👌👌डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना घराबाहेर पडण्याची संधी दिली आणि ती तुम्ही सर्वांनी छान प्रकारे कलाद्वारे सादर करता महापुरुषांना कोटी कोटी प्रणाम आणि तुमच्या विचारांना खरं वागणं खरं बोलणं मनाला खूप भावलं अशीच छान कला सादर करा अशी बुध्द चरणी प्रार्थना करते 💐💐🙏🙏👍👍
खुप सुंदर मुलाखत आहे कि दलित समाजाला किती संघर्ष करावा लागतो हे या मुलाखतीत समजला माणस तीथुन एकच असतात जात पात हे देवानं नाही तर माणसानं निर्माण केली धन्य कोमलताई
कोमल ताई अप्रतिम मुलाखत !!!! अतिशय मौलिक वैविध्य पुर्ण माहिती आपण आपणास आम्हास दिली, मन अगदी भरभरून आले छान वाटले, पुढील वाटचालीसाठी आपणास व सासरकडील मंडळी लोकनाट्य सच्चे हाडाचे कलाकार नंदकुमार पाटोळे यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!!!
सौ.कोमलताई पाटोळे या अष्टपैलू कलावंत आहेत.तमाशा,भारूड,भजन, आणि जाग्रण, गोंधळ अशाप्रकारे सर्व कार्यक्रम करतात.तुमच्या कलेला सलाम करतो. जय भीम 🙏 जय संविधान
कोमलताई तुमची मुलाखत ऐकुन खुप वाईट वाटले तुमच्या जन्माची काहाणी ऐकुन खरच डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही ऐवढे हाल काढले म्हणून आता इथवर पोहोचले म्हणतात ना काट्याचे घाव सोडल्या शिवाय देवपण येत नाही धन्यवाद 🙏🙏🙏आभार ताई
नमस्कार कोमलताई अतिशय सुंदर अशी मुलाखत वास्तवाची जडणघडण आणि जीवनाशी निगडित घातलेला हा संघर्षाचा मेळ हा यशाची शिदोरी याचे उत्तम उदाहरण तुम्ही स्वतः आणि तुमचे सर्व नाते संबंध नातेसंबंध यांना माझा प्रणाम. कष्ट प्रेरणा आणि स्वतः घेतलेले गायनाचे धडे हे तुमचे जीवन हे उत्तम वास्तव कलाकाराचे जीवन होय 🙏🙏🙏🙏
व्वा महिला ना अभिमान वाटावी अशी मूलाकात सद्या महाराष्ट्राची लाडकी गायीका आम्हाला तुमचे गाणे ईतके आवडते पण तूमचे जीवन पट ऐकून काळीज पिळवटून निघते ताई तुम्हाला कषटाचे फळ मीळाले ।।खूप खूप शुभेच्छा👌👌👌🌹🌹
खूपच खूपच अभिनंदन कोमल ताई तुमचं तुमचा जीवन परिचय तुम्ही सांगितला हा जीवन परिचयामध्ये तुम्ही लहानापासून ते आतापर्यंत भरपूर खडतर प्रवास केलेला आहे आणि परिश्रम केल्यामुळे आज तुम्ही ह्या ठिकाणी पोहोचलात त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप पहिल्यांदा अभिनंदन करतो तुमचे गाण्याचे कला व तुमच्या टीम वरचे जे तुमचं कंट्रोल आहे कार्यक्रमाच्या वेळेस प्रत्येक ठिकाणी तुमचा हात वारे इशारे जे असतात तेव्हा त्यातून तुम्ही तुमच्या टीम वर्क ला प्रोत्साहन देत असता ते सर्वात महत्त्वाचा आहे तुमच्या गाण्यांचे बोल खूप काही सांगून जातात तुम्हाला तुमची सासरे तुमचे मिस्टर तुमच्या आई वडील व तुमच्या इतरही नातेवाईकाकडून तुम्हाला प्रोत्साहन भेटलं ते खूप भारी वाटलं कारण अशा कलावंताला घरातून मदत करणे भेटणे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मी तुमच्या युट्युब वरील भरपूर गाणी पाहतो गाणे पाहत असताना कमीत कमी तीन तास तरी पाहतो आज सकाळी मी पहाटे तीन वाजल्यापासून आता साडेआठ पर्यंत खूप काही गाणे पाहिले मस्त वाटलं तुमची मुलाखती पूर्ण ऐकली मी खूप डोळे व मन भरून आल तुमच्या कलेला तुमच्या कलेला दात देत व तुमच्या कुटुंबाला व तुमच्या टीम ला पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो व असेच कार्यक्रम करण्यास तुम्हाला भरपूर आई तुळजाभवानी आशीर्वाद देऊ कार्यक्रम तुमचे पूर्णपणे व्यवस्थित पार पडावेत हो तुमचं जीवन आरोग्य आनंदमय राहो हेच देवाकडे मागणे हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन
पिएचडी असल्यासारखेच वाटते हुशारी व प्रामाणिकपणे केलेले कष्ट बुद्धी्चातुर्य ताई़ना मिळालेला वारसा जपुन वाढविण्यासाठी ताकद लावली अभिनंदन व मुलाखत ही छान झाली असेच भक्कम व्यक्ती मत्व सर्व कलावंतांनाअनुदान मिळावा या मागणी खुप रास्त आहे🙏🙏🙏
आपला जीवन संघर्ष हा प्रातिनिधिक वाटतो.आपल्या व्यथा वेदना मन हेलावून टाकतात. कलेच्या माध्यमातून जो बदल घडवता येतो तो सुखदायी मन प्रसन्न करणारा तो आनंद सतत लाभावा .आपल्या गायन कलेतून परिवर्तनशिल प्रबोधन घडावं.व्यसनमुक्त समाजमन तयार व्हावं .आपली कला वाढत जावो ही मंगलकामना.
खरंच अभिमान वाटतो कला ही देवाने दिलेली एक अप्रतिम देणगी आहे आणी ती तुम्ही सादर करता कोणत्याही प्रकारचे शालेय शिक्षण नसताना आज एवढी मोठी भरारी घेतली तुम्ही तुमचा बोलण्या वागण्यातील निर्भीडपणा मनाला खुप भावतो आयुष्यात असेच पुढे पुढे जा खुप यशस्वी व्हा हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻
फारच उत्तम मुलाखत घेतली ऐ बी मराठी चॅनेल वाल्यांनी कोमल ताई पाटोळे यांचे कार्यक्रम खूप छान असतात गवळणी संगीत भक्तीगीत भजन तमाशा असे हे कलावंत आपल्या आपल्या परिणे आपली उत्तमोत्तम कलाकृती सादरीकरण करतात ह्या सर्वांच्या सर्व कलावंताचे अंतकरणापासुन अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी श्री चरणी प्रार्थना आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो जय भीम नमो बृध्दाय सर्वं धर्म समभाव मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ
कोमलताई, तुम्ही Great आहात. तुम्हांला आणि तुमच्या कलेला साक्षात दंडवत!... मुलाखत घेणारे गृहस्थ खूप छान वाटले, त्यांनी अगदी ओघवत्या भाषेत तुमच्याशी संवाद साधला. ..... U ट्यूबवर कार्यक्रम पाहून मी तुमचा चाहता आहे, पण या मुलाखतीमुळे तुमच्याबद्दलचा आदर "द्विगुणित"झाला 🙏
अतिशय सुंदर काेमलताई फार कष्ट व त्रास सहन करत जिवनाची वाटचाल सुरु करुन याेग्य दिशा मिळविली तुमच्या कार्यक्रमास ،पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ۔जय हिंद जोडाय भारत
कोमल ताई तुमचे कार्यक्रम पाहत असतो तुम्हाला गायन ची जी आवड आहे त्यावर परमेश्वराचे खरचं कृपा आहे आपणा बद्दल माहिती न्हवते पण या मुलाखत चे माध्यमातून आपण फार गरिबीत दिवस काडले ते पाहून वाईट वाटले पण आपण घडला हे महत्वाचे आहे आज जे आपण आहात त्यावर आम्हाला गर्व आहे कला ही सरस्वती ची देणं आहे👍🙏
कोमलताई तुम्ही तुमच्या व्यथा खुप चांगल्या प्रकारेAB मराठी Channel वर सांगितलेल्या आहेत तुम्ही आमच्या गेवराई तालुक्यातील अंतरवाली गावच्या गर्व आहात तुमच्या पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा from राजेश खोड सर , औरंगाबाद
कोमल पाटोळे आपला खूपच खडतर प्रवासआपल्या जीवन मध्ये झाला व मा.पत्रकार काळे साहेबांनी तेवढाच आपणास तमाम महाराष्ट्रातील लोकांसमोर त्याच ताकदीने मांडला आहे, आपणा दोघानी पुढील चांगले च दीवस येणार व आले आहेत, आपल्या पुढिल प्रवासाठी मनापासून खुप खुप शुभेच्छा, पण एक माझ्या मनातील गोष्ट आपणास सांगत आहे की आपली पुर्वी पासून आलेली कला आपण जोपासा...... नाहीतर पुर्व जनानी केलेली मेहनत वाया जाईल व ही कला जोपासण्यासाठी परमेश्वराने आपणास या महाराष्ट्रात जन्म दिला आहे,............ मी आपला तमाम प्रेक्षक म्हणून दाद या माध्यमातून देत आहे, मुळात मी आपल्या गावाकडील च आहे. नाव.मनोहर कोळेकर गोवंडी मुंबई.८८.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना घराबाहेर पडण्याची संधी दिली आणि ती तुम्ही सर्वांनी छान प्रकारे कलाव्दारे सादर करता महापुरुषांना कोटी कोटी प्रणाम आणि तुमच्या विचारांना खरं बोलणं मनाला खूप भावलं अशीच छान कला अशी बुध्द चरणी प्रार्थना करते
अप्रतिम ताई,,,, लोककलावंताचा विजय असो ,,,,ताई तुम्ही महान कलावंत आ आहात, तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच बुद्ध चरणी प्रार्थना 💐🌹💐💐🙏🙏🙏🙏🙏
ताई तुम्ही लोप चाललेली लोककला जोपासत आहेत हे महाराष्ट्रा साठी खूप अभिमानाची गोस्ट आहे, ही लोककला अशीच सुरू ठेवा त्यासाठी तुम्हाला आमच्या रसिक म्हणून खूप खूप शुभेच्छा ताई
कलावंत हे भाउक स्वभावाचे असतात.कोमलताई तु खुप संघर्ष केलास आणि आपल्या कुटुंबियांकरीता कलावंत म्हणून काम केले ते योग्यच आहे.माझ्याकडून तुला भरभरून शुभेच्छा
कोमलताई तुमच्या खडतर प्रवासासाठी त्रिवार सलाम. अशीच तुमची फार मोठी प्रगती होवो व तुमचे नाव जगाच्या पाठीवर सर्व दूर जावो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.
Shahir Nandkumar Patole, mendhapurkar yanchi cassette Sarpanchacha chala Bai war dola... mazya jiwnat ekleli ek aprtim katha wagnatya... Mi patole gharane ani tawashikar yancha jabrdast fan ahe...
लहान पणाची व्यथा ऐकुन खरच वाईट वाटले ताई डोळ्यात पाणी आलं आहे या पुढे तूम्ही जीवनात खूप मोठी लता दीदी सारखं नाव मोठं होवो ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना ताई
सौ कोमलताई पाटोळे तुमची मुलाखत ऐकलो डोळ्यात अश्रू आले शिवाय राहाणार नाही तुम्ही खुप संघर्ष करत आहात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांचा मानसन्मान केलात क्रांतीकारी जयभिम मॅडम आपला श्रावण नरबागे मंडलापूरकर रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष मुखेड जिल्हा नांदेड
ताई आपली मुलाखत बघुन आपण किती संकटावर मात करून शिखरावर पोचलात त्या बद्दल धन्यवाद ,आपल्याकडून असेच समाजाचे प्रबोधन व्हावे अशीच मंगल कामना जय शिवराय जयभिम
AB Marathi Tumhala khup khup shubechha Komal Taai सारखे खूप कलावंत आहेत त्यांना पण भेटा आणि inteview घ्या कोमल ताई तुझ्या कार्यास सलाम आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
👌👌डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना घराबाहेर पडण्याची संधी दिली आणि ती तुम्ही सर्वांनी छान प्रकारे कलाद्वारे सादर करता महापुरुषांना कोटी कोटी प्रणाम आणि तुमच्या विचारांना खरं वागणं खरं बोलणं मनाला खूप भावलं अशीच छान कला सादर करा अशी बुध्द चरणी प्रार्थना करते 💐💐🙏🙏👍👍
खुप सुंदर मुलाखत आहे कि दलित समाजाला किती संघर्ष करावा लागतो हे या मुलाखतीत समजला माणस तीथुन एकच असतात जात पात हे देवानं नाही तर माणसानं निर्माण केली धन्य कोमलताई
⁶
कोमल ताई अप्रतिम मुलाखत !!!!
अतिशय मौलिक वैविध्य पुर्ण माहिती आपण आपणास आम्हास दिली, मन अगदी भरभरून आले
छान वाटले, पुढील वाटचालीसाठी आपणास व सासरकडील मंडळी लोकनाट्य सच्चे हाडाचे कलाकार नंदकुमार पाटोळे यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!!!
सौ.कोमलताई पाटोळे या अष्टपैलू कलावंत आहेत.तमाशा,भारूड,भजन, आणि जाग्रण, गोंधळ अशाप्रकारे सर्व कार्यक्रम करतात.तुमच्या कलेला सलाम करतो.
जय भीम 🙏 जय संविधान
खूप कौतुक आपले ...👌👌🏽👌👌👌 खूप गोड आवाज ..
अतिशय सुंदर मुलाखत ताई शाळा जरी नाही शिकलात तरी कला क्षेत्रातील खुप ज्ञान आहे वा ताई पुन्हा एकदा सलाम
फारच चांगली मुलाखत दिलीत आपण तुमच्या पुढील वाटचालीस मंगलमय हार्दिक शुभेच्छा कोमल ताई जय भीम जय शिवराय
१
अष्टपैलू.कलावंत.आहेस.ताई.तू
❤❤🎉🎉
कोमलताई तुमची मुलाखत ऐकुन खुप वाईट वाटले तुमच्या जन्माची काहाणी ऐकुन खरच डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही
ऐवढे हाल काढले म्हणून आता इथवर पोहोचले म्हणतात ना काट्याचे घाव सोडल्या शिवाय देवपण येत नाही धन्यवाद 🙏🙏🙏आभार ताई
खुप खुप अभिनंदन ताई भजनाचे प्रकार कळाले यासारख्या लोकांना मानधन देणे किती आवश्यक आहे अप्रतिम किती प्रकार सांगीतले धन्यवाद ताई छान
कोमलताई तुमच्या कलेसाठी लाख लाख सलाम तुमची करावीतेवढी वा वा कमीच आहे तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🌹🌹👍👍👌👌💐💐
Mi mi TV hn 5G
ni on buc zo ok ok. 😅 mi
Hii
😊😊😊😊Ki in in in in😅@@vasundharaborgaonkar9770
नमस्कार कोमलताई अतिशय सुंदर अशी मुलाखत वास्तवाची जडणघडण आणि जीवनाशी निगडित घातलेला हा संघर्षाचा मेळ हा यशाची शिदोरी याचे उत्तम उदाहरण तुम्ही स्वतः आणि तुमचे सर्व नाते संबंध नातेसंबंध यांना माझा प्रणाम. कष्ट प्रेरणा आणि स्वतः घेतलेले गायनाचे धडे हे तुमचे जीवन हे उत्तम वास्तव कलाकाराचे जीवन होय 🙏🙏🙏🙏
Very nice बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे खूप छान गायलं
Jay bhim
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩
व्वा महिला ना अभिमान वाटावी अशी मूलाकात सद्या महाराष्ट्राची लाडकी गायीका आम्हाला तुमचे गाणे ईतके आवडते पण तूमचे जीवन पट ऐकून काळीज पिळवटून निघते ताई तुम्हाला कषटाचे फळ मीळाले ।।खूप खूप शुभेच्छा👌👌👌🌹🌹
वाह अप्रतिम सुंदर झकास कोमल ताई अभिनंदन तुमचा अभिप्राय वाचून ऐकून ⚘⚘👌👌👌
खूपच खूपच अभिनंदन कोमल ताई तुमचं तुमचा जीवन परिचय तुम्ही सांगितला हा जीवन परिचयामध्ये तुम्ही लहानापासून ते आतापर्यंत भरपूर खडतर प्रवास केलेला आहे आणि परिश्रम केल्यामुळे आज तुम्ही ह्या ठिकाणी पोहोचलात त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप पहिल्यांदा अभिनंदन करतो तुमचे गाण्याचे कला व तुमच्या टीम वरचे जे तुमचं कंट्रोल आहे कार्यक्रमाच्या वेळेस प्रत्येक ठिकाणी तुमचा हात वारे इशारे जे असतात तेव्हा त्यातून तुम्ही तुमच्या टीम वर्क ला प्रोत्साहन देत असता ते सर्वात महत्त्वाचा आहे तुमच्या गाण्यांचे बोल खूप काही सांगून जातात तुम्हाला तुमची सासरे तुमचे मिस्टर तुमच्या आई वडील व तुमच्या इतरही नातेवाईकाकडून तुम्हाला प्रोत्साहन भेटलं ते खूप भारी वाटलं कारण अशा कलावंताला घरातून मदत करणे भेटणे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मी तुमच्या युट्युब वरील भरपूर गाणी पाहतो गाणे पाहत असताना कमीत कमी तीन तास तरी पाहतो आज सकाळी मी पहाटे तीन वाजल्यापासून आता साडेआठ पर्यंत खूप काही गाणे पाहिले मस्त वाटलं तुमची मुलाखती पूर्ण ऐकली मी खूप डोळे व मन भरून आल तुमच्या कलेला तुमच्या कलेला दात देत व तुमच्या कुटुंबाला व तुमच्या टीम ला पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो व असेच कार्यक्रम करण्यास तुम्हाला भरपूर आई तुळजाभवानी आशीर्वाद देऊ कार्यक्रम तुमचे पूर्णपणे व्यवस्थित पार पडावेत हो तुमचं जीवन आरोग्य आनंदमय राहो हेच देवाकडे मागणे हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन
ताई खुप कठीण संघर्ष करून तुम्ही मोठे झालात.खरोखर कला बघायला पाहिजे.
@@bagalvriendra6466😢
अतिशय उत्तम मुलाखत आणि सत्य जीवनकहाणी
आणि एक जबरदस्त गायीका कोमल ताई पाटोले अभिनंदन.मानाचा जयभिम.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खूप भारी सागितले आहे.... khud mast..
पिएचडी असल्यासारखेच वाटते हुशारी व प्रामाणिकपणे केलेले कष्ट बुद्धी्चातुर्य ताई़ना मिळालेला वारसा जपुन वाढविण्यासाठी ताकद लावली अभिनंदन व मुलाखत ही छान झाली असेच भक्कम व्यक्ती मत्व सर्व कलावंतांनाअनुदान मिळावा या मागणी खुप रास्त आहे🙏🙏🙏
Hu
आवाज खूप छान आहे कोमल ताई चा मस्त खुपच छान 😊
खूप अभिनंदन ताई काय मोठा संघर्ष आहे तुमचा किती खडतर प्रवास होता. मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहत असतो. शुभेच्छा तुम्हाला.
आपला जीवन संघर्ष हा प्रातिनिधिक वाटतो.आपल्या व्यथा वेदना मन हेलावून टाकतात.
कलेच्या माध्यमातून जो बदल घडवता येतो तो सुखदायी मन प्रसन्न करणारा तो आनंद सतत लाभावा .आपल्या गायन कलेतून परिवर्तनशिल प्रबोधन घडावं.व्यसनमुक्त समाजमन तयार व्हावं .आपली कला वाढत जावो ही मंगलकामना.
खरंच अभिमान वाटतो कला ही देवाने दिलेली एक अप्रतिम देणगी आहे आणी ती तुम्ही सादर करता
कोणत्याही प्रकारचे शालेय शिक्षण नसताना आज एवढी मोठी भरारी घेतली तुम्ही
तुमचा बोलण्या वागण्यातील निर्भीडपणा मनाला खुप भावतो
आयुष्यात असेच पुढे पुढे जा खुप यशस्वी व्हा हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻
फारच उत्तम मुलाखत घेतली ऐ बी मराठी चॅनेल वाल्यांनी कोमल ताई पाटोळे यांचे कार्यक्रम खूप छान असतात गवळणी संगीत भक्तीगीत भजन तमाशा असे हे कलावंत आपल्या आपल्या परिणे आपली उत्तमोत्तम कलाकृती सादरीकरण करतात ह्या सर्वांच्या सर्व कलावंताचे अंतकरणापासुन अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी श्री चरणी प्रार्थना आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो जय भीम नमो बृध्दाय सर्वं धर्म समभाव मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ
kiti sundar bolata tai... khoop chhan vatale tumchi mulakhat khoop awadli. Thank you.😍
कोमलताई, तुम्ही Great आहात. तुम्हांला आणि तुमच्या कलेला साक्षात दंडवत!... मुलाखत घेणारे गृहस्थ खूप छान वाटले, त्यांनी अगदी ओघवत्या भाषेत तुमच्याशी संवाद साधला.
..... U ट्यूबवर कार्यक्रम पाहून मी तुमचा चाहता आहे, पण या मुलाखतीमुळे तुमच्याबद्दलचा आदर "द्विगुणित"झाला 🙏
खुप छान मुलाखत दिली कोमल ताई सलाम तुमच्या कलेला आणि तुम्हाला माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏👍👍👍
व्वा कोमल ताई मन हेलावून गेले ताई खूप छान मुलाखत दिली
कोमल ताई Great
खूप खडतर प्रवास सोसालात पण महान विचारवंत बाबासाहेबांचे विचार अंगी बानावलात
सलाम तुमच्या कर्तुत्वाला
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩🚩🚩
ताई तुम्ही खूप छान अतिशय सुंदर कला सादर करता कला जपुन सस्कृती जपली.ही.कसरत कशी जमत गेले
अतिशय सुंदर काेमलताई फार कष्ट व त्रास सहन करत जिवनाची वाटचाल सुरु करुन याेग्य दिशा मिळविली तुमच्या कार्यक्रमास ،पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ۔जय हिंद जोडाय भारत
❤️ताई खूपच छान ग तूच खरी कलाकार आहेस मला तू हिन्दी सिनेमातली कलाकार सूधा फिकी आहे तूझ्यापूडे सलाम तूला खूप मोठी हो ❤️
जय भिम ताई 🙏🙏 तुमचा प्रवास खुप समाधानकारक जावो हीच तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी वंदना 🌹🙏👍🙏👍🌹🌹🌹
कोमल ताई दैदिप्यमान व खडतर जिवन प्रवासात यशस्वी वाटचालीस आपणास शुभेच्छा
सर्व गुण संपन्न कलावंत कोमल ताई
अभिमान आहे
वा कोमलताई आपला एकुण एक कार्यक्रम आवडला आमच्या मराठवाडा बीड जिल्ह्यात आपले लोकप्रबोधन कार्यक्रम व्हायला हवे
कोमल ताई तुमची मुलाखत ऐकून खरच डोळ्यात पाणी आलं तुमचा कऱ्यकं खूप खूप आवडतो तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा जय महारा्ट्र 🙏🙏🚩🚩
कोमल ताई तुमचे कार्यक्रम पाहत असतो तुम्हाला गायन ची जी आवड आहे त्यावर परमेश्वराचे खरचं कृपा आहे आपणा बद्दल माहिती न्हवते पण या मुलाखत चे माध्यमातून आपण फार गरिबीत दिवस काडले ते पाहून वाईट वाटले पण आपण घडला हे महत्वाचे आहे आज जे आपण आहात त्यावर आम्हाला गर्व आहे कला ही सरस्वती ची देणं आहे👍🙏
कोमलताई तुम्ही तुमच्या व्यथा खुप चांगल्या प्रकारेAB मराठी Channel वर सांगितलेल्या आहेत तुम्ही आमच्या गेवराई तालुक्यातील अंतरवाली गावच्या गर्व आहात तुमच्या पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा from राजेश खोड सर , औरंगाबाद
छान मुलाखत...
कोमल ताई खूप छान मुलाखत दिली तुम्ही आणि मी तुमचे खुप सारे कार्यक्रम पाहत असते
कोमल पाटोळे आपला खूपच खडतर प्रवासआपल्या जीवन मध्ये झाला व मा.पत्रकार काळे साहेबांनी तेवढाच आपणास तमाम महाराष्ट्रातील लोकांसमोर त्याच ताकदीने मांडला आहे,
आपणा दोघानी पुढील चांगले च दीवस येणार व आले आहेत, आपल्या पुढिल प्रवासाठी मनापासून खुप खुप शुभेच्छा,
पण एक माझ्या मनातील गोष्ट आपणास सांगत आहे की आपली पुर्वी पासून आलेली कला आपण जोपासा......
नाहीतर पुर्व जनानी केलेली मेहनत वाया जाईल व
ही कला जोपासण्यासाठी परमेश्वराने आपणास या महाराष्ट्रात जन्म दिला आहे,............
मी आपला तमाम प्रेक्षक म्हणून दाद या माध्यमातून देत आहे,
मुळात मी आपल्या गावाकडील च आहे.
नाव.मनोहर कोळेकर गोवंडी मुंबई.८८.
खूप वास्तववादी मुलाखत, कलाकाराच्या पडद्यामागचे अंतरंग उलगडले, खूप सविस्तर मुलाखत.
🙏🙏ताई खूप छान मुलकात दिली पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹
खुप छान माहिती दिली कोमल 👍👍
अतिशय सुंदर भजन गायन
खरच ताई तुम्ही खुप सुंदर अश्या प्रकारे लोककला जोपासली आणि तुमचा जीवन प्रवास खूप हालांकि चा आहे खरच कलावंत हे एक शिक्षक आहेत
पत्रकार भाऊ तूला सलाम छान मूलाखत घेतली
वा ग ताई फारच सुंदर भजनाची सुरूवात केली
अशीच छान कला सादर करा अशी बुध्द चरणी प्रार्थना
द ग्रेट कोमल ताई खूप छान मुलाखत खूप खूप खूप शुभेच्छा
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना घराबाहेर पडण्याची संधी दिली आणि ती तुम्ही सर्वांनी छान प्रकारे कलाव्दारे सादर करता महापुरुषांना कोटी कोटी प्रणाम आणि तुमच्या विचारांना खरं बोलणं मनाला खूप भावलं अशीच छान कला अशी बुध्द चरणी प्रार्थना करते
कोमल ताई यांचा जीवन प्रवास अगदी हलाकीत ला आहे पण ताईनी कला खूप छान जोपासली आपल्या मुळे सर्व ऐकायला मिळाला🙏
C,cxc
@@गणेशकरपेकरपे QQ
@@गणेशकरपेकरपे QQ
खूप छान माहिती दिली कोमल🙏🙏🙏👌
Great Komaltai, great
अतिशय, अंतर्मुख करणारी मुलाखत आहे.
छानच ! तुमची अशीच प्रगती होवो . हिच सदिच्छा .
ौ
छान मुलाखत. नव्या पिढीला प्रेरणा देणारी . आपली अशीच भरभराट होवो. पांडुरंग कृपा आपल्या मस्तकी सतत राहो.ताईसाहेब.
कोमलताई आपल्या वाटचालीस सलाम व मनपुर्वक शुभेच्छा!!!
खूप छान माहिती दिलीत कोमल ताई
🌹🌹🌹 राम कृष्ण हरी🌹🌹🌹🙏🙏🙏
मला ताई खरच खूप आनंद झाला आहे या काळात आपण खरच महान आहेत
ताई तू अभंग म्हणतेस त्यावेळेस मन फार आनंदी होतो
Ekach number ,,,apratim ,,Best,, komal sarkhi sunbai ,,,ani Nanda Patole sarkhe,,,Guru tila bhetle hech ahobhagye ,,,hardik shubhecha,,,
कोमल ताई आपले बोलणे नम्र आहे
आपल्याला माझा सादर प्रमाण
खुपछानताई
अप्रतिम ताई,,,, लोककलावंताचा विजय असो ,,,,ताई तुम्ही महान कलावंत आ आहात, तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच बुद्ध चरणी प्रार्थना 💐🌹💐💐🙏🙏🙏🙏🙏
Jay bhim bhau
@@aravind.bansod जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩
प्रत्येक माणसाला संघर्ष केल्या शिवाय यश प्राप्त होत नाही. त्या प्रमाणे कोमल ताई पाटोळे हे अनुभवातून मुलाखत दिल्या बद्दल =ग्रेट मुलाखत 💐💐💐
Koml take abhindan good
ताई तुम्ही लोप चाललेली लोककला जोपासत आहेत हे महाराष्ट्रा साठी खूप अभिमानाची गोस्ट आहे, ही लोककला अशीच सुरू ठेवा त्यासाठी तुम्हाला आमच्या रसिक म्हणून खूप खूप शुभेच्छा ताई
AB Channel धन्यवाद 🙏, आशा कलाकारांचे मनोगत आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी 🙏 कोमल ताई उत्कृष्ट कलाकार आहेतच 🙏
..
.
@@kadujitakatode9686 9999999999o99999999oo999o9
खुप छान मुलाखत,खरंच!
कलावंत हे भाउक स्वभावाचे असतात.कोमलताई तु खुप संघर्ष केलास आणि आपल्या कुटुंबियांकरीता कलावंत म्हणून काम केले ते योग्यच आहे.माझ्याकडून तुला भरभरून शुभेच्छा
खूप छान ताई जय 🙏भिम जय शिवराय.
कोमल ताई खूप छान मुलाखत दिली.
खूप सुंदर अनुभव कोमलताई.तुमचा मला खुप अभिमान वाटतो.
खरंच कोमल ताई कलावंताच्या दुःख कधी सरणार तुमची कला पाहून खरंच आम्हाला खूप आनंद होतो
कला ही ईश्वराने दिलेलीच देणगी असते असे मला वाटते
मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद
कोमलताई तुमच्या खडतर प्रवासासाठी त्रिवार सलाम. अशीच तुमची फार मोठी प्रगती होवो व तुमचे नाव जगाच्या पाठीवर सर्व दूर जावो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.
आपल्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹
खुप छान कोमल ताई नमस्कार...
ताई मुलाखत ऐकून खूप बरं वाटलं ताई तुम्ही महाराष्ट्राची शान आहे 👌👌
Taaai saheb tumhi ekte nahit aapla smaj magaswargiy aahe aalya aahe aamhi mazi family sgle sapport aahot
❤❤❤ .....छान...
ग्रेट ताई, तुम्ही अशिक्षित असून गाणी पाठ करता आणि महापुरुषांच श्रेष्ठत्व प्रचंड जपता त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार........
Shahir Nandkumar Patole, mendhapurkar yanchi cassette Sarpanchacha chala Bai war dola...
mazya jiwnat ekleli ek aprtim katha wagnatya...
Mi patole gharane ani tawashikar yancha jabrdast fan ahe...
Apratim kalakar khup Chan Tai
खुपच छान गायन
अप्रतिम ताई
हि सरस्वती मातेची कृपा आहे 👍👍🙏🏻🙏🏻
लहान पणाची व्यथा ऐकुन खरच वाईट वाटले ताई डोळ्यात पाणी आलं आहे या पुढे तूम्ही जीवनात खूप मोठी लता दीदी सारखं नाव मोठं होवो ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना ताई
ताई तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद जय महाराष्ट्र
खरं तर कोमल ताईंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळायला पाहिजे....
सौ कोमलताई पाटोळे तुमची मुलाखत ऐकलो डोळ्यात अश्रू आले शिवाय राहाणार नाही
तुम्ही खुप संघर्ष करत आहात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांचा मानसन्मान केलात क्रांतीकारी जयभिम मॅडम
आपला श्रावण नरबागे मंडलापूरकर रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष मुखेड जिल्हा नांदेड
कोमल अत्यंत कुशल कलावंत तू.देवदर्शन तुझ्यात घडल.जिद्द चिकाटी दैवीगुण कलाठासून भरली तुझ्यात.गुणसंपन्न पोरगी तू खूप पुढे जाशील।
खूप छान ताई पहिले गुरू बाबा आणि आईचे खुप मोठे उपकार तुमच्या वर ॽ
ताई एवढे गवळणीचे प्रकार आहेत हे आम्हाला माहीत नाही ताई तुम्ही फारच सुंदर माहिती दिली
ताई आपली मुलाखत बघुन आपण किती संकटावर मात करून शिखरावर पोचलात त्या बद्दल धन्यवाद ,आपल्याकडून असेच समाजाचे प्रबोधन व्हावे अशीच मंगल कामना जय शिवराय जयभिम
महाराष्टातील नंबर वन महागाई का आहेस कोमल ताई पाटोळे आणि महिलांमध्ये खूप जीव आहे महिला मंडळ म्हणजे त्यांचं हृदय आवाजाचा नादच खुळा आहे
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद 🙏🙏👍👍
अति सुदर मुलाख
त
खुप अप्रतिम गाणे गात ताई मी आता तुमची मुलाखत ऐकत आहे
ताई तु ग्रेट आहेस
ऐक तारी सबसे भारी
Tai apaly anmol karyas saprem vandan .
Bhavsparshi mulakat.uchhashikshitala lajawel Ashi kushagra budhhi n speech .Karan,komal tumhala khup khup shubhechha.tumhala khup Yash n bharabharat howo.jaybheem.
अभिनंदन कोमलताई
AB Marathi Tumhala khup khup shubechha Komal Taai सारखे खूप कलावंत आहेत त्यांना पण भेटा आणि inteview घ्या
कोमल ताई तुझ्या कार्यास सलाम आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
कोमल चाल पुढे
यश तुझे आहे
तुच खरी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका होवो हीच सदिच्छा. 👌