जय गुरुदेव दत्त दादा आणि वहिनी.खरच असं निसर्गाचे सान्निध्य लाभलेल्या स्वताच्या शेतात स्वायपाक करून जेवणाचा जो आनंद मिळतो तो एखाद्या पायुस्टार हाॅटेल मध्ये मिळत नाही.
श्री गुरूदेव दत्त संदीप दादा मेथीचा भाजी चा ठेचा फारच छान निसर्गाचे सानिध्यात झाडांखाली जेवण बनविणे हे खरे जीवन आहे हि ठेचा पद्धत फारच आवडले विहिणीं साहेबाना सर्व भोजन बनविण्यात पाककला फारच चांगले आहे दादा विहीने चे कौतुास्पद फारच छान बनविले आहे व्हिडिओ क्लिप फारच सुंदर आहे बाकी सर्व हरी अर्पण
एक वेळ कागद किंवा रॉकेल वापरा पण चुकून सुधा चुलीत प्लास्टिक ची पिशवी टाकू नका दादा. तुम्हाला माहिती असणारच कि प्लास्टिक मुळे किती प्रदूषण होतं. प्लास्टिक जळल्यावर त्यातून जो धूर निघतो तो ग्लोबल वार्मिंग ला कारणीभूत असतो.
नखं न लावता भाजी खुडायची म्हणले तर सवय पाहिजे मेथीचे झाड उपटून हातात येईल नाही मस्त रेसिपी मिरचीचा ठेचा खर्डा केला भाकरी बरोबर खावून बघितलाय पण मेथी ठेचा पहिल्यांदा रेसिपी समजली मी नक्की करून बघेन
नमस्कार दादा वहिनी आज वहिनी छान दिसतात. वहिनीचा आवाज खुपच गोड आहे. शेतातील ताजी भाजी तोडून त्याचा ठेचा हे बघून तोंडाला पाणी सुटलं दादा हीच तुमची पावती आहे जय गुरूदेव दत्त 🙏🏻 🙏🏻
भगत जी वहिनी शेतात रेसिपी बनवतात भाजी धुवून भाजी चुलीवर बन उन दाखवतात स्टीलची भाजी धुवण्याची जाळी मिळते परडी ती घेवून द्या म्हणजे त्यांना त्रास होणार नाही
नमस्कार दादा, ताई ,, आपण दाखविलेल्या लिंबू लोणच्या मध्ये गुळाचा पाक कच्चा कि पक्का करायचा आहे. गुळ तसाच बारीक करुन पाक न करता लोणच्यामध्ये मिक्स केला तर लोणचे टिकते काय ? कृपया सांगावे ही विनंती 🙏🏻
Testi kharda recipe
Very nice recipe and location 👌👌
😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
👌
Mast methi cha techa aani bhakrya lai bharri fuglya vahini
Lai bhari recipe
Khup khup cchan thecha recipe
👌👌👌
nice your all video brother and vahnei
अप्रतिम मेथी ठेचा
👌😋
संगीत खूप छान वाटत
छान आणि वेगळी मेथीचा ठेचा 😊😊😊
Innovative recipe. VANBHOJAN ek number👌👌👌. Nice video🎥🙏
👌🙏
Mastch Thanks
Khupch chan.
Nice
असाच मेथीचा घोळना पण करतात ना? त्यात फक्त मुगडाळ व कच्च कांदा घालतात. छान रेसिपी.
अप्रतिम
छान 👌
👌👌🤔🤔😋😋💐💐
Very nice recipe loved
Nice video 👍😊
नमस्कार दादा
खूप खूप छान आहे.
लय लय भारी आहे.
जय जय गुरूदेव दत्त जय जय गजानन महाराज
नमस्ते दादा वहिनी खुप छान पद्धत दाखवली मेथी चा ठेचा
Mast
जय गुरुदेव दत्त दादा आणि वहिनी.खरच असं निसर्गाचे सान्निध्य लाभलेल्या स्वताच्या शेतात स्वायपाक करून जेवणाचा जो आनंद मिळतो तो एखाद्या पायुस्टार हाॅटेल मध्ये मिळत नाही.
Lai bhari...sadha Nirmal man pan sarv bharich ahe family...Adarsh sanskari ahat tumi....no.1
श्री गुरूदेव दत्त संदीप दादा मेथीचा भाजी चा ठेचा फारच छान निसर्गाचे सानिध्यात झाडांखाली जेवण बनविणे हे खरे जीवन आहे हि ठेचा पद्धत फारच आवडले विहिणीं साहेबाना सर्व भोजन बनविण्यात पाककला फारच चांगले आहे दादा विहीने चे कौतुास्पद फारच छान बनविले आहे व्हिडिओ क्लिप फारच सुंदर आहे बाकी सर्व हरी अर्पण
Methichi navin recepi 👌👌dhanyavaad vahini 🥰
आता हिवाळ्यात मेथी खूप असते नवीन काय बनवायचे आयडिया मिळाले थँक्स वहिनी आणि दादा श्री गुरुदेव दत्त
एक वेळ कागद किंवा रॉकेल वापरा पण चुकून सुधा चुलीत प्लास्टिक ची पिशवी टाकू नका दादा. तुम्हाला माहिती असणारच कि प्लास्टिक मुळे किती प्रदूषण होतं. प्लास्टिक जळल्यावर त्यातून जो धूर निघतो तो ग्लोबल वार्मिंग ला कारणीभूत असतो.
मेथी जर शिळी असेल तर कश्याप्रकारे भाजी करावी
नखं न लावता भाजी खुडायची म्हणले तर सवय पाहिजे मेथीचे झाड उपटून हातात येईल नाही
मस्त रेसिपी मिरचीचा ठेचा खर्डा केला भाकरी बरोबर खावून बघितलाय पण मेथी ठेचा पहिल्यांदा रेसिपी समजली मी नक्की करून बघेन
नमस्कार दादा वहिनी आज वहिनी छान दिसतात. वहिनीचा आवाज खुपच गोड आहे. शेतातील ताजी भाजी तोडून त्याचा ठेचा हे बघून तोंडाला पाणी सुटलं दादा हीच तुमची पावती आहे जय गुरूदेव दत्त 🙏🏻 🙏🏻
खूप छान . नवीन रेसिपी कळली . नक्की करून बघणार
वाहिनी चूल पेटवायला कापूर घेतला तरी चालत
खूप दिवसांनी व्हिडिओ आला दादा वहिनी..बरे आहात ना सगळे..तुमचे vdo आम्ही सगळे बघतो..आईला पण तुमचे vdo आवडतात
i am sty Coimbatore but i am all time miss Maharashtra this typ cokoing all i am miss Maharashtra
खूप छान ताई
भाऊ पित्त त्रास आहे हात लाल होतात तळ पाय लाल होतात सुजतात त्यावर काय उपाय सांगा
Dada vahini khup Chan recipe
Mast recipe 😋
मेथीचा ठेचा लय भारी😋👌👌👍
दादा वनभोजन मंजे लहानपणीची शाळेची आठवण झाली 👌👍
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏
Jordi methi keli tyala gholana mhantat aaplya solapurat kanda paticha asach kaccha banvtat kut mith tikhat varun limbu rus piltat asa methi cha kela vaini 👌👌👌👍
Suprbhat bhau dear Tanuja khup bharii methi chaa thechaa mastttt .Mi ekda Trai tumha servna bhetya chi echha aahe bgha shree Gjanan Maauli aani Vithu maaulikheva bhet ghdun detat..🙏🙏🙏
त्यात थोडा लिंबू पिळावा
Waaw tumhi kurudwadiche aahat.majhi maavshi rahte tithe.railway coutars la plz mi tumchya familyla bhetu shakte ka
Aamhi ashi bhaji karto
Dada bhaji ani garam garam bhakari tya sobat Kanda waa...baghun tondala pani sutle ho
Very nice and tasty recipe Vaini. Mouth watering recipe. Thank you for sharing this recipe
भगत जी वहिनी शेतात रेसिपी बनवतात भाजी
धुवून भाजी चुलीवर बन उन दाखवतात
स्टीलची भाजी धुवण्याची जाळी मिळते परडी
ती घेवून द्या म्हणजे त्यांना त्रास होणार नाही
तनुजा वहिनी मेथीचे वेगळा पदार्थ दाखवला खूप छान आता बाजारात मेथी ची भाजी खूप मिळते रोज काय बनवायचं प्रश्न पडतो
नमस्कार दादा, ताई ,, आपण दाखविलेल्या लिंबू लोणच्या मध्ये गुळाचा पाक कच्चा कि पक्का करायचा आहे. गुळ तसाच बारीक करुन पाक न करता लोणच्यामध्ये मिक्स केला तर लोणचे टिकते काय ? कृपया सांगावे ही विनंती 🙏🏻
गुळ शिजवून पाक करावा लोंनच शेवट पर्यंत खराब होत नाही
दादा मि पाथरी चा तुमच्या कुरुडवाडी ला बैलाची बाजार आहेत का
मेथीचा ठेचा खुपच खमंग दिसत आहे . समजूतदार , कधीच न रागावणार्या वहिनी बाईंची भाकरी मात्र नेहमी खुप फुगलेली असते ....😊👌👍
तुमचं गाव कोणतं सर
पींपळ खूंटे सोलापूर जीलहा
खुपच छान
खुप छान
खूप छान
Mast recipe👌👌
Nice