Congress President पदासाठी शर्यतीत असलेल्या Shashi Tharoor यांची लाईफस्टोरी इंटरेस्टिंग आहे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • #BolBhidu #ShashiTharoor #CongressElections
    ट्विटरवर पहिल्यांदा कोणत्या भारतीयाला 10 हजार फॉलोअर्स झाले असतील तर ते होते शशी थरूर. ट्विटरवर पहिल्यांदा कोणत्या भारतीयाने 1 लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला असेल तर ते पण शशी थरूरच. 2013 पुर्वी मोदींसह कोणत्या भारतीय नेत्याचे सर्वांधिक फॉलोअर्स होते तर ते पण शशी थरूरच. पण विषय फक्त ट्विटरचा नाही. याच माणसाने थेट इंग्लडमध्ये जावून ब्रिटीशांचा रितसर हिशोब मांडला, याच माणसाने सांगितलं की ब्रिटीश भारतात आले नसते तर भारतावर मराठ्यांच साम्राज्य असतं.
    थोडक्यात काय तर आजूबाजूला असणारी नेहमीचीच महिलांची गर्दी आणि त्यांचं टॉप क्लास इंग्लिश यापलीकडे शशी थरुर हा माणूस लय जबरदस्त आहे. शशी थरूर ही नेमकी किती हाय लेवलची व्यक्ती आहे, हे समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.
    Shashi Tharoor was the first Indian to get 10,000 followers on Twitter. Shashi Tharoor was the first Indian to cross 1 lakh followers on Twitter. But the topic is not just about Twitter. This man went to England and directly said that if the British had not come to India, India would have been ruled by the Marathas.
    In short, apart from the usual crowd of women around and his top class English, Shashi Tharoor as a man is amazing. Watch this video till the end to understand how high-level person Shashi Tharoor really is.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 360

  • @manoharpatil2147
    @manoharpatil2147 ปีที่แล้ว +101

    200 वर्ष आम्हा भारतीयां चे शोषण केले हे इंग्लंड मध्ये जाऊन सांगणारे बहुधा पाहिले असावेत

    • @delrio4069
      @delrio4069 ปีที่แล้ว +2

      Dada golmej parishad 1930 made Dr baba saheb ambedkarani engraj kase bharat ache shoshan karat aahe he tyani muddesut mandl hot tyana tr hi khup Janani he mudde England parliament made mandle aahet..

  • @mission5601
    @mission5601 ปีที่แล้ว +70

    शशी थरूर यांनी भारतातील संसदेत भारतातील #education systems वर भाषण दिले होते ते खूप मस्त होते.

  • @samashinde2143
    @samashinde2143 ปีที่แล้ว +16

    आमच्या शंभूराजांना आयुष्य जास्त असत ना, देशावर काय जगावर राज्य केल असत.

  • @kiran..555
    @kiran..555 ปีที่แล้ว +21

    शशी थरूर यांच्या सारख्या अभ्यासू माणसाची काँग्रेस च्या अध्यक्ष पदी निवड झाली तर काँग्रेस ला अच्छे दिन येतील हे नक्की... शशी थरूर या व्यक्तिमत्वाचा मी अगोदर पासूनच फॅन आहे

  • @Sanjay_Babar123
    @Sanjay_Babar123 ปีที่แล้ว +32

    एक प्रचंड हुशार माणूस आहे शशी थरूर

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 ปีที่แล้ว +18

    महाराष्ट्रातील श्रीकांत जिंचकार यांचे जवळपण खुप पदवी होत्या.

  • @dattakotwal2648
    @dattakotwal2648 ปีที่แล้ว +54

    नाण्याची दुसरी बाजू दाखवल्याबद्दल बोल भिडुचे हार्दिक धन्यवाद.
    शशी थोर अभ्यासू व्यक्तिमत्व होतं माहीत नव्हतं.
    मराठ्यांचा इतिहास माहीत असणारा एक केरळचा मनुष्य अभ्यासू म्हणावं असं त्याला.
    पण सध्या भारतातील प्रमुख पदावर असणाऱ्या लोकांना सुद्धा मराठ्यांचा इतिहास माहित नाही याची खंत आहे

    • @ranjitwagh4300
      @ranjitwagh4300 ปีที่แล้ว

      100%

    • @delrio4069
      @delrio4069 ปีที่แล้ว +1

      Dada itihass tar ha javal pass sarv ch pramukh padavr aslelya lokana mahit asto fakt te bolun dakhvaych himmat tyach made Naste tyana fakt pakshach vichrsarni nusar ch bolaych aste.. Ji ki shashi tharoor saheb aahe mhanun te itihass jasa aahe tass ugad pane bolaltat

    • @sunandapatil7453
      @sunandapatil7453 ปีที่แล้ว

      ​@@delrio4069 काही लोकांना इतिहास मान्य नसतो मग ते आपल्या सोयीनुसार बदलतात जसे कि रामदासस्वामी शिवाजी महाराजांचे गुरु होते त्यामुळे ते लढाया जिंकू शकले. सर्व मार्गदर्शन रामदासस्वामी चे होते

  • @MrPravin84
    @MrPravin84 ปีที่แล้ว +37

    त्यांनी आपल्या ऑक्सफर्डच्या भाषणात बेधडपणे सांगीतले की ब्रिटिशांनी वसाहतींच्या नावाखाली भारताला अक्षरशः लुटले... हे भाषण you tube आहे....

    • @rajaapasalkar3043
      @rajaapasalkar3043 ปีที่แล้ว +1

      लिंक पाठवा

    • @MrPravin84
      @MrPravin84 ปีที่แล้ว

      @@rajaapasalkar3043 th-cam.com/video/HArV2k3coAc/w-d-xo.html

  • @rajeshwarang
    @rajeshwarang ปีที่แล้ว +13

    Thank you Bol भिडू, खरंच मला अजून पर्यंत शशी थरूर यांच्याविषयी काहीच माहीत नव्हतं, हा माणूस जर काँग्रेस अध्यक्ष झाला तर काँग्रेस ची दुबती नय्या पर लागेल

  • @Shrtr123
    @Shrtr123 ปีที่แล้ว +2

    Chinmay bhava.. the way you explain things is really outstanding ..
    Keep it up🎉

  • @thepeople4736
    @thepeople4736 ปีที่แล้ว +139

    लय भारी माणूस, इंग्रज भातात आले नसस्ते तर भारतावर मराठ्यांच् राज्य आसत हे त्यांचं मत १००% खरं आहे आसं आनेक इतिहासकार मानतात

    • @avi9312
      @avi9312 ปีที่แล้ว +2

      Correct

    • @BingeMarathi
      @BingeMarathi ปีที่แล้ว +2

      101 percent correct

    • @siddharthdarwade9082
      @siddharthdarwade9082 ปีที่แล้ว +2

      अरे तू उलट बोलत आहेस
      अनेक इतिहासकरामुळे शशी थरूर ना कळलं की इंग्रज आले नसते तर इथं मराठ्यांच राज्य असत.

    • @thepeople4736
      @thepeople4736 ปีที่แล้ว +3

      @@siddharthdarwade9082 bar baba tuz बरोबर , झालं

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r ปีที่แล้ว

      यशवंतराव होळकर यांनी दिल्ली चे तख्त राखले होते...पण साले बाकीचे राजे इंग्रजांना फितूर व्हायचे

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 ปีที่แล้ว +10

    लई हुशार
    अन
    रंगेल माणूस
    आपलं सोप्या भाषेत म्हणलं तर
    निळू फुले

  • @prafullgupte4782
    @prafullgupte4782 ปีที่แล้ว +4

    विव्दानम् सर्वत्र पूज्यते.....🙏

  • @pravinkolhapure7499
    @pravinkolhapure7499 ปีที่แล้ว +1

    शशी थरूर स्त्रीलंपट नाहीत आणि त्यांच्या खाजगी आयुष्य बाबत आपण बोलू नये तो त्यांचा व्यक्तिक प्रश्न आहे ,पण माणूस जाणकार आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ला आहे प्रचंड अनुभव आहे,निर्णय क्षमता आहे

  • @Anandraj-s2o
    @Anandraj-s2o ปีที่แล้ว +19

    मराठवाडा मुक्ती संग्रामाबद्दल सुध्दा व्हिडिओ बनवा

  • @darshankworld
    @darshankworld ปีที่แล้ว

    शशी थरूर होणार जरूर काँग्रेस अध्यक्ष .

  • @vishalkandekar4840
    @vishalkandekar4840 ปีที่แล้ว +36

    I was watched that video. In which Shashi Tharoor said If the British did not come to India then the India had an empire of Maratha ❤️❤️🚩🚩

    • @avinashpatil7701
      @avinashpatil7701 ปีที่แล้ว

      होय एका कार्यक्रमात प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले होते

  • @sushil1667
    @sushil1667 ปีที่แล้ว +12

    श्रीकांत जिचकार बद्दल video बनवाplzzzzzzz

  • @darshankhutade6811
    @darshankhutade6811 ปีที่แล้ว +2

    तुमचं काम खूप उत्तम आहे फक्त, तुम्ही व्हिडिओ मध्ये शशी थरुर यांचा कॉलेज मधला तारुण्यातला फोटो दाखवला आहे तो खर म्हणजे 'अरुण जेठली' यांचा फोटो आहे.

  • @malikmotors9817
    @malikmotors9817 ปีที่แล้ว +30

    शशी थरूर यांच्या बद्दलची चांगली वाटणारी गोष्ट म्हणजे हिंग्लिश हिंग्लिशच बरं का आणि तुम्ही सांगितलेल्या शब्दांच्या स्टाईलवर आम्ही फिदा जरूर

    • @shreyasbabar
      @shreyasbabar ปีที่แล้ว

      हिंदी पण सहज बोलतात

  • @pankajradeoelectronics3077
    @pankajradeoelectronics3077 ปีที่แล้ว +8

    मानल बोल भिड़ु, वाटल नव्हत हा विषय येथे शेअर कराल म्हणुन धन्यवाद.. बुध्दिमान शशि थरुर माझा आवड़ता नेता.. काॅग्रेस चे अध्यक्ष पहायला आवड़ेल.

  • @supriyayadav492
    @supriyayadav492 ปีที่แล้ว +6

    Thank you भावा हा व्हिडिओ तयार केल्याबद्दल कारण माणसाच्या सर्व बाजू माहित असायला हव्यात

  • @anantdhumak3983
    @anantdhumak3983 ปีที่แล้ว +66

    काँग्रेस व माझे तसे काही संबध्द नाही पण हा पक्ष वाचवायचा असेल तर असा नेता अधक्ष्य केला पाहीजे

  • @abhijeetsdm2605
    @abhijeetsdm2605 ปีที่แล้ว

    01:49 la te arun jetali ahet mitra

  • @Deepukumar-ne2bg
    @Deepukumar-ne2bg ปีที่แล้ว +10

    जन्मापासून ते आतापर्यंत AC मध्ये राहून आहेत थरूर साहेब सांगायचं एवढंच की ते VIP कल्चरवाले नेते आहेत..काँग्रेस चा अध्यक्ष ग्रामीण भागाच्या तळातला पाहिजे तेव्हाच काहीतरी भलं होऊ शकते

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 ปีที่แล้ว +1

      महाराष्ट्रात ग्रामीण नेते राज्य स्थापनेपासून आहेत, सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होतात. त्यात राखीव जागेसाठी मोर्चे काढण्याची वेळ कुणावर आली?

  • @kiranbhat3583
    @kiranbhat3583 ปีที่แล้ว +8

    आतापर्यंत आम्हाला फक्त एकच बाजु माहित होती, हा माणूस तर खूप मोठा आहे, धन्यवाद बोल भिडु ही माहिती दिली

  • @rajnaik7138
    @rajnaik7138 ปีที่แล้ว

    Very Impressive Person

  • @avinashpatil7701
    @avinashpatil7701 ปีที่แล้ว +7

    ह्या माणसाचं इंग्लिश म्हणजे भारीच हाय 👌👌 बाकी राजकारण वेगळा विषय

  • @surajgaikwad6580
    @surajgaikwad6580 ปีที่แล้ว +10

    त्यांच्या आजूबाजूला असणार्या महिलांचे फॅन आहे फक्त 😀

  • @perfectionistpersona
    @perfectionistpersona ปีที่แล้ว +111

    He is well read person. Deserves to be Congress president.

  • @dnyaneshwarghodake6996
    @dnyaneshwarghodake6996 ปีที่แล้ว +18

    कॉंग्रेस ने घराणेशाही आत्ता बंद नाही केली तर कॉंग्रेस पक्ष बंद होईल लवकरच आणि ही चांगली गोष्ट नाही अस मला वाट......🙏🙏

  • @ujvalabobade20
    @ujvalabobade20 ปีที่แล้ว

    Verry. Brilliant .Good person I want to He becom the Congress president

  • @prathmesh_jadhav8930
    @prathmesh_jadhav8930 ปีที่แล้ว +8

    1:48 बोल भिडू हे अरुण जेटली आहेत... 😂 काय राव

  • @lakhansurawaanshi443
    @lakhansurawaanshi443 ปีที่แล้ว +9

    50 करोडची नाही तर 50 लाखाची गर्लफ्रेंड बोलले होते.. नीट माहिती देत जावा

    • @maheshpawar4314
      @maheshpawar4314 ปีที่แล้ว +1

      करोड म्हटलं होतं नीट माहिती घेत जावा...

  • @Jiddimaratha1818
    @Jiddimaratha1818 ปีที่แล้ว +23

    Mard maratha❤🚩

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc ปีที่แล้ว +5

    Shashi Tharoor ❤️🇮🇳❤️🇮🇳❤️🇮🇳❤️

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 ปีที่แล้ว

    Shashi Tharoor may be next president of Indian Congress.

  • @rohansarje7279
    @rohansarje7279 ปีที่แล้ว +18

    Most brilliant man in Indian Politics....👍👍👍

  • @sypawar4892
    @sypawar4892 หลายเดือนก่อน

    खरगे साहेबांची मुदत संपल्यानंतर शशी ठरवून यांना अध्यक्ष करावे

  • @naturefriend4605
    @naturefriend4605 ปีที่แล้ว +6

    In Europe intelligence is first!
    In India Character is first!

  • @amoldighe8418
    @amoldighe8418 ปีที่แล้ว

    He have ability to become Indian PM

  • @sarangtidke5874
    @sarangtidke5874 ปีที่แล้ว

    सुषमा स्वराज यांच्या विषयी काही सांगाल का 🙏

  • @madhukarambekar471
    @madhukarambekar471 ปีที่แล้ว +7

    ज्या व्यक्तींला “ह्या बोटावरचा थुंक त्या बोटावर अगदी न कळत नेतां येतो” अशा व्यक्तीवर विश्वास ठेवावा की नाही हे समजदार माणसाने ठरवावे. ही जादु नेतेपदी करणार नाही ह्याची काय स्वाश्वती?

  • @prafullgupte4782
    @prafullgupte4782 ปีที่แล้ว

    राष्ट्रीय काँग्रेस चा निष्ठावान कार्यकर्ता.

  • @mjmali369
    @mjmali369 ปีที่แล้ว +14

    Books written by shashi Tharoor about Indian history, foreign affairs etc is very deep. !!!

    • @hemantambre936
      @hemantambre936 ปีที่แล้ว

      “ARE” very deep.

    • @mjmali369
      @mjmali369 ปีที่แล้ว

      @@hemantambre936 🙏🙏

  • @adityakudre2830
    @adityakudre2830 ปีที่แล้ว +78

    Shashi Tharoor....Awesome...Just Love him; adore him; Respect him for his intelligence- Dr.Ashwini

  • @kiran..555
    @kiran..555 ปีที่แล้ว +3

    युवा असताना कॉलेजमध्ये जो फोटो दाखवला तो बहुदा अरुण जेटली यांचा आहे असे माझे वयक्तिक मत आहे

  • @sandiprajput1460
    @sandiprajput1460 ปีที่แล้ว +9

    ऐतिहासिक योद्धा विषयी ची माहिती सुरू करा भिडू स्पार्टाकस, सिकंदर, सिझर, हेक्टर , अकिलीस, आपले महापुरुष, ई.

  • @shitalgavade9493
    @shitalgavade9493 ปีที่แล้ว +1

    He must be Congress Chief rather than Sonia Gandhi

  • @vishwajeetpatil4099
    @vishwajeetpatil4099 ปีที่แล้ว +16

    He is a overall knowledge person he deserves the Congress party president.

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 ปีที่แล้ว

    जय शिवराय

  • @rahulhon8880
    @rahulhon8880 ปีที่แล้ว +3

    He is good writer and...

  • @Smita_Bagekar
    @Smita_Bagekar ปีที่แล้ว

    Great 👍

  • @brahmmastra
    @brahmmastra ปีที่แล้ว +1

    हाच एक माणूस मोदींना tough देऊ शकतो.

  • @nareshpawde2983
    @nareshpawde2983 ปีที่แล้ว +9

    He is well known for his intellect and literature ❤️❤️❤️

  • @OneArcturus
    @OneArcturus ปีที่แล้ว +1

    @BolBhidu एक correction तो व्हिडिओ मध्ये शशी थरूर चा कॉलेज वाला जुना फोटो 1:49 ला हा स्व अरुण जेटलींचा जुना फोटो आहे एकदा चेक करा mislead व्हायला नको बाकी कन्टेन्ट as usual भारी

  • @deshmukhgopal
    @deshmukhgopal ปีที่แล้ว +3

    He is called the man of vocabulary

  • @hemachavan9241
    @hemachavan9241 ปีที่แล้ว +119

    असे उच्च शिक्षित लोक देशाच्या राजकारण उच्च पदावर असले पाहिजे ते, ( चहावाला, ऑटो वाल्या पेक्षा) विचारांची उंच्ची असावी

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g ปีที่แล้ว +7

      Ho pan honar nahi ase hindu virodhi

    • @insecticidepower3279
      @insecticidepower3279 ปีที่แล้ว +6

      हिंदु ला सपवण्या साठी

    • @bhaigiri979
      @bhaigiri979 ปีที่แล้ว +6

      Tyanchi layki ahet mhanun te baslet tumhi basa sandaas dhuwat

    • @vickybadade6203
      @vickybadade6203 ปีที่แล้ว

      चमडी चोर आहे हा.

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 ปีที่แล้ว +1

      @@bhaigiri979 त्यांची लायकी नाही, तुमच्या सारखे चुतीये देशात आहेत म्हणून. 😂😂

  • @dasharathjadhav5394
    @dasharathjadhav5394 ปีที่แล้ว +1

    Shashi Tharur ...Excellent personality

  • @Suroshe2024
    @Suroshe2024 ปีที่แล้ว +1

    एवढे हुशार माणसे भारतात आहेत हे आपल्या देशाचं भाग्यच

  • @rushikeshgawali2711
    @rushikeshgawali2711 ปีที่แล้ว +10

    मात्र व्यापक जनाधार नाही ही उणीव आहे. तसेच हिंदी भाषिक पट्ट्यात ते फारसे परिचित नाहीत.

    • @maheshpawar4314
      @maheshpawar4314 ปีที่แล้ว +9

      हिंदी भाषिक पट्टा म्हणजे अडाणचोटांची भरती..... त्यांना काय कळणार थरूर

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 ปีที่แล้ว +3

      तसा हुशार व्यक्ती राजकारणात चालत नाहीत
      उदा पृथ्वीराज चव्हाण

    • @swapnilgawali8707
      @swapnilgawali8707 ปีที่แล้ว +4

      हिंदी पट्टा म्हणजे भारत नाही , अनेक स्थानिक भाषांची हिंदी पट्ट्याने वाट लावली आहे , उदा ब्रज, अवधी, खडी बोली , मैथिली आणि हिंदी पट्ट्यामध्ये अशिक्षित लोकांचे प्रमाण जास्त आहे

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 ปีที่แล้ว

      @@jaypatil6055 पृथ्वीराज चव्हाण हिम्मत दाखवत नाही.

  • @shrikantpawar6832
    @shrikantpawar6832 ปีที่แล้ว

    शशी थरूर यांचं Oxford University मधील भाषण मी अनेकदा ऐकले आहे, तसेच इतरही वादविवाद ऐकले आहे.अत्यंत अभ्यासु असे शशी थरूर हेच Congress चे अध्यक्ष म्हणून योग्य होते.

  • @rudranipatil.......3507
    @rudranipatil.......3507 ปีที่แล้ว +1

    राहुल गांधी पेक्षा खूप हुशार आहेत.☺️

  • @laharegajanan
    @laharegajanan ปีที่แล้ว +2

    त्यांची आयटमगिरी भी batao
    Kitana टर्की है वो भी batao

  • @sureshkarande3940
    @sureshkarande3940 ปีที่แล้ว +1

    Legend वक्तीमहत्व म्हणजे काय ते फक्त शशी थरुर...

  • @Finegoals6892
    @Finegoals6892 ปีที่แล้ว +8

    Chhan anchoring, great sashi tharoor. He must become president

  • @kaushikpatelas-1213
    @kaushikpatelas-1213 ปีที่แล้ว +26

    एखादी पदवी घेतली की माणूस हुशार समजला जातो ; पण वर्तन बरोबर नसेल तर त्या हुशारीचा काय फायदा ?

    • @jagdishhkpatil8158
      @jagdishhkpatil8158 ปีที่แล้ว +7

      मोदीच वर्तन कोणत चांगल आहे

    • @sachinjadhav1218
      @sachinjadhav1218 ปีที่แล้ว +10

      त्याची पर्सनल life तो कासा पन जागो...मोदी सारखे सगळ्यां देशची वाट नाही लावनर

    • @kaushikpatelas-1213
      @kaushikpatelas-1213 ปีที่แล้ว

      @@sachinjadhav1218 गेल्या ६० वर्षांपासून जस काही रामराज्य होत.

    • @kaushikpatelas-1213
      @kaushikpatelas-1213 ปีที่แล้ว +1

      @@jagdishhkpatil8158 ज्या पक्षात परिवार पुढे कोणाच चालत नाही ते लोक देश चालवतील का ?

    • @snehalwakode5291
      @snehalwakode5291 ปีที่แล้ว

      Barobar sir

  • @thememorystudio2085
    @thememorystudio2085 ปีที่แล้ว +2

    1:47 तुम्ही "जेटली" चा फोटो लावला 😂🤣🤣

  • @prajaktaahire6685
    @prajaktaahire6685 ปีที่แล้ว +64

    Neha Narkhede youngest self made women entrepreneur in india 🇮🇳
    Proud to be an Maharashtrian 🚩

  • @vipuldesai7251
    @vipuldesai7251 ปีที่แล้ว

    सुपर.. Nice selection for topic.. Salute

  • @prajwalshinde9556
    @prajwalshinde9556 ปีที่แล้ว +9

    जयोस्तु मराठा🚩

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 ปีที่แล้ว +1

    सर्वच पण....
    मराठाच कसा होता हे मांडणारे..

  • @mahipatikashid2886
    @mahipatikashid2886 ปีที่แล้ว +7

    Congress will not be finished anytime

  • @chetandhage
    @chetandhage ปีที่แล้ว +1

    शशी थरूर एक चांगले नेता आहे

  • @tipu185
    @tipu185 ปีที่แล้ว +1

    मला काँग्रेस कवाच आवडली नाही पण ह्यो भाऊ विषय हार्ड आहे..सध्या असे नेते अजून पाहिजेत!

    • @musicbusic7903
      @musicbusic7903 ปีที่แล้ว +1

      Congress kalayala tharoor ch dok pahije .... Tula gadhavala ky samjel 😅

  • @pankajs5448
    @pankajs5448 ปีที่แล้ว

    सुनंदा पुष्कर चा खुन कुणी केला??

  • @vikasbornale8285
    @vikasbornale8285 ปีที่แล้ว +2

    Thanks for the information.

  • @palashrd
    @palashrd ปีที่แล้ว +14

    सगळी हुशार आणी शिकलेली माणसं कॅंाग्रेस मध्येच का आहेत हे पण लक्षात असलं पाहिजे लोकांना.

    • @timepasswriter7468
      @timepasswriter7468 ปีที่แล้ว

      Sushikshit hoto mhanun

    • @jagdishhkpatil8158
      @jagdishhkpatil8158 ปีที่แล้ว +1

      कारण काँग्रेस ची पार्श्वभूमी स्वच्छ आहे BJP ने राजकारणासाठी काहीपण आरोप केले मग नंतर सत्ता आली तेव्हा कारवाई का नाही केली अमित शहा सारखे तडीपार आणि गुंड लोक देशाचे गृहमंत्री आहे सद्या

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g ปีที่แล้ว

      @@jagdishhkpatil8158 ho jevha jihadi hindu chi hattya karit tevha he kahi bolat navte ...
      Gandhi ne hindu na help keli tar nahi pan pakistan la 50cr dile...
      Tyat virus pan purn gela nahi...
      2nd naga sadhu war golibar
      Shankaracharya na jail madi taknarii baai
      Sikh genocide kona mul zala

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g ปีที่แล้ว

      @@jagdishhkpatil8158 ram mandir kay mandir madi pan jaat navte..

    • @hrushikeshpatil4157
      @hrushikeshpatil4157 ปีที่แล้ว

      @@user-kk3kq8ph8g shivaji maharajani kadhi hi kuthlya Majid la hatt lavla nhawta visarlas ky

  • @user-dr9pk6oi4v
    @user-dr9pk6oi4v ปีที่แล้ว +4

    सेक्स हा विषय इतरांना खिजवण्यासाठी वापरू नये..चार भिंतीत हवा तो धिंगाणा घालावा... तसही हमाम मे सब नंगे है! देवाने दिले तर जरूर उपभोग घ्यावा पण घृणा वाटावी असे प्रदर्शन मात्र असू नये .. शेवटी आमचेही हे अरण्य रुदनच ठरणार आहे... तरीही प्रयत्ने...

  • @sandipdhurandhar8021
    @sandipdhurandhar8021 ปีที่แล้ว +14

    असा माणूस भारताचा प्रधानमंत्री पाहिजे।।हुशार लोकांची गरज आहे आज देशाला।।।

  • @sanketdeshmukh2597
    @sanketdeshmukh2597 ปีที่แล้ว +2

    you are the best in all bolbhidu anchor

  • @CrazyWatcher670
    @CrazyWatcher670 11 หลายเดือนก่อน +1

    Don’t fall for this man.

  • @shivnathwankhede3459
    @shivnathwankhede3459 ปีที่แล้ว +3

    उत्तम शब्द निवड चिन्मय 👌✌️

  • @rahulchaudhari3479
    @rahulchaudhari3479 ปีที่แล้ว +1

    Tumhi tharoor nahi tar Jaitley yancha college madhe astana cha photo dakhavala aahe
    Baki video mast aahe

  • @samanderson3923
    @samanderson3923 ปีที่แล้ว +13

    नेहा नारखेडे ह्या मुळ पुण्याच्या आहेत आणि त्या youngest self made women entrepreneur आहेत hurun india rich list madhe 🙏

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 ปีที่แล้ว +17

    शशी थरूर एक हुषार आणि ग्रेट नेता.जय काॅन्ग्रेस.

  • @shivambhosale1051
    @shivambhosale1051 ปีที่แล้ว

    Congres President sathi kon correct option asel sadhya asel tr to Shashi Tharoor ch ahe

  • @deepaksonawane562
    @deepaksonawane562 ปีที่แล้ว +1

    WELL EDUCATED PERSON #

  • @moviefreak4812
    @moviefreak4812 ปีที่แล้ว

    he can save congress

  • @ramdasmudhol6889
    @ramdasmudhol6889 ปีที่แล้ว +1

    खरोखर जिगरबाज शशी थरूर त्या ना माझा मुजरा

  • @jaydeepsuryawanshi9877
    @jaydeepsuryawanshi9877 ปีที่แล้ว

    इंग्लिश त्यांचे, अर्थ काय शब्द ही वाचायला एक दिवस लागतो..

  • @rahulshirsange4348
    @rahulshirsange4348 ปีที่แล้ว +1

    त्यांनी बायका फिरवल्या पण चहावाला बनुन देशाला लुटलं नाहीं

  • @knowledgehubgoswami6911
    @knowledgehubgoswami6911 ปีที่แล้ว +1

    His Fabulous English

  • @ramchandramahamuni5932
    @ramchandramahamuni5932 ปีที่แล้ว

    शशी थरुर हुशार आहे.... मराठ्यांचे लांगुल चालणं करतोय.... हुशार आहे पण स्वैर वागणूक,""" पपई""" चा फार नाद... आणि cadual approach... नेता म्हणून कुचकामी....

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 ปีที่แล้ว +8

    Only his wisdom can save Congress else nobody to dissolve in occasion of BJP

  • @etvlog7239
    @etvlog7239 ปีที่แล้ว +2

    जव्हार संस्थान बद्दल व्हिडिओ बनवा

  • @VishalKolekars
    @VishalKolekars ปีที่แล้ว +2

    Aata ek video jayshankar yanchya var kara

  • @mayurwankhede8573
    @mayurwankhede8573 ปีที่แล้ว +2

    फक्त बोलबच्चन आहे.....मंत्रीपदावर असतांना काहीही विशेष काम केलेलं नाही....

  • @shivajimaharaj8510
    @shivajimaharaj8510 ปีที่แล้ว +5

    Sir top book marathi var video banava place

  • @tusharlokhande5429
    @tusharlokhande5429 ปีที่แล้ว

    Enlish lay bhari ahe ya mansachi, prachand hushar manus ahe.