Walmik Karad यांनी Santosh Deshmukh हत्येनंतर काय काय केलं? 5 मिनिटात समजून घ्या | Beed Murder

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 25

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 3 วันที่ผ่านมา +29

    RSS च्या तालमीत तयार झालेला मुख्यमंत्री शेवटीं मुंडे च्या दावणीला बांधला 😂😂

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 2 วันที่ผ่านมา +18

    कराड तिथे होते का त्यांचा फक्त मोबाईल जागोजागी फिरत होता?

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 3 วันที่ผ่านมา +20

    आहो ताई कराड हा आरोपी आहे
    त्याला फारच आदराने बोलत आहात .
    नेमक ईतका आदर दाखवण्या मागील गुढ कय .

  • @satishingale7521
    @satishingale7521 3 วันที่ผ่านมา +7

    फारच आदर आहे हिला किती आदराने बोलतंय

  • @vaishaliphadale435
    @vaishaliphadale435 2 วันที่ผ่านมา +7

    Bai karaad chya कर्तृत्वआ बद्द्ल त्याची आरती करता का????

  • @shubhamChapait
    @shubhamChapait 2 วันที่ผ่านมา

    देवेंद्रजी फडणवीस योग्य न्याय देतील याचा ठाम विश्वास

  • @vaishaliphadale435
    @vaishaliphadale435 2 วันที่ผ่านมา +6

    संतोष भाऊ ची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्याचे गांभीर्य तुमच्या बोलण्यात दिसत नाही ... किती खोके घेतले तुम्ही असं बोलण्याचे..... लाज शरम उरलीच नाही

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 2 วันที่ผ่านมา +2

    सरकार, वकील, तज्ञ यांच्या सल्यानी सगळं चालू असणार हे नाट्य. वरदहस्त सेटिंग करून याला सोडवतील.😢नाहीतर अका च्या गळ्याला फास येईल.

  • @ShivPatil-wx7xe
    @ShivPatil-wx7xe 57 นาทีที่ผ่านมา

    ashya khatarnak gundala fasi dya

  • @amolkarad5056
    @amolkarad5056 2 วันที่ผ่านมา +2

    वाल्मीक अण्णा कराड हे लाखों गोर गरीब जनतेचे काम करणारे किंग अण्णा आहेत ❤

    • @sachindere7553
      @sachindere7553 2 วันที่ผ่านมา

      अण्णाला उडवून घे तुझ्यावर मग भडव्या किंग बिग कोणी नाही आरोपी आहे तो चामडी सोलायचा कार्यक्रम लागलाय त्याचा 14 दिवसाचा 😂😂😂

  • @Mjs789
    @Mjs789 2 วันที่ผ่านมา +1

    याने बावीस दीवसात फक्त पुरावे नष्ट करून मग सरेंडर होयचं ,हेच कारण आहे फक्तं हे सरकार कधीं समझनार

  • @pandurangbadak2959
    @pandurangbadak2959 วันที่ผ่านมา

    Dhaku aahe to

  • @dattatryasuryawanshi7074
    @dattatryasuryawanshi7074 2 วันที่ผ่านมา

    किती निरडा वलेला व निर्दयी आहे हा हे दिसून येते. सगळे मॅनेज करून हजर झाला असेल पुढे जामीन मिळेल बाय इज्जत रिहा हो जाय एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा होते नाहीतर सगळे गुन्हे करायला मोकळे. डझनावर गुन्हे झाले तरी जामीन लगेच मिळतो. पुन्हा गुन्हा. यावर कोण उपाय करणार अंमलबजावणी कोण करणार

  • @NivrittiKamble-b6d
    @NivrittiKamble-b6d 2 วันที่ผ่านมา

    Fashi chi shiksh

  • @RanjanaPawar-x1c
    @RanjanaPawar-x1c 2 วันที่ผ่านมา +4

    छान बोलते 👍आजून पुढे जा

  • @nghodake1136
    @nghodake1136 2 วันที่ผ่านมา

    वाल्या

  • @narendrakushare2502
    @narendrakushare2502 2 วันที่ผ่านมา

    वाल्मीक कराड हत्या झाल्या आधी कुठे होता आणि हास्य झाल्यानंतर तो कुठे फरार होता याची चौकशी करा आणि त्याचे कॉलिंग मोबाईल चेक करा

  • @vvolt778
    @vvolt778 2 วันที่ผ่านมา

    NiskAje.sarkar

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 2 วันที่ผ่านมา

    खोटे बातमी

  • @DharmrajAdate-x5z
    @DharmrajAdate-x5z 2 วันที่ผ่านมา

    Possible do not belive paid peole

  • @rahulchoure9321
    @rahulchoure9321 3 วันที่ผ่านมา +1

    1st view