पावरा समाजाचे तरुण आता जागृत झाले आहे आप्पा साहेब आमचा तुम्हाला शेवट पर्यंत सपोर्ट असणार आहे...पावरा samajha मध्ये तुम्ही एकमेव आहात आणि ते आता आम्हाला ही समजलं आहे आपली साथ तुम्हाला मिळेल हे नक्कीच
अतिशय उत्तम काम केली आहेत आप्पा साहेबांनी आम्ही नेहमी आपल्या सोबत आहे.... आमची इच्छा आहे की पुढच्या वेळेस हिना ताई खासदार झाल्यात तर आपण आमदारकीला उभे रहावे... नक्कीच आपलाच विजय होईल ❤
नोटा खूप वाटल्या....आमच्या गावात तर रोजच कार्यकर्ते रोजच दारू.....पिऊन घरचा पोरं बायकोला खूप त्रास दिला आता गुपचूप बसले .... पण आमश्या दादा निवडून नको यायला पाहिजे होते.....एक तर हिना गावीत नाहीतर..... पद्माकर वळवी साहेब.... जय आदिवासी
नक्कीच सुभाष आप्पांनी अक्रनी तालुक्यातील इतर नेत्यांपेक्षा चांगली काम करून दाखवली आहे
पावरा समाजाचे तरुण आता जागृत झाले आहे आप्पा साहेब आमचा तुम्हाला शेवट पर्यंत सपोर्ट असणार आहे...पावरा samajha मध्ये तुम्ही एकमेव आहात आणि ते आता आम्हाला ही समजलं आहे आपली साथ तुम्हाला मिळेल हे नक्कीच
दादा तुम्ही एवडी स चुक केली कि 400 रुपये दिले 1000 दिले असते तर तुम्ही नक्की जिंकले असते दादा
पैसा चे भुकेले नाही भाऊ आम्ही@@jhelarpawara7909
ताई साहेब...
अतिशय उत्तम काम केली आहेत आप्पा साहेबांनी आम्ही नेहमी आपल्या सोबत आहे.... आमची इच्छा आहे की पुढच्या वेळेस हिना ताई खासदार झाल्यात तर आपण आमदारकीला उभे रहावे... नक्कीच आपलाच विजय होईल ❤
डॉ.हिनाताई गावित यांना टिकिट मिळणार नाही
नक्की पाठीचे आहे आप्पा साहेब
धडगाव तालुक्यातील,, गावित समर्थक नक्कीचं जास्त आहे,,, जणता दाखवुन दिले आहे,,, ते मान्य करायला पाहिजे,
धडगाव अक्कलकुव्यात गावित परिवार एवढाच आहे याचात
तडवी, पाडवी, वळवी, राहसे, पटले, पराडके, पावरा ,ठाकरे सर्व आहे ना
आप्पासाहेब दिलदार आहे त्याच्यात काही शंका नाही पुढे जाऊन भावी आमदार असेल
जय जोहार
शुभेच्छा दिल्याबद्दल नक्कीच आदर वाढला कारण राजकारण एका बाजुला असतं
अगदी बोरबर आहे आप्पासाहेब
पुढचा वेडेस आपला विजय नक्की आहे आप्पा साहेब 🙏
💪आप्पासाहेब ❤
नोटा जास्त वाटल्या पण त्यात कुणी तरी त्या पेक्षा जास्त नोटा वाटल्या😂
काय दादा तुमचा गावात के सी पाडवी न कमी मते पडले हो . 😅😮
जास्तीत जास्त सुशिक्षित तरुणांनी राजकारणात यावे.तरच राजकारणाची प्रतिमा सुधारेल.
बरोबर आहे
काहीही असेल तरी विजु दादांना शिवाय आमदार निवडून येण कठीण आहे
नक्कीच पूडच्या आमदारकीचा निवलनुकित तुमचा अभिप्राय नोंदवा हिस आमशी आपेशा आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏 जय गुलाल आप की जय हो दादा
प्रचार चुकीच्या पद्धतीने केला शेवटच्या नो.चं दाबायचं लोकांनी NOTA चं बटण दाबलं 😂😂
आप्पा साहेब भावी आमदार
विकास कामामुळे मते मिळाली नाही तर पैसे दिले म्हणून मते दिले.
Gavit saheb 🎉🎉
2029 ला सुभाष दादा आमदारकी साठी उमेदवारी अर्ज भरणार...
❤❤❤❤🎉🎉
😢😢😢
Good dada 🙏
ताई साहेब
🔥👍🏻
गावित साहेब , 🙏
घराणेशाही डॉ. हिनाताई गावित माझी खासदार ,वडील आमदार मंत्री, बहिण डॉ. सुप्रिया गावित जिल्हा परिषद अध्यक्ष, काका माझी आमदार
मग काय झालं, काम तरी करतात , बाकी पण तर घरणेशही आहे सर्व नेत्यांमध्ये @@Aakanksha-xo9dp
👍👍
Good🙏
या वेळेस तुम्ही 400 ऐवजी 10000 द्या दादा नकी निवडून येणार आहे
पैशांवर वोटींग मिळाली
नोटा खूप वाटल्या....आमच्या गावात तर रोजच कार्यकर्ते रोजच दारू.....पिऊन घरचा पोरं बायकोला खूप त्रास दिला आता गुपचूप बसले .... पण आमश्या दादा निवडून नको यायला पाहिजे होते.....एक तर हिना गावीत नाहीतर..... पद्माकर वळवी साहेब.... जय आदिवासी
👍👍👍
Ase vichar lokanparyant pohachle pahije mhanje lok confuse honar nahit
नोटाने नोटाला पाडले.....
पैसाची लालच देऊन निवणुन यायचं सप्न भंगल रे देवा धन्यवाद
Kasla vishwas khot bolaych.
जनता सुज्ञ आहे.पण.....बळी पडले.
जिल्हा परिषद la आपला विजय नक्कीच असेल
❤❤
🎉🎉🎉🎉🎉🎉
समजाव लागले आता काय करतात 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Jiju
Hi
ताईला 67031 आणि nota चे 5071 मिळून एकूण 72102 मते होतात दादा तरीही 527मतांनी आमशा दादा पुढे आहे
अरे दादा , पूर्ण मतदारसंघात १५०० व्होटिंग जास्त मोजली गेली आहे , व्होटिंग २२७.... झाली आणि मोजणी मधे २३०... आहे . आकडे चेक करा
नोटा
खर तर हिना ताई नको होत्या म्हणून नोटाला जास्त मतदान झालं
हि तुजी गैर समज आहे. हिना ताई नको हत्या तर बाकी 6 जनांना मत गेले असते. 5000+ मत नटा ला गेलेच नसते.😂 2500 ते 3000 मत हे हिना ताई चे नटा गेले आहेत.
आणि विजू पारडके तर नकोच म्हणून ३-४ वेळा पराभूत झले 😂😂😂
ग्रामसेवक असून राजकाराणात का आले याच उत्तर दया
राजीनामा दिला आहे त्याने, माहिती घेऊन बोलत जावे.
त्यांची मर्जी तुमची कशाला जळत आहे 😂
आमच्या दादा पुढे आहेत तरी
अरं पहीली फेल आमच्या नाही रे आमशा नाव आहे त्याचं निवडला तेव्हा पासूनच त्याचा विकास चालु झाला आहे. महिलांन वरती हात टाकायचा गुंडा गर्दीचा विकास 😂
हिना गावित ला फक्त पैशांवर वोटींग मिळाली
दादा कामे पण केली आहेत
प्रत्येक गावात कामे आहेत हिना ताई चे, बघा जरा
@@Sushilpawara-f2o KC padvi आणि आमश्या ला विकासच्या नावावर मतं मिळली वाटंत चुतिया चुचिल.
काम केले आहे
@Aakanksha-xo9dp right aakanksha
विजू दादा साहेब उभे राहिले असते तर एकत्तीस हजार काय दहा हजार मुश्किल होते हांका
विजु दादाना 😅😅😅
काय जोक मरतोय
तुमच्या गल्लीतल इतकेच vote मिळले असते 😂
३-४ वेळा पराभूत झाले ते कमी होतं का 😂🤣 काय नाय आहे विजू दादा, ३ नंबर वर गेले रे 😂 आणा चे समर्थक
पैसे देउन ,साडी देउन,beer पाजून, शेगड्या देऊन voting करुन घेणाऱ्या... आदिवासीं चां पैसा चोरणाऱ्या पक्षा ला व गावित कुटुंबाला support vote देणार nahi
मग पाडवी साहेबांना वोट देणार का?
हिना गावित नको नको 😂😂😂😂😂
आमच्या गावाचा कुत्रा पण नको होता आम्हाला पण आखीर कार तच आला.😢
जय जोहार