मी परत आलो तर तुमचा, नाहीतर देवाचा ! बोटीच्या तांडेलचे अंगावर काटा आणणारे शौर्य | Vadalwara Live
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- Join this channel membership to get access to perks:
/ @vadalwara
#vadalwaralive #vadalwaranewslive #vadalwara
--------------------------------
Join our Whatsapp group for latest news updates -
chat.whatsapp....
--------------------------------
Connect with us for latest breaking news from Navi Mumbai and Raigad :
TH-cam - / vadalwara
Facebook - / vadalwara
Twitter - / vadalwara
Instagram - / vadalwara
Contact - 9614770077
आई एकवीरा आईचा आशीर्वाद
सदैव आपल्या पाठीशी राहो❤❤
जो आपल्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचा जीव वाचवतो तोच खरा देव माणूस नाखवा तुमच्या कार्याला सलाम
अंगावर शहारे आले बातमी ऐकून खरच सलाम तुमच्या जिद्दीला🙏
धाडसी नेतृत्वाला सलाम करतो आणि गोव्यातील बोटीने त्यांना जीवदान दिले त्यांचे आभार मानतो.
नरेश चौगुलेजी तुमच्या धाडसाला दशरथ परबत महडिक सेवा निवरुत पोलीस हवालदार याचा मानाचा मुजरा.🙏🙏🌹🙏🇮🇳
तांडेल ची हिम्मत आसली तर कोणता ही वादळ मधून काढू शकतो धन्यवाद ❤️🌹
तांडेल बाबा तुम्हाला खुप खुप शुभेच्छा तुम्ही स्वतः चा आणि तुमच्या बरोबर ईतरांना वाचवलत श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी आहेत ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤😂
🙏🙏
वादळं असो वारा नाहीतर लाटाच्या मारा कोळीनाय कुणाचे धमकीन भिणारा....., दादा तुमच्या सारखा तांडेल पाहिजेत देवमाणूस 🙏🏼
Salute त्या काकांना ज्यांनी त्याचं जीव वाचवला
राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळाला पाहिजे....
Ho
सलाम तुमच्या कार्याला नाखवा 🙏🙏
आई एकवीरा देवी सदैव आपल्या पाठीशी उभी राहो
तांडेल साहेब तुमच्या जिद्दीला salam🙏
तांडेल नरेश चौगुल्यांना जिद्दीला हजार धन्यवाद!! अशा कथा रीडर्स डायजेस्टमध्ये वाचल्या आहेत.पण आपल्याकडेही असे जिद्दी लोक असतात.अशा' खर्या हीरोंना' पुरस्कार द्या.
बोलू तेवढं कमीच सलाम तुमचा कार्यला
सलाम या जिद्दीला
असा तांडेल सगळ्यांना मिळावा 🙏
Barobar h.
Nasheebane bhettar ashe loka.
❤
Hii
Hi
Hi
आई माऊलीचा ऊदो ऊदो
सलाम Sir tumhala .
तांडेल साहेब सलाम आहे तुम्हाला कॅप्टन (तांडेल )कसा असावा तुम्ही दाखवून दिला
जय मल्हार
Jabardast dhadas ....aahe great Tandel Bhai 🙏🙏👍
सलाम तुमच्या कार्याला भाऊ
सलाम तुमच्या कार्याला दादा
आई एकविरा देवी पाठीशी आहे
देव तारी त्याला कोण मारी खरोखर तांडेल नाही ते देवाचा अवतार आहेत
सर्वाजवळ जबरदस्त मानसिक व शाररीक शक्ती आहे, तांडेलांच्या प्रेरणादायी कामाची नोंद राष्ट्रीय पुरस्कारासाठी घेणे आवश्यक आहे.
barobar ahe bhau
सलाम तुमच्या कार्याला 👍👍👌👌
सलाम तुमच्या जिद्दीला
आई एकवीरा देवीची खरीच कृपा नरेश तांडेल वर तिला मनापासून प्रणाम
Grand Salute..
अभिमान वाटतो तुमचा 🙏🙏
हर्णै पाज पंढरी चा दर्या चा राजा.सलाम तुला.❤
तुमच्या जिद्दीला माझा निळा सलाम
Salute काका
अंगावर काटा आला खरंच तुमच्या जिद्दीला 21 तो पी ची सलामी 😍👌🙏
धैर्यवीर
Must get award on 26 th january 2024
सलाम यांना शौर्य पुरस्कार द्यावा हेच हकदार आहेत
सलाम काका तुम्हाला🙏🙏🙏🙏
❤ good
स्पीड बोट पेक्षा..
माणूस राईडर असतो👍
सावरकर यांच्या नंतर भाऊ तु तुझ्या सारख्या मित्र रा ला कोटी कोटी धन्यवाद
Dada tumchya rupNe devane madad keli tumchya kamgirila salam🙏🙏
जबरदस्त❤
Salute tumcha कार्याला ❤❤❤
अंगावर काटा आला बातमी एकूण सलाम तुमच्या कार्याला कॅपटन अभिनंदन ची आठवण आली
Good job grand salute ❤
Original कोळी किंग 👑
सलाम तुमच्या कार्याला
देवतारी त्याला कोण मारी तांडेल च्या जिगरबाज कार्याला नमस्कार एवढ्या प्रचंड खवळलेल्या समुद्रात पोहत जाऊन मदत आणली आणि साथीदार यांचे प्राण वाचवले
सलाम ❤🎉
जिद्दीला सलाम naresh bhau
Salam Saheb...
Tandel te maze sakke kaka aahet ❤😢
साहेब तुमच्या ताकदीला आणि त्या टायमाला तुम्ही जे विचार केला
Saalam dada tumchya jiddila 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सलाम तुमच्या कार्याला तांडेल
Khupch chan Kam kele tumhi tumchya madhe kharch devach avtarla hota
Great chaugule saheb❤
ग्रेट माणूस.
तांडेल साहेब तुम्हाला सलाम
असे सारथी मित्र सर्वांना भेटले पाहिजे
सलाम तुमच्या कार्याला🙏🙏
What a spirit.
तांडेल साहेब god bless you
एकविरा माऊलीची सावली आहे कोळी लोकांना ❤
देव तारी त्याला कोण मारी 🙏
खूपच स्पोर्ट केला तांडेल काका तुमच्या कार्याला सलाम ❤❤❤
सलाम तुमच्या कार्याला...🫡
Salute sir
Gao logo dhanyavad
सलाम दादा तुम्हाला 👏
Great savings and great work
त्या चारी खलाशांना आणि त्या काकांना आपल्या देशाचा मान्यवरांकडून सन्मानित केलं जावे .आणि आमच्या परिवारातर्फे त्यांना मनाचा मुजरा
Grand salute kaka
Va salute ❤❤❤
नरेशदादाला सलाम
सलाम तुमचे कामाला 👌👌👍🌹💐🌹💐🙏🙏🙏
Great👍
साहेब तुमच्या ताकदीला नमस्कार
असा ताडेल सर्वाना मिळावा
The Unsung Warrior.
Great
Salam tumala sarvana
Kaka salut jay Maharashtra vande matram
Tandel bhai good job
Shabd kami padtil kaka tumchya sathi kharach 🙏🙏🙏
Great dada
आशेच सात देणारे असले तर कोणाला हर मानता येणार् नाही
Unbelievable work...kaka.. Jai maharashtra, jai koli bandhav
Good job sir
अभिनंदन भाऊ
सलाम भावा
Salam tumchya Karyala❤
अभिमान वाटला तांडेल तुमचा
1 no. Kaka
Good job 🙏
आई एकवीरा पाठीशी त्याला कशाची भिति
# Koli nice 1❤
🎉🎉😊
Very nice job ❤
सलाम आहे चौगुले सरांना🙏🚣🚣