कोमलताईंनी कवी पठ्ठे बापूराव यांची सुपरहिट गवळण गायली| दिवस उगवुनी किती वर आला😍

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • कोमलताईंनी गायली कवी पठ्ठे बापूराव यांची सुपरहिट गवळण | दिवस उगवुनी किती वर आला
    निघोज जिल्हा पुणे येथे कोमल ताई पाटोळे यांचा मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम नुकताच अतिशय सुंदर प्रकारे पार पडला.
    कार्यक्रमाला अनेक दिग्गज प्रेक्षकांची उपस्थिती होती कोमल ताईंना या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि कौतुकही झाले.
    या कार्यक्रमात कोमलताईंनी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी पठ्ठे बापुराव यांची जबरदस्त फेमस झालेली गवळण दिवस उगवुनी किती वर आला ही गवळण गायली.
    तुम्हाला जर कोमल पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
    मो.7499936253

ความคิดเห็น •

  • @tukarampawar2224
    @tukarampawar2224 2 หลายเดือนก่อน +12

    धन्यवाद नेहतराव , धन्यवाद संभुळवादक महाराज, धन्यवाद पाटोळे परिवार, खुप छान गवळण, कोमलताईंनी छान गायली, आणी डान्सपण खुप छान, धन्यवाद

  • @sureshchavhan4074
    @sureshchavhan4074 ปีที่แล้ว +4

    खूप खूप आनंद झाला ही गौळण ऐकायची इच्छा ताईंना बोललो होतो ती गौळण ऐकायला मिळाली खूप आनंद झाला ताई तुम्हाला खूप खूप आरोग्यमय शुभेच्छा मी एक साधारण ढोलकी व हलगी वादक आहे 👌👍🙏🏻💐💐💐💐💐

    • @Tanajichauhan-mp3lz
      @Tanajichauhan-mp3lz 9 หลายเดือนก่อน

      सु़ंदर गायन व सु़ंदर. नृत्य

  • @vijaythorat5117
    @vijaythorat5117 ปีที่แล้ว +8

    संगितरत्न स्व-दत्ता महाडिक पुणेकर यांच्या गोड आठवणींना उजाळा देऊन शाहीर नंदकुमार पाटोळे यांनी जागरण गोंधळाला सुरुवात केली.व कोमलताईंनी सुंदर अशी गणगौळण गायली व ईतर सर्व सहकार्यांनी त्यांना चांगली साथ दिली.सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन..🎉🎉🎉

  • @sitaramghegade273
    @sitaramghegade273 ปีที่แล้ว +12

    दत्ता महाडीक यांची आठवण आजही येते धनन्यवाद ताई

  • @sds1999
    @sds1999 3 ปีที่แล้ว +10

    खुप सुंदर गौळण
    पठे बापुराव यांची ही गौळण कोमल ताई खुप अप्रतीम सादरीकरण गायन ला जवाब नृत्य व संगीत तसेच कोरस अफलातून वा वा खुप च सुंदर

  • @achyutjoshi1236
    @achyutjoshi1236 3 ปีที่แล้ว +7

    मनापासून अभिनंदन बीडकर बहीण भावाचं नादच खुळा बीडकरचा

  • @sureshpandirkar7265
    @sureshpandirkar7265 ปีที่แล้ว +16

    पठे बापुराव यांची ही गवळण मी लहनपणापासून ऐकत आलो आहे आणि कोमल ताई या तर खूप सुंदर गातात त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना खूप शुभेच्छा

  • @sds1999
    @sds1999 ปีที่แล้ว +6

    कोमल ताई अप्रतीम गौळण गायिली
    लहान असता मी दत्ता महाडीक अण्णा चा तमाशा पाहिला त्या त ही गौळण ऐकली होती आज त्या आठवणी आपण जाग्या केल्या बद्दल खुप मनःपूर्वक आभार
    आणि आपण दिवस ऊगउणी किती वर आला
    बाजार पूढे बाई झर झर गेला
    वा वा खुप छान गायिली तोड च नाही आपल्या गायिकीला नृत्यांगनांबद्दल काय बोलू संदर संगीत अप्रतीम च खुप छान

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 2 ปีที่แล้ว +5

    कोमल ताई नमस्कार
    १९८६ ची आठवण, अप्रतिम सुंदर गवळण
    गवळण गायलंय

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 ปีที่แล้ว +2

    पठ्ठे बापुराव सगनभाऊ. होनाजी बाळा यांना त्रिवार वंदन.जय महाराष्ट्र.

  • @Vyakta_Vichar
    @Vyakta_Vichar ปีที่แล้ว +2

    👌👌👌💐 अतिशय सुंदर गायन गायन वादन नृत्य उत्तम

  • @vijayzine3926
    @vijayzine3926 ปีที่แล้ว +5

    ताईंच्या पाठीमागून म्हणणारे जेली यांचा आवाज फारच छान वाटला

    • @vijayzine3926
      @vijayzine3926 ปีที่แล้ว

      त्यांचं नाव सांगावे

    • @mahavirhegade8014
      @mahavirhegade8014 ปีที่แล้ว

      आप्पा नेहतराव पंढरपूर

    • @vijayzine3926
      @vijayzine3926 ปีที่แล้ว

      नाही आप्पा नाहीत मिळा सर्ट घातले ले आहत

    • @ushashelar6414
      @ushashelar6414 4 หลายเดือนก่อน

      ​@@vijayzine3926ते महावीर उमप आहेत कोमल ताईंचे धाकटे बंधू

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 8 หลายเดือนก่อน +4

    कांताबाई सातारकर यांचा आवाज ऐकू आला असे वाटते छान मूळ सुरात गायली ही गवळण

  • @sureshrokade1299
    @sureshrokade1299 ปีที่แล้ว +4

    कोमल ताईने जुनी गवळण गायली आनंद झाला तसेच अजुन एक जुनी गवळण कोंबड्याने बांग दिली झाली गड्या पहाट गायली तर खुपच आनंद होईल तरी ताईंनी ही गवळण गावी ही विनंती जय हरी

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 ปีที่แล้ว +8

    ही गवळण मंगलाताई ‌बनसोडे यांच्या तमाशात ऐकली होती त्या नंतर कोमलताई यांच्या आवाजात ऐकली आनंद झाला ❤🎉

  • @nirmalarahane7691
    @nirmalarahane7691 ปีที่แล้ว +23

    ताई खुप छान आवाज आहे तुमचा आम्ही रोज तुमच्या कार्यक्रमात उपस्थित आहे अस वाटत, तुमचा आवाज किती ही ऐकला तरी ऐकतच रहावा वाटते....

  • @blackyroman3758
    @blackyroman3758 2 ปีที่แล้ว +4

    मला एकदा तुमचा कार्यक्रम माझ्या गावात ठेवायचा आहे. खूपच सुंदर आवाज आहे ताई तुमचा .आणि 1 विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही चित्रपट मधले गाणे गात नाहीत . तुम्हास कोटी कोटी प्रणाम ताई. तुम्हास भविष्यासाठी best of luck....

  • @lotanhiwale2638
    @lotanhiwale2638 ปีที่แล้ว +1

    हि गौळण सर्व तमाशात म्हटली जाणारी आहे

  • @digambardiwate2775
    @digambardiwate2775 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम 👌👌🌹🌹❤️

  • @ganeshshinde8511
    @ganeshshinde8511 11 หลายเดือนก่อน

    खूपच छान नृत्य आणि गायन आवडलं आपल्याला धन्यवाद

  • @maheshpawar6772
    @maheshpawar6772 2 ปีที่แล้ว +1

    करिना खुप मनापासून आपली कला किव्हा नूत्य सादर करते स्टेप बाय स्टेप खुप छान गवळण

  • @गणेशआराधीकोंबडवाडी

    खूप छान कोमल ताई गवळण म्हणजे खरंच हृदयस्पर्शी आहे

  • @nanabhaugurav8834
    @nanabhaugurav8834 5 หลายเดือนก่อน +2

    गायन कलावंतना सलाम मनपूर्वक अभिनंदन करतो😢😢

  • @ajaykuwar6724
    @ajaykuwar6724 5 หลายเดือนก่อน

    Komal Tai khup khup danyavad majhi aavdti gavlan ahe ek number aavaj ahe tumcha 👍🙏

  • @shivajiyadav5646
    @shivajiyadav5646 ปีที่แล้ว +3

    पठ्ठे बापुराव यांची छान गौळण गायली.

  • @babupawar7236
    @babupawar7236 9 หลายเดือนก่อน

    पट्टे बापुराव यांचा वारसा चालवितांना पासुन अभिमान वाटतो.असेच कार्य पुढे चालू रहावे ही परमेश्वर प्रार्थना.

  • @vedantchavan3850
    @vedantchavan3850 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान गवळण कोमलता ई

  • @vasantpunde5441
    @vasantpunde5441 3 ปีที่แล้ว +5

    महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सौ. कोमल ताई करण पाटोळे आणि शाहीर विनोदाचे बादशाह त्यांचे सासरे आदरणीय नंदकुमार पाटोळे साहेब यांना व त्यांच्या इतर सर्वच कलाकारांना निरोगी आणि उदंड असे आयुष्य लाभो एवढीच ईश्वर चरनी प्रार्थना करतो .
    आपलाच एक पारनेरकर .

  • @ravindrasawant2665
    @ravindrasawant2665 9 หลายเดือนก่อน +2

    तुमचे सर्वच कार्यक्रम ऍक्टिव्ह असतात.

  • @bajiraothorat94
    @bajiraothorat94 2 ปีที่แล้ว

    तमाशातली पहिली गवळन फारच छान कोमलताईनी सादर केली छान वाटली.आजुन त्या चांगली ही गवळन गातील ही आपेक्षा वाटते.

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 7 หลายเดือนก่อน +2

    लोककला एक महाराट्राची जुनी ओळख, एक संस्कृती,ती आपण सातत्याने जपत, आहात, त्याची कलेच्या माध्यमातून पूजा करतात, मनापासुन जपतात, खूप छान🎸🎸🎸🎹🎹🎹

  • @सावितासाबळे
    @सावितासाबळे 3 ปีที่แล้ว +1

    क्या बात है कोमल ताई खूप छान नाद खुळा

  • @kirankhade7056
    @kirankhade7056 ปีที่แล้ว

    खूपच छान एकदम कोमल ताई❤❤❤

  • @vitthalmaske221
    @vitthalmaske221 ปีที่แล้ว +2

    याला म्हणतात कला ❤

  • @mangal_varye4590
    @mangal_varye4590 3 ปีที่แล้ว +2

    वा वा कोमल ताई सुपर 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @bapukhare9002
    @bapukhare9002 2 ปีที่แล้ว +7

    खरंच कोमल ताई तुमचा आवाज म्हणजे महाराष्ट्राची छान आहे

  • @dashrathkhengare6907
    @dashrathkhengare6907 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई गौळण

  • @जयभवानीजय-ज1ल
    @जयभवानीजय-ज1ल 4 หลายเดือนก่อน

    छण छण 🌹🌹🙏🙏🌹🌹👌

  • @madhavshinde930
    @madhavshinde930 4 หลายเดือนก่อน +4

    खूप खूप छान सादरीकरण खरोखरच आवाज ताई महाडिक आंन्नांची आठवण करून दिली धन्यवाद

  • @AnilDevkar-m4b
    @AnilDevkar-m4b ปีที่แล้ว +1

    खूप च मस्त गवळण गायली

  • @vijaymore2947
    @vijaymore2947 8 หลายเดือนก่อน

    All the best go ahed
    Sundar dance ,madhur awaz dholki vajan uttam changali background sath
    Man bhutkalat gela

  • @ashadangre293
    @ashadangre293 3 ปีที่แล้ว +2

    🌹सौ को ताई 🌹आवज सुंदर 👌👌

  • @ketanjagtap5307
    @ketanjagtap5307 7 หลายเดือนก่อน

    कोमलताई धन्यवाद तुम्हाला नाही देत तुमच्या मातेला देतो कारण त्यांनी तुम्हाला जन्म दिला धन्य आहे ती माऊली

  • @chandrakantchikane2111
    @chandrakantchikane2111 ปีที่แล้ว

    शाहीर चंद्रकांत चिकणे अतिशय सुंदर कोमल ताई तुम्हचा आवाज अतिशय सुंदर आहे 👍qqq👍👍👍👍👍

  • @jairamgaikwad9014
    @jairamgaikwad9014 ปีที่แล้ว

    मार्तंड भैरव पार्टी यांना माझा जय

    • @jairamgaikwad9014
      @jairamgaikwad9014 ปีที่แล้ว

      कोमल ताई पाटोळे मार्तंड भैरव पार्टीला माझा जय लहुजी 🙏🌹🙏🙏

  • @sarikathigale8372
    @sarikathigale8372 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान कोमल ताई 👌👌

  • @harilalsonar3747
    @harilalsonar3747 ปีที่แล้ว

    खूप छान कोमलताई.अगदी क्लासिकल.

  • @Wadkarsumit430
    @Wadkarsumit430 ปีที่แล้ว +1

    एक नंबर ताई तुमच्या आवाजात गोडवा आहे

  • @jayshreeshikhare5346
    @jayshreeshikhare5346 ปีที่แล้ว +1

    मनापासून खूप खूप धन्यवाद

    • @jayshreeshikhare5346
      @jayshreeshikhare5346 ปีที่แล้ว

      खुप मस्त गवळन गाऊन मनतृप्त केल्याबद्दल धन्यवाद

  • @कलाकारचँनल
    @कलाकारचँनल ปีที่แล้ว +2

    छान गवळण गायली ताई
    माझी एक विनंती अशीच एक गवळण आहे
    बोल , रुख्मिणी क्षेत्रा देवकी पुत्रा नको
    सत्रा वेळा रस्ता धरू धरू
    ही गवळण सादर ही विनंती

    • @sitaramshinde7669
      @sitaramshinde7669 8 หลายเดือนก่อน

      रुख्मिनी छत्रा देवकी पुत्रा नको सतरा वेळा रस्ता धरू
      विक्रां करुनि माघारी फिरुनी जाताना तंटा मागे सारू
      मागाल तैसे मुद्दल देऊनी व्याज पत्करूनी सही करू ।1।

  • @sanjayshinde8388
    @sanjayshinde8388 11 หลายเดือนก่อน

    👌👌👌🙏🙏khup chan

  • @मच्छिंद्रगुंड
    @मच्छिंद्रगुंड ปีที่แล้ว +2

    मला पुनम चा डान्स .👌👌 अगदी मनापासून आवडला. धन्यवाद पुनम तुला.

  • @shantabhor721
    @shantabhor721 3 ปีที่แล้ว +6

    ताई पारनेर तालुक्यात कार्यक्रम केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन 💐💐

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 ปีที่แล้ว +3

    खतरनाक आवाज आहे कोमलताई‌🙏🚩

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 ปีที่แล้ว

    खुप छान गोळन

  • @RajaramKarande-q8e
    @RajaramKarande-q8e 7 หลายเดือนก่อน

    सुंदर गायन 👌

  • @deepaksawant2999
    @deepaksawant2999 3 ปีที่แล้ว +9

    जुन्या तमाशाची आठवण झाली.... खूपच दर्दी गवळण.... 🌹🌹👍👍🙏🙏

  • @vkumarbankar1491
    @vkumarbankar1491 ปีที่แล้ว

    Khup Chan Tai

  • @balasahebgunjal4825
    @balasahebgunjal4825 10 หลายเดือนก่อน

    Salute to you Komal & all your team.❤

  • @GulabDurge-dx3bh
    @GulabDurge-dx3bh 5 หลายเดือนก่อน

    मनापासून अभिनंदन

  • @UmeshGodghase
    @UmeshGodghase 6 หลายเดือนก่อน +1

    कोमल ताई खुप सुंदर गाण गायल अती सुंदर

  • @namdevmutake6389
    @namdevmutake6389 3 หลายเดือนก่อน

    आणा चा फार अभ्यास होता व आवाज फार सुंदर होता

  • @m.p2083
    @m.p2083 2 หลายเดือนก่อน

    🎉 पहिले तमाशा मंडळ पठ्ठे बापुराव आहे

    • @m.p2083
      @m.p2083 2 หลายเดือนก่อน

      प्रल्हाद पिसे आतरवाली वावरेची

  • @ramkamble7272
    @ramkamble7272 ปีที่แล้ว

    फारच छान धन्यवाद

  • @GangadharVeer
    @GangadharVeer 6 หลายเดือนก่อน

    Very good

  • @shashikantmore3722
    @shashikantmore3722 ปีที่แล้ว

    अप्रतिम गायन..

  • @ramharichavan2601
    @ramharichavan2601 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान

  • @phoolasonvane
    @phoolasonvane หลายเดือนก่อน

    Nice songs 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @LaxmanTalaskar
    @LaxmanTalaskar ปีที่แล้ว

    व्वा कोमल ताई नाद करायचा नाही

  • @nanabhaubagale5867
    @nanabhaubagale5867 ปีที่แล้ว

    Nice komal tai

  • @chabildaskaranke8798
    @chabildaskaranke8798 7 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गायन

  • @sureshpandirkar7265
    @sureshpandirkar7265 3 ปีที่แล้ว

    Khoop Chan komal Tai
    Yuma ha fan
    Suresh Pandirkar Thane

  • @chandrakalamahale7538
    @chandrakalamahale7538 3 ปีที่แล้ว +1

    Khup cchan tai aavaj pan 👏👏👏👏👏💯

  • @sampatchorat246
    @sampatchorat246 2 ปีที่แล้ว

    खूप.सुंदर.जुनी.गवळण.सुंदर.गायन.व.सादरीकरण.कोमल.ताई

    • @balashahebshinde2000
      @balashahebshinde2000 ปีที่แล้ว

      पठ्ठे बापुरावाचे ..सन1986ची आठवण करुन दिली.खुप छानच.कोणी म्हणतिल जागरणात तमाशा कसा..पण खंदा कलाकारच हे करु शकतो.. खुप खुप धन्यवाद.

  • @rakeshjayaswal1366
    @rakeshjayaswal1366 10 หลายเดือนก่อน

    😃😃 very good

  • @pravintekadeofficial4158
    @pravintekadeofficial4158 3 ปีที่แล้ว

    खूप छान दीदी

  • @BapuFasage-wt5fc
    @BapuFasage-wt5fc ปีที่แล้ว

    फार छान कोमल ताई

  • @rajendrakamble6183
    @rajendrakamble6183 ปีที่แล้ว

    Khup Chan aavaj Tai

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 2 ปีที่แล้ว

    पट्टे बापूराव ग्रेट भेदीक कलगीचा विजय

  • @Tarachand12386
    @Tarachand12386 ปีที่แล้ว

    गवळण मला खूप आवडली

  • @SadguruToursPune
    @SadguruToursPune 2 ปีที่แล้ว +88

    लोककलेचा वारसा तुमच्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न खूपच मस्त,पठ्ठे बापूराव यांची गवळण अतिशय अप्रतिम गायली आहे,सलाम

    • @chandarsalunke4688
      @chandarsalunke4688 2 ปีที่แล้ว +16

      धन्यवाद कोमल ताई पाटोळे यांच्या कार्यक्रमास शुभेच्छा

    • @vijaybhapkar6803
      @vijaybhapkar6803 ปีที่แล้ว

    • @chandarsalunke4688
      @chandarsalunke4688 ปีที่แล้ว +9

      कोमल पाटोळे च्या गायन कलेला सलाम

    • @deoramsarode3984
      @deoramsarode3984 ปีที่แล้ว +6

      @@chandarsalunke4688 q1

    • @amolmapari4749
      @amolmapari4749 ปีที่แล้ว

      ​@@chandarsalunke4688😢and by email

  • @nagnathbarangule3656
    @nagnathbarangule3656 2 ปีที่แล้ว

    ताई फारच छान गाणी गातात बरे

  • @rajaramgaikwad-ij5qo
    @rajaramgaikwad-ij5qo ปีที่แล้ว

    Great program tai

  • @balukapre7521
    @balukapre7521 3 ปีที่แล้ว +39

    कोमल ताई आपण जुनी गवळण गावून आनंद झाला छान आवाज

    • @pranavabhang4904
      @pranavabhang4904 ปีที่แล้ว +3

      ख्ययपळपटरहहक्षृ्क्षक्ष.ऋऋ.ऋल्रर््ल‌‌ऋ ‌.

    • @ramdasmhaske7902
      @ramdasmhaske7902 ปีที่แล้ว +2

      भरक0

    • @ramdasmhaske7902
      @ramdasmhaske7902 ปีที่แล้ว +1

      ।😊😊

    • @chandrakantchikane2111
      @chandrakantchikane2111 ปีที่แล้ว +1

      कोमल ताई तुम्हाला माझा मानाचं मुजरा तुजे भाऊ शाहीर चंद्रकांत चिकणे धन्यवाद 👍👍

    • @kailaskharade68
      @kailaskharade68 8 หลายเดือนก่อน

      ❤क​@@pranavabhang4904

  • @shashikantmore3722
    @shashikantmore3722 9 หลายเดือนก่อน

    ताई salute

  • @ushashelar6414
    @ushashelar6414 ปีที่แล้ว

    हि गवळण मला खूप आवडते मी दिवसातून कित्येक वेळा ऐकते

  • @AshokPawar-b3w
    @AshokPawar-b3w 22 วันที่ผ่านมา

    Lai Nanwat.

  • @bajanadasbhuirkar7518
    @bajanadasbhuirkar7518 ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई

  • @arjunkadam1232
    @arjunkadam1232 ปีที่แล้ว

    ❤❤कडक❤❤

  • @sanjayshinde8388
    @sanjayshinde8388 10 หลายเดือนก่อน

    माझी ऐकून ऐकून पाठ झाली गवळण

  • @mahadevavaghamare1989
    @mahadevavaghamare1989 5 หลายเดือนก่อน

    गान कोकीळा पुरस्कार शासनाने द्यायला हवा आशि सर्वांनी मागणी करावी

  • @shivajipawar113
    @shivajipawar113 7 หลายเดือนก่อน

    अभिनंदन

  • @sanjayshinde8388
    @sanjayshinde8388 10 หลายเดือนก่อน

    खुप छान आवाज ताई

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 3 ปีที่แล้ว +1

    आवडती गवळण dhanyavaad.

  • @laxmanningal1096
    @laxmanningal1096 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही तर तमाशा चालू केला

  • @PANDITLANGOTEOFFICICALSONG
    @PANDITLANGOTEOFFICICALSONG 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 3 ปีที่แล้ว

    Khup chan komal tai

  • @sarjeraopawar5215
    @sarjeraopawar5215 ปีที่แล้ว +1

    कोमलताई आमच्यापारनेरगावचे जावाई दत्तामहाडिक यांचे नाव घेऊन कार्यक्रमला सुरूवात केली तुम्हालाखरोखर कलाकारांची जान आहे धन्य वाद ताई,

  • @shamborase5900
    @shamborase5900 3 ปีที่แล้ว

    कोमल ताई.तुमचाआवाज.खुपछानृआहे

  • @bapusosuryawanshi5928
    @bapusosuryawanshi5928 3 ปีที่แล้ว +2

    सोनाली ताई चे अभिनंदन