त्या नराधमांना भर चौकात फाशी द्या पिडीतेच्या आई-वडिलांची आर्त हाक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 260

  • @kishorbotre3011
    @kishorbotre3011 2 ปีที่แล้ว +132

    अरे फाशी काय देता त्या भडव्याला भर चौकात नागडा करुन जाळा हीच खरी स्वरा चांदेकर हीला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @ashvinijankar8313
      @ashvinijankar8313 2 ปีที่แล้ว +1

      Barobar dada😭😭

    • @ashagaikar1929
      @ashagaikar1929 ปีที่แล้ว

      Asch smajane ektr yeun kele pahije kayda kahich kartat nahi majya mulila pan marun takal poilcachya jatat Kay nahi vakil laun nalayk Lok Mokat phirtatat

  • @sangeetakadam8173
    @sangeetakadam8173 2 ปีที่แล้ว +21

    अग ताई
    सर्वात महत्त्वाचे म्हणजे तू समारंभास जाण्यासाठी नटली आहेस
    थोड भान ठेवावं कुठे जातोय
    परिस्थिती काय

    • @sujit.fishing
      @sujit.fishing 2 ปีที่แล้ว +1

      ह्या ताई ला हा इंटरव्यू घेण्यासाठी दोन तास तरी लागले असतील नटायला

  • @chaitanyaghule2737
    @chaitanyaghule2737 2 ปีที่แล้ว +69

    आता सर्व माहिती आहे की कोण ,कुठला आरोपी आहे.तरी न्याय द्यायला उशीर लागणार .हेच आपल दुर्दैव आहे.
    💐💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

    • @vaibhavi761
      @vaibhavi761 2 ปีที่แล้ว +1

      Fast track कोर्ट नुसत नाव, बाकी बाबतीत सरकार कायदे बदलतो, मग आता द्या न्याय मिळवून

    • @subhadrabhoite5979
      @subhadrabhoite5979 ปีที่แล้ว

      Moouinh😢

  • @swarajya0370
    @swarajya0370 2 ปีที่แล้ว +13

    आपले छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज जी शिक्षा असल्या नराधमांना देत होते तशीच शिक्षा त्यांना आता द्यायला हवी

  • @santoshnalawade7184
    @santoshnalawade7184 2 ปีที่แล้ว +50

    फाशी देऊन काही उपयोग नाही एक हात आणि एक पाय काढा तडफडून जगला पाहीजे फाशी देऊन तो मुक्त होईल

  • @lalitamakode7259
    @lalitamakode7259 2 ปีที่แล้ว +100

    अशा लाजिरवाण्या घटनेसाठी छ.शिवाजी महाराजांचा न्याय अमलात आणला पाहिजे ही आजच्या काळाची गरज आहे .जय शिवराय ....

    • @snehachavan7178
      @snehachavan7178 2 ปีที่แล้ว +1

      हो खरच..चोरंगा ....नय तर शिरछेद्.....

    • @sanjaygavade7045
      @sanjaygavade7045 2 ปีที่แล้ว +1

      छ. शिवाजी महाराजांच्या वेळी होती तीच शिक्षा अंमलात आणली पाहिजे या असल्या नराधमांना.

    • @AjitYadav-qf4xh
      @AjitYadav-qf4xh 2 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @ranikarande3244
      @ranikarande3244 2 ปีที่แล้ว

      Right

    • @rdy575
      @rdy575 2 ปีที่แล้ว

      @@sanjaygavade7045
      बलात्कार्यांना सुटका होण्यासाठी प्रयत्न करणारे, सुटका झाल्यावर आरती ओवाळणारे, 90% बलात्कारी घटनेत एकाच जातींचे लोक महाराष्ट्रात आहेत, यावर कधी विचार केलाय का? कारण शेकडो बलात्कार महाराष्ट्र मध्ये झाले पण 1 मराठा मुली साठीच लाखो चे मोर्चे निघाले आहेत

  • @jyotisangle8075
    @jyotisangle8075 2 ปีที่แล้ว +8

    खरच ह्या नराधमाला फाशी ची शिक्षा झालीच पाहिजे

  • @smotivationallife684
    @smotivationallife684 2 ปีที่แล้ว +132

    फाशी चि शिक्षा त्या नराधमाला खुप छोटी आहे.. 😧😧😧😢😢आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखी शिक्षा दिली पाहिजे त्या नराधमाला हात पाय तोडून तडफडत ठेवल पाहिजे..
    तरच आपल्या मुली आई बहीण सुरक्षित राहील...

    • @manishaborkar4930
      @manishaborkar4930 2 ปีที่แล้ว

      Ho asach kel pahije

    • @haridaspotdar3458
      @haridaspotdar3458 2 ปีที่แล้ว

      Barobar ahe

    • @ashishg3433
      @ashishg3433 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Bz091fpoR7k/w-d-xo.html
      Hya taicha video bagha Ashi shiksha kharch zali pahije

    • @smotivationallife684
      @smotivationallife684 2 ปีที่แล้ว

      @@ashishg3433 बरोबर बोलताय तुम्ही मी पाहिला तुमचा Video

    • @sunita1565
      @sunita1565 2 ปีที่แล้ว

      हो अगदी बरोबर आहे तुमचे म्हणणे

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 2 ปีที่แล้ว +87

    असा मुलगा पोटी जन्माला येण्यापेक्षा .कुस वांझ राहिलेली चांगली .

    • @rekhapatil3232
      @rekhapatil3232 2 ปีที่แล้ว

      kharach aahe

    • @nehasathe3250
      @nehasathe3250 2 ปีที่แล้ว

      Tyanchi aaie tyachya sobt hoti sglya prakar amadhe

  • @milindshinde5102
    @milindshinde5102 6 หลายเดือนก่อน +3

    पत्रकार बाहेरच्या देशातून मागवले आहेत का घटना किती गंभीर अन् ग्रेट पत्रकार

  • @jerrytalk1796
    @jerrytalk1796 2 ปีที่แล้ว +48

    शिक्षा इतकी कठोर व्हावी की पुन्हा असं कृत्य करण्याची कुणाची हिम्मत होणार नाही. महिला कधी सुरक्षित होतील .😢

  • @ranjanabairagi4074
    @ranjanabairagi4074 ปีที่แล้ว +2

    Yala fashi zali asati tar Aaj gondgavat parat zal nasat

  • @nilamudafe113
    @nilamudafe113 2 ปีที่แล้ว +15

    आपले महाराज जे करत होते तेच करा...तशीच शिक्षा झाली पाहिजे त्या नराधमाला...

  • @maheshpawar5514
    @maheshpawar5514 2 ปีที่แล้ว +71

    अस्या लोकांना दगडाने टेचून मारलं पायजेत. 😡😡😡😡😡

    • @rekhapatil3232
      @rekhapatil3232 2 ปีที่แล้ว

      hoy

    • @ShivajiraoJadhav-qd6wy
      @ShivajiraoJadhav-qd6wy ปีที่แล้ว

      मीडीया व पोलिस भावांनी ह्या प्रकरणाला त्वरित न्याय द्यावा.

  • @kiranranpise2720
    @kiranranpise2720 2 ปีที่แล้ว +2

    बरोबर आहे ताई दोगांना फाशी भेटली पाहिजे भर चौकात मारा उगडा करून 😡🙏🙏

  • @poonamskitchen896
    @poonamskitchen896 2 ปีที่แล้ว +9

    चांगले संस्कार द्यायला पाहिजे aai ne मुलावर

    • @tejaswinijadhav5608
      @tejaswinijadhav5608 2 ปีที่แล้ว

      Tyamadhey tyachi mummy pn sobat hoti hathbhar lavayla chii😡

  • @nitinsonavne286
    @nitinsonavne286 2 ปีที่แล้ว +8

    कृपया करून या नराधामाला पोलिसाच्या ताब्यात न देता फक्त एक वेळ जनते च्या हातात दया, शिक्षा हि जनता ठरवेल.....🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @aarogyasampada5831
    @aarogyasampada5831 2 ปีที่แล้ว +27

    फाशी नका देऊ त्याला मुलीच्या आई वडीलांच्या हाती सोपवून द्या मग त्यांना काय करायचं ते करतील.कारण त्यांची मुलगी गेलीय मग त्यांना न्याय त्यांनी स्वतः करावा.

    • @ravindradabhade9027
      @ravindradabhade9027 2 ปีที่แล้ว

      हा संजय दत्त पिक्चर सारखे पिता पिक्चर सारखे संजय दत्त आपल्या मुलीचा बलात्कार चा बदला घेतो‌ तोच न्याय केला पाहीजेल या वडिलांनी🙏🙏🙏

    • @poonamgundgund2747
      @poonamgundgund2747 2 ปีที่แล้ว

      Barobar

  • @chitragharat4066
    @chitragharat4066 2 ปีที่แล้ว +36

    एवढ्या घटना होतात मुली कशा नीट राहणार मुलगी असणे पाप आहे का?

  • @kchavan5659
    @kchavan5659 2 ปีที่แล้ว +15

    ह्या नराधमाला फाशी द्या हीच आमची पण पोलिसांना मागणी आहे 🙏🏻

  • @minalgaikwad3143
    @minalgaikwad3143 2 ปีที่แล้ว +75

    आपल्या स्वराला न्याय कसा मिळेल हे आपण pahila पाहिजे 😭😭😭आपल्या मावळात अस होण खूप वाईट हे ... तिच्या वडिलांचे आश्रू. बघून तर रडूच थांबत नाही 😭😭 Rip

    • @buntykamble985
      @buntykamble985 2 ปีที่แล้ว

      😭😭😭😭😭😭😭

    • @geetakatke7365
      @geetakatke7365 2 ปีที่แล้ว

      😭😭😭😭

    • @swatiavhad4559
      @swatiavhad4559 2 ปีที่แล้ว

      Maral ka tila aaighlyane madarchod la khul vait shiksha dya

    • @samadhanwaghmare3113
      @samadhanwaghmare3113 2 ปีที่แล้ว

      स्वराला समजल नाही का कस वागायच महाराष्ट्र भर ईज्जत घालवली तीने समाजाची ।।

    • @minalgaikwad3143
      @minalgaikwad3143 2 ปีที่แล้ว

      @@samadhanwaghmare3113 ky boltay tumi nakki

  • @vishalpande4805
    @vishalpande4805 2 ปีที่แล้ว +1

    सरकार काय मेलं का कुठं गेलं पोलिस प्रशासन त्या नराधमांना उघड नागडं करून हानलं पाहिजे आई घाले हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या नराधमांना लवकरात फाशी देण्यात यावी नाहीतर हा महाराष्ट्र पेटून उठेल
    या गोष्टीचा जाहीर निषेध

  • @shardanarwade1466
    @shardanarwade1466 ปีที่แล้ว

    असे कृत्य करणाऱ्या नरधमाला जास्तीत जास्त शिक्षा देऊन नंतर मुलगा व आईला फाशी दया ,पुन्हा असे कृत्य कोणी करणार नाही 🙏

  • @kishorkadam4873
    @kishorkadam4873 2 ปีที่แล้ว +1

    खूपच वाईट घडलं आहे

  • @ravisirsath789
    @ravisirsath789 2 ปีที่แล้ว +32

    त्याला फाशी नंतर द्या ।।त्याला चौकात असे हाल करा की परत कोनीही अस करनार नाही,,,

  • @sandipthorat9103
    @sandipthorat9103 2 ปีที่แล้ว +6

    हे कुठं तरी थांबायला हव भावपूर्ण श्रद्धांजली

  • @kishorimindevlogs
    @kishorimindevlogs 2 ปีที่แล้ว +35

    फाशी नाही. जिवंत ठेवून मरण यातना दया असे हाल करा त्या नालायकाचे 😡😡

  • @MinaDesigning
    @MinaDesigning 2 ปีที่แล้ว +9

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @akshayrode6033
    @akshayrode6033 2 ปีที่แล้ว +13

    आसे.नीच.क्रत्य.करणारा.नराधमाला.जींवत.जाळल.पाहिजे😠😠😠

  • @ashwinisontkke4074
    @ashwinisontkke4074 2 ปีที่แล้ว +7

    फाशी झाली पाहीजे आईच दुख कोनाला कळुनशकतनाही😭😭😭

  • @yugamithari5218
    @yugamithari5218 ปีที่แล้ว +2

    आई वडलानि पण सावध व्हा कोना वर ही विश्वास ठेवू नका.बाळाला एकटे कुठे ही सोडू नका. 1व्यक्ती कुटुंब मधली कायम बाळा सोबत ठेवा.

  • @harshchandrasambre2192
    @harshchandrasambre2192 2 ปีที่แล้ว +1

    अशा नरा धमाला फाशी न देता त्याचे हात पाय छाटून सोडून द्यावे त्याच्याव जगाला थुकू दर्या.

  • @rameshkulkarni7260
    @rameshkulkarni7260 11 หลายเดือนก่อน

    अश्या बातम्या तयार होऊच नये
    असे फास्ट कायदे असावे

  • @arayabhoite6085
    @arayabhoite6085 2 ปีที่แล้ว +7

    Tyala jalun taka naradhamala🙏

  • @vaishalimehetre3263
    @vaishalimehetre3263 ปีที่แล้ว

    अशा नीच कृतय करणारा नराधमांना फाशीच दया.

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade1998 ปีที่แล้ว

    🙏भावपुर्ण श्रद्धांजली 🌹💐🙏

  • @nikhilburde3961
    @nikhilburde3961 2 ปีที่แล้ว +5

    तुम्हाला न्याय मिळणार नाही त्याला जाळुण टाका फाशी द्या वैगरे आसे काही म्हणु नका चौकात जाळा

  • @PushpaGhode-lc3fp
    @PushpaGhode-lc3fp ปีที่แล้ว +1

    Incounter kara asanla

  • @seemapatil2138
    @seemapatil2138 4 หลายเดือนก่อน

    त्या नराधमाला अशी शिक्षा द्यावी की पुन्हा आसा गुन्हा होने नाही

  • @poojakhilare8963
    @poojakhilare8963 2 ปีที่แล้ว

    खूपच वाईट झालं

  • @ramadhobale9221
    @ramadhobale9221 2 ปีที่แล้ว +3

    फाशी झाली पाहिजे अशा नराधमांना

  • @वैभवगारे
    @वैभवगारे 2 ปีที่แล้ว

    Bhavpurn shradhanjali.bala naradham ala.fashi zalich pahije

  • @ArunAdhav-on3rn
    @ArunAdhav-on3rn ปีที่แล้ว +1

    अरे हात पाय तोडा आणि त्याचे डोळे फोडा आणि त्याला जींवत च ठेवा आणि मरत नाही तोपर्यंत वेदणा द्या

  • @omsairaj71
    @omsairaj71 ปีที่แล้ว

    आरोपींना लगेच फाशी झाली असती तर पुढे अशा घटना घडल्या नसत्या कायदाच एवढा नालायक बनला आहे की पळवाट काढतात

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 2 ปีที่แล้ว +7

    अशा गुन्हेगाराना माणुस म्हणून समाजांत जगण्याचे हक्क नाही, अशाना फांशी झालीच पाहिजे😂🤣😂🤣

  • @arjunshelake1942
    @arjunshelake1942 2 ปีที่แล้ว +6

    त्याला ओ त्यांच्या आईला दोघांना पण फाशी द्या नाहीतर त्याला लोकांच्या ताब्यात ‌दय म्हणजे कळेल

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 2 ปีที่แล้ว

    Tya naradhamala ani tyachya aeela phashichi shiksha dyayla pahije.

  • @हरहरमहादेव-च4न
    @हरहरमहादेव-च4न ปีที่แล้ว +2

    आशे आरोपी ला भर रस्ते त जिवंत जालुन टाका

  • @hasanhervade2409
    @hasanhervade2409 2 ปีที่แล้ว +3

    न्याय व्यवस्थेने निर्णय घेऊन आठवड्याच्या आत त्याला फाशी द्यावी अशी माझी मागणी आहे, आणि त्या कुटुंबाला मानसिक बळ सर्वांनी द्यावं परमेश्वरानी हे त्यांना ह्या प्रसंगात सावरण्याची शक्ती द्यावी ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @kartiksharma-we3wj
    @kartiksharma-we3wj 2 ปีที่แล้ว +1

    मला हेच कळत नाही एवढा का उशीर होतेय फाशिला असा कोणता जगा वेगळा इतिहास निर्णय गेयाचा आहे पलेक्ल लवकर दया फाशी कारण जो पर्यन्त फाशी नाही भेटणार त्याला तो पर्यंत त्या दीदी ला न्याय नाही भेटणार

  • @_AG_1M_
    @_AG_1M_ 2 ปีที่แล้ว +1

    लवकरात लवकर त्याला फाशिचि शिक्षा झाली पाहिजे

  • @swarajya0370
    @swarajya0370 2 ปีที่แล้ว +2

    ह्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यायलाच पाहिजे 😭

  • @simransimran1658
    @simransimran1658 2 ปีที่แล้ว +1

    भर चौकात त्या नराधमा वर अँसिड ओतून त्याला जळा तेवढं च तरफडला पाहिजे तो जेवढं स्वरा ने सहन केलं

  • @santoshjare8688
    @santoshjare8688 ปีที่แล้ว

    त्या नराधमाचा कडे लोट करून टाकून द्यावा वरुन खाली

  • @tayyabashaikh9796
    @tayyabashaikh9796 2 ปีที่แล้ว +2

    Aho ashaa kiti ghdly pn koni awaz uthwat nahii o🙏

  • @नादएकचबैलगाडा-झ4ग
    @नादएकचबैलगाडा-झ4ग 2 ปีที่แล้ว +2

    द्या त्या दोघना
    पण फासी दया

  • @mayadevitelore2416
    @mayadevitelore2416 2 ปีที่แล้ว +8

    अरे भावना काय जानता मुर्ख आहे तुम्हाला भावना नाही का जे दुसर्याच्या पाहाता तुमच्या भावना मेल्या का जर जिंवत असेल तर त्या दोघांना पहीले फासी द्या

  • @golukhandare3499
    @golukhandare3499 2 ปีที่แล้ว +39

    त्या आई वडिलांच्या दुखा चा अंदाज पण आपन लाऊ शकत नाही..... आणि news चैनल वाले trp आणि पब्लिसिटी साठी त्यांचा जवाड जाऊ नका plzzzz... त्याना न्याय देऊ शकल तरच त्यांचा जवाड जा हात जोडून विंनती आहे त्याचा वेदनेचा अंदाज पण लाऊ नाही शकत आपन 🙏😭

  • @jeetugaikwad7467
    @jeetugaikwad7467 ปีที่แล้ว

    आरोपी समजला आहे त्याला लगेच फाशी दिली पाहिजे, 9/10 महिने झाले तरी, अशा शांत बसल्यामुळे बाकी लोक म्हणतात करा आपण पण, कोण काय करतंय. पोलिसांची भीती राहिली नाही मावळ तालुक्यात

  • @sonaligosavi3041
    @sonaligosavi3041 2 ปีที่แล้ว +9

    फाशी द्या गावातील लोकांनी मिळून

  • @snehachavan7178
    @snehachavan7178 2 ปีที่แล้ว +1

    आंधळी मूल् प्रेमाची ती आई संस्कार करायला कमी पडली...म्हणून तर पाठीशी घालते.

  • @OPALREADY
    @OPALREADY 6 หลายเดือนก่อน

    😢😢😭😭😞

  • @tanumeshram5651
    @tanumeshram5651 ปีที่แล้ว

    फाशी झालीच पाहिजे..

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni 2 ปีที่แล้ว +1

    किती भयंकर आहे हे.........

  • @kalpanagajbhiye1190
    @kalpanagajbhiye1190 7 หลายเดือนก่อน

    kahic honar nahi police pan khup mothe rakkam gheun shrimanta houn kes dabtat kahi madat karit nahi

  • @shambalapalve1670
    @shambalapalve1670 ปีที่แล้ว

    काय नाही दर वेळेला असच होत ,आणि आरोपी काही दिवसाने खुले आम फिरतो,अश्या लोकांना अशी शिक्षा द्यायला हवी की त्याच्याकडे पाहून दुसऱ्याने अशे कृत्ये करण्याची हिंमतच नाही केली पाहिजे,

  • @ishadalvi3710
    @ishadalvi3710 2 ปีที่แล้ว +7

    अशा घटना घडल्या नंतर महिलांनी मोर्चे आंदोलने न काढता मुलींना स्वतः च संरक्षण कसे करावे यासाठी वेगवेगळे उपक्रम चालू केले पाहिजे म्हणजे कोणती ही मुलगी अशा नीच लोकांच्या जाळ्यात अडकणार नाही . आपण आपल्या मुलीला सक्षम कस करता येईल याचा. विचार करा मोर्चे आंदोलने करून काही ही होणार नाही

  • @swarajya0370
    @swarajya0370 2 ปีที่แล้ว +1

    छत्रपती शासन पाहिजे

  • @nilushende8250
    @nilushende8250 2 ปีที่แล้ว +8

    फाशी झाली पाहिजे

  • @meeratungar6189
    @meeratungar6189 ปีที่แล้ว +1

    राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय देण्यासाठी जी कठोर शिक्षा आमलात आणली होती तीच शिक्षा अशा नराधमाना द्यायला पाहिजे

  • @dyandevrupavte8974
    @dyandevrupavte8974 2 ปีที่แล้ว +2

    आरोपी ला फाशी दिली पाहिजे 🙏🙏

  • @sandhyaadsule2078
    @sandhyaadsule2078 2 ปีที่แล้ว

    आईची काय अवस्था झाली कुठल्या शब्दात सांत्वन करायचे

  • @pravinnavale2117
    @pravinnavale2117 2 ปีที่แล้ว

    नराधमाला फाशी द्या...

  • @snehachavan7178
    @snehachavan7178 2 ปีที่แล้ว +1

    छत्रपती चा कालातील शिक्षा आमलात आणा...

  • @pankajpashilkar3178
    @pankajpashilkar3178 2 ปีที่แล้ว

    Kay vatala asel tya aaila

  • @sachintaur3622
    @sachintaur3622 2 ปีที่แล้ว

    1 hath 1pay ani shariratil aagla fakt e k avayav kapun takayla pahije karan ti ek mothi shiksha asel asa mala vatata.. Pan hi shiksha tyachya aaisamor jhali pahije and tyala jeevant thevle pahije

  • @abhishekmurkute6413
    @abhishekmurkute6413 2 ปีที่แล้ว

    काय झाल परत त्या नराधमांला शिक्षा काय झालं

  • @sandhyaadsule2078
    @sandhyaadsule2078 2 ปีที่แล้ว +1

    आई समोर त्या मुलीबरोबर काय घडले हे कृपया बोलू नका तीची अवस्था पहा

  • @vinayakkhanekar9109
    @vinayakkhanekar9109 2 ปีที่แล้ว +4

    जिवंत जाळा त्याला

  • @surajdhainje4168
    @surajdhainje4168 2 ปีที่แล้ว

    Jivant jala Aai la Ani mulala

  • @meghairmali5331
    @meghairmali5331 2 ปีที่แล้ว

    Fashi ny dyaychi yanchi jaga kapaychi

  • @sarthiananya9143
    @sarthiananya9143 2 ปีที่แล้ว +2

    Naka Fashi...To marun jail.....
    Tyala Maran yatna ayushyabhar pahijet.....
    Tyala 1-1 diwas nako vatla pahije...
    Maranasathi tadfadla pahije ..
    Hich khari shiksha...

  • @tejaswinijadhav5608
    @tejaswinijadhav5608 2 ปีที่แล้ว

    Tya naradhamala fashi zali pahije. Ani tya cya aai la putra shoka mule jevan bhar tras hoil hich ticyasathi yogya sikaha.

  • @pujamoholphalke5109
    @pujamoholphalke5109 2 ปีที่แล้ว

    भारतात नवीन नियम चालू केले पाहजेत. बलात्कार करणाऱ्या फाशीच झाली पाहिजे. कायदे बदला हेच मागणं आहे आमचं

  • @Siddhu_deshmukh25
    @Siddhu_deshmukh25 2 ปีที่แล้ว

    Ashi ghatna part khote ghadu nay ya sathi khator shikash aatach kara

  • @reshmakitwadkar3660
    @reshmakitwadkar3660 ปีที่แล้ว

    Tyala nagda karun jala 😭😭😭😭

  • @inspirecookingwithranjita7906
    @inspirecookingwithranjita7906 2 ปีที่แล้ว

    आरोपीला कठोर शिक्षा व्हावी. भर चौकात चांगलाच मार देऊन फाशी व्हावी
    कधी थांबणार हे सर्व. का कडक कायदा होत नाही यावर.

  • @vidhyalakade4351
    @vidhyalakade4351 2 ปีที่แล้ว

    काय घडतंय आपल्या समाजात मरे पर्यंत फाशी द्या त्याला

  • @sakshiahire1056
    @sakshiahire1056 2 ปีที่แล้ว +2

    Koni kel ya bai la reporter murkh

  • @archanasolanke212
    @archanasolanke212 2 ปีที่แล้ว

    Tya naradhamana fashi zalich pahije swarala nyay dyayalach pahije

  • @kiranranpise2720
    @kiranranpise2720 2 ปีที่แล้ว

    😐😑😔😔😔

  • @palaknandakumarborkar5731
    @palaknandakumarborkar5731 2 ปีที่แล้ว

    ajun natun thatun yayach hot itakya savendshil vishyakrta shram kar news ankar

  • @latakatore9114
    @latakatore9114 ปีที่แล้ว

    मुलीची च वय किती होत

  • @kalpanakudale2101
    @kalpanakudale2101 2 ปีที่แล้ว +1

    आईला पण फाजी द्याला पाहिजे आईची साध आसन

  • @jyotipawar2819
    @jyotipawar2819 2 ปีที่แล้ว

    Khar aahe chovkat fashi dyayla havi punha as kuni nahi karnar

  • @manu6483
    @manu6483 2 ปีที่แล้ว +5

    त्या नराधमला शिक्षा झालीच पाहिजे.....शासनाने कठोरात कठोर शिक्षाची भीती ही व्यक्ती च्या मनात राहली पाहिजे... नाहीतर हे सर्व नाही थांबणार.... आज यांचं मुलगी आहे उदयाला आपल्या घरातील कोणी राहू शकते .... Plz suport to this family.... Rip 💐💐

  • @SanataniArmy255
    @SanataniArmy255 2 ปีที่แล้ว

    फाशी नको, त्याला पिडीतेच्या परिवाराकडे सुपुर्द करा।

  • @kalpanagajbhiye1190
    @kalpanagajbhiye1190 7 หลายเดือนก่อน

    tya naradhmala aadhi hat pay bandhun khup marayla pahije angaci sal nighatparyanta nahitar gawakaryancya hatat aaropila deun dyayaca lokac tyaca nikallawatat

  • @sujatakulkarni7346
    @sujatakulkarni7346 2 ปีที่แล้ว +1

    नराधामाला फाशीचीच शिक्षा झालीच पाहीजे

  • @rane5070
    @rane5070 2 ปีที่แล้ว

    😔😔