Walmik Karad Beed Kej : मेडीकल, पोलीस स्टेशन ते कोर्ट; वाल्मिक कराडचा UNCUT व्हिडीओ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 270

  • @pradyumnashivtare3573
    @pradyumnashivtare3573 2 วันที่ผ่านมา +17

    दिवसरात्र सरपंच प्रकरणामध्ये सतर्क राहून जनसामान्यांना माहिती देत राहता त्याबद्दल धन्यवाद...सर्व reporter's तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @JayMaharashtra077
    @JayMaharashtra077 2 วันที่ผ่านมา

    अशा गुन्हेगाराचे समर्थन असणे ही खूप लज्जास्पद गोष्ट आहे. अशी विकृती समाजात नक्की आहे. यात तो जेवढा गुन्हेगार आहे तेवढे च त्याचे समर्थक पण आहेत.

  • @Vjv-d1c
    @Vjv-d1c 2 วันที่ผ่านมา +122

    खूप मोठा सराईत गुन्हेगार आहे.. असल्या लोकांवर वेळीच जरब बसवली पाहिजे. नाहीतर विध्ंसक वातावरण तयार हो्यासाठी वेळ नाही लागणार.

  • @GaneshgholapGholap-r5o
    @GaneshgholapGholap-r5o 2 วันที่ผ่านมา +12

    बेड्या नाही घातल्या का अजुन तो गुन्हेगार आहे कायदा सगळ्यांना सारखा आसला पाहिजे

  • @AnilPatil-APP96KM
    @AnilPatil-APP96KM 2 วันที่ผ่านมา +25

    त्या डॉक्टर ने सरळ सांगितलं की, पोलिसांना जो पाहिजे होता, तो रिपोर्ट दिलाय!
    शहाण्या नां काही सांगणं न लगे!😮

  • @YogeshKhose-nf9ts
    @YogeshKhose-nf9ts 2 วันที่ผ่านมา +106

    डॉ म्हणतोय पोलिसांना पाहीजे होता तसा रिपोर्ट दिला

    • @Saurabh_Divase
      @Saurabh_Divase 2 วันที่ผ่านมา

      Kharay aata he police paise khanar ani randicha sutanar

    • @yashxxxs8780
      @yashxxxs8780 2 วันที่ผ่านมา

      जो पाहिजे तो म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे होत , ते दिलंय

    • @Saurabh_Divase
      @Saurabh_Divase 2 วันที่ผ่านมา

      @@yashxxxs8780 land

    • @Sohan_official_007
      @Sohan_official_007 2 วันที่ผ่านมา

      Kotla Mota Jagirdar kya Lagaya hadappa sabhyata ​@@yashxxxs8780

  • @GajananNavsagre
    @GajananNavsagre 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्रात सर्व नाटक चालू आहे

  • @sunilkale7907
    @sunilkale7907 2 วันที่ผ่านมา +4

    हा लवकरच सुटणार आणि याचे फॅन असा जल्लोष करणार सोशल मीडिया ला रील टाकणार बाप तो बाप रहेगा या गाण्यावर नेत्यासारखे हात जोडतो आहे विडिओ त

  • @MORALPOLOTICSMAHARASHTRA
    @MORALPOLOTICSMAHARASHTRA 2 วันที่ผ่านมา +64

    नाटक चालू आहेत काय झालाय त्याला काही नाही खूण करुन मस्त फिरतोय

  • @DagduKshirsagar-vk8vb
    @DagduKshirsagar-vk8vb 2 วันที่ผ่านมา +4

    यापूर्वी सत्याच्या बाजुने लोक आंदोलने करीत होती; परंतू आता ज्यांच्यावर गुन्हेगारी वृत्तीचे आरोप केले जात आहेत त्यांच्या समर्थनार्थ ही समाज रसत्यावर उतरतोय... आजच्या कलियुगातील हा अतंत्य खेद जनक प्रसंग वाटतो

  • @GajanansuryakantGore-tz4pe
    @GajanansuryakantGore-tz4pe 2 วันที่ผ่านมา +39

    गुन्हे गाराला कडकड कारवाई झाली पाहिजे दुसरा कोणी करनार नाही

  • @hiteshshivtare6295
    @hiteshshivtare6295 2 วันที่ผ่านมา +20

    त्याचा साठी गाडीचा दरवाजा उघडायला पोलिस काय आरोपी आहे मानलं पोलीसाना

  • @Krackjack2024
    @Krackjack2024 2 วันที่ผ่านมา +13

    कालच मॅनेज केल त्यांनी नंतर शरण... सगळं नाटक

  • @dnyaneshwarjadhav6620
    @dnyaneshwarjadhav6620 2 วันที่ผ่านมา +96

    फक्त मिडिया च न्याय देऊ शकेल

  • @shivdasolsd8297
    @shivdasolsd8297 วันที่ผ่านมา

    Beed madhe kai chaleaahe

  • @KajalKarne
    @KajalKarne 2 วันที่ผ่านมา

    Deva valmik ana cha rakshan kara

  • @g.bpatil2604
    @g.bpatil2604 2 วันที่ผ่านมา +3

    मॅनेज डॉक्टर बसवले असतील पहिलेच

  • @kailaspalodkar2799
    @kailaspalodkar2799 2 วันที่ผ่านมา +14

    काही नाही होणार टेन्शन घेऊ नका फक्त दिखावा आहे, पण ह्या मधे एक काम करणारा माणूस गेला हो खूप खूप त्रास देऊन मारल डोळे जाळले कातडी सोलली खूप त्रास देऊन मारल. दोन वर्ष पुर्ण झाले की सगळ सुरू होईल, हे राजकारणी लोक सरकारी अधिकारी कर्मचारी एकच आहे.

  • @somnathgaikwad260
    @somnathgaikwad260 2 วันที่ผ่านมา +2

    डॉ क्टर.विकला

  • @dkjadhav7181
    @dkjadhav7181 2 วันที่ผ่านมา +24

    ना. फडणवीस संतोष देशमुख खुन हा शब्द कुठेच ऐकायला मिलेना . अटक खंडणी कामी कि खुन ?
    पुण्यात गर्दि का खपनवुन घेतली ????
    कारण काय ?????

  • @arunrane7474
    @arunrane7474 2 วันที่ผ่านมา

    कुणाच्या तरी सांगण़या दबावाखाली डॉ रिपोर्ट देतात असे दिसते जनता दुधखूळी नाही

  • @Sambajishelke-p1u
    @Sambajishelke-p1u 2 วันที่ผ่านมา +46

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पाइजे

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 2 วันที่ผ่านมา +1

      तुम्ही up मध्ये जा मग

  • @RadhaG-r6q
    @RadhaG-r6q 2 วันที่ผ่านมา

    वाल्या ला एड्स झालाय असं रिपोर्ट मध्ये नमूद केलंय

  • @HarshadDevgune-u9p
    @HarshadDevgune-u9p 2 วันที่ผ่านมา +10

    काही होणार नाही.... न्याय कधी मिलूच शकत नाही

  • @dipakdeore9148
    @dipakdeore9148 2 วันที่ผ่านมา +42

    त्याला आजार आहेत कॅन्सर एडस

  • @SidharthMeshram-p6g
    @SidharthMeshram-p6g 2 วันที่ผ่านมา +30

    फडणवीस आणि धनंजय मुंडे यांनी केलेला स्क्रिप्ट चालू आहे फक्त
    😢😢 आणि मीडिया दाखवत आहे वा छान
    वाल्मिकी कराढ याचे काही होणार नाही कारण की तो मोठा माणूस आहे😮😮😮😮😮
    हे सर्व नाटक चालू आहे
    महाराष्ट्राची जनता पाहुण घ्या तुम्ही
    आणि ते मराठी माणसाचे नेतृत्व करणारे राज ठाकरे कुठे गेले??????😢😢😢

    • @AnilPatil-APP96KM
      @AnilPatil-APP96KM 2 วันที่ผ่านมา +5

      कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असं कोण तरी 😮बोंबलत आहे 😮बघा कोण 😮ते 😮....
      मराठा समाज संबंधित प्रश्न आहे 😮त्या वर कोण का बोलेल 😮विरोध करायला सांगा 😮अनेक धावत येतील 😮संधी शोधत 😮

    • @Gamers-km5sm
      @Gamers-km5sm 2 วันที่ผ่านมา

      ​@@AnilPatil-APP96KMcorrect

  • @ranbakadam4146
    @ranbakadam4146 2 วันที่ผ่านมา +5

    डॉक्टर मॅनेज आहे का असं वाटतं कारण डॉक्टर म्हणतात की पोलिसाला पाहिजे तसा रिपोर्ट दिला आहे आणि ते तुम्हाला सांगतील असं डॉक्टर म्हणतात

  • @pramodkashid1571
    @pramodkashid1571 2 วันที่ผ่านมา +9

    डॉ रिपोर्ट च देत नाही,नो कॉमेंट😂😂😂😂😂

  • @machindrasanap9357
    @machindrasanap9357 2 วันที่ผ่านมา

    शेर है आण्णा

  • @Userpatilbrand
    @Userpatilbrand 2 วันที่ผ่านมา +7

    पोलिसांना जो पाहिजे तो रिपोर्ट दिलाय 😄

  • @satishbibinavare2898
    @satishbibinavare2898 2 วันที่ผ่านมา +20

    Kay Rubaba madhe chaltoy

    • @god_toxic
      @god_toxic 2 วันที่ผ่านมา

      चलनाराच तुमचा बाप😂

  • @avinashg8216
    @avinashg8216 2 วันที่ผ่านมา

    पोलिसाना चक्क क्रिकेट च हेल्मेट 😅😅😅 अरेरे काय अवस्था पोलिसांची

  • @ramakantwagh5506
    @ramakantwagh5506 2 วันที่ผ่านมา +11

    माझं म्हणणं एकच आहे तुळजापूर मध्ये सरपंचावर जीव घेणे हल्ला झाला त्या संबंधित जनता मेली का

  • @krantikhadse9075
    @krantikhadse9075 2 วันที่ผ่านมา

    एक घरगडी करोडोंची माया कसा जमा करतो? यातच याचे काळे धंदे लपले आहेत.

  • @akshaykasbe3138
    @akshaykasbe3138 2 วันที่ผ่านมา

    Thanks Maharastra government त्याला अख्ख्या राज्याचा डॉन बनवल्याबद्दल

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 2 วันที่ผ่านมา +1

    0:30 police na ipl helmet ghatla aahe😂

  • @anilkad142
    @anilkad142 2 วันที่ผ่านมา +1

    Midia tala ekeri bhasat bolat ka nahi ha khuni khadani khor sarkarcha javai

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 2 วันที่ผ่านมา

    फक्त खंडणीचा गुन्हा काहि होनार नाही

  • @ganeshjagtap9382
    @ganeshjagtap9382 2 วันที่ผ่านมา

    वाल्मिक चा आका धनंजय मुंडे,मुंडे चा आका अजित पवार,पवार चा आका देवेंद्र फडणवीस,फडणवीस चा आका मोट भाई मोटा भाई चा आका खोटा भाई अस गणित आहे यामागे.

  • @VinayakDholi
    @VinayakDholi 2 วันที่ผ่านมา +46

    हा डॉक्टर सुद्धा विकत घेतलाय

    • @Saurabh_Divase
      @Saurabh_Divase 2 วันที่ผ่านมา +3

      Tasach distay tyane dr tr vikat ghetalach ahe ani mukhyamantri suddha
      Thu ya rajakaranavar

  • @AnuraagGhaatge
    @AnuraagGhaatge 2 วันที่ผ่านมา

    Helmet pahile ka😂😂😂😂

  • @MangoBite-k1g
    @MangoBite-k1g 2 วันที่ผ่านมา +4

    डॉक्टर साहेबांनी शंभर टक्के पैसे खाल्ले..

  • @sunilkale7907
    @sunilkale7907 2 วันที่ผ่านมา

    आता सुटला तर अवघड होईल महाराष्ट्राचे एखाद्या मुख्यमंत्री ला एवढी पोलीस सुरक्षा नाही तेवढी याला का

  • @AniruddhaKamble-vz9jo
    @AniruddhaKamble-vz9jo 2 วันที่ผ่านมา

    मला एक कळत नाहीं की तुम्ही किंवा मी एखादी अशी व्यक्ती जिला संबंधित रहिवाशी किंवा आजूबाजूचा परीसर साहजिक आहे. ज्याला वयक्तिक फायदा नाही मिळाला तर मी कोणाची बाजु घेणार नाही तर यांना सोडून बाकीचे किती अपराध आरोपी विरुध्द आहेत याचं विचार केला जाईल का . बरं सगळं सोडून दिला तरी संबंधित गुन्हेगारी व्यक्ती याची पास्ट माहिती ही गुन्हेगारी वृत्तीची असेल तर तयाला गुन्हेगार म्हणता नाही येणार का .... बरं यात सगळं असं प्रश्न आहे की तो जर सहज सुटला असेल तर तो पैश्याचा वापर कसा सुटला याचं विचार कोण करणारं शिवाय मदत करणाऱ्याला आरोपीला मदत केले म्हणून आरोपीला मदत करण्याला शिक्षा होईल का ,.

  • @GovardhanKadam-oh7ub
    @GovardhanKadam-oh7ub 2 วันที่ผ่านมา

    मित्रांनो.... सर्व जण आप आपले विचार मांडू शकता.पण जातीच राजकारण एवढ्या खालच्या पातळीच राजकारण योग्य नाही... आपण सर्व एक आहोत.. कोणी जात घेऊन जन्माला आला नाही..... जे होणार आहे ते होणारच आहे....

  • @rohitpatil3056
    @rohitpatil3056 2 วันที่ผ่านมา

    Police na pahije to report dilela aahe 😂😂.ky he pan manage jale vadt

  • @yuvilove5637
    @yuvilove5637 2 วันที่ผ่านมา +14

    गुन्हेगार आहे का? सेलेब्रिटी 😂😂

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 2 วันที่ผ่านมา

      ते कोर्टात सिद्ध होईल

    • @yuvilove5637
      @yuvilove5637 2 วันที่ผ่านมา

      @balasahebsangale3110 अजून सलमान खान drink करून गाडी चालवत होता की नाही माहित नाही पडले 😁🤣

  • @saltnpepper6675
    @saltnpepper6675 2 วันที่ผ่านมา

    Police kiti izzatit gheun jaat aahet 😂😂😂😂😂

  • @dipakaghao6290
    @dipakaghao6290 2 วันที่ผ่านมา +6

    Court Ratri pn chalu aaste ka

    • @santoshsumbe1393
      @santoshsumbe1393 2 วันที่ผ่านมา

      😂

    • @sureshdongare2904
      @sureshdongare2904 2 วันที่ผ่านมา

      Ho aste re

    • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
      @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 2 วันที่ผ่านมา

      राज साहेब ठाकरे यांच्या वेळी डोंबिवली कोर्ट चालू होते इमर्जन्सी ला कोर्ट चालू विनंती नुसार

  • @mangeshyelve5457
    @mangeshyelve5457 2 วันที่ผ่านมา

    Happy new year Mr walmik😂

  • @pavan.deore2555
    @pavan.deore2555 2 วันที่ผ่านมา

    पोलिसांना जो पाहिजे तो रिपोर्ट पोलिसांकडे देऊन टाकला ????????????

  • @sachinpawar7615
    @sachinpawar7615 2 วันที่ผ่านมา

    एनकाउंटर होणार का

  • @Pravinpatil_96
    @Pravinpatil_96 2 วันที่ผ่านมา +7

    कराडला थोडं देखील दुःख नाही यावरून स्पष्ट लक्षात येत आहे.यामागे मोठा आका आहे.😢

  • @SakshiKavade-cz1oe
    @SakshiKavade-cz1oe 2 วันที่ผ่านมา +17

    सरकारी यंत्रणेवर प्रचंड दबाव दिसतोय.

  • @SurekhaGhadage-r3b
    @SurekhaGhadage-r3b 2 วันที่ผ่านมา +12

    वाल्या.रिमांडवरद्या.बोलता.होईल

  • @pratikskapkar
    @pratikskapkar 2 วันที่ผ่านมา

    अशा घोषणाबाजी देणारे आरोपीचे समर्थक पोलिसांनी थांबून कसे दिले कारवाई का केली नाही चाललय काय महाराष्ट्रात! पिडीत कुटुंबाला नक्की न्याय मिळेल कि नाही महाराष्ट्रातील जनता सर्व बघतेय शंका वाटतेय !

  • @sagarsangale870
    @sagarsangale870 2 วันที่ผ่านมา

    Bandhuno...kay honar nahi aaplya santosh bhau ..la nay milnar nahi ....ka tr Sarkar cha ha chela aahe ...so he prkarn lei tr lei 2 ..4 machine chalvtil baki sagle dadpun taktil he tarbuje sarkar

  • @AparnaKamble-vl5mn
    @AparnaKamble-vl5mn 2 วันที่ผ่านมา

    V.I.P sarakh treatment chalu aahe.....sagal set jhale aahe ka ?

  • @Trending4Comments
    @Trending4Comments 2 วันที่ผ่านมา

    प्लॅनिंग ने सरेंडर झाला आहे तो, आता लोकांना न्याय नाही मिळणार , उलट त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळेल , बघा नसेल तर काय होतंय ते

  • @anandabudde1954
    @anandabudde1954 2 วันที่ผ่านมา +3

    इन कॅमेरा चौकशी झाली पाहिजे कमीत कमी मिडियाला तरी माहिती द्यावी काही सुद्धा साध्य होणार नाही राज्यातली सर्व जनता सोशल मिडियावर अवलबून आहे

  • @umeshbhure2589
    @umeshbhure2589 2 วันที่ผ่านมา

    Kay pn honar nahi karad cha,,, 1ka marathya cha jiv ghetla na bs,,,, aaj 1ka marathyala Marla udya sglya marathyacha jiv gheyil,,, jay Beed,,

  • @AsaramWaghmare
    @AsaramWaghmare 2 วันที่ผ่านมา +4

    वाशिंग मशीन में डाल कर दाग साफ होंगे kalma bai का टिकट मिलेगा

  • @rohitnilkanthe5494
    @rohitnilkanthe5494 2 วันที่ผ่านมา

    Attal gunhegarachya sathi court kdhi pn chalu krtat aani samanya janatesathi chakra vr chakra marayla lavtat ha ksla kayda

  • @kailashundare2920
    @kailashundare2920 2 วันที่ผ่านมา

    सरकारी दवाखान्यात डॉक्टर कसे काय उपस्थित होते कारण इतर दिवशी कामाच्या वेळेत पण डॉक्टर शक्यतो उपस्थित नसतात अजून एक नवीन आश्चर्य!!!!
    प्रशासनाचे करावे तेव्हढे कौतुक कमीच आहे

  • @siddiquialeem6135
    @siddiquialeem6135 2 วันที่ผ่านมา

    See he will be given clean chit

  • @RitikaAkhade
    @RitikaAkhade 2 วันที่ผ่านมา

    Dr. च वागणं अन् वाल्याच वागणं बगा dr घाबरतो..
    एवढा अभ्यास करून हुशार असून सुधा काय फायदा
    यापुढे असच पैसा कमावून शिकले सावरलेल्या लोकांना धाकात ठेवायचं असा येणाऱ्या पिढीचा समज होणारं.

  • @vitthalraobade5932
    @vitthalraobade5932 2 วันที่ผ่านมา +4

    डाॅ.हे गोपीनीय माहीती बाहेर देवू शकत नाही,

  • @rupeshshingare4248
    @rupeshshingare4248 2 วันที่ผ่านมา +7

    अरे हा चालतो आहे कसा बघा

  • @prasad_3121
    @prasad_3121 2 วันที่ผ่านมา

    Are yala pakadlay ki yache bodyguard aahe police …. Shameless

  • @rohitnilkanthe5494
    @rohitnilkanthe5494 2 วันที่ผ่านมา

    Ekhada khuni asa yetit yeto ani tyala velich saglya goshti eka diwsat karayla bhetatat mhanje rajkiya varad hast Dhanjay munde cha aahech mhanav lagnar ki

  • @RitikaAkhade
    @RitikaAkhade 2 วันที่ผ่านมา

    सरकार धस साहेबाची समजूत काढताय का

  • @umeshpawarpawar1064
    @umeshpawarpawar1064 2 วันที่ผ่านมา +3

    डॉक्टर ला पण दम दिलेला दिसत आहे

  • @deepakkotwale6159
    @deepakkotwale6159 2 วันที่ผ่านมา

    CID tum age badho🙏

  • @unknown_49018
    @unknown_49018 2 วันที่ผ่านมา +1

    केज आमदार नमिता मुंदडा यांनी त्यांची ताकद दाखवावी आणि कराडचा गेम करावा

  • @RitikaAkhade
    @RitikaAkhade 2 วันที่ผ่านมา

    लोकांनी सुधा अशांना का निवडून द्यावं.
    रस्त्यात का ठोकू नये

  • @armybhartistydaypoint
    @armybhartistydaypoint 2 วันที่ผ่านมา

    Shet uptu shakt nahi kinhi

  • @KajalKarne
    @KajalKarne 2 วันที่ผ่านมา

    Valmik karad yana sharshakn dya tyancha jivala dhoka Aahe

  • @Sanjay-eu4uf
    @Sanjay-eu4uf 2 วันที่ผ่านมา +1

    😂😂😂 3 gotya sapadlya chamatkar jhala

  • @RitikaAkhade
    @RitikaAkhade 2 วันที่ผ่านมา

    हातावर तुरी तर त्याने जनतेच्या दिली.

  • @BaburaoKagde
    @BaburaoKagde 2 วันที่ผ่านมา +6

    किती निर्लज्जपणा आहे हा घोषणाबाजी करणे चुकीचे आहे हे आशा कारणामुळेच मराठवाड्याचा मणिपूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि होऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेतली पाहिजे दस्ता एक दिवस असा येणार आहे की पूर्ण अवघड होऊन जाणार आहे

  • @umeshbhure2589
    @umeshbhure2589 2 วันที่ผ่านมา

    Narco test ghya aae ghalyanno,,,

  • @PritiBhilare-uv6zb
    @PritiBhilare-uv6zb 2 วันที่ผ่านมา

    Dr bogas aahe tyana mahiti nahi walmik karadla kay jhal aahe ka nahi te
    He pn adjust karaych asel

  • @yashodipchavan6098
    @yashodipchavan6098 2 วันที่ผ่านมา

    खुप थकले अहेत साहेब काबाड काष्ठ करुण.

  • @SamarDhumal-b3h
    @SamarDhumal-b3h 2 วันที่ผ่านมา +1

    काळजी करू नका फडणवीस साहेब हत्येच किंव्हा हत्येच षडयंत्र हे कलम लागू देणार नाहीत..

  • @munjabhaurokade5755
    @munjabhaurokade5755 2 วันที่ผ่านมา +5

    हे धनु चा बोकादिवार बसनार एक दिवस

  • @Prafullb
    @Prafullb 2 วันที่ผ่านมา

    Pudi khaun jat aahe javayi aslay sarkh

  • @PrashantKarande-e2m
    @PrashantKarande-e2m 2 วันที่ผ่านมา

    सामान्य माणसाला न्याय वेगळा का सर्व मानेज झाल्यावर हजर

  • @sachinpawar7615
    @sachinpawar7615 2 วันที่ผ่านมา

    35% मतदान होतात

  • @umeshbhure2589
    @umeshbhure2589 2 วันที่ผ่านมา

    Maharashtra mdhle marathe aahet ki nahi shillk,, maratha astil tr gpp ka aahet

  • @shivdasolsd8297
    @shivdasolsd8297 วันที่ผ่านมา

    Police media walmik karad ha santosh Deshmukh murder case aaropi

  • @Govardhanraje
    @Govardhanraje 2 วันที่ผ่านมา

    Khot arop karnara na dhada milel

  • @AnilPatil-APP96KM
    @AnilPatil-APP96KM 2 วันที่ผ่านมา +1

    रिपोर्ट करणारे पत्रकार लोकांची पण भाषा बदलत आहे! शरण येण्या पूर्वी ची, आणि आता चीं, काय झालं राव, ओके ओके ओके झालं का, की खो खो खेळायला लागलात, अचानक, खोके कोसळलेत की काय!😮!😮!😮!

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 2 วันที่ผ่านมา

      सगळे तुमच्या सारखेच जातिवादी नाही

  • @sanjayparanjpe5912
    @sanjayparanjpe5912 2 วันที่ผ่านมา +1

    सर्व यंत्रणा विकल्या गेल्या आहेत...

  • @ganeshparve3146
    @ganeshparve3146 2 วันที่ผ่านมา

    News valaya jara nit bhasha bol aana ahet te

  • @anilwaghchaure2949
    @anilwaghchaure2949 2 วันที่ผ่านมา

    Police na pahije hota to Report dila😂😂😂😂😂

  • @baluwandhekar5117
    @baluwandhekar5117 2 วันที่ผ่านมา

    Garibala naya😂

  • @बुक्कितटेंगूळ
    @बुक्कितटेंगूळ 2 วันที่ผ่านมา +21

    समाजसेवक वाल्मिक अण्णा ❤❤❤🙏🙏🙏

  • @Prafullb
    @Prafullb 2 วันที่ผ่านมา

    Ha aaropi aahe ka javayi aahe tancha tla mokal sodl aahe asch garibala karta ka

  • @Patil-124-cgc
    @Patil-124-cgc 2 วันที่ผ่านมา +19

    समाजसेवक आण्णा❤❤❤

    • @nileshpawar1585
      @nileshpawar1585 2 วันที่ผ่านมา

      समाजसेवक काय ची समाजसेवक कुत्रा आहे हरामी 😡😡

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 2 วันที่ผ่านมา

    CM Ani DM made charcha zali hote mhne.ata 12vajvnar kay dayche...