खूपच छान रेसिपी, भाज्या तोडताना जेव्हा दाखवत तेव्हा असे वाटते की पटकन तिथे यावे, मला तुमचे शेत खूपच जास्त आवडतें मी पण काही कालावधी नंतर शेती घेऊन तुमच्या सारखेच जीवन जगणार आहे अशी माझी खूपच इच्छा आहे, कांदा चागला झालाय वहीनी चे स्वप्न पूर्ण होईल🙏🙏🙏☺️
नमस्कार संदीप दादा आणि वहिनी 🙏🏻😊... तुमच्या सगळ्या रेसिपी आम्ही घरचे आवर्जून बघतो... खूप सुंदर आणि अस्सल वाटतात.... तुम्ही वहिनी एकदम साधे सरळ पद्धतीने समजावून सांगता, त्यात कोणतीही नाटकी नसतात त्यामुळे तुम्ही वहिनी क्षितिज आणि छोटी ताई सगळे जवळचे वाटता .. तुमचा शेतमळा मला खूप आवडतो...तरी तुम्ही सगळे असंच खुश छान राहा आणि नवीन पदार्थ करून दाखवा... सगळ्यांना माझ्याकडून प्रेमपूर्वक राम राम ☺🙏🏻♥️
मस्त मस्त वाटत तुमचे शेत बघून आणि वैनिं च्या रेसिपी बघून 😊👌👌👌👌👌👌 मिरच्यांचे झाड बघून तर पाणी च सुटले तोंडाला। दादा, मला घरी मिरचीचे रोप लावायचे आहे, 3 वेळा प्रयत्न केला पण रोप लहान असतानाच आडवे पडते आणि मरून जाते 😞☹️☹️☹️ please सांगता का कुंडीत कसे लावायचे आणि काय काळजी घ्यायची ??🙏🙏🙏
शेतावर घुमतो मधुर बासरीचा नाद
दादांच्या हाकेला वहीनी देतात साद
गोधनाला मिळते ताजीतवानी खाद
असा आपला गावाकडचा गोड स्वाद
👌👌👌👌
धन्यवाद
👌👌👌🙏🙏😊😊
छानच
खूप छान रचना 👍👍
खूपच छान नैसर्गिक वातावरण चे दर्शन झाले,
खूप छान आहे व्हिडिओ,केळाची भाजी रसदार आणि मेथीची भाजी सुरेख
परिपूर्ण पौष्टिक थाळी..बघायला मजा आली..खूपच छान..
Khupch mast video dada 👍 🎁d.n kela aahe..
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video nice🎉❤😂🎉
खूप छान दोन्ही भाज्या ताज्या मस्त रानातल्या तोडून खूप छान..
Fantastic
Ashi bhaji hote mahit navta kelyachi
Chaan chaav ashnar!
छान होता ताट चांगल सजल होत आभार् मिसेस दिक्षीत
Kelichi nvin recipe pahayla milali mast👍
khup chan banvilya donhi bhjaya
खूप छान रेसिपी
Khup Chan bhaj resipi , bhakri 👌👍👏😊
खूप छान रेसिपी 👍🙏🏼👌💐🌹
Bhau as jevan annapurnene banvalel khayla milane mhanje parvanich mhanaychi. Aamhi vanchit aahot kharach. Hech khar sukh samadhan. Vahini jevan apratim distay. 👌
खूपच छान रेसिपी, भाज्या तोडताना जेव्हा दाखवत तेव्हा असे वाटते की पटकन तिथे यावे, मला तुमचे शेत खूपच जास्त आवडतें मी पण काही कालावधी नंतर शेती घेऊन तुमच्या सारखेच जीवन जगणार आहे अशी माझी खूपच इच्छा आहे,
कांदा चागला झालाय वहीनी चे स्वप्न पूर्ण होईल🙏🙏🙏☺️
खूप छान रेसिपी आहे.😋😋😄😄
नमस्कार संदीप दादा आणि वहिनी 🙏🏻😊... तुमच्या सगळ्या रेसिपी आम्ही घरचे आवर्जून बघतो... खूप सुंदर आणि अस्सल वाटतात.... तुम्ही वहिनी एकदम साधे सरळ पद्धतीने समजावून सांगता, त्यात कोणतीही नाटकी नसतात त्यामुळे तुम्ही वहिनी क्षितिज आणि छोटी ताई सगळे जवळचे वाटता .. तुमचा शेतमळा मला खूप आवडतो...तरी तुम्ही सगळे असंच खुश छान राहा आणि नवीन पदार्थ करून दाखवा... सगळ्यांना माझ्याकडून प्रेमपूर्वक राम राम ☺🙏🏻♥️
दोन्ही भाजी खूपच छान बनवलेल्या आहेत
अप्रतिम बेत होता जेवणाचा दादा खुप छान जय गुरूदेव दत्त🙏🙏
सुंदर दोन्ही भाज्या आणि ज्वारी ची भाकरी आपले भाजी करणे आणि मिस्टरांचे सांगणे छान.आपले शिवार बघुन पहाण्याचा मोह झाला. पण पत्ता नाही माहित
Very nice, खूपच छान ,👍👌
Khup chan recipe 👌👌
Sunder bhajya gavkdchi thali kadhipn ek number aste 👌👌
खुप छान त्या त बासरी धून ऐकू न मन प्रसन्न झाले भाजी बघून तोंडाला पाणी सुटले
मस्त भाजी आहे 👌😋
अप्रतिम थाळी 👌🏻
खूप छान पौष्टिक ताज्या भाज्या वहिनीने बनवून दाखवली छान
Tai kalbtta kitila gyethala
Khuup chaan donhi bhajya. 👌👌👍👍👌👌Patkan jevayla yavese vatate
Jay Gurudev Datta Charni Koti koti pranam Maharaj Gurudev ji❤🎉❤
गावाकडची थाळी खूप छान रेसिपी
खूप छान जेवायला याव असे वाटते
Mastch!
Tumchi sheti apratim ahe...far bhagwan ahat...tumala bhagun amla far bare vat te...
मस्त मेजवानीचा आनंद घेतला.
👌👌👌👌 nice recipe 😋❤️
खूप छान धन्यवाद आभारी आहोत राम राम भाऊ पण केळी कशी वापरली कच्ची मिडीयम पिकलेली पूर्ण कच्ची पूर्ण पिकलेली ते जरुर सांगा कमेंटमध्ये🙏🏼👍🏻👌🏻🤝🏻🍓🏡🏠🌽🍑🌶🥒🥦🐃🦁🍎
पुर्ण कच्ची आहे
Khupach chaan 👌👌👌
Kelachi bhaji pahilyandach pahili chan vatĺi
Khupch chhan resipi 🙏🙏👍👌👌
Mastch Dada Vaini. Surekh Thali
Beautiful life.. best video
Khoop tasty
खुप छान
Doni bhajjya khupach chaan Vahini Dada Jai Gurudev Datta 🙏🙏
छान मस्त.
👌👌👌👌🌾👌👌👌 शेती छान
Ek number ....vahinichya recipe la tod nahi dada ...sagale vedio khup Chan astat tumche
एक नंबर झालाय
Dada roj takat ja recepi.. Mala khup avdtat recepi vahini chya
Dada gav sanga na kont ahe tumch
अति सुंदर 👌🙏
खूप छान वहिनी. मस्तच
Aaj che jewanache tat ek number😂. Lai bhari video🎥😂
खूप छान आहे
छान👌👌
Khup chan ahe j1..
Very nice
Pani ghatle tar methichi bhaji kadu hot nahi ka vahini?
खुप खुप छान
Kelachi bhaji mi kdhi bghitlich nahi 🤔🤔🤗🤗
Assal Gavran aani poushtik thali bar ka sandip bhau...! Ashya jevnachi lajjatach nyari...!
😋👌🌹
Khar tr sandeep bala, mi tuzya aaichya vayachi aahe. B.M.C. service madhun retired zale 8 varshyapurvi. Tuze he channel jevha pasun baghte na tevhapasun khup chan prasann vatate mla. Tanuja tr mla khupach aavadte aani 2 bale, aai,tatya sudha mla aavdtat. Sarv kutumb 1 no aahe. Agdi javlache vatatat.
Kadhi solapurla devdarshanas aalo ki tumha sarvana bhetav vatatay akda tri. Chalel na. Pl.🙏
Mast Dada Tai 🙏🙏
Haldi nahi takli methi madhe
खूप छान यम्मी भाजी
Mast....o...
एकदम झकास मेनू
Mast recipe
Tumach background music kont ahe
Mastch
खूप छान 👌👌
Dada vahini mast jal bhaji
Ram Ram Bhavu ani Vaini
Very nice👌👌👌👌😋😋😋😋😋
छान
mast
Dada video cha time badla ka upload करायचा तुम्ही
काळे तिखटाची रेसिपी द्या
कच्या केळीचे चिप्सची पण करा
शेतावरच्या जेवणाची चव आम्हाला मिळेल का
👌👌👍
Very nice recipe yummy
दोन्ही भाझ्या लय भारी झाल्या राव 1नंबर 👌👌🙏🙏🔥🔥🚩🚩
कांदा,लसूण, मिरची,वांगी, ज्वारी,गव्हू,केळी, कलिंगड, पेरू,चिक्कू,भोपळा,टोमॅटो एव्हढ सार आहे आपल्या मळ्यात!श्री स्वामी समर्थ!
गाजर
मेथीची भाजी
खुप छान काका काकु
खूप छान सुरवात
मला पण भाकरी बनवता येते
🙏🙏👍👍
Nice bhaji
Mala tumchya ekde jevayla yayla lay aavdal kasla bhari na taji taji bhaji todun ti banavliye😋😋😋 ❤❤❤❤🤗🤗🤗🤗🤗lay bhari 1 num🤘
एक नंबर
Vahini tr sugran aahet ch.. 👍👏
Vaini both the bhajis were very good. Thank you for sharing this recipes
Chan!!
तुरीच्या दानेची भाजी कशी करायची
रेसीपी पाठवा
Khup chhan
👌👌😋
Majya gavachi khup athvan yete tumche video baghun.
मस्त मस्त वाटत तुमचे शेत बघून आणि वैनिं च्या रेसिपी बघून 😊👌👌👌👌👌👌
मिरच्यांचे झाड बघून तर पाणी च सुटले तोंडाला। दादा, मला घरी मिरचीचे रोप लावायचे आहे, 3 वेळा प्रयत्न केला पण रोप लहान असतानाच आडवे पडते आणि मरून जाते 😞☹️☹️☹️ please सांगता का कुंडीत कसे लावायचे आणि काय काळजी घ्यायची ??🙏🙏🙏
Khup chan vatli..dada tumhi kadhi tari maja comment la reply kara na