समाजाला आपण काहीतरी देणं लागतो हे रोजच्या आयुष्यात लक्षात ठेवतो आणि तसा वागतो त्याचे उदाहरण म्हणजे मा. खासदार नीलेशजी लंके साहेब.. आपण सर्वांनी यातून प्रेरणा घेऊन समाजाभिमुख समाजसेवेचे काम करूया..
मला कोवीड मधे घेतल नाही लोणीत कारण माझ आधार कार्ड लोणीच नव्हत.. ह्या विखेनी फक्त लोणीचेच लोक हाॅस्पीटल मधे एडमीट केले, आणि विखेला मत पाहीजे लोणीच्या बाहेरची.. देवमानुस लंके... ❤❤
आज माझ्या 35 वर्षाच्या आयुष्यात येवढं बारीक बारीक गोष्टीची जाणीव ठेवणारा नेता पहिल्यांदा पाहिलं.आगदी बरोबर आहे साहेब.जो पर्यंत गरिबी काय आस्ते ते पाहत नाही तो पर्यंत.माणूस चांगले काम करूच शकत नाही❤❤❤❤❤❤❤❤❤❤
निलेश लंकेंची कामाबद्दल इमानदारी बघून पत्रकारांना प्रतिप्रश्न विचारायची हिंमत झाली नाही. मला अभिमान आहे माझ्या जिल्ह्याला एक करुणादायी, कृतज्ञ खासदार लाभला.
सर्वसामान्य जनतेतील 👑खासदार , मनाला भिडणारे साहेबांचं बोलणं खूपच छान वाटलं . साहेबांनी जनतेच्या मनात हृदयात एक घर तयार केल आहे.❤ मला साहेबांचा स्वभाव आणि काम खूप आवडतं 🤝😊
भारतातील सगळ्याच राजकारणी लोकांनी लंके सहेबांसारख सामाजिक भान ठेवून काम केलं तर लोक राजकारणी लोकांचा द्वेष न करता पूजा करतील..देव आपणास दीर्घायुष्य देवो व अशीच जनसेवा आपणाद्वारे होवो..अशी प्रार्थना ❤
लंके साहेब असाच साधे पणा टिकुन ठेवा तुम्हाला भेटायला खूप आवडेल मी तुमचा मतदार संघातून नाही पण आत्ता जे खाजदार निवडूण आले त्या पैक्की सर्वात योग्य निवड नगर लोकांची 💯💯💯🙏🙏
निलेश जी आमदार खासदार हे जनतेचे सेवेक आहेत हा आपण शब्द आपण सर्वांच्या मनातील बोलतात.आणि कोविड मधील आपला कार्य कोणी विसरणार नाही. जनतेच्या मनातील माणुस निलेश जी लंके..
साहेब, असे तुमच्यासारखा विचार, गरीबांसाठी तळमळ महाराष्ट्रतील सर्व आमदार खासदार यांनी घेतली ना, तर एक ही गरीब शिक्षणापासून वंचित उपाशी रहाणार नाही, खरंच मी ईश्वर ला मानतो, पण पृथ्वी वरील खरे परमेश्वर साहेब तुम्ही आहात, अजून ही साहेब तुम्ही कोवीड चे प्रसंग सांगताना ते ऐकून डोळ्यातून पाणी येते खरंच साहेब, तुमची मुर्ती लहान आहे पण किर्ती महान आहे....
🙏🙏 *देवमाणुस*🙏🙏 *मा.आ. लंके साहेब निलेश*...!🙏 नाही अभिमान अन् नाही गर्वाचा लवलेश..!! हृदयाने त्यांच्या परिधान केला समाजसेवेचा वेष.!!! उघडले त्यांनी *शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर*...! सर्वसामान्य कोरोना रुग्णांना दिला त्यांनी धीर..!! देवमाणुस खरा,खरा कोरोना योद्धा, खरा वीर.!!! कोण बसलयं आपापल्या घरात...! कोण भितीच्या बंदिस्त दारात..!! निलेश लंके मात्र सदैव आरोग्य मंदिरात.!!! देवमाणुस रुग्णांसोबत झोपतो अन् आरोग्य मंदिरातच राहतो...! मायबाप जनतेची आपुलकीने सेवा करतो..!! कोरोना रुग्णांमध्ये सकारात्मक विचार पेरतो.!!! काही ठिकाणी आजाराची भिती दाखवली जाते...! इथे मात्र रुग्णाच्या मनातली भिती घालवली जाते..!! जपले जाते इथे; रक्ताच्या नात्यापेक्षाही वेगळे माणुसकीचे नाते.!!! जेवण, औषधे, चाचण्या सर्व काही मोफत...! मोफत वर मोफत माया अन् प्रेम त्यांसोबत..!! रुग्णांच्या दिमतीला शेकडो कार्यकर्त्यांच्या माणुसकीचे हात आहे राबत.!!! कोरोनाची आली दुसऱ्यांदा भयंकर साथ...! दिली आपुलकीची साथ अन् दिला मायेचा हात..!! म्हणूनच हजारो रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वी मात.!!! मोफत उपचार अन् मोफत सेवा...! हाच तर खरा माणुसकीचा ठेवा..!! सुखी ठेव गरीबांच्या हृदयातील जननायकाला देवा.!!! आमदार असावा तर असा...! घेतला अविरत समाजसेवेचा वसा..!! आपल्या सेवाव्रती कार्याने उमटवला महाराष्ट्रभर कर्तुत्वाचा ठसा.!!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ✍️ नंदकिशोर लहामगे🙏
निलेश भाऊ तुमचा प्रसंग ऐकुन उर भरून आलं खरचं तुमचा सारखा नेता भारतात कुठेही नाही साहेब तुम्हाला खुप दिर्घ आयुष्य लाभो हीच तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना ❤❤❤
आपण देव माणूस, करुणामय भगवंत आहेत आदरणीय साहेब त्यामुळे आपण आज खासदार म्हणून निवडून आले सर देशाच्या कानाकोपऱ्यात काम करण्याची संधी भगवंताचे आशिर्वादाने प्राप्त झाली सर आदरणीय सर 🙏जयभीम जय संविधान आपल्या कार्यास salut 🙏🙏🙏
साहेब आम्ही तुम्हाला खूप मानतो आम्ही 108 मुंबई मध्ये चालवतो पण आम्हाला कोंन विचारत पण नाही आम्ही कोरोना मध्ये गाडी चालवली पण आम्हाला आत्ता पण न्याय नाही मिळाला आज आम्हाला उपोषण करायची वेळ आली आहे आणि त्याच आज पासून उपोषण चालू केले आझाद मैदान येथे
जे लोक कायम बोलतात देव कुठे आहे, कोण म्हणते देव नाही.. जेव्हा तुम्ही आपल्या माणसात देव मानता तेव्हा तुमच्या मागे साक्षात परमेशवर असतो म्हणूनच सर्वाना मागे टाकून साहेब खासदार झाले..!!
लंके साहेब तुम्ही बोललात ते एकदम 100% खर आहे आणि असे खासदार मिळणं हे भाग्यात लागतं लंके साहेब तुम्ही जे सांगितलं ते त्या वेदना फार मोठे आहेत
साहेब तुमच्या कार्य च फळ आज तुम्हाला भेटल आणि तुमच्या पाठी शी आम्ही नक्की राहणार 🥹❤️💯
साधी राहणी आणि उच्च विचार, लंके साहेब, एक नंबर ❤
साहेब तुमच्या कार्याला सलाम..❤👌
अतिशय योग्य माणूस ABP माझाने बोलावला व आम्हाला भेटवला धन्यवाद साहेब 🎉
राम कृष्ण हरी
जेगा च्या कल्याणा संताच्या विभूती
खरंच असा एक आमदार बारामतीला पण मिळो … जो माणसातल्या माणुसकीचा विचार करत असेल ❤❤
निलेश भाऊ. महाराष्ट्राला किमान 100 तुमच्या सारखे नेते हवेत❤❤
लंके साहेबांचा विजय हा खरा लोक भावनांचा विजय .
खरच लोकप्रतिनिधी कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजे लंके साहेब.
सलाम लंके साहेबांना...!
साहेब औषधांपेक्षा तूम्ही खूप चांगले काम केले. आणि त्यांचा आशिर्वाद म्हणून खासदार झालात
खूप चांगले काम करत आहेत तुम्ही, मला पण असेच काम करायला आवडते...
हार्दिक अभिनंदन लंके साहेब आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤
समाजाला आपण काहीतरी देणं लागतो हे रोजच्या आयुष्यात लक्षात ठेवतो आणि तसा वागतो त्याचे उदाहरण म्हणजे मा. खासदार नीलेशजी लंके साहेब.. आपण सर्वांनी यातून प्रेरणा घेऊन समाजाभिमुख समाजसेवेचे काम करूया..
सर मी नांदेड जिल्हा च्या निलेश लंके साहेब आभारी आहोत कोरोना च्या काळात पायी पायी
जीवावर उदार होऊन काम केलंत. म्हणून देवाने आता मोठी जबाबदारी झोळीत घातली आहे. आपल्या कारकिर्दीला खूप खूप शुभेच्छा... खासदार साहेब...💐
लंके साहेब तुम्ही कोरोना काळातील देवदूत आहात तुमच्या सारखा लोक प्रतिनिधी होणे काळाची गरज आहे, साहेब तुमच्या कार्याला मनापासून सलाम ❤❤
खुप छान लंके साहेब अनुभव सांगितले डोळयात पाणी आल महाराष्ट्रात असेच नेते पाहिजे
मला कोवीड मधे घेतल नाही लोणीत कारण माझ आधार कार्ड लोणीच नव्हत.. ह्या विखेनी फक्त लोणीचेच लोक हाॅस्पीटल मधे एडमीट केले, आणि विखेला मत पाहीजे लोणीच्या बाहेरची.. देवमानुस लंके... ❤❤
खर आहे जो स्वतः साठी लढतो तो संपतो
पण जो दुसऱ्या साठी लढतो तो अमर रहातो
जय महाराष्ट्र
आज माझ्या 35 वर्षाच्या आयुष्यात येवढं बारीक बारीक गोष्टीची जाणीव ठेवणारा नेता पहिल्यांदा पाहिलं.आगदी बरोबर आहे साहेब.जो पर्यंत गरिबी काय आस्ते ते पाहत नाही तो पर्यंत.माणूस चांगले काम करूच शकत नाही❤❤❤❤❤❤❤❤❤❤
निलेश लंकेंची कामाबद्दल इमानदारी बघून पत्रकारांना प्रतिप्रश्न विचारायची हिंमत झाली नाही.
मला अभिमान आहे माझ्या जिल्ह्याला एक करुणादायी, कृतज्ञ खासदार लाभला.
देव माणूस ,दिन भुकेला असता कोणी घास मुखीचा मुखी घालुन आपल्या कार्याला सलाम. माऊली राम कृष्ण हरी 🙏
सर्वसामान्य जनतेतील 👑खासदार , मनाला भिडणारे साहेबांचं बोलणं खूपच छान वाटलं . साहेबांनी जनतेच्या मनात हृदयात एक घर तयार केल आहे.❤
मला साहेबांचा स्वभाव आणि काम खूप आवडतं 🤝😊
साहेब जय महाराष्ट्र
निलेश लंके सारख्या लोकांची गरज आहे..निस्वार्थ सेवा
माझ्या मतदार संघात कोणी उपाशी झोपणार नाही ही काळजी आपण खरोखरच कोवीड काळात घेतली साहेब हे नाकारता येत नाही
अतिशय सत्य बोलणारा नेता ❤❤देवमानुस्.....
जो स्वताहासाठी जगला ना त्याच्या आयुष्याची माती झाली...जो दुसर्यासाठी जगला ना त्याच्या आयुष्याच सोनं झालं..
❤❤❤
सातारचे पेशेट तुम्ही च बरे केले साहेब साहेब अभिमान आहे तुमचा
भारतातील सगळ्याच राजकारणी लोकांनी लंके सहेबांसारख सामाजिक भान ठेवून काम केलं तर लोक राजकारणी लोकांचा द्वेष न करता पूजा करतील..देव आपणास दीर्घायुष्य देवो व अशीच जनसेवा आपणाद्वारे होवो..अशी प्रार्थना ❤
अभिमान वाटतोय मि लंके साहेबांना मतदान केल्याचा❤
लंके साहेब असाच साधे पणा टिकुन ठेवा तुम्हाला भेटायला खूप आवडेल मी तुमचा मतदार संघातून नाही पण आत्ता जे खाजदार निवडूण आले त्या पैक्की सर्वात योग्य निवड नगर लोकांची 💯💯💯🙏🙏
मी कोविड काळात निलेश लंके प्रतिष्ठान ल 5000 मदत केली आम्ही पारनेरकर 🎉🎉🎉
पाच नाही पाच कोटीचे काम झाले
Dhanyavaad.
लंके साहेब तुम्ही जे बोलतात ते आधी करून दाखवतात तुमच्या कामगाराला सलाम........❤
निलेश लंके साहेबांच्या कार्याला सलाम 🙏🙏आणि भावी वाटचालीस शुभेच्छा 💐
निलेश जी
आमदार खासदार हे जनतेचे सेवेक आहेत हा आपण शब्द आपण सर्वांच्या मनातील बोलतात.आणि कोविड मधील आपला कार्य कोणी विसरणार नाही.
जनतेच्या मनातील माणुस निलेश जी लंके..
मनुष्याच्या रूपाने देवाचेच अवतार आहेत लंके साहेब तुमच्या कार्याला सलाम
लोकांचा जीव जाणारा निस्वार्थ नेता निलेश लंके खासदार 🎉
साहेब, असे तुमच्यासारखा विचार, गरीबांसाठी तळमळ महाराष्ट्रतील सर्व आमदार खासदार यांनी घेतली ना, तर एक ही गरीब शिक्षणापासून वंचित उपाशी रहाणार नाही, खरंच मी ईश्वर ला मानतो, पण पृथ्वी वरील खरे परमेश्वर साहेब तुम्ही आहात, अजून ही साहेब तुम्ही कोवीड चे प्रसंग सांगताना ते ऐकून डोळ्यातून पाणी येते खरंच साहेब, तुमची मुर्ती लहान आहे पण किर्ती महान आहे....
लय कमी लोक असतात असली ❤ खूप साफ मन आहे
खरोखरच लंकेसाहेब सलाम तुमच्या कार्याला, माणसा मधला देव आहात तुम्ही
तुमच्या कार्याला सलाम ❤
खूप सुंदर मुलाखत लंके शंभर वर्षे
जगोत.
🙏🙏 *देवमाणुस*🙏🙏
*मा.आ. लंके साहेब निलेश*...!🙏
नाही अभिमान अन् नाही गर्वाचा लवलेश..!!
हृदयाने त्यांच्या परिधान केला समाजसेवेचा वेष.!!!
उघडले त्यांनी *शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर*...!
सर्वसामान्य कोरोना रुग्णांना दिला त्यांनी धीर..!!
देवमाणुस खरा,खरा कोरोना योद्धा, खरा वीर.!!!
कोण बसलयं आपापल्या घरात...!
कोण भितीच्या बंदिस्त दारात..!!
निलेश लंके मात्र सदैव आरोग्य मंदिरात.!!!
देवमाणुस रुग्णांसोबत झोपतो अन् आरोग्य मंदिरातच राहतो...!
मायबाप जनतेची आपुलकीने सेवा करतो..!!
कोरोना रुग्णांमध्ये सकारात्मक विचार पेरतो.!!!
काही ठिकाणी आजाराची भिती दाखवली जाते...!
इथे मात्र रुग्णाच्या मनातली भिती घालवली जाते..!!
जपले जाते इथे; रक्ताच्या नात्यापेक्षाही वेगळे माणुसकीचे नाते.!!!
जेवण, औषधे, चाचण्या सर्व काही मोफत...!
मोफत वर मोफत माया अन् प्रेम त्यांसोबत..!!
रुग्णांच्या दिमतीला शेकडो कार्यकर्त्यांच्या माणुसकीचे हात आहे राबत.!!!
कोरोनाची आली दुसऱ्यांदा भयंकर साथ...!
दिली आपुलकीची साथ अन् दिला मायेचा हात..!!
म्हणूनच हजारो रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वी मात.!!!
मोफत उपचार अन् मोफत सेवा...!
हाच तर खरा माणुसकीचा ठेवा..!!
सुखी ठेव गरीबांच्या
हृदयातील जननायकाला देवा.!!!
आमदार असावा तर असा...!
घेतला अविरत समाजसेवेचा वसा..!!
आपल्या सेवाव्रती कार्याने उमटवला महाराष्ट्रभर कर्तुत्वाचा ठसा.!!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
✍️ नंदकिशोर लहामगे🙏
माणुसकी जपणारा नेता. समाज सेवक,कार्यकर्ता,बंधू, मिञ only निलेश लंके साहेब..👑👑
लंके साहेब तुम्ही माणसातले देव आहात सलाम तुमच्या कार्याला.
❤❤@@खरच लंके साहेब कोरोनातला देव माणुस झाले..
निलेश भाऊ तुमचा प्रसंग ऐकुन उर भरून आलं खरचं तुमचा सारखा नेता भारतात कुठेही नाही साहेब तुम्हाला खुप दिर्घ आयुष्य लाभो हीच तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना ❤❤❤
राम राम साहेब
साहेब तुम्ही विचाराने फार
फार मोठे आहात
मला तुमचा अभिमान आहे
धन्यवाद
साहेब तुम्ही जिंकले मी अमरावती चा. पण मला खूप खूप आनंद झाला तुम्ही जिंकल्याचा आता तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही
साहेब तुमची मुलाखत ऐकून नवी प्रेरणा भेटली. व आज पासून गरिबाला जेव्हडी मदत करता येईल तेव्हडी करणार.
भाऊ तुम्ही दुसऱ्यांचा विचार केला कधीच काय कमी होणार नाही
आपण देव माणूस, करुणामय भगवंत आहेत आदरणीय साहेब
त्यामुळे आपण आज खासदार म्हणून निवडून आले सर
देशाच्या कानाकोपऱ्यात काम करण्याची संधी
भगवंताचे आशिर्वादाने प्राप्त झाली सर
आदरणीय सर 🙏जयभीम
जय संविधान
आपल्या कार्यास salut 🙏🙏🙏
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जनावा साहेब, तुमच्या कार्यास शतशः प्रणाम
खरच खूप खूप चांगले काम केले आहे आभिमान वाटतो
खुप छान वाटल साहेब तुमच मनोगत ऐकून जर असे सर्व नेत्यांनी समाजासाठी काहीतरी समाज कार्य केले पाहिजे परंतु येथे समाजालाच गिधाडे लुटायचे काम करत आहेत
धन्यवाद लंके साहेब सुंदर विचार आहेत
खरंच देव माणूस आहे निलेश लंके साहेब असा नेता पुन्हा होणे शक्य नाही
साहेब खरच तुमच्या कोविड मधल्या कार्याला सलाम
माणसातला देवमाणूस ❤
खरे लोकप्रतिनिधी यालाच म्हणतात....
हा खरा देश भक्त 🎉🎉🎉🎉🎉🎉
अतिशय योग्य माणूस नेता म्हणजे निलेश लंके कोविड काळात मदत केली
खासदार निलेश लंके साहेब आपल्या हातून अशीच समाज सेवा घडत राहो. ही ईश्वर चरणी प्रार्थना.
लंके साहेब पुढील 25 वर्षे तुम्ही खासदार आहात पांडुरंग आपल्या पाठीशी आहे
लोकप्रतिनिधी असावा तर असा
जनतेसाठी झटणारा.
लंके साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
खरच लंके साहेब तुमच्या कार्याला सलाम....
YOUR A GOD❤
देव माणूस खरंच ज्या मतदारांनी लंके साहेबाना मतदान केल त्या सर्वाना मनापासून धन्यवाद 🙏
साहेब आम्ही तुम्हाला खूप मानतो आम्ही 108 मुंबई मध्ये चालवतो पण आम्हाला कोंन विचारत पण नाही आम्ही कोरोना मध्ये गाडी चालवली पण आम्हाला आत्ता पण न्याय नाही मिळाला आज आम्हाला उपोषण करायची वेळ आली आहे आणि त्याच आज पासून उपोषण चालू केले आझाद मैदान येथे
लंके साहेब तुमच्या रूपात देव अवतरले जमीनीवर,सलाम तुमच्या कार्याला 🙏
साहेब तुमच्या कार्याला सलाम
खरच सलाम तुम्हाला🎉
असे खासदार असेल तर महाराष्ट्र राज्या चा विकास होणार अभिनंदन लंके साहेब 🎉🎉💐💐💐
निलेश लंके यांना मानाचा मुजरा, एक देवदूत. आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करतो.
Ek no saheb
लंके साहेब तुमची जागा कोणी घेऊ शकत नाही धन्यवाद साहेब❤
आण्णा डोळ्यात पाणीच आले देव माणूस ❤
लंके साहेबांना आरोग्यमंत्री कराच ✌✌
Khup chan kam krtay saheb..🙏
ग्रेट लंके सर 🙏🙏🙏🙏
लंके साहेब खरंच तुम्ही देवदूत आहात
🙏🙏🙏🙏🙏
शेवटी फळ मिळाले खासदार निलेश लंके साहेब
खूप छान काम केल साहेब तुम्ही ❤❤
लाडके।लके।दादा।तुची।मुलाकात।आकून।माझै।मला।आनंद।झाला।तुमच।काम।आसचप
पुडे।चालाव।आशी।माजि।इच्छा।आहे।धने।वाद
।दादा
आमचा नेता आहेच 24 कॅरेट सोन
प्रत्येक घरात आज पण काही गरज लागली तर लोक डायरेक्ट नेत्याला भेटतात आणि प्रॉब्लेम solve karun घेतात
लंके साहेबा सारखा माणूस होणार नाही साहेब सलाम तुमच्या कार्याला
विचार 💯👌👌👌
लंके साहेब तुम्ही खरच देवमाणूस आहात तुमच्या कामाला सलाम आई अंबाबाई सदा तुमच्या पाठीशी उभी राहो
खरच.... साधेपणा आणि बोल मनाला लागून गेल.
शतशः नमन
👍very nice and Congratulations 💐💐💐
आमच्या जिल्ह्यात तसेच दूरवर मनामनातील प्रतिनिधी ❤
🙏🙏🙏
लंके साहेब, आगे बढो 🙏
Saheb tumhi great aahe, khup chan Kam Kel sir tumhi COVID mdhe
Great saheb❤
Khup chan saccha karyakarta💐💐
भारतातील सर्वात श्रीमंत माणूस मनाने निलेश लंके साहेब
जे लोक कायम बोलतात देव कुठे आहे, कोण म्हणते देव नाही.. जेव्हा तुम्ही आपल्या माणसात देव मानता तेव्हा तुमच्या मागे साक्षात परमेशवर असतो म्हणूनच सर्वाना मागे टाकून साहेब खासदार झाले..!!
लोक नेते खासदार निलेश लंके साहेब
साहेब ❤❤
Great thoughts saheb...
The great lanke😮😊
Dev manus aahat tumi saheb ❤❤❤😢❤❤❤❤