च तेज:सूर्य लाभला
    छावा शिवबाचा छावा

  • @govindrajpanchal6711
    @govindrajpanchal6711 3 ปีที่แล้ว +2

    छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @sachinmhetre1485
    @sachinmhetre1485 3 ปีที่แล้ว +1

    जय शंभुराजे🚩🚩🚩

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 3 ปีที่แล้ว

    झिनत ला खरच सलाम
    झिनत चा महाराष्ट्र आभारी आहे

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v ปีที่แล้ว

    छत्रपती राजे श्री संभाजी राजे महाराज किजय

  • @ramachandramore761
    @ramachandramore761 4 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर

  • @gauravchavhan1444
    @gauravchavhan1444 3 ปีที่แล้ว +1

    Jay Shivaji Jay Bhawani

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 4 ปีที่แล้ว +8

    हे खर असेल तर; स्व. जिनत ऊन्निसांना सलाम. ह्याचे काही कागदोपत्री पुरावे असतील तर, व्हिडिओ मध्ये दाखवलात तर बरे होईल.

    • @parmeshwartupe5015
      @parmeshwartupe5015 3 ปีที่แล้ว +2

      नेहमी पुराव्याची गरज असते का रव्याचा समजत नाही यामुळेच आपण खोटा इतिहास बिना पुराव्याचा मानतो खरा इतिहास समजण्यासाठी पुरवतो काय

  • @ashwinikulkarni1552
    @ashwinikulkarni1552 3 ปีที่แล้ว +1

    संभाजी महाराज की जय

  • @prathmeshgurav4630
    @prathmeshgurav4630 4 ปีที่แล้ว +2

    Jal shmbhuraje har har mahadev raje mujra ghyava🙏🙏🙏🙏💪👑👑👑

    • @pushpanjalipatil1448
      @pushpanjalipatil1448 4 ปีที่แล้ว

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभोराजे

  • @pradnyamagare4328
    @pradnyamagare4328 3 ปีที่แล้ว +2

    Jay Jijau 🚩 Jay shivraay 🚩 Jay Shambhu Raje 🚩🙏🙏🙏

  • @7606abhi
    @7606abhi 3 ปีที่แล้ว +8

    संभाजीराजे यांनी औरंगजेब च्या मुली बरोबर विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला ही अफवा तयार केली त्याला शिक्षा मिळावी

  • @sureshjadhavpatil8726
    @sureshjadhavpatil8726 3 ปีที่แล้ว +1

    ⚔️⚔️⚔️⚔️ 🚩 एक मराठा लाख मराठा

  • @user-cl4op9ho8t
    @user-cl4op9ho8t 3 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @sandipkumar989
    @sandipkumar989 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @vilashumbe3188
    @vilashumbe3188 3 ปีที่แล้ว +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @akshaychatre5865
    @akshaychatre5865 4 ปีที่แล้ว +2

    Jai shivray

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 2 ปีที่แล้ว

    इतिहास

  • @Chetan__Rajput1111
    @Chetan__Rajput1111 3 ปีที่แล้ว +2

    Zebunissa aahe Dada👍

  • @sunitanalawade1387
    @sunitanalawade1387 2 ปีที่แล้ว

    Jai.jijau.jai.shivajji.maharaj.jai.sambhaji.maharaj.

  • @yogeshshinde1554
    @yogeshshinde1554 3 ปีที่แล้ว

    Kharcha khup chhan mahiti dlya badl thank you

  • @sudhirambre970
    @sudhirambre970 2 ปีที่แล้ว

    Good jinnat unnisa🙏🙏

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 2 ปีที่แล้ว

    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 3 ปีที่แล้ว

    Khara itihas thank sar

  • @tadavim.h4369
    @tadavim.h4369 2 ปีที่แล้ว

    सुंदर माहिती

  • @vaishnavishimpi3547
    @vaishnavishimpi3547 3 ปีที่แล้ว

    Jayyyy jijau Jay shivrayy🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @abasahebpayghan2684
    @abasahebpayghan2684 4 ปีที่แล้ว

    Khara itihaas sagitla dhanywad

  • @amitsuryawanshi7261
    @amitsuryawanshi7261 3 ปีที่แล้ว +1

    VERY NICE

  • @sadanandsuroshe5896
    @sadanandsuroshe5896 3 ปีที่แล้ว +1

    Very good information

  • @hemanighut8288
    @hemanighut8288 2 ปีที่แล้ว

    Khare ahe.....

  • @jyothinayak9386
    @jyothinayak9386 2 ปีที่แล้ว +2

    Har Har Mahadev Jai Bhavani Jai Shivaji 💐🇮🇳🚩🙏❤️