Mazya Gharachi Gosht ft: Santosh Juvekar | EP : 06 | माझ्या घराची गोष्ट | Itsmajja Original

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2022
  • आज आपण बघणार आहोत संतोष जुवेकर या कलाकाराच्या घराची गोष्ट,प्रत्येक घर काहीतरी सांगत असतं,प्रत्येक घराची एक गोष्ट असते चला बघुयात अशीच एक सुंदर गोष्ट
    #mazyagharachigosht #Santoshjuvekar #Santoshjuvekarhome #mazyagharachigoshtasantoshjuvekar #itsmajja #itsmajjaoriginal #ankitalokhande
    Itsmajja Original
    Concept & Host : Ankita Lokhande
    Camera Team : Swapnesh Thik & Mohit Bhoir
    Editor : Mohit Bhoir
    Regular Facebook Updates:
    / ​​​. .
    Join Us On Twitter:
    / itsmajja​​​​​​​​​
    Join Us On Instagram:
    / its.majja
  • บันเทิง

ความคิดเห็น • 347

  • @MurlidharDodake
    @MurlidharDodake 4 หลายเดือนก่อน +3

    संतोष जुवेकर यांची विचारसरणी आदर्शवत आहे.....या कलाकाराविषयी आदर वाढला

  • @prathamp811
    @prathamp811 ปีที่แล้ว +7

    खरच संतोष तु खुपच वेगळाच आहेस नाहीतर आजकालची मुले जरा हाती पैसा आला कि जमीनी वर पाय नसतात., पण तु किती सहजतेने सर्व परिस्थितीत कसे रहायचे आणि तसे राहतोसही वाव खुपच छान संतोष

  • @IndianBoy77
    @IndianBoy77 ปีที่แล้ว +8

    आपल्या मराठी माणसांना मोठे करा यार बाहेरून येऊन लोक मोठी होतात पण मराठी माणूस एकमेकाचे पाय ओडण्यात धन्यता मानतो

  • @californianmarathi
    @californianmarathi ปีที่แล้ว +82

    हा कलाकार मला कायमच एक माणूस म्हणून आवडत राहिला आहे. त्याच्या kitchen मध्ये मला आमच्या घराच्या kitchen चा भास झाला. जमिनीवरराहणारा मध्यम वर्गीय प्रसिद्ध कलाकार. खूप छान मुलाखत आहे आणि त्याच्या आयुष्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी सगळ्यांबरोबर share केल्या. धन्यवाद 👍

  • @anjanajadhav5352
    @anjanajadhav5352 ปีที่แล้ว +96

    संतोष जूवेकर चा फक्त आवाज जरी ऐकला तरी आम्ही सांगू शकतो की हा संतोष जूवेकरचा आवाज आहे ! आमचा आवडता कलाकार

    • @kokanatlamumbaikar9185
      @kokanatlamumbaikar9185 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर फक्त आवाजावरून पण संत्या ओळखता येतो.

    • @anu172anu
      @anu172anu ปีที่แล้ว

      Mipn

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 ปีที่แล้ว +52

    छान वाटली ही मुलाखत. खरंच संतोष जुवेकर हा छान व महत्वाकांक्षी कलाकार आहे. त्याची ही साधी रहाणीमान बघुन फारच सुखद वाटले.शेवटी आपला मेहनती,साधीभोळी कोकणस्थ माणुस.

  • @manasvimanishjadhav2722
    @manasvimanishjadhav2722 ปีที่แล้ว +64

    This Man Is Literally Down To Earth...🤗❤️✨

  • @ajitchavan9732
    @ajitchavan9732 ปีที่แล้ว +4

    या गोजिरवाण्या घरात...आज पहिल्यांदा शेखर च्या घरात गेलो.. ❤️❤️❤️शेखर.. काय दिवस होते ते मालिकाविश्वाचे

  • @aniketshinde2850
    @aniketshinde2850 ปีที่แล้ว +15

    मागचे छत्रपती बघून खूप अभिमान वाटला...संतोष दादा तुझ्या आयुष्यात सर्वकाही मिळो हीच छत्रपति चरणी प्रार्थना..

  • @arpitasarang7093
    @arpitasarang7093 ปีที่แล้ว +14

    माझा खूप खूप आवडता कलाकार संतोष जुवेकर. Down to earth माणूस कमाल
    .

  • @Vin33770
    @Vin33770 ปีที่แล้ว +3

    Santya jigar aahes re tu bhava ❤️❤️❤️
    Down to earth person

  • @skartsshilcreations6994
    @skartsshilcreations6994 ปีที่แล้ว +22

    गण गण गणात बोते 🎉🙏🏻💐💐 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🎉🙏🏻💐

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 ปีที่แล้ว +6

    घर तर चांगलं दकवयच बाहेर चा लोकेशन पण नाई दकवलात मुलाकात छान झाली 🌴🙏🌴🙏💯

  • @prasannashelarkar4772
    @prasannashelarkar4772 ปีที่แล้ว +7

    संतोष जुवेकर माझा favorite कलाकार आहे, आणि हा video पाहून, त्याच्या vishai जाणून घेऊन तो माझा अजून जास्त favorite झाला... Proude of you संतोष तुम्ही खूप साधे आहात.. Love you..

  • @ashwiniparab2054
    @ashwiniparab2054 ปีที่แล้ว +5

    🌹 संतोषचे विचार खुपच खुपच छान आहेत 🌹 सगळ्यानी हा व्हीडीयो हमखास पहावा . 🌹 युवा वर्गासाठी छान मॅसेज आहे संतोष च्या विचारातून 🌹🏵️ पुढे जाऊन छानच प्रगती होईल तुझी संतोष 🌹🏵️🌈💐

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 ปีที่แล้ว +6

    असे विचार असले तरच माणूस सर्व परिस्थितीतून मार्ग काढू शकतो... नाहीतर काही जनाचे चोचले असे असतात की विचारू नका. डोक्यात हवा जाते.. घरा बद्दल म्हणाल तर घर नीटनेटक असणे महत्वाचे... नाहीतर काही जण एव्हढे फर्निष करता की हॉटेल रूम आहे का असे वाटते. ते सर्व अंगावर येत..

  • @sankalpgalande6267
    @sankalpgalande6267 ปีที่แล้ว +33

    घराची एक tour पण देत चला,
    अजून इंटरेस्टिंग आणि छान वाटेल.
    बाकी,
    Concept उत्तम च आहे. 👌🏻👌🏻
    शुभेच्छा 🌺🌺

    • @homekirti
      @homekirti ปีที่แล้ว

      बरोबर

  • @dhanajishinge6714
    @dhanajishinge6714 ปีที่แล้ว +7

    अरे वा संतोष दा तुम्ही एकटे राहता स्वतः पूर्ण घर स्वच्छ ठेवता जेवण पण बनवता मस्तच..
    म्हणजे आम्हीच फक्त काम कंटाळू आहे
    वाटत जोशी पण मस्त जेवण बनवतात... ग्रेट 👌🏻

  • @atulshinde3723
    @atulshinde3723 ปีที่แล้ว +5

    आख्खया जगात मी फक्त संतोष जुवेकर याचा च आवाज ओळखू शकतो...संत्या भावा तोडलस तू मला...💖💖💖💖

  • @vickybhore273
    @vickybhore273 ปีที่แล้ว +10

    संतोष ला जस्त कामे मिळाले पाहिजेत , चांगला कलाकार आहे

  • @nityaganesh2259
    @nityaganesh2259 ปีที่แล้ว +19

    I really appreciate the simplicity and frankness of santosh. Really a man anybody would prefer to be a neighbour. I wish him all happiness forever

  • @pradnyatambe9685
    @pradnyatambe9685 ปีที่แล้ว +7

    मानलं तुला संतोष😊👍
    घर खरचं फार सुंदर आहे,टापटीप ठेवलंयस. तुझे विचार ही पटले👍👌💐😊

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 ปีที่แล้ว +3

    खूप छान मुलकात. घरं पण सुंदर आहे. आणि संतोष जुवेकर एक छान अभिनेता आहे. खूप सुंदर

  • @korgaonkarlatesh866
    @korgaonkarlatesh866 ปีที่แล้ว +4

    छान वाटली श्री . संतोष जुवेकर ह्याची मुलाखत .

  • @shrieepawar6373
    @shrieepawar6373 7 หลายเดือนก่อน +1

    Sem 2u sem sori maji ❤

  • @sangitamande1277
    @sangitamande1277 ปีที่แล้ว +13

    Santosh Juvekar is best actor,person. Childhood's memories jagya zalya kanga,bhoot. Mast.both you are.

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 ปีที่แล้ว +4

    संतोष जुवेकर खरच खूप छान सुंदर अभिनेता आहे👌👌👍👍❤❤🥰😘😍❤❤❤❤❤
    एवढा मोठा कलाकार असूनही तो अजून जमिनीवर आहे. 👏🏻👏🏻👌🏻👌🏻😊आणि असाच राहिल शेवटपर्यंत खात्री आहे ❤😊😊😊
    खरच घर 🏡इतक सुंदर ठेवले आहे की एखाद्या बाईला ही लाजवेल 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👌🏻
    तुला तुझ्यासारखीच गोड छान सुंदर बायको मिळूदे
    हीच श्री स्वामी समर्थ🌸 यांच्या चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇🏻‍♀️
    माझा ऑल टाईम फेवरेट हिरो🤗❤❤❤❤❤
    प्लिज नवीन एखाद्या सिरीयल मधून आमच्या भेटीला ये चॉकलेट🍫 हिरो ❤❤❤❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
    मी शितल जाधव🙏

  • @sujatajagtap4693
    @sujatajagtap4693 ปีที่แล้ว +12

    He is my ever favourite actor. I love him so much. I stay in Thane. I wish atleast once I could meet or just see him near by. May God fulfill my wish. One thing I noticed we both like to perform pooja every day, I too use dhoop everyday in my pooja. Thanks for this wonderful interview.

  • @nakuljadhav147
    @nakuljadhav147 ปีที่แล้ว +2

    संतोष दादा अतिशय अप्रतीम कलाकार आणि छान दिलखुलास व्यक्ती आहे.....❤

  • @Sushmasamant05
    @Sushmasamant05 ปีที่แล้ว +2

    Bravo! Santoh Juvekar….. तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छ्या

  • @Kanya56327
    @Kanya56327 ปีที่แล้ว +5

    मराठीतील सध्याच्या कलाकारांमधील माझा सगळ्यात आवडता अभिनेता.

  • @shriramkatakdhond1592
    @shriramkatakdhond1592 ปีที่แล้ว +7

    TODAY MY RESPECT HAS INCREASED A PEAK FOR SANTOSH JUVEKAR,
    WHAT AN HONESTY WITH HIMSELF, SIMPLE , STRAIGHT FORWARD, NO SHOWOFFS, TOTALLY LIVE,
    THESE ABOVE QUALITIES HAVE BECOME VERY RARE IN THIS VERY PRACTICAL, CORPORATE SOCIAL LIFE.
    GREAT PERSON.

  • @smitas7470
    @smitas7470 ปีที่แล้ว +3

    One of my favorite actor

  • @prathamp811
    @prathamp811 ปีที่แล้ว +1

    संतोष खरच खुप साधा आहे कसली ही घमेंड नाही.,मला त्याची वादळवाट मधील भुमिका अप्रतिम 👌👌

  • @anuradhasapte1488
    @anuradhasapte1488 ปีที่แล้ว +12

    हा इंटरव्ह्यू पाहून संतोष विषयी चे बरेच गैरसमज दूर झाले. आता मात्र HANDS OF TO HIM.

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 ปีที่แล้ว +10

    Pratyekane aadarsh ghyava ....very humble and soft spoken person

  • @sayalisawant127
    @sayalisawant127 ปีที่แล้ว +1

    खूप आवडता नट आहे ❤️ संतोष जुवेकर

  • @zahidaali9466
    @zahidaali9466 ปีที่แล้ว +3

    अरे वा ! संतोष तु कळव्याचा! ऐकून आनंद झाला ! काही नाही आम्हीपण कळव्यात राहतो !!!

  • @harisangle1123
    @harisangle1123 ปีที่แล้ว +4

    Santya is not just actor, he is an emotion for us

  • @rupalina9563
    @rupalina9563 ปีที่แล้ว +12

    Khara manus 👍🏼
    Masta episode 👌🏼

  • @zahidaali9466
    @zahidaali9466 ปีที่แล้ว +2

    ए तू फार वाईट माणूस आहेस!!! लग्न कर चांगला माणूस होशील.

  • @mylifemyrule6841
    @mylifemyrule6841 ปีที่แล้ว +2

    संतोष सर हे आवडते कलाकार आहेत ❤

  • @SanjayPatil-gp7rc
    @SanjayPatil-gp7rc ปีที่แล้ว +3

    Jay Shivray!!! Namaste Juvekar sir.Very very nice speech. U are khara marathi manus.same assacha swabhav& vagne maze pan aahe.Best video Really.

  • @umeshgawade3195
    @umeshgawade3195 ปีที่แล้ว +2

    सामान्य जिवन शैली मोठेपणा नाही तरी हिन्दी चित्रपट सृष्टीतील झालेला अपमान हा पुढील पिढीला चालना देणारा असेल असं समजायला हरकत नाही खुप छान आहे माणुसकी संतोष जुवेकर कडे असंतोष नाही 👍🙏

  • @shubhangitawade9444
    @shubhangitawade9444 ปีที่แล้ว +1

    शुभांगी तावडे तुझे घर बघुन मला खूप खूप बरे वाटले माझ्या मुलानी व सुनेनी दोघांना मिळून घर ठाण्यात घेतले आहे तुझे विचार आई वडीला बद्दल विचार खूप छान आहेत त्या साठी तुला धन्यवाद असाच मोठा हो तुझी मुलाखत बघुन माझे डोळे भरुन आले

  • @v.k.4119
    @v.k.4119 ปีที่แล้ว +1

    माझा आवडता कलाकार संतोष जुवेकर.मला त्याची बेधुंद मनाच्या लहरी ही सिरियल अजून आठवते.

  • @dsghanvatkar
    @dsghanvatkar ปีที่แล้ว +2

    कमाल आहे !! अतिशय down to earth person !!
    आयुष्य भर अपार यश मिळो आणि हाच साधेपणा त्या सोबत अजुन झळाळून निघू दे हीच शुभेच्छा !!!

  • @poojamore627
    @poojamore627 ปีที่แล้ว +3

    अरे संत्या 👍👍🤦😀 मस्त मस्त खूप खूप छान वाटले
    पण लग्न कर रे बाबा
    तू घाबरतोस का बंधनाच्या बेडीत अडकणार लग्नगाठीत अडकणार म्हणून
    संसार छान केलास पण तो अर्धवट आहे
    अपुरा संसार 🤦🤦
    बाकी मस्त मस्त खूप छान 👍👍💐💐
    पुढील कार्यासाठी शुभेच्छा 💐💐👍👍

  • @kokanatlamumbaikar9185
    @kokanatlamumbaikar9185 ปีที่แล้ว +2

    मनातले शब्द कसे मांडावे हे या मुलाखतीतून शिकावं.... खूपच मस्त संत्या भाई 👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️

    • @purvasakpal2026
      @purvasakpal2026 ปีที่แล้ว

      संतोष जुवेकर तुमच्या सोसायटीत माझा मामा राहतो मंगेश शिंदे

  • @alkasawant7281
    @alkasawant7281 ปีที่แล้ว +8

    His honest views.....superb....other day I saw him doing his own grocery shopping n carrying himself....down to earth.....ugach fusharkya nahi

  • @STRESSBUSTER111
    @STRESSBUSTER111 ปีที่แล้ว +1

    Aapla Manus = Santosh Juvekar
    Genuine Ani Ekdum Real Manus Ahe ❤

  • @vaibhavshinde4740
    @vaibhavshinde4740 ปีที่แล้ว

    खरचं खुप साधेपन आहे एकदम free mind असे अभिनेते फार कमीच पाहायला मिळतात

  • @PtSachin
    @PtSachin ปีที่แล้ว +7

    Santosh is very thoughtful and sincere actor with his unique style. Keep it up...

  • @sarikalad4161
    @sarikalad4161 ปีที่แล้ว +8

    Very simple person behind the screen. A very good actor. It's true coming from middle class family will always make us think twice before we spend a penny...Surprised to hear his thoughts are much like me. I would love to see his house in person if he allows.

  • @vinayakjadhav2137
    @vinayakjadhav2137 ปีที่แล้ว +3

    संतोष जुवेकर सेम माझ्यासारखाच अाहे, हे कळल्यावर खुप मस्त वाटल्, मराठी मधला इमरान हाश्मी अाहे....

  • @shilpabhagwat8961
    @shilpabhagwat8961 ปีที่แล้ว +6

    Khup chaan ...Je aahe te aahe Very hard working and humble transparent man.keep it up Santosh...khup saarya positive shubhecha tula.😊

  • @varadphansalkar4312
    @varadphansalkar4312 2 หลายเดือนก่อน

    Genuine manus aahe Santosh Dada ❤❤

  • @mak940
    @mak940 ปีที่แล้ว +1

    Mast same thinking aahe dada tumchi ni Mazi gr8
    Madam bahercha view dakhwte bollya ni visarlya

  • @avinashvane42
    @avinashvane42 ปีที่แล้ว +2

    संतोष दादा ही अंकिता लोखंडे पण तुझ्यावर फिदा झाली असेल.😊❤️

  • @advatul1740
    @advatul1740 ปีที่แล้ว +2

    Excellent realistic person santosh sir 👍👌💐 man swach tar sarv ch swacch 👍💐

  • @aniketpilankar3761
    @aniketpilankar3761 ปีที่แล้ว +1

    Kharach ha manus khup changla ahe khar bolnara love you tu ani tuzha abhnay khup awadto amhala

  • @pyadeejohn1965
    @pyadeejohn1965 ปีที่แล้ว

    खूप भारी आहे interview and Ghar.....maja aali.... God bless you sir

  • @mukeshgarudkar4732
    @mukeshgarudkar4732 10 หลายเดือนก่อน

    आज मला संतोष मधला खरा संतोष दिसला... खरोखरच एक छान माणूस आहे... एपिसोड खूपच आवडला...

  • @rupeshsawant7076
    @rupeshsawant7076 ปีที่แล้ว +20

    Amazing thoughts & simple lifestyle bro. I really liked this video& more then that we all love you Santosh 👍👏👏

  • @sujataparab5537
    @sujataparab5537 ปีที่แล้ว +1

    Santosh kiti chaan interview aani tu aahes. All the best for your future journey.

  • @sushilmhamunkar1433
    @sushilmhamunkar1433 ปีที่แล้ว +1

    Great Santosh Dada. Ek Dum Aapla Manus. Tu Khup Motha Honar Dada love you Dada ❤❤❤

  • @raksharawat9444
    @raksharawat9444 ปีที่แล้ว +1

    Khoop chhan , ghar aani Santosh Juwekar yanche vichar suddha !! 👍👍

  • @savitasawant1382
    @savitasawant1382 ปีที่แล้ว +3

    Very down to earth person.great.👌👌

  • @ravimate8106
    @ravimate8106 ปีที่แล้ว +5

    Santosh juvegar is the best personality...

  • @truptitawde8423
    @truptitawde8423 ปีที่แล้ว +1

    Ankita mam khupech chan Santosh juvekar cha Ghar Ani Santosh siranshi zalelya gappa 😘😘 khupech chann

  • @suvarnashinde2636
    @suvarnashinde2636 ปีที่แล้ว +1

    ग्रेट संतोष. स्वामी न ची कृपा

  • @aksharakachi7735
    @aksharakachi7735 ปีที่แล้ว +5

    साधी राहणी व त्यात काटकसर खूप खूप छान वाटले आणी खूप कौतुक वाटले म्हणून खूप शुभेच्छा

  • @geetarathod6163
    @geetarathod6163 ปีที่แล้ว +6

    Santosh you are great, I am proud to be your fan.

  • @hemalataramineni2757
    @hemalataramineni2757 ปีที่แล้ว +1

    गुळाची कॉफी receip साठी धन्यवाद . मस्त.

  • @sujitbambade7623
    @sujitbambade7623 ปีที่แล้ว +1

    Santosh dada.. Tuzi mehnat ani tuz kam ...salaam ahe maza

  • @hemalataramineni2757
    @hemalataramineni2757 ปีที่แล้ว +3

    गावातल्या घराची कल्पना छान आहे . But difficult to maintain animals and house especially during heavy rains. Heavy rains मध्ये गावातील घरांचे खूप नुकसान होते.

  • @vishwajitgurav9754
    @vishwajitgurav9754 ปีที่แล้ว +5

    कोकणी माणूस भाताशिवाय (rice) राहु शकत नाही.. 🤩😋🤩🤩🤩

  • @sonamsawant5925
    @sonamsawant5925 ปีที่แล้ว +11

    I saw your episode and I was like 😘😘😘😘 Kiti down to earth ahes tu. Really appreciate your thoughts 🤗 Love From Sakhi

  • @snehagurav246
    @snehagurav246 ปีที่แล้ว

    संतोष जुवेकर चे घर व त्याचे विचार खूप आवडले...हल्ली च्या मुलामुलींना बोध घेणयासारखे आहेत.

  • @suchitaalgera2641
    @suchitaalgera2641 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर

  • @swapnilpatyane9438
    @swapnilpatyane9438 ปีที่แล้ว +1

    Yaar definatly aavdla video
    Kup bhari manus santosh
    Nice and simple home

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 ปีที่แล้ว

    Dikhavepana ajibaat nahi..mast vichar...sadhi rahani ekdam mast...chaan

  • @madhurishanbhag8622
    @madhurishanbhag8622 ปีที่แล้ว

    Aakdam super aahe Santosh Cha Ghar any tyacha vechar ghrapexya Chan keep it up

  • @rajashreecherkar765
    @rajashreecherkar765 ปีที่แล้ว

    Khup chan excellent. Santosh kharach saccha manus aahe.

  • @dhananjaychavan1233
    @dhananjaychavan1233 7 หลายเดือนก่อน

    Mast khupach chan

  • @SurajPawar-lf5uf
    @SurajPawar-lf5uf 11 หลายเดือนก่อน +1

    Santosh u r just awesome man.... so nice to talk. Like chinmay. Love u bhava. Im biggest fan of struggler saala series. All habits are same like me

  • @praneshwarideokar2290
    @praneshwarideokar2290 ปีที่แล้ว +1

    Khara manus a yar... great

  • @poojatawde1304
    @poojatawde1304 ปีที่แล้ว +2

    Santosh ji mast ahe Ghar Santosh ji is simply great

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 ปีที่แล้ว +1

    केवळ चार भिंती नसलेलं सुंदर घर... 🎉🎉👍

  • @ajaykumarraghunathgawde3799
    @ajaykumarraghunathgawde3799 ปีที่แล้ว +1

    संतोष u r great artist n human being too

  • @leenajadhav7852
    @leenajadhav7852 ปีที่แล้ว +1

    Santosh sir khup Chan ahat ani tuhmche vichar khup Chan ahet ani Ghar pan khup Chan ahe

  • @samruddhigune2560
    @samruddhigune2560 ปีที่แล้ว

    खुप छान माणूस आहे हा... आजिबात कुठल्याही गोष्टी चा गर्व नाही... किती साधेपणा आहे... परिस्थिती ची जाणिव आहे...

  • @pratikmali4577
    @pratikmali4577 ปีที่แล้ว +2

    अगदी घरातला व्यक्ती वाटला संतोष. चमचा शर्टने पुसून घेतला 😂

  • @kishorifule6983
    @kishorifule6983 ปีที่แล้ว

    Santosh chya gharach kitchen pahun mala mazya Maher chya kitchen sarkha feel aala.... Khup Masta ❤️❤️

  • @Angels69111
    @Angels69111 ปีที่แล้ว

    Jevhada changal actor aahe tevhdach chagala manus hi aahe. And seriously tyane gharala khup clean, neat and organised theval aahe. Ek madhyam vargiya sushikshit ani susaunskrit mulga. Maharajanchi Murthi pan mast aahe. Sadhi rahani and uccha vicharsarani. All d best for your future. Keep it up.

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว

    God Bless You Santosh Apratim 👌👌👌👌👌

  • @karunaraghavan1306
    @karunaraghavan1306 ปีที่แล้ว +3

    Osm Osm Osm,he is a real gem of a person 😊

  • @milindchatse
    @milindchatse 10 หลายเดือนก่อน

    Santosh u r great

  • @vaishalisomni620
    @vaishalisomni620 ปีที่แล้ว +3

    Santosh chi 1 serial pahili tevha pasun to maza khup khup aavdata acter ahe.

  • @ravindrajadhav4528
    @ravindrajadhav4528 ปีที่แล้ว +1

    एक नंबर अभिनेता