पवार साहेबांचा मोठेपणा ओळखायला योग्य दृष्टी आणि मनाचा मोठेपणा पाहिजे तरच साहेब कळतात. भाजपा ने केवळ निंदा करावी आणि देशाची मालमता विकावी एवढंच करणार देश भिकारी बनवणार. देशातला असली हिरा पवार साहेबच. लंके साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🎂💐💐💐💐
आमच्या तालुक्याचे लाडके आमदार यांना वाढदिवसाच्या खूप खूप मोठ्या उत्साहात शुभेच्छा असच काम सुरू ठेऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करा याच आणि तुम्ही बोलले मोठे रुग्णालय बांधणार खरोखर साहेब ते गरजेचे आहे। अभिनंदन साहेब आणि आपण शतायुषी होओ ही परमेश्वर चरणी प्रार्थना तुम्ही बोलले मला काहीही नको।। राज्यातील एकच आमदार आहेत असं बोलणारे कोतूक करतो।। जय हिंद जय महाराष्ट्र आणि मा। शरद पवार साहेब 82 वर्षाचे आहेत तरीसुद्धा लढवय्य विचार आहेत त्यांचे कोतूक करतो शूर वीर आहेत या काळातले मेहनती कधीही न थकणारे नेतृत्व दैवी शक्ती असलेले धीट मनाचे थोर संयमी नेते म्हणून खरी ओळख। त्यांना वंदन वंदन।। शतशः प्रणाम।
लंके साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना करत आहे. वाढदिवस चिरायू होवो लोकांची कामे आपण आपल्या कडून योग्य निर्णय घेऊन कार्य करीत आहात. सलाम आपल्या कार्यास.
मतदारांनी असेच माणुसकी असलेले जनतेबद्दल खरोखर तळमळ असलेले आमदार निवडून दिले पाहिजे असे पारनेर चे मान.आमदार निलेश भाऊ लंके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लंके साहेब आपण श्री शरदचंद्र जी पवार साहेबाना देवाची उपादी देवून १००/: बरोबर बोलले. परीस् हा शब्द पण योग्य वापरला .माननीय आमदार श्री लंके साहेब मी आपल मनापासून अभिनंदन करतो.,🌹🌹🌹🌹🌹🙏
आता ऐकजुट करा महाराष्ट्र राज्य आणी भारत मध्य जे जनता त्रस्त झाली आहे हे हटवा मा पवार साहेब आता आपला महाराष्ट्र वाचवन बस भाऊ लके खरच कळकळीन सांगत आहेत धन्यवाद खरच सत्य सांगत आहे भाऊ जय महाराष्ट्र जय भारत
तालुक्यातील परंपरागत प्रस्थापित पुढाऱ्यांच्या चौकटी मोडून स्वतःच्या अभेद्य जिद्दीनं सर्व सामान्य माणसाला राजकीय व्यासपीठ खुलं करून देणारे, लोकनेते, आमचे मार्गदर्शक, पारनेर-नगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री.निलेशजी लंके साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Nilesh Lanke
लंके साहेब, पवार साहेबांकडे अजून एक बाळ हट्ट करा...तो म्हणजे छत्रपति संभाजी नगर या नवाला विरोध करनारे मुसलमान यांच्यावर काही बोला, इम्तियाज जलील वर कार्यवाही करा, सरकार तर कार्यवाई करलच, पण तुम्ही पुढ़ाकर घ्य, कारण तुम्हाला लय पुळका येतों मुसलमान यांचा.. जय शिवराय.💯🚩🙏
माझे वडील निलेश लंके साहेबांमुळे कोविड मधून वाचले . खरच देव माणूस आहे हॅप्पी बर्थडे आमचे सर आवडते 🔥 आमदार 🔥 लंके साहेब मंत्री पदावर काम करत असताना बघायचं आहे मंगच शेतरीवर्गाला न्याय मिळेल
पवार साहेबांचा मोठेपणा ओळखायला योग्य दृष्टी आणि मनाचा मोठेपणा पाहिजे तरच साहेब कळतात. भाजपा ने केवळ निंदा करावी आणि देशाची मालमता विकावी एवढंच करणार देश भिकारी बनवणार. देशातला असली हिरा पवार साहेबच. लंके साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🎂💐💐💐💐
OK thanks
🌹🌹वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब 🌹🌹
🤣🤣 bhava tula kabritun kadlai vatta
😂
9😊@@bandopantchoudhari5921
साहेब आपल्याला नक्कीच प्रयत्न करतील .मि परमेश्वर जवळ प्रार्थना करतो.
आमदार असावा पण लगी साहेबां सारखा ओरिजनल समाजसेवक
आमच्या तालुक्याचे लाडके आमदार यांना वाढदिवसाच्या खूप खूप मोठ्या उत्साहात शुभेच्छा असच काम सुरू ठेऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करा याच आणि तुम्ही बोलले मोठे रुग्णालय बांधणार खरोखर साहेब ते गरजेचे आहे। अभिनंदन साहेब आणि आपण शतायुषी होओ ही परमेश्वर चरणी प्रार्थना तुम्ही बोलले मला काहीही नको।। राज्यातील एकच आमदार आहेत असं बोलणारे कोतूक करतो।। जय हिंद जय महाराष्ट्र आणि मा। शरद पवार साहेब 82 वर्षाचे आहेत तरीसुद्धा लढवय्य विचार आहेत त्यांचे कोतूक करतो शूर वीर आहेत या काळातले मेहनती कधीही न थकणारे नेतृत्व दैवी शक्ती असलेले धीट मनाचे थोर संयमी नेते म्हणून खरी ओळख। त्यांना वंदन वंदन।। शतशः प्रणाम।
निलेश लंके साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂
साहेब तुमच भाषन आयकत आसताना डोळ्यात पाणी आले
Hmm 😘
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐आमदार असावा तर असावा👌
आमदार असावा तर असा . साहेब आपणांस वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
कोवीड काळात लंकेंनी पारनेरमध्ये खुप छान काम केले.
इतर आमदारांनी सुद्धा असे काम केले तर जनतेचे आशीर्वाद मिडतील.
6
Ho
लंके साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@@vandanagawande911 faltuk ..chup
मटण खाऊ घालून o2 चेक केल आणि मीडियाला पण खाऊ घालून बढाई मारून घेतली
सर्व आमदारानी यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि गद्दार आमदार यांनी तर जरूर घेतला पाहिजे
Kay Gadar aani kay ajun. Sagale sarkhech aahe bhau. Kashala 🔥 gadar mahanun. Aaple bhaga aadhi . He sagale 10 pidhya basun khatil itake yaani kamavale aahe
@@TechnologyGyanjiQqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
साहेबांना समजून घ्यायला महाराष्ट्र कमी पडला !पडतो
हेच वर्तमान अभाग्य महाराष्टचं
100/बरोबर
😂
😂😂😂😂 मस्त जोक
Kharach...😂😂 Covid chya kalat saheb kuthe hote???
@@Mahesh_4242😢 😮😮
लंके साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना करत आहे. वाढदिवस चिरायू होवो लोकांची कामे आपण आपल्या कडून योग्य निर्णय घेऊन कार्य करीत आहात. सलाम आपल्या कार्यास.
नक्कीच आपले हाँस्पिटल पूर्ण होईल
"आमचे पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे "मा. आमदार निलेश लंके" यांना वाढदिवसाच्या मनापासून खूपखूप शुभेच्छा."🎉🎂🎊
आ.श्री.लंके साहेब, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उदंड आयुष्य आरोग्यदायी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लंके साहेब 💐💐
मतदारांनी असेच माणुसकी असलेले जनतेबद्दल खरोखर तळमळ असलेले आमदार निवडून दिले पाहिजे असे पारनेर चे मान.आमदार निलेश भाऊ लंके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
👌🌹 खरंय भाऊ, खुप छान कार्य करीत
आहात.अभिमान वाटतो तुमचा.
मान है तो शान है,
शरद पवार हम बारामती की जान है🌹🌹👌
भाऊ खुप छान कार्य केले आहे करुणा काळामध्ये खूप तुमचा अभिमान आहे धन्यवाद साहेब
पदमाकर आयरे शरदजी हेच भारत देशाची खरी शान आहे हे जनतेने लशशात ठेवा धन्यवाद जय महाराष्ट्र
शरद पवार यांना पाहून ज्यांना कुचकट comment कराव्या वाटतात, काय केलं असं रिकामटेकडे विचारतात त्यांनी हा व्हिडिओ एक छोटा नमुना म्हणून जरूर पाहा
साहेब तुमचा अभिमान वाटतो
🌹🌹 नगर चे भावी खाजदार .. निलेश लंके साहेब 🌹🌹🌹🌹
Plo
Polopop
Pol
ऑस्ट्रेलिया
Po
Oi
तुझे शब्द खरे झाले❤
Zala MP
Happy🎉🎉🎉🎉🎉😊😊😊
Birthday🎉🎉🎉🎉😊😊😊
Lanke🎉🎉🎉🎉🎉😊😊😊
Saheb🎉🎉🎉🎉🎉😊😊😊 11:00 11:04 11:04
सलाम ल॓के। साहेब आपणाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ल॓के साहेब
लंके साहेब वाढदवसानिमित्त खुप शुभेच्छा... कोविड मधले तुमचे योगदान पूर्ण देशानी पाहिले..... तुम जियो हजारो साल.!!
नेते नको आमदारकी आता खासदारकी 🎉🎉🎉..मागच्या वेळा महिनाभर प्रचाराला आलतो...आता 2 महिने करू पण नेते या वेळेस खासदार झालेच पाहिजे
हॅपी बर्थडे लंके साहेब 🎂🎂🌹🌹
पवार साहेब म्हणजे जाणते राजे,त्यांचा हात पाठीवर असेल तर काहीच कधी कमी पडत नाही, Go Ahead Lanke Saheb , Many Many Happy Returns Of The Day
Janta Raja yekach ahey dada baki kon nai yevdha asude dyanat
आमच्या नगर जिल्हाचे भाग्यविधाते लोकनेते मा.आमदार निलेश लंके साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपणास उदंड आयुष्य आरोग्यदायी जीवन सुख समृध्दी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏💐💐🎉🎉🎂🎂🎉🎉💐💐🙏🙏
खूप चांगला निर्णय 🙏🏻
गरीबाच्या लेकराला सायकलीची किंमत कळते सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्यांना काय किंमत कळणार ग्रेट आहात लंके साहेब
Tya zavare la sanga
Great saheb....
आपल्या देशातील कष्टकरी लोकांची जाणं असणारा व लोकांच्या साठी पदरमोड करणारा असा आमदार परत होणे नाही .सलाम तुमच्या कार्याला.🌹🌹🌹
*पारनेर-नगर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार लोकनेते निलेशजी लंके साहेब आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा....*
Nilesh lanke sir I salute to you
Superbb...
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आमदार असावा तर लंके साहेबांसारखा
लंके साहेब आपण श्री शरदचंद्र जी पवार साहेबाना देवाची उपादी देवून १००/: बरोबर बोलले. परीस् हा शब्द पण योग्य वापरला .माननीय आमदार श्री लंके साहेब मी आपल मनापासून अभिनंदन करतो.,🌹🌹🌹🌹🌹🙏
पुढचे होणारे फिक्स खासदार लोकनेते निलेश जी लंके साहेब 💪👑💐👍💪😘❤️🙏
लंकेचा नाद करायचा नाय
भावी खासदार 🔥🔥
Khup chan aamdar
जय महाराष्ट्र. निलेश लंके. साहेब. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो
केवढी मोठी साहेबांवर निष्ठा?
अगदी जन्मजात एक निष्ठ.
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा अपणाकडून अशीच सेवा घडो हीच प्रार्थना
LANKE SAHEB BHAVI KHASDAR 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
राज साहेब ठाकरे च्या फक्त एक कार्यकर्ता ने सांगावे त्याने काय केले लोकं साठी किंवा राज ठाकरे ह्यांनी ??
दुकाने फोडली , दादागिर केली लोकांवर ,
आता ऐकजुट करा महाराष्ट्र राज्य आणी भारत मध्य जे जनता त्रस्त झाली आहे हे हटवा मा पवार साहेब आता आपला महाराष्ट्र वाचवन बस भाऊ लके खरच कळकळीन सांगत आहेत धन्यवाद खरच सत्य सांगत आहे भाऊ जय महाराष्ट्र जय भारत
लंके साहेब तुम्ही भावी मंत्री
Happy birthday आमदार साहेब
MP of Nagar 2024 !!! ✌️👍
ग्रेट
Lakh Lakh Subhechha Lankeji
Khupchan👍
नगर जिल्ह्याचे भावी खासदार नीलेश लंके साहेब 💐💐🎂🎂
तालुक्यातील परंपरागत प्रस्थापित पुढाऱ्यांच्या चौकटी मोडून स्वतःच्या अभेद्य जिद्दीनं सर्व सामान्य माणसाला राजकीय व्यासपीठ खुलं करून देणारे, लोकनेते, आमचे मार्गदर्शक, पारनेर-नगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री.निलेशजी लंके साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Nilesh Lanke
Happy birthday saheb
आमदार साहेब वाढदवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद व अभिंनदन मा़ निलेश लंकेसाहहेब यांचे आपण आपलै मनोगत व्यक्त केले ।।
लंके साहेब आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा
छान
Great
Happy birthday Nete
जय हो गरीब निलेश लंके खासदार नगर
खुप छान 👍👌वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy birthday nete
खूप छान 👍👍
Wgd
Happy birthday 🎂🎉🎁 saheb
Many many happy returns of the day Nilesh sir
विदर्भाला न कळलेला नेता म्हणजे पवार साहेब
पश्चिम महाराष्ट्र बोंबलतोय त्याच्या नावानं. आणि तू बस चाटत.
💯 correct
Me pan vidarbhatla aahe lokana kay mahiti naahi
3.5 जिल्ह्याचे आहेत फक्त
विदर्भ तर लय लांब राहील 😂
खुपच सुंदर ❤❤❤❤❤
*💯जनतेच्या मनातील पारनेर-नगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार ❤️ निलेश ज्ञानदेव लंके साहेब आपणांस 🎂 वाढदिवसाच्या मनपुर्वक भगव्या शुभेच्छा 💐 साहेब आपणांस उदंड आयुष्य लाभो हिच श्रीमंत दगडूशेठ गणराया चरणीं नतमस्तक होऊन प्रार्थना°🙏🏼*
*👏🏼शुभेच्छुक अक्षय दिलीप गायकवाड👏🏼*
जनतेची सेवा हिच खरी सेवा वाद्दिवसाचा हार्दिक शुभेच्या
निलेश लंके साहेब सलाम तुम्हाला आणि उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
लंके साहेब, पवार साहेबांकडे अजून एक बाळ हट्ट करा...तो म्हणजे छत्रपति संभाजी नगर या नवाला विरोध करनारे मुसलमान यांच्यावर काही बोला, इम्तियाज जलील वर कार्यवाही करा, सरकार तर कार्यवाई करलच, पण तुम्ही पुढ़ाकर घ्य, कारण तुम्हाला लय पुळका येतों मुसलमान यांचा.. जय शिवराय.💯🚩🙏
ऊर्जांकित वलय..... साहेब 👏💐
Hbd Nileksh Lanke Saheb
#पवारसाहेब 🔥🔥🔥
Happy Birthday lankhay saheb 💐🎂🥳🎁
Happy Birthday amdar saheb ❤❤🎂🎂🚩🚩
Nice
आमदार साहेब आपल्याला वाढदिवसाचा खूप खुप शुभेच्छां
Happy Birthday Nilesh lanke saheb 🎂🎂🎂
लये भारी कौतुक
भावी खासदार नगर दक्षिण
वाढिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा साहेब
Sir Happy Birthday
माझे वडील निलेश लंके साहेबांमुळे कोविड मधून वाचले . खरच देव माणूस आहे हॅप्पी बर्थडे आमचे सर आवडते 🔥 आमदार 🔥
लंके साहेब मंत्री पदावर काम करत असताना बघायचं आहे मंगच शेतरीवर्गाला न्याय मिळेल
मोठ्या मनाचा गरीब नेता 😍😍🚩.
लंके साहेब खूप भारी काम करतात तुम्ही 🚩🚩😍😍
साहेब आपल्या अभिष्टचिंतन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक वृक्ष जिवन फाऊंडेशन बहादरपुर शिर्डी
Happy birthday Nilesh saheb
हॅप्पी बर्थडे निलेश लंक्के साहेब🎂🌹🙏🍬
लंके साहेब आवाज जनसामान्याचा.
Really hats of to you MLA Nilesh Lanke saheb
Happy birthday to you saheb... खुप सुंदर काम करतायेत.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹,खरोखर जनता राजा 🌹
HAPPY BIRTHDAY NETE 🎂
Kharach lanke saheb AK number
Khup chan Kam kele
Happy birthday nilesh lanke saheb
वाढदिसानिमित्त हार्दिक शुभेच्छा साहेब ✨🔥👑❤️
Happy Birthday Nete 🎂🎉🎊💐
Happy birthday