भावा तूझ्या सारखा तूच.... मी खूप जणाचे व्हिडिओ पाहत असतो गड किल्ल्यासंबधी , पण तुझ्या नजरेने तू जे दाखवतोस ते कोणीही दाखवू शकत नाही .... तूझ्या या कर्तुत्वाला मनापासून सलाम, मुजरा.... 🙏🌹❤️
प्यारे दुलारे Prashil गोदावरी नदी का उद्धम दिखाने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद, वक़्त की मारामारी के चलते मैं जा नहीं पाता, ब्रह्म गिरी पर्वत बारिश मे देख कर धन्य महसूस कर रहा हूं. ईश्वर का आशिर्वाद आप पर हमेशा बना रहे ❤️
मित्रा मी ब्रम्हगिरी वर चढलोय पण तु ज्या शेवटच्या टोकापर्यंत गेलाय ना तिथ पर्यत जाण्याची माझी हिमत नाही होत खरच यार तुझ्यातील हिमत थोडी हिमत मा्झ्यत असायला हवी होती खरचं ग्रेट यार तु
Natural ब्रिज वर असे पळत होते तुम्ही जसे नॉर्मल रोड वर पळत होते आणि शेवटच्या टाकी javal तुम्ही टोकावर उभे होते. मित्रा रिस्क घे पण calculative रिस्क घे. Take care somebody is waiting at the home. Nice video by the way. 👏
Har Har Mahadev 🙏🙏🚩🚩Energetic vlog 💯👍👍🙌🙌 Place & Fort Exploring Awesome 💯👌👌😍😍 Very Very nice Information 💯👌👌🙌🙌 Thank you 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 🙏🙏🚩🚩
मित्रा चांगला व अप्रतिम व्हिडिओ बनविला परंतु आशा किल्ल्यावर पाण्यामुळे शेवळ घसरगुंडी होण्याची भीती असते. त्यामुळे भावनेच्या आहारी न जाता प्रथम स्वतःची सेफ्टी पहात जा. व्हिडिओ मनामध्ये खूप थरार करणारा व आनंद देणारा आहे. कारण खूप जणांना गोदावरी नदीचा उगम पहावयाचा असतो परंतु तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत. तू हे धाडस करून सर्वांना गोदावरीचा उगम दाखवलास त्याबद्दल खूप खूप आशीर्वाद व धन्यवाद.
Atishay sundar, apratim, beautiful Sahyadri..... Sahyadri ha Mahashtrala labhalela sundar dagina aahe.. apratim sundar.. Prashil keep up the good work..I am in London but I watch all your videos and I like all your videos...goodluck
भावा तूझ्या सारखा तूच.... मी खूप जणाचे व्हिडिओ पाहत असतो गड किल्ल्यासंबधी , पण तुझ्या नजरेने तू जे दाखवतोस ते कोणीही दाखवू शकत नाही .... तूझ्या या कर्तुत्वाला मनापासून सलाम, मुजरा.... 🙏🌹❤️
Bhava mi pn video banvla ahe..ekda bghun sanga na brobr banvla ka ...mhnje mala pn changes krta yetil...🙏
th-cam.com/video/KAT_WhD6n2I/w-d-xo.htmlsi=8WPTfsEu5ShNj8av
मित्रा तु खरेच ग्रेट आहेस तुझ्यामुळे कळाले की किल्ला पण तेथे आहे. तुला खुप खुप धन्यवाद. 🚩🌹🚩🙏🚩🌹🚩
खुप.खुप.सुंदर.दाखवले.ऊं.नमः शिवाय.दर्शन.सुंदर.
50% भाषा समझ आई पर आनंद 100% आया, ॐ नमः शिवाय 🙏
ॐ नमः शिवाय हर हर महादेव शिव शंकर 🌹🌸🌸🌸🏹🏹🏹🕉️☘️☘️🌺🌺🙏
खतरनाक दादा जो त्या पुलावरुन तु पळत जात होतास ना माझ्या काळजाचा ठोका चुकतो की काय असं वाटतं होतं..तुझे व्हिडिओ खतरनाक असतात ❤👌👌👌
अतिशय थरारक आणि रोमांचक
ट्रेक 👍🏻👍🏻🚩🚩🙏🏻🙏🏻
प्यारे दुलारे Prashil गोदावरी नदी का उद्धम दिखाने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद, वक़्त की मारामारी के चलते मैं जा नहीं पाता, ब्रह्म गिरी पर्वत बारिश मे देख कर धन्य महसूस कर रहा हूं. ईश्वर का आशिर्वाद आप पर हमेशा बना रहे ❤️
Bhava mi pn video banvla ahe..ekda bghun sanga na brobr banvla ka ...mhnje mala pn changes krta yetil...🙏
Khupach Chan
मित्रा मी ब्रम्हगिरी वर चढलोय पण तु ज्या शेवटच्या टोकापर्यंत गेलाय ना तिथ पर्यत जाण्याची माझी हिमत नाही होत खरच यार तुझ्यातील हिमत थोडी हिमत मा्झ्यत असायला हवी होती खरचं ग्रेट यार तु
तीन वेळा गेलो होतो आम्ही खूप अप्रतिम ठिकाण आहे हर हर महादेव
ट्रेक किती वेळचा आहे?
Jay Shivray dada..
Tumhala ekun kiti vel lagla..
Purn don fort chdhun khali yenyasathi..
तुमचे व्हिडिओ खूप छान आहे महादेव तुमचे रक्षा करो
Very nice looking the place
Brahmgiri Gadh ❤
❤ 🕉 NAMO SHIVAY NAMHA ❤
👌👌👌हा सर्वात सुंदर,जबरदस्त,फाडू व्हिडिओ आहे. आता पर्यंतचा.👌👌👌
प्रशील भाऊ....... जबरदस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻व्हिडीओ.... एक नो.
अप्रतिम ऑडिओ व्हिडिओ क्वालिटी व अतिशय माहितीपूर्ण असा खुप च छान बनवला आहे व्हिडिओ. धन्यवाद .. .. .. !!!
तू पळत होताना दादा तेव्हा बघायला खूप चक्कर येत होते खूप छान
मित्रा, अविस्मरणीय विडिओ
प्रत्यक्ष ब्रह्मगिरी पर्वत आणि दुर्गभंडार किल्ला पाहिल्याचा अनुभव आला ।
जय शिवराय जय शंभुराजे ❤
th-cam.com/video/KAT_WhD6n2I/w-d-xo.htmlsi=8WPTfsEu5ShNj8av
हर हर महादेव... अशक्य सुंदर सह्याद्री...
तुमच्या धाडसाला सलाम...
हरहर महादेव खुप छान संपुर्ण ब्रम्ह गिरी पर्वत दाखविला धन्यवाद
दादा तुझे व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी सुंदर व आकर्षक सौंदर्यासाठी असतात
खुप सुंदर जागा सुंदर व्हिडिओ बघून तेथे गेल्याचा फील आला.
खुप छान मित्रा.
छान ब्रम्हगिरी पर्वताच दर्शन घडविले खूप खूप धन्यवाद
खुप सुंदर आहे ❤
भावा तुझ्या मनात अशी, थोडी सुध्दा भिती राहिलेली नाही. मस्त आहे व्हिडिओ 👍
खतरनाक काम. मला तर पाहुन् चक्कर आले. खुप कौतुक 🌈🙏
बरम्हागिरी अत्युच्च आनंद देणारं तीर्थ क्षेत्र चे घर बसल्या दर्शन घडवलं तू मित्रा खूप खूप छान...
Khup sundar video prashil 👍 har har Mahadev 🙏
खुपच छान, भाऊ,
हार, हार, महादेव जय, शिवराय
अफलातून, अविस्मरणीय, अद्भुत असा हा ब्रम्हगिरी पर्वत रांगेत असलेला व्हिडिओ दर्शवितो, चित्रणही १ नं. केलं आहे,
तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐
prashil khup jabadast brahamgiri parvat ek numbe blog
हर हर महादेव 🙏
जय शिवराय🙏
👍 सलाम तुज्या कार्याला भावा😍
अप्रतिम, किल्ला आणि कातळात खोदलेल्या पायऱ्या
Tumchi bolnyachi padhat mast ahe❤
खूपच मेहनत घेत केलेले शुटिंग थरारक
खूप धन्यवाद
Mitra shankar bhagvan tula udand aayuushya devo
Great daring
Jabardast banavala aahe video...killyavaril bridge varun dhavat asalele drushya baghun malach bhiti vatali...tyat chohikade dhuke...pan pahatana khup chan vatale...
तुझ्या मुळे समजल की ब्रम्हगिरी अपूर्ण सर केला आम्ही आता पुन्हा जाऊ thank You
सुंदर अति सुंदर, हरहर महादेव!
Khup Chan ahe video dada thartharat anubhav ❤
Bhawa tujhi himmt khup pakki ahe👌👍🙏👏👏🤔🙏Har Har Mahadev 🙏
Natural ब्रिज वर असे पळत होते तुम्ही जसे नॉर्मल रोड वर पळत होते आणि शेवटच्या टाकी javal तुम्ही टोकावर उभे होते. मित्रा रिस्क घे पण calculative रिस्क घे. Take care somebody is waiting at the home. Nice video by the way. 👏
आम्हाला भरपूर व्हिडिओ तुझे पहायचे आहेत वर मेसेज प्रमाणे उल्लेख केल्याप्रमाणे पाहताना आम्हाला धड धड होत होत धुकं काळजी घेऊन
th-cam.com/video/zI_3dRYoF4A/w-d-xo.html
Ho
😮😮😮🫢
.....😊
Har Har Mahadev 🙏🙏🚩🚩Energetic vlog 💯👍👍🙌🙌 Place & Fort Exploring Awesome 💯👌👌😍😍 Very Very nice Information 💯👌👌🙌🙌 Thank you 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 🙏🙏🚩🚩
Jay Shivray dada
अति सुंदर दादा तुमच्या मुळे आम्हाला असे दुर्गम किल्ले बघायला मिळतात. Thanks Dada.
Nice video parshil ❤😊
खूप सुंदर विडिओ जे पाहू शकलो नाही ते विडिओ द्वारे तुम्ही दाखवले खूप धन्यवाद
Very beautiful view and this is very dengerous.take care.
Prashil tu great ahes re ------Khup chan
Thanks You dada Mazya sangnyavarun tu Bramhagiri la gelas
Aala ch bahu tuja Video
.barsaat mande ❤❤❤❤
वा दादा खूप छाण तुमच्या मुळे आम्हाला दर्शन घडले मनः पुर्वक धन्यवाद❤
मित्रा चांगला व अप्रतिम व्हिडिओ बनविला परंतु आशा किल्ल्यावर पाण्यामुळे शेवळ घसरगुंडी होण्याची भीती असते. त्यामुळे भावनेच्या आहारी न जाता प्रथम स्वतःची सेफ्टी पहात जा. व्हिडिओ मनामध्ये खूप थरार करणारा व आनंद देणारा आहे. कारण खूप जणांना गोदावरी नदीचा उगम पहावयाचा असतो परंतु तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत. तू हे धाडस करून सर्वांना गोदावरीचा उगम दाखवलास त्याबद्दल खूप खूप आशीर्वाद व धन्यवाद.
मित्रा हा किल्ला चढण्यास किती वेळ लागतो व किती किलोमीटर अंदाजे पायऱ्या चालावे लागते ते सांगितले नाहीस
हर हर महादेव 🙏 छान व्हिडिओ
Bhava mi pn video banvla ahe..ekda bghun sanga na brobr banvla ka ...mhnje mala pn changes krta yetil...🙏
Atishay sundar, apratim, beautiful Sahyadri..... Sahyadri ha Mahashtrala labhalela sundar dagina aahe.. apratim sundar.. Prashil keep up the good work..I am in London but I watch all your videos and I like all your videos...goodluck
हर हर महादेव... जबरदस्त 😮 ब्रीज कडे जाण्याचा प्रसंग थरारक......
Bhava mi pn video banvla ahe..ekda bghun sanga na brobr banvla ka ...mhnje mala pn changes krta yetil...🙏
Tuzyat himat ahe bava hi asali jaaga bagunach jiv dhash dhash hota 👍👍
Khupach chhan1 number😎💐
धन्यवाद भाऊ खुप मस्त ब्रम्हगिरी पर्वत दाखविल्या बद्दल
Khup khup chan mahiti deta tumhi .tumche bahutek video baghitle charan vatle
अतिशय सुंदर काळजी घे तुझी.
खूप छान दाखवल मनापासून अभिनंदन 💐💐🙏🙏
सॅल्यूट भावा!🙏🙏जबरदस्त!💐💐💐💐👍👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏🙏
सलाम भावा खतरनाक बघुन भीती वाटते
खूप छान माहिती prashil भाऊ माझी १८ माहीने चि पिल्लू गार्गी पन् tumche विडिओ खूप आवडीने पाहते❤
एकदम भारी ❤❤
Bhava mi pn video banvla ahe..ekda bghun sanga na brobr banvla ka ...mhnje mala pn changes krta yetil...🙏
Khuch chaan aahe he manidr aani purn swaas thaabun purn video baghitla 😊
Wow
.kudos bhai❤❤
खुप ❤❤❤❤ छान 🥰🥰🥰 दादा❤
Bhava mi pn video banvla ahe..ekda bghun sanga na brobr banvla ka ...mhnje mala pn changes krta yetil...🙏
Khup मस्त😍
Lay khatarnak dada bhari vatla video👍👌👌
जाऊन आलोय.. खुप छान, devine expirience...
Hats off to you bro..👍🏻🎊
❤❤Very nice video
मी तुझे शगळे video बघतो
खूप छान video असतात❤❤
एकदम जबरदस्त अनुभव....
बहूत जबरजस्त प्रशिल
Bhava mi pn video banvla ahe..ekda bghun sanga na brobr banvla ka ...mhnje mala pn changes krta yetil...🙏
Har Har Mahadev Shambhu..,🕉️🔱📿
एक दम छान होता हा ट्रेक प्रशिल
Really good vedio....
Khup bhari, himmat lagate yasathi, normal manun nahi karu shakat yewth, shut pn n dhavane pn... 😮😮😮khup bhari
Ek no. Jaga ahe bhauv
Bhava mi pn video banvla ahe..ekda bghun sanga na brobr banvla ka ...mhnje mala pn changes krta yetil...🙏
Bhari bhau
Tai mi pn video banvla ahe..ekda bghun sanga na brobr banvla ka ...mhnje mala pn changes krta yetil...🙏
Jay shivray jay shumbhuraja love from Gujarat ❤❤❤
खुपचं सुंदर आणखी थ्रिल
Jabardast.. 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏Jai Maharashtra.. Jai Bharat.. Jai Prashil..... God bless you.
🥰मस्त १.no सूंदर Vlog👌❤
मस्त खूप छान जय शिवराय जय शम्भूराजे
हर हर महादेव🙏🙏
जबरदस्त निसर्ग दर्शन❤
Mst vlog dadae sambhalun re baba
खूप मस्त होता विडियो
अस वाटत होत की मी तुझ्या बरोबर चलत सगळ बघतोय 😊
Prashil खुप छान माहिती सांगतो तू प्रत्येक vlog मध्ये, तुझा Speech पण खूपच Clean n Clear Precise असत
तुझ्या Commentary ऐकण्याचा कधी कंटाळा नाही yet
सकाळी सकाळी बघुन मला खुप छान वाटल thnku बॉस tc
तुमच्यामुळे गोदावरीचा उगम पाहायला मिळाला छान वाटलं
❤ जबरदस्त भावा
Very very nice दादा खुप छान
खुप मस्त विडिओ आहे
खूप छान आहे व्हिडिओ तुझे पूर्ण
धन्यवाद.. माहिती दिल्याबद्दल 👌🏻👌🏻👍👍🙏🙏
भाऊ, जबरदस्त विडिओ आहेत..
🙏🙏👍👌💐💐
वा वा भावा मस्त माहीती दिली धन्यवाद