येलदरी व सिद्धेश्वर धरण परभणी व हिंगोली मध्ये माजी मुख्यमंत्री श्री शंकरराव चव्हाण नाना मुळे झाले आहे त्यामुळे या भागातील हिगोली,परभणी, नांदेड, येथील शेतकरी आज खरच सुखी आहे त्याच्या कार्याची पावती श्री अशोकराव चव्हाण,असतील श्रीजया चव्हाण असतील ह्या भाजप म्हणून नाहीतर त्यांच्या पूर्वजांनी या भागाचा अती महत्वाचा सिंचन विषय सोडविला आहे म्हणून चला असो श्रीजया चव्हाण यांचे अभिनंदन
ताईच्या बोलण्यातून राजकीय परिपक्वता दिसते. नविन काहीतरी करण्याची प्रामाणिक भावना दिसते. सकारात्मक कार्य केल्यास नक्कीच त्यांची राजकीय कारकीर्द मोठी असेल...
सर्वप्रथम माननीय शंकरराव चव्हाण साहेबांचे आम्ही कायम ऋणी आहोत. आणि तुम्ही त्यांच्या नात असल्यामुळे तुम्ही निवडून यावं अशी ईश्वरचरणी आमची प्रार्थना होती.आपलं मनपूर्वक अभिनंदन. आपण आजोबां व आई वडीलासारखे कर्तृत्व करून भविष्यात यश प्राप्त करावं या करिता आपणास शुभेच्छा!💐💐
आपले हार्दिक अभिनंदन ! आपण आपण विधिज्ञ आहात हे फारच छान , त्यामुळे आपणास कुठलाही विषय समजण्यास सोपे जाईल. आपली मिडीया पुढे पहीलीच मुलाखत असून सुध्दा आपण खूपच छान मुलाखत दिली आहे. "काम कामाचा गुरू "
फक्त जनसेवक म्हणून जगायचं... प्रतिनिधी म्हणून नाही... सातत्याने आपल्या क्षेत्रात फिरायच लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे आहे.... देवा भाऊ सारखा नेता पुढे आहेत.. फक्त नम्र राहायचं सतत सेवाभाव ठेवा.... खूप शुभेच्छा... ❤❤❤❤
बहुजन युवानेते आणि भाजप सांगली जिल्हा मुलुख मैदानी तोफ गोपीचंद पडळकर यांना लवकरच कट्ट्यावर आणावे ही विनंती. सर्वात जास्त views मिळतील आपल्या त्या एपिसोड ला.
भोकरमध्ये एक भव्य दिव्य ग्रंथालय, व्यायामशाळा, उच्च शिक्षणासाठी कॉलेज, एमआयडीसी सुरू करून तिथे रोजगार उपलब्ध करून द्यावेत, एवढेच बाकी काही अपेक्षा नाही...❤
ताईसाहेब मूळ भाजपाचे कार्यकर्तेचप्रचारापासून दूर राहिले आहेत शिवाय जुने कार्यकर्ते माझी पदाधिकारी यांना आपले कार्यकर्ते आणि नवं भाजप नेत्यांनी जुमानलच नाही तरीदेखील पक्षशिस्त म्हणूनमतदाना व्यतिरिक्तकुठलाही प्रचारकरता आल नाही याचं शल्य भोचते
मी भरपूर जिल्ह्यात पाहिलंय की एखाद कुटुंब बरेच दिवस सत्तेत राहतात तेव्हा गुंडगिरी होते. पण कदाचित नाना , अशोक चव्हण साहेब , भाबि आणि आता ताई येवढी मोठी legacy aasun सुध्दा या कुटुंबाकडून कधीही जनतेला त्रास झाला नाही भलेही ते विरोधक का असेनात. ही खूप चांगली बाब आहे च व्हान कुटुंबाची. नांदेड चे भगिरत म्हणून नानांना ओळख ल जाते कारण त्यांनी नांदेड जिल्हा ला दुष्काळ मुक्त केलं. त्याचेच उपकार आहेत त्यामुळं माझ्या गावात कॅनाल द्वारे शेतीला पाणी मिळत.
अशोक चव्हाण साहेबांनी खूप कामे केलेली आहेत त्यामुळेच तूम्हाला विजयी होता आल...
पवन कल्याण जिथे जिथे आले तिथे जोरदार लीड मिळाली ताई पवन जी छान छान व्यक्ती आहे ताई
येलदरी व सिद्धेश्वर धरण परभणी व हिंगोली मध्ये माजी मुख्यमंत्री श्री शंकरराव चव्हाण नाना मुळे झाले आहे त्यामुळे या भागातील हिगोली,परभणी, नांदेड, येथील शेतकरी आज खरच सुखी आहे त्याच्या कार्याची पावती श्री अशोकराव चव्हाण,असतील श्रीजया चव्हाण असतील ह्या भाजप म्हणून नाहीतर त्यांच्या पूर्वजांनी या भागाचा अती महत्वाचा सिंचन विषय सोडविला आहे म्हणून चला असो श्रीजया चव्हाण यांचे अभिनंदन
ताईच्या बोलण्यातून राजकीय परिपक्वता दिसते. नविन काहीतरी करण्याची प्रामाणिक भावना दिसते. सकारात्मक कार्य केल्यास नक्कीच त्यांची राजकीय कारकीर्द मोठी असेल...
खरच हे ऊतर मासळीच्या पिल्याने पवण शिकवायची गरज नाही हे ताईच्या मुलाखतीत हे दिसतेय पण योग्य आमदार निवडले आहे
ताई साठी प्रचार करण्याची मला संधी मिळाली हि माझ्यासाठी सार्थ अभिमानाची गोष्ट आहे 🙏🌷
ताई आपणास वंदन आपण संतुलित प्रतिक्रिया कसे असतात याच उत्तम उदाहरण आपण दिले
सर्वप्रथम माननीय शंकरराव चव्हाण साहेबांचे आम्ही कायम ऋणी आहोत. आणि तुम्ही त्यांच्या नात असल्यामुळे तुम्ही निवडून यावं अशी ईश्वरचरणी आमची प्रार्थना होती.आपलं मनपूर्वक अभिनंदन. आपण आजोबां व आई वडीलासारखे कर्तृत्व करून भविष्यात यश प्राप्त करावं या करिता आपणास शुभेच्छा!💐💐
लई भारी🎉 श्रीजया ताई
आपले हार्दिक अभिनंदन !
आपण आपण विधिज्ञ आहात हे फारच छान , त्यामुळे आपणास कुठलाही विषय समजण्यास सोपे जाईल. आपली मिडीया पुढे पहीलीच मुलाखत असून सुध्दा आपण खूपच छान मुलाखत दिली आहे. "काम कामाचा गुरू "
मुलाखत घेणारे सर खूप छान मुलाखत आणि छान प्रश्न विचारताय. खांडेकर साहेबांनी एकदा शिकावं काहीतरी यांच्याकडून...
Tai khup chan
Tai, we are confident that you will bring significant development to education, job opportunities, and women's empowerment in Nanded.
All the Best 👍 😊
Nice speech अजून बरीच कामे बाकी आहेत ते पण पूर्ण करावेत
Honorable Late S.B.Chavan sir.
Respected, Diciplined, Vissionary, Strict Administrative Personality .❤❤
शुभेच्छा 🎉🎉🎉
Extant interview.deep knowledge
Khup Chan.
फक्त जनसेवक म्हणून जगायचं... प्रतिनिधी म्हणून नाही... सातत्याने आपल्या क्षेत्रात फिरायच लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे आहे.... देवा भाऊ सारखा नेता पुढे आहेत.. फक्त नम्र राहायचं सतत सेवाभाव ठेवा.... खूप शुभेच्छा... ❤❤❤❤
नांदेड midc मध्ये सर्व प्रकारचे उद्योग आणा
ताई साहेब भोकर❤️🙏
We have lot of hopes from you... 🎉
ताई खूप छान, आपल्या बोलण्यात परिपक्व ता जाणवते,जनतेची योग्य निवड, ग्रेट,अभिनंदन ताई,
Best wishes
Great 👍👍
Very nice 👍
Devendra Fadnvis nantar tumchya fan zalo tai mi aso pan graet tai
Great
ताई आपल्याला खूप छान काम करायचं खास करून माझ्या सारख्या साधा माणूस काय आयडिया देणार पण खूप छान आहे आयडिया विकास खूप महत्वाचं आहे लोग ट्रम साठी
Congratulations
very good interview 👍
Congratulations tai 💐💐
Adilabad- bhokar-Nanded- PUNE -mumbai
New extra train Suru karun dakhwa. शंकर express ????
💯💯💯
ताई एक विनंती पुडील राजकीय वाटचालीत आपणास टार्गेट केले जाईल तेव्हा आपला भाषेचा तोल जाऊ देऊनका आपणच पुढील आमचं आदर्शय असाल
💐💐🚩🚩
👌👌👌❤❤❤
भोकर मतदार संघाच्या नवनिर्वाचित आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण यांचे खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा
काॅंग्रेसची विचारसरणी वेगळी, भाजपची विचारसरणी वेगळी, ती adjust करताना कसं वाटतंय?
🎉🎉🎉
प्रश्न पण तुम्ही विचारताय आणि त्या प्रश्नाचे उत्तर पण तुम्ही देताय
बहुजन युवानेते आणि भाजप सांगली जिल्हा मुलुख मैदानी तोफ गोपीचंद पडळकर यांना लवकरच कट्ट्यावर आणावे ही विनंती. सर्वात जास्त views मिळतील आपल्या त्या एपिसोड ला.
एकच छंद गोपीचंद
Views sathi interview nasto bhai त्यांचा 😂😂
It's impressive interview... before this interview I thought..she is a nepo kid..but she have a confidence with knowledge...keep it up
फुकट मिलाल
Super
आमदाराचे मुलच आमदार होतील हे च सत्य आहे, सतेतुन पैसा आनी पैशान सत्ता हैच चालु आहे ,,
Nice
शंकराव चव्हाण साहेबांचा विचारांचा आणि विकासाचा वारसा आपण सक्षमपणे चालावा अशी अशी अपेक्षा आहे
श्रिजया चव्हाण next minister
ठरवून केलेला प्रचारात्मक मुलाखत... अशोक राव lime light साठी कधी काय करतील... पुढच्या वेळेस Tirupati patil १०१% कार्यक्रम...😂😂😂🙏🏻
✌️🎉
भोकरमध्ये एक भव्य दिव्य ग्रंथालय, व्यायामशाळा, उच्च शिक्षणासाठी कॉलेज, एमआयडीसी सुरू करून तिथे रोजगार उपलब्ध करून द्यावेत, एवढेच बाकी काही अपेक्षा नाही...❤
Nice m
🎉🎉
चेशमा मियांखलीफा सारखाच आहे 😂
अरे या प्रस्तापिताना काय बोलवता बोलवायचं असेल तर गोपीचंद पडळकर यांना बोलवा 🙏🙏🙏
🎉
लग्न कधी करनार?
तुमचा विजय नाही तो तुमच्या पैशाचा विजय आहे.... पप्पू पाटील कोण्ढेकर ग्रेट म्हणूस आहे...
Nanded ki Shan Ashok Chauhan
ताईसाहेब मूळ भाजपाचे कार्यकर्तेचप्रचारापासून दूर राहिले आहेत शिवाय जुने कार्यकर्ते माझी पदाधिकारी यांना आपले कार्यकर्ते आणि नवं भाजप नेत्यांनी जुमानलच नाही तरीदेखील पक्षशिस्त म्हणूनमतदाना व्यतिरिक्तकुठलाही प्रचारकरता आल नाही याचं शल्य भोचते
सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या... 😂
गरीबाना कधि निवडून देनार त्याच्या मुलाखती घ्या
ताई आपले हक्काची
कोर्टात 35 वर्ष नोकरीं करून पेन्शन मिळाली असती... आता आयुष्यभर पेन्शन मिळेल... आणि सुविधा वेगळ्या... त्यात वरकमाई अजून
EVM Jindabad ❤🔥
कोर्टाचा आणि त्यांचा काहीच संबंध नव्हता ugch काहीतरी
Pappu patil original patil dashing nata
Shankar Rao Chavan yanchi Punyayi Kami ali
वडिलांची कृपा
घराणेशाही 😊
Pratekana bhetle tai tumhi
आमची बाईलेक आहे
2te 3 veles tai भेटले ताई तुम्ही आम्हा सगळ्या ना
Tai tumi Congress madhi jayla pahije.. congress ni khup dile ahe tumala
काही फरक पडला नाही.
पक्षांची काही मतं नसतात का...
मला साहेबांचा फोन नंबर देऊ शकेल काय
Pants badaloto tase paksha badalayacha 😂
Hamar beti ch chori girmati r
राईट ताई मन आणि मत जिकण
Bhokar
काही मेहनत नाही बाई तुझी
तु खरी मेहनत नवर्या साठी घे
मी भरपूर जिल्ह्यात पाहिलंय की एखाद कुटुंब बरेच दिवस सत्तेत राहतात तेव्हा गुंडगिरी होते. पण कदाचित नाना , अशोक चव्हण साहेब , भाबि आणि आता ताई येवढी मोठी legacy aasun सुध्दा या कुटुंबाकडून कधीही जनतेला त्रास झाला नाही भलेही ते विरोधक का असेनात. ही खूप चांगली बाब आहे च व्हान कुटुंबाची. नांदेड चे भगिरत म्हणून नानांना ओळख ल जाते कारण त्यांनी नांदेड जिल्हा ला दुष्काळ मुक्त केलं. त्याचेच उपकार आहेत त्यामुळं माझ्या गावात कॅनाल द्वारे शेतीला पाणी मिळत.
Kay vicharte patrakar