Mazya Gharachi Gosht ft: Nikhil Bane | EP : 03 | माझ्या घराची गोष्ट | Itsmajja Original

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 364

  • @Kanya56327
    @Kanya56327 2 ปีที่แล้ว +64

    चाळीत राहणे हे कधीच कमी पणाचे नसते
    चाळीत माणुसकी असते
    चाळीत एकमेकांना जीव लावणारी माणसे असतात
    एकमेकांना मदत कुठलाही मागचा पुढचा विचार न करता करतात.हीच तर खरी संस्कृती आहे आपली.😊

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 ปีที่แล้ว +1

      Chawl madhe rahanarya mulana muli det nahit tyache kay karayache

    • @sandushachandiwade4764
      @sandushachandiwade4764 ปีที่แล้ว +1

      जुनी चाळीत ले लोक खुप छान होती.पण आता चाळीत नवीन लोक तशी नाही.

  • @secretsociety2163
    @secretsociety2163 8 หลายเดือนก่อน +6

    चाळीत राहायची लाज वाटू नये मराठी मधले आजचे अनेक मोठे कलाकार स्टार्स चाळीतूनच आले आहेत महाराष्ट्राच्या कोणत्याही भागातून मुंबईत सेटल होणाऱ्या लगबग प्रत्येक मराठी माणसाची सुरुवात ही चाळीतूनच होते मग तो ॲक्टर, क्रिकेटर, नेता असो वा जॉब करणारा सर्वसामन्य मराठी माणूस ❤❤

  • @shardaupadhye7372
    @shardaupadhye7372 2 ปีที่แล้ว +61

    निखिल बने कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून दोन्ही ग्रेट, चाळीत राहील्यामूळेच इतके छान संस्कार आहेत, विचार ही खूप छान आहेत,जिथे राहतो ,वाढलो त्याचा अभिमान असणे ही खरच चांगली गोष्ट आहे 😊👍👍

  • @shailasawant9802
    @shailasawant9802 2 ปีที่แล้ว +57

    फारच खरा आणि निर्मळ इंटरव्ह्यू आहे.
    बने खूप मोठा हो.🌹🌿💚

  • @nageshghumare7634
    @nageshghumare7634 2 ปีที่แล้ว +10

    जे चाळीत राहून नंतर फ्लॅट मध्ये रहायला जातात त्यांनाच चाळ संस्कृतीचे महत्व जाणवते. जी मजा चाळीत आहे ती फ्लॅट मधे नक्कीच नाही.
    माझ्या घरी मी टीव्हीवर फक्त मराठी चॅनलस् च पाहतो.त्यातला फेवरेट चॅनल्स म्हणजे सोनी मराठी आणि त्यावरचा प्रोग्राम हास्य जत्रा!
    सगळेच कलाकार खूप गुणी,आणि खूप मेहनतीने, जीव ओतून काम करणारे. बने, तुझ्या आवाजाला एक विशिष्ट धार आहे, तुझ्या शब्दफेक मध्ये full confidence असतो, लुकडा असल्याने शरीरात लवचिकता दिसून येते.
    खूप छान काम करतोस,
    ऑल द बेस्ट!💐

  • @rohinikachare1372
    @rohinikachare1372 11 หลายเดือนก่อน +6

    मोठ्या घरातल्या लोकांपेक्षा तुमच्या सारख्या लोकांचं कर्तुत्व पाहताना खुप छान वाटते. आपली माणसे असल्या सारखे वाटते, मग तु असेल किंवा दत्तु मोरे असेल. Proude ऑफ you 😊

  • @suhaskalsekar4872
    @suhaskalsekar4872 2 ปีที่แล้ว +4

    आता तर तू फार लहान आहेस या वयात भरपूर प्रगती केली आहेस अशीच वाटचाल चालू राहू दे कोरोना काळात आम्हाला फार मानसिक आधार दिलात धन्यवाद

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 2 ปีที่แล้ว +18

    खुप छान मुलाखत, बंगला किंवा फ्लॅट मध्ये माणूसकी नसतेच चाळीत राहायला मुळे माणूसकी वाढते , प्रत्येक व्यक्ती एकमेकांना समजून घेतात.आणि जगण्यासाठी हिच शिदोरी उपयोगी असते.बने खुप मोठा हो.तुझी प्रत्येक स्वप्न पूर्ण होवोत.

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 2 ปีที่แล้ว +3

      काहीही बोलता बंगला आणी फ्लॅट मध्ये राहायला भाग्य कष्ट लागतात आणी तिथे पण माणुसकी असते .अपवाद तर कुठेही रहा माणसे सगळीकङे सारखी नसतात चांगली पण असतात .आम्हाला आनंद आहे हलली टिव्ही वर असेच कलाकार आहेत ते कष्टाने चांगले आयुष्य जगत आहेत..

    • @mangeshdhanawade5779
      @mangeshdhanawade5779 2 ปีที่แล้ว

      @@vrushalic3389 ताई बरोबर बोलता तुम्ही , पण एक गोष्ट खरी आहे कि बिल्डिंग मध्ये माणुसकी आहे पण ती त्या विभागानुसार , तस चाळी मध्ये नाही आहे

  • @sakhiskitchen7437
    @sakhiskitchen7437 2 ปีที่แล้ว +20

    मी सुरुवातीला तीन वर्षे चाळीत राहीले. तिथल्या छान आठवणी मी कधीच विसरू शकत नाही.. खूप छान दिवस होते.

  • @yogeshpawar6763
    @yogeshpawar6763 ปีที่แล้ว +3

    एक कलाकार म्हणून बने मध्ये जो साधेपणा आहे,तो. खरच विलक्षण आहे.... आणि आपल्या बोलण्यातून तुजे संस्कार जाणवतात. खूप मोठा हो.... जय महाराष्ट्र 🚩

  • @KokoTheGsd
    @KokoTheGsd 2 ปีที่แล้ว +20

    बने, तू निरागस, निरलस आणि खूप सरळ आहेस. जमिनीवर आहेस... असाच राहा

  • @vijaychavan8246
    @vijaychavan8246 2 ปีที่แล้ว +43

    चाळीत राहता म्हणजेच माणसात राहता ...खुप शुभेच्छा

    • @Mscircle2024
      @Mscircle2024 2 ปีที่แล้ว

      सकाळ संध्याकाळ भांडणं होतात त्याचे काय

    • @shamalsawant8325
      @shamalsawant8325 ปีที่แล้ว

      Khup chaan. God bless

    • @manishachitale9125
      @manishachitale9125 ปีที่แล้ว +1

      Chalit aajun rahato ha kahi gungunha nahi Abhimana ne sangto he phar aawdle asach khup motha hoshl ha aashirwad hasya jatra nchukta baghto senior citizen aahot khup enjoy karto

    • @swati5490
      @swati5490 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @suchitapatekar2084
      @suchitapatekar2084 ปีที่แล้ว

      @@shamalsawant8325 full 🌝full d

  • @sanketkharat1445
    @sanketkharat1445 2 ปีที่แล้ว +3

    चाळ व्यक्तिमत्त्व घडवते आणि कितीही उंचीवर गेलो तरीही जमिनीशी असणारं नातं कधी तुटू देत नाही. चाळीत माणुसकी आहे, सण आहे, संस्कृती आहे, चाळ आहे म्हणून मराठी माणूस आहे. चाळ ही एका कोणाची नाहीये पण चाळीतला प्रत्येक जण एकमेकांचा आणि एकमेकांसाठी आहे.. ❤️ अभिनंदन बने खूप छान घर आहे तुझं. #चाळकरी ❤️

  • @shraddhanagwekar8669
    @shraddhanagwekar8669 2 ปีที่แล้ว +6

    खूप खूप खूपच अप्रतिम...... निखिल बने. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 ปีที่แล้ว +14

    बणे खूप निरागस आहे .त्याला कोण नाही म्हणेल. .पोरा खूप शुभेच्छा 😊💐

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 ปีที่แล้ว +2

    चाळ म्हणा किंवा खेडेगाव असो त्या ठिकाणी माणुसकी हमखास ठासून भरलेली असते,
    एकमेकांसाठी जीव लावणारे , अडीअडचणीला मदतीसाठी धावून येतात. बने तू खरंच ग्रेट आहे. तू मोठा कलाकार होशील.
    यशवंत हो,👌👌👌👌

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 2 ปีที่แล้ว +92

    चाळीमध्ये सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे होतात.. सर्व लोक एकमेकांच्या मदतीला धावून येतात लगेंच.. चाळीमध्ये 15 वर्ष राहून अनुभव घेतला आहे.. आता बिल्डिंग मध्ये आलो सर्वांचे दरवाजे बंद.. फक्त आपल्या घरात राहायच..बस एवढच.

    • @mangeshk6584
      @mangeshk6584 ปีที่แล้ว +2

      Lakhat ek bolalas bhava

    • @gaurilakhan3812
      @gaurilakhan3812 ปีที่แล้ว +1

      True

    • @rdgaikwad26
      @rdgaikwad26 8 หลายเดือนก่อน

      मग परत चाळीत राहिला का जात नाही?

  • @deepagawde4903
    @deepagawde4903 ปีที่แล้ว +5

    भांशीर... वाह बने👍 .. खरा कोकणी माणूस !
    खुप गोड आहे बने!

  • @vijaykamat8425
    @vijaykamat8425 2 ปีที่แล้ว +4

    बने, तुला खूप खूप आशिर्वाद , खूप मोठा हो , मी व माझी पत्नी हास्य जत्रा नेहमी पहातो , कोविड च्या वेळी घरात असायचो ,पण त्यावेळी हास्य जत्रा पाहून तो कथा वेळ कसा गेला ते कळलं नाही , हास्य जत्रा एक नंबर , एक एक बाप कलाकार तुझ्या सोबत आहेत , तू सुध्दा त्यांच्या सारखा बाप कलाकार बन , वाट पाहतो . तू खूप मोठा कलाकार व्हावास अशी दत्त प्रभुंकडे प्रार्थन्स .

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 2 ปีที่แล้ว +4

    बने आमच्या नाशिक ला पण बने राहातात ते पण तुझ्या सारखेच कलाकार आहेत.
    चार चाळ असते वाचाळ असते पण मनमोकळी असते. बंधन नाही पण एक अलिखित शाशन असते शिस्त नाहीपण मस्ती असते .सुख दुःखाची साथ असते.
    इथे कोणीच परके नसते. सर्व आपलीच माणस आसतात. फक्त जीवनाचा आनंद घेत असतात देत असतात. चाळ चाळ असते. तेथे जीवन कसे मस्त आसते.

  • @deepaksawantprogram542
    @deepaksawantprogram542 2 ปีที่แล้ว +5

    चाळीतील जी मजा असते ती महालात नसते. महालाचे दरवाजे बंद असतात तिथे प्रेम नसते, चाळीचे दरवाजे उघडे असतात त्यामुळे "बनेने, बनविलेल्या चहाचा सुगंध सर्वांना दरवळतो त्यामुळे गोडवा आणि प्रेम चाळीत मिळते म्हणून चाळीला हसुन लाजवू नका. तिला बैठा बंगला समजून घेणे आवश्यक आहे.

  • @onkarfalekar4178
    @onkarfalekar4178 ปีที่แล้ว +3

    हास्य जत्रा सगळ्यात आवडीचा शो आहे माझा। तुम्ही खूप धमाल काम करता। खुप मोठा हो।असाच आनंदी राह।

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 2 ปีที่แล้ว +6

    बने मी एकच म्हणेन की तुला ज्या ज्या लोकांनी घर बांधन्यासाठी मदत केली त्याना तु कधीच विसरु नकोस .बाकी गणपती बाप्पा मोरया

  • @farmer3057
    @farmer3057 2 ปีที่แล้ว +5

    मराठी माणूस प्रगतीवर असला की खूप छान वातंय...🥰🤩

  • @veenakelkar2151
    @veenakelkar2151 2 ปีที่แล้ว +2

    निखिल गोरा आणि ऊंच असल्याने हा वेगळ्या फॅशनचा टी शर्ट ,त्याला खुलून दिसत आहे.खरा बने mature आहे.लग्न झाल्यावर मात्र छानशा हवेशीर फ्लॅटमधे रहाव ज्याला सगळ्या खोल्यांना ग्रीलसह गॅलरी असेल .लहान मुलांना सोईची असेल.खूप शुभेच्छा !

  • @ashavidisha9436
    @ashavidisha9436 2 ปีที่แล้ว +7

    भांशेरा... जुनं फडकं...... आपला शब्द

  • @snehaljoshi6708
    @snehaljoshi6708 ปีที่แล้ว +4

    बने तुझे सगळे एपिसोड आम्हाला आवडतात. तू खुप गुणी कलाकार आहेस. काॅमेडी टायमिंग भारी आहे तुझं. सांगायचं एकच आहे की कलाकार पेक्षा तू माणूस म्हणून श्रेष्ठ हो. तू जसा आहेस तसाच छान साधासुधा रहा. कधीही चाळ सोडू नकोस. कारण चांगली कामे मिळतील पण चांगली माणसे मिळणे फार कठीण आहे.
    म्हणून कधीही ही माणसे हा भाग हे घर सोडू नकोस. आपले जुने दिवस आपण कधीही विसरू नयेत. सदैव असाच आहे त्यात समाधानी व आनंदी रहा. कीतीही श्रीमंत झालास तरीही. गरीबांची मदत कर. श्रीमंतीत लोळण्यापेक्षा गरजूला मदत करीत रहाणे, संकटात आपल्या माणसांसाठी धावून जाणे हीच माणूसकी आहे. तुझं परमेश्वर भलं करो कल्याण करो रक्षण करो. 🙌 सुखी रहा
    तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @madhurinaringrekar1997
    @madhurinaringrekar1997 ปีที่แล้ว +2

    बने मला तू कलाकार म्हणून खूप आवडतो.निर्मल छोकरा आहेस.
    मी तूझा एफिसोड बघतच असते.
    आमुचा आशिर्वाद आहे.खूप मोठा हो
    .

  • @jyostnadalvi6962
    @jyostnadalvi6962 2 ปีที่แล้ว +11

    मला खूप तुझा अभिमान वाटतो कारण एक मराठी 96 कूळी कलाकार आहेस आम्ही हास्य जत्रा आवरजून बघतो खूप मोठा हो आमचा aashervad आहे

  • @ketansonavane2898
    @ketansonavane2898 2 ปีที่แล้ว +12

    मी पण पंचवीस वर्ष चाळीत राहिलो आहे वेगळी मज्जा असते चाळीमध्ये मित्र शेजारी पाजारी सण उत्सव सर्व एकत्र साजरे करतात आनंद मिळतो खूप आठवण येते चाळीची मित्रांची मिस करतो ते दिवस 🙏🏻

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 ปีที่แล้ว +1

    बने, खूप छान, तुझ्या साऱ्या गोष्टी मी रीलेट करतो, उदा, घरात गॅलरी असणे, मित्रांच्या गराड्यात असणे, आणि हो, भाणशेरं हा शब्द आहे, हे सांगावसं वाटतं, शेवटी आपण कोकणातले आहोत हे विशेष, बने तुझं गाव कोणतं हे कळलं असतं तर फार छान, एनीवे छान विडिओ आहे, धन्यवाद

  • @suvidhatandale7880
    @suvidhatandale7880 ปีที่แล้ว +3

    चाळीत राहता यापेक्षा तुम्ही काम करतात, कमावतात, that's most important.. 👌👌👍👍

  • @pratibhalokhande3972
    @pratibhalokhande3972 2 ปีที่แล้ว +9

    खुप छान आणि मनमोकळी मुलाखत
    खर तर चाळीतल जीवनच मुळात खूप काही शिकवून जात याचा उपयोग आयुष्यात होतो
    खुप shubecha बने☺️☺️💗

  • @vishaltare8403
    @vishaltare8403 ปีที่แล้ว +6

    "अजूनही चाळीत राहतो" म्हणणाऱ्यांना सुरेख उत्तर दिले आहे या इंटरव्ह्यू मधून. तुझ्या करीअरची जत्रा खूप मोठी होवो हीच विधात्याकडे प्रार्थना!

  • @manishasawant6519
    @manishasawant6519 2 ปีที่แล้ว +64

    घर हे घर असत , ते आपल्या स्वप्नातल, प्रत्यक्षात उतरल्यावर काय आनंद होतो ते तुझ्या चेहऱ्यावर झळकत, चाळ,टोवर, बिल्डींग, बंगला हि फक्त ठिकाणं आहेत, मायेची माणसं जिथे राहातात ते घर असत मित्रा ,

  • @drushtisawant8330
    @drushtisawant8330 2 ปีที่แล้ว +2

    बने,आपण कोकणी माणसे साधी भोळी...तू जेव्हा भांशेर म्हणालास तेव्हा मे ओळखले की तू आपला आहेस.
    तू खूप साधा आहेस, मनाने खूप सुंदर आहेस.
    तू कोणाच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नकोस.
    तुझे घर स्वर्ग आहे कारण तू ते तुझ्या मेहनत नी बनवले आहे आणि ते खूप सुंदर आहे
    आणि तू एक उत्तम कलाकार आहेस.
    Lots of love 😘😘😘
    From Sawant Family

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว +1

    Bane Apratim Gahr Mahla un Chan
    Jevanat Hy ch Sukh Pahejy
    Mast Mast Mast mast 👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @rahulpagare2176
    @rahulpagare2176 ปีที่แล้ว +1

    खरंच चाळीत राहण म्हणजे खरं जीवन जगणं . माणुसकी आपुलकी प्रेम जिव्हाळा तो फक्त इथेच चाळीत.मी आता बंगल्यात राहते पण चाळीत सारखी मज्जा अजीबात नाही.खरच मी खूप मीस करते ते दिवस....

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 ปีที่แล้ว +63

    अजुनही...चाळीत या कॅप्शनच वाईट नको वाटून घेऊस..लोकांची मानसिकताच अशी झालीय की caption काय टाकल्यावर views मिळतील...तुझे घर खूप छान आहे...बने😊🤗

    • @deepaktambe2525
      @deepaktambe2525 2 ปีที่แล้ว

      Bane.tujebolastemalakhuppatle.thankyou.

    • @nandinichalke5993
      @nandinichalke5993 2 ปีที่แล้ว +2

      अरे मस्त ना चालींतच आपलेपणा असतो तो नाही मिळणार अजून कुठे😊

    • @anuradhapowdwal9822
      @anuradhapowdwal9822 2 ปีที่แล้ว

      @@deepaktambe2525 ik(((++++++

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 ปีที่แล้ว

      Chawl madhe rahanarya mulana muli det nahit atta kal badalala ahe purvi BDD chawl madhe rahanarya na bhagyawan samajayache atta Kami lekhatat atta flat la mahatva ahe

    • @ashasawant8988
      @ashasawant8988 2 ปีที่แล้ว

      माणसाचे चाळीतले जगणे म्हणजे त्याच्या आयु्यातील तो सुवर्णकाळ असतो.जो आम्ही पण जगला आहे... छान interview.. बने all the best

  • @aayodhyatarude1321
    @aayodhyatarude1321 2 ปีที่แล้ว +1

    बने फार छान मिपन ठाणे कळवा भोलानगर येथे 1 वर्ष राहयला होतो परत जून्या आठवनींना ऊजाळा दिलास आता मि माझ्या गावी वैरागङ ता अहमदपुर जि लातुर येथे वास्वव्यास आहे हास्य जत्रेत तुझे पात्र मला फार आवडते चाळीतल्या आठवनि परत ताज्या झाल्या धन्यवाद बने

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 2 ปีที่แล้ว +5

    निखिल खुपच छान Life. तु खुष आहेस. असाच सुखी समाधानी रहा. तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण होतील. खुप खुप आर्शिवाद.

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 2 ปีที่แล้ว +7

    बने,तु माझा आवडता कलाकार आहे. तुझी acting फारच सुंदर व natural आहे.

  • @user-tk3zn9rf4j
    @user-tk3zn9rf4j ปีที่แล้ว +1

    बने भावा शान आहे तू आपल्या महाराष्ट्राच्या घरा घरात .. तुझ्या बोलण्याच स्टाईल आमच्या घरात सर्वांना आवडते

  • @vandanamore2210
    @vandanamore2210 ปีที่แล้ว +2

    अगदी बरोबर आहे. घर जेवढे मोठे तेवढी माणसे लांब जातात.

  • @deepaligade6136
    @deepaligade6136 2 ปีที่แล้ว +1

    Original... घरातला निखिल,. घरा घरातला पोचलेला निखिल , पाहायला मिळाला. Thanku अंकिता....

  • @akashkedari5948
    @akashkedari5948 ปีที่แล้ว +1

    माणूस किती ही मोठा झाला तरी त्याने आपली परिस्थिती ज्यातून आपण मोठे झालो...आणि आपली संस्कृती केव्हा च विसरू नये... ते बने काढून शिकायला हवं... बने खरच खूप मोठ्या मनाचा आहेस.... म्हणतात ना... कोकणची मानस साधी भोळी... हे तेवढंच खरं आहे 💝💝

  • @chitranshworld8335
    @chitranshworld8335 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान विचार आहेत तुझे निखिल.खरच चाळीतील मजा वेगळीच आहे आम्ही लग्नाआधी चाळीत तच राहायचो लग्नानंतर फ्लॅट मध्ये आले आई बाबा तिथेच आहे पण चाळीतील मजा वेगळीच असते एकत्र फराळ बनवायचे रांगोळ्या अजूनपन मी ती मजा घरी जावून एन्जॉय करते ..मला पेल्या मध्येच चहा प्यायला आवडतो...लहान पणीतो पेटीत खारी बटर घेवून येणारा खारी वाला सगळ्या आठवणी ताज्या झाल्या...फ्लॅट मध्ये चाळी सारखी मजा नाहीच

  • @shivajipawar8767
    @shivajipawar8767 ปีที่แล้ว +1

    बने, तू खूप खूप मोठा हो,संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद तुझ्या पाठिशी आहे,

  • @snehalshitap2811
    @snehalshitap2811 2 ปีที่แล้ว +6

    Nikhil tuze vichar eikun mazhya maherache aadanav sarthak zale re 👍👍all the best for your bright future ❤️😊

  • @21pulkitkanvinde9c8
    @21pulkitkanvinde9c8 ปีที่แล้ว +4

    Pakka कोकणी 🥰👍 भांशिरे 😌आम्ही पण तेच म्हणतो all the best wishes 🙏🏻🌹🌹

  • @vilasshewale1393
    @vilasshewale1393 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान मनमोकळी मुलाखत निखिल.

  • @pradnyaathalye4237
    @pradnyaathalye4237 ปีที่แล้ว +3

    निखिल बने माझे आवडते कलाकार आहेत हास्यजत्रेमधले त्यांची

  • @irenedsouza7189
    @irenedsouza7189 ปีที่แล้ว +8

    Love you Bane. You are wonderful and very talented. May God fulfill your desire. May you prosper abundantly

  • @nilamlakhan7409
    @nilamlakhan7409 11 หลายเดือนก่อน +1

    बने तू खूप मोठा हो तुला आमच्या सर्वांच्या आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे तू खूप प्रामाणिक माणूस आहे त्यामुळे तू‌ मला खूप आवडतो ❤

  • @amitgb
    @amitgb ปีที่แล้ว +5

    MHJ family khup awesome ahe !! God bless you Nikhil, your family and the entire MHJ family

  • @rameshjadhav2645
    @rameshjadhav2645 2 ปีที่แล้ว +13

    Well done Mr.Bane, Wish you all the best, We wish all the best for future.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 ปีที่แล้ว +5

    मी चाळी मधलीच आहे. आणि आता luxury flat मध्ये राहते. पण मजा चाळी मध्ये ch येते

  • @jalindarsakore705
    @jalindarsakore705 23 วันที่ผ่านมา

    मला चाळीत राहणे खुपच आवडत आहेत. यामुळे मला लहानपणीची आठवण येत आहेत. धन्यवाद. निखिल.

  • @myrtleshinde2797
    @myrtleshinde2797 2 ปีที่แล้ว +8

    Nothing bad in staying in a chawl, by god's grace you are lucky to have a roof over your head. God has blessed you with such a lovely talent, so keep it up.

  • @sandip1225
    @sandip1225 4 หลายเดือนก่อน

    खूप छान इंटरव्ह्यू.. बने आणि त्याचे घर दोन्हीही खूप छान आहे. 👌👌👌👌

  • @lalitgangawane3520
    @lalitgangawane3520 2 ปีที่แล้ว +3

    बने, बनकर रहेगा मित्रा खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी.जय महाराष्ट्र....

  • @rohinidalvi1461
    @rohinidalvi1461 ปีที่แล้ว +8

    खूपच Down to Earth माणूस आहे बाबा❤️👏🏻🥰

  • @nileshpadhye7000
    @nileshpadhye7000 2 ปีที่แล้ว +1

    मला खूप अभिमान आहे निखिल तुझा माझ्या घराचे स्वप्न सुद्धा लवकरच पूर्ण होईल

  • @anjanajadhav5352
    @anjanajadhav5352 ปีที่แล้ว +4

    सूरवातीला माणसाकडे काही नसत ! परंतू आपली कामाची जीद्ध आपल्याला सर्व मीळवून देते! बने तूला पूढच्या वाटचाली साठी सूभेच्छा

  • @sakshipashte3296
    @sakshipashte3296 2 ปีที่แล้ว +3

    yaar kiti bhari aahe ha bane khup mst all the best 😙😙😙

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 ปีที่แล้ว +1

    चाळ एकत्र सण साजरे करते , लहान मुलांची जडण घडण चाळीतच छान होते . अडचणीला सर्व धावून येतात . पण तोटेही तितकेच आहेत.
    मानसिक त्रास , भांडणात येणारे अपशब्द , आणि महत्त्वाचं म्हणजे मूलभूत गरजांसाठी ही संघर्ष हे सर्व सहन कराव लागतं .
    पण सणांची खरी मजा चाळीतच

  • @subhashmohod1963
    @subhashmohod1963 2 ปีที่แล้ว +3

    बने तु ग्रेट आहेस,जमीनीवर चा कलाकार आहेस असाच रहा!

  • @snehajadhav1856
    @snehajadhav1856 ปีที่แล้ว

    फारच छान निखिलने स्वतःच्या कष्टाने केलेलं घर आहे तो आनंद त्याच्या चेहर्‍यावर प्रकर्षाने जाणवतो मग ते चाळीतलं का असेना कोणी काहीही म्हणो खूप खूप मोठा हो प्रगती हो ईश्वरचरणी प्रार्थना

  • @ninaddeshpande5981
    @ninaddeshpande5981 ปีที่แล้ว +3

    अपना घर अपना घर होता है बाॅस.. स्वतःच्या घराबद्दल कायम अभिमानच असावा...

  • @sarikaghule958
    @sarikaghule958 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan ghar aahe bane tuze ... Ani tu realmadhe suddha khup innocent aahes .... Me suddha chalit rahate ani gharala gallery havi he maze pn dream aahe..chal kharech khup chhan aste....asach khush raha nehami ... God bless you 💐

  • @nikhilrajendrasawant8057
    @nikhilrajendrasawant8057 ปีที่แล้ว +1

    pelyatun chahaaaaaaaaaaaaaaaa.....................aplepanachi janivvvvvvvvv zaliiiiiiiiiiiiiii

  • @alkakotiyan657
    @alkakotiyan657 ปีที่แล้ว +1

    बने तु तर माझा फेवरेट हीरो आहेस,भारी गावची आठवण करून दिली

  • @devdasacharyadevdas5129
    @devdasacharyadevdas5129 ปีที่แล้ว +1

    Nikhil .....Keep Smiling.....God Bless You. Nikhil you will be great Marathi Actor. I'm always watching your skit.....I like your sense of humour.

  • @vidyamondkar8463
    @vidyamondkar8463 2 ปีที่แล้ว +1

    Bane 👌👌👌👌👌Aamhala tuza khup "Abhiman"aahe.Khup_khup Naon kamav pan asech paay jaminivar thev.👍👍👍👍👍

  • @Truth_Be_Bold
    @Truth_Be_Bold 2 ปีที่แล้ว +9

    खूप प्रांजल व प्रामाणिक मुलाखत।
    धन्यवाद अंकिता 👍

  • @rajeshwarang
    @rajeshwarang 2 ปีที่แล้ว +2

    बने.. मित्रा ह्या interview मुळे मला माझे पूर्वी चे दिवस आठवले

  • @foodfood9296
    @foodfood9296 2 ปีที่แล้ว

    Khupch chan aahe tunche Ghar Karan tya gharat Prem aahe, aapulki aahe , Maya aahe . Te tumchya cheharyavarun disle jevha tumhi madam che swagat kele.so nice.

  • @centuragb
    @centuragb ปีที่แล้ว +1

    Perfect description of Chawl, Nikhil!! I started my life in chawl and what you say is absolutely true!!

  • @gautaminavaghare1198
    @gautaminavaghare1198 ปีที่แล้ว +4

    चाळीत राहण्याची जी मजा आहे ( खास करुन बालपणापासून ) ती काही ऑरच आहे...

  • @rahulpagare2176
    @rahulpagare2176 ปีที่แล้ว +2

    Hi मी पण ११ वर्ष चाळीत राहीले.चाळीत जी मज्जा आहे ती जगात कुठेही नाही.प्रत्येक सण उत्सवाची खरी मजा चाळीत आहे चाळीत राहताणा नातेवाईकांची अजीबात गरज भासत नाही . प्रत्येक जण मदतीला घरच्यांन सारखे उभे असतात . चाळीत १० १२ कुटुंबाचा एक मोठा परिवार असतो . आता काय फ्लॅट सिस्टीम मध्ये कोणी मरुन जरी पडलं तरी कोणाला माहिती नसते

  • @SameeraArekar3681
    @SameeraArekar3681 ปีที่แล้ว

    किती छान मुलाखत आणि विषय पण खूप छान निवडलाय.. ह्या विषयामूळे सकारात्मकता वाढेल.

  • @ruchii8613
    @ruchii8613 2 ปีที่แล้ว +7

    गरम भांडी ऊचलण्याचा कपडा म्हणजे मालवणी भांनशेरा

  • @tp6895
    @tp6895 ปีที่แล้ว +1

    चाळीची मज्जा काही वेगळीच...ज्याने अनुभवली तो भाग्यवान... ती मजा फ्लॅट मधे कधीच मिळणार नाही

  • @shekharsarfare4218
    @shekharsarfare4218 2 ปีที่แล้ว +1

    बने ऑल the बेस्ट तुमच्या पुढील प्रवासाकरिता हे घर गाणे म्हणतं हम बने तुम बने एक दुजे के लिये बाकी सर्व
    उत्तम पुन्हा एकदा विश यु ऑल the बेस्ट & निखिल आपल्या ला तुमची कॉमेडी आवडते.

  • @rajeshvane2176
    @rajeshvane2176 ปีที่แล้ว +1

    Nice... bane bhava... Tu great aahes... 💐

  • @deepaligade6136
    @deepaligade6136 2 ปีที่แล้ว

    Bane to sab bana sakta hai.....isliye o Bane hai. I like Nikhil. Nikhil tu asach motho ho. Sarvanche aashirvad tuzya pathishi aahet. Asach sadaiv hadwat Raha......thank u Ankita original Nikhil tu aamhala dakhavala.

  • @sonalitilloo3091
    @sonalitilloo3091 2 ปีที่แล้ว

    Khup chan ghar aahe, dev tuzaya sagle icha purna karo chal manje mast r sagle lok milun rahatat.. God bless u

  • @sanjaydarekar31
    @sanjaydarekar31 2 ปีที่แล้ว +1

    खरोखर, caption टाकताना सर्व गोष्टींचा विचार करायला हवा..... Bane I love your simple attitude... and also acting in MHJ.

  • @rajendramayekar4719
    @rajendramayekar4719 2 ปีที่แล้ว +3

    Amhi hi bhanshira ch bolto assal malvani shabda bhava
    Khup chan aapla sa watlela interview balpanichya aathavani tazya zalya

  • @RainbowMaskFilms
    @RainbowMaskFilms 2 ปีที่แล้ว +2

    माझा आवडता कलाकार बने..... माझ्या सिनेमात घेणारच तुला.

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 2 ปีที่แล้ว +4

    भानशेर असाच शब्द आहे ,बरोबर परंतु तो चुली पाशी असलेल्या कपड्याला म्हणतात शक्यतो

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 2 ปีที่แล้ว +5

    चाळीत होते,( विक्रोळी म्हाडाच्या) खुप मज्जा होती आता वसई 2bhk मध्ये आहे जिवनाचा रस निघून गेला.😔

  • @indiracosta1190
    @indiracosta1190 9 หลายเดือนก่อน

    Beautiful explanation, every thing happens in god's own time....our wishes do translate into reality....someday.. nice interview ❤.

  • @rakhivengurlekar5223
    @rakhivengurlekar5223 ปีที่แล้ว +1

    Mast Chan hai Ghar nikhil bane mala avadla

  • @sudarshannaik5859
    @sudarshannaik5859 ปีที่แล้ว +2

    बिल्डिंगच्या पेक्षा , चाळीत रहाण्याची मजा फार मजा आसते , एकटेपणा जाणवात नाही .

  • @kishoriparab1845
    @kishoriparab1845 2 ปีที่แล้ว +2

    आम्ही पण भानशेर हेच म्हणतो, खूप छान वाटलं

  • @sunitashinde3948
    @sunitashinde3948 2 ปีที่แล้ว +1

    Tu khup Chan kalakar ahes..ayushyat khup naav kamav ani khup motha ho...🙏👍

  • @kirankhedekar6999
    @kirankhedekar6999 ปีที่แล้ว +1

    भानशेरा म्हणजे, भानोसा (चुलीच्या मागचा भाग) आणि तिथे असलेला all purpose कपडा.

  • @maheshsuvare4315
    @maheshsuvare4315 ปีที่แล้ว

    जो उपकार कर्त्या ला कधी च विसरत नाहीत तो खरा !

  • @sanjanatai8967
    @sanjanatai8967 ปีที่แล้ว

    खूपच छान बने अरे आमी bldg मध्ये राहते कोणी कोणाला विचारत नाही आधी आम्ही जिकडे राहचो तिकढे खूपच जेवला होता खरंच चाल.... माहुसकी मिळते बने 🙏🏽हे खरंच आहे.. इकडे कोणी कोणाला विचार नाही बोलत नाही