कळसूबाई शिखर | कळसूची कळसूबाई कशी झाली? | Kalsubai Shikhar | Kalsubai Trek

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • महाराष्ट्राच्या एव्हरेस्टवर का स्थायिक झाली कळसूबाई?
    कळसूबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे.कळसूबाई शिखर हे सह्याद्री पर्वत रांगेतील किंबहुना महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.कळसूबाई शिखराला एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं.कळसूबाई शिखराच्या माथ्यावर कळसूबाई देवीच मंदिर आहे.कळसूबाई शिखराला कळसू नावाच्या एका आदिवासी मुलीच्या नावावरून ओळखलं जातं.कळसूबाई नावाची देवीची आख्यायीका सांगितली जाते.आज आपण कळसूबाई शिखराला भेट देऊन या कळसूबाई शिखराच्या नावामागची अख्यायिका जाणून घेणार आहोत.
    How to reach Kalasubai peak / कळसूबाई शिखराला कसं जायचं?
    अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बारी/जहागीरदारवाडी हे कळसुबाई शिखराचे पायथा गाव आहेत.
    मुंबई ते कळसूबाई अंतर - २०० कि.मी.
    पुणे ते कळसूबाई अंतर - १७० कि.मी.
    Checkout Our Recent Stuff :
    १)रतनगड किल्ला संपूर्ण माहिती
    • Ratangad Fort | रतनगड ...
    २)पुरंदर किल्ला संपूर्ण माहिती
    • पुरंदर किल्ला | Purand...
    ३)जीवधन किल्ला संपूर्ण माहिती
    • Jivdhan fort | जीवधन क...
    ४)विसापूर किल्ला संपूर्ण माहिती
    • Visapur fort | विसापूर...
    ५)राजगड किल्ला संपूर्ण माहिती
    • Rajgad fort | स्वराज्य...
    ६)तोरणा किल्ला संपूर्ण माहिती
    • तोरणा किल्ला “शिवरायां...
    ७)तिकोना किल्ला संपुर्ण माहिती
    • Tikona fort | तिकोना क...
    ८)माहुली किल्ला संपूर्ण माहिती
    • माहुली किल्ला “ज्याने ...
    ९)सिंहगड किल्ला संपूर्ण माहिती
    • सिंहगड किल्ला | sinhag...
    Contact Us :
    instagram : spo_bhramanti
    gmail : spobhramanti@gmail.com
    Videography By : Pratham Desale, Rohan Chaudhari.
    Logo Designed by : @prhstudio
    Special Thanks : Rohan Chaudhari, Pratham Desale, Dakshata Gandhe, Roshan Bhande, Rohan Dhanke & all team.
    Kalsubai trek
    Kalsubai shikhar
    Kalsubai
    Kalsubai trek in monsoon
    Kalsubai peak
    Kalsubai hills maharashtra
    Kalsubai peak maharashtra
    Kalsubai ofrt
    Kalsubai shikhar video
    Kalsubai fort
    Kalsubai fort trek
    Kalsubai full trek
    Kalsubai from pune
    Kalsubai from mumbai
    Kalsubai fog
    Kalsubai fort nashik
    Kalsubai from nashik
    Kalsubai fireflies
    Kalsubai fort maharashtra
    Kalsubai fort history
    कळसूबाई शिखर
    कळसूबाई ट्रेक
    कळसूबाई शिखर कोठे आहे
    कळसूबाई
    कळसूबाई शिखर माहिती
    कळसूबाई शिखर उंची
    कळसूबाई status
    कळसूबाई शिखर स्टेटस
    कळसूबाई दाखवा
    कळसूबाई शिखर कुठे आहे
    कळसूबाई शिखराच्या
    #kalsubai
    #kalsubai_trek
    #Kalsubai_shikhar
    #Kalsubai_peak
    #Kalsubai_hills
    #fortsofmaharashtra
    #trekking
    #hiking
    #maharashtraforts
    #maharashtratourism
    Background sounds used in this video :-
    Music from #InAudio: inaudio.org/
    Track Name./ Mercury
    • Background Cinematic E...

ความคิดเห็น • 35