Sambhaji Nagar Drone Issue : मध्यरात्री आकाशात घिरट्या घालणारे ड्रोन कुणाचे? A टू Z माहिती समोर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 160

  • @kishordeshmukh3824
    @kishordeshmukh3824 5 วันที่ผ่านมา +101

    रात्रीचा कसला सर्व्ह लोकांना झोप लागेना... मुळशी तालुक्यात पुणे जिल्हा

  • @AjinathAndhale-x4k
    @AjinathAndhale-x4k 6 วันที่ผ่านมา +134

    त्या कंपनी ने दिवसा आय घालय चि ना "

    • @rameshnarawade9261
      @rameshnarawade9261 วันที่ผ่านมา +1

      आई शप्पथ और हम सब मिलकर काम होईलच

    • @SubhashNagargoje-l8v
      @SubhashNagargoje-l8v วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂

  • @navnathgarade2534
    @navnathgarade2534 5 วันที่ผ่านมา +26

    जसे हवामान खात्याचे मेसेज मोबाईलवर येतात तसेच केंद्र सरकारने मेसेज मोबाईलवर पाठवायला हवे होते.आमच्याकडे आज ६,७ ड्रोन फिरत आहे.

  • @sangoma9820
    @sangoma9820 5 วันที่ผ่านมา +40

    मुळशी तालुक्यातील खूप दिवसापासून हा प्रकार सुरू आहे.

    • @komalkhiste8718
      @komalkhiste8718 5 วันที่ผ่านมา +2

      दोन दिवसापासून नांदे मध्ये प्रमाण खूप वाढलाय आणी veiw girlas hostel मागे जो डोंगर असतो तिथे डोंगरावर चोरांची गँग आहे असा संशय आहे

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 2 วันที่ผ่านมา +19

    ज्या भागात ड्रोन फिरणार आहेत त्या गावात दौंडी देऊ शकतात, त्यामुळे लोक संभ्रम निर्माण होणार नाही

  • @AmolSonune-mps
    @AmolSonune-mps 6 วันที่ผ่านมา +34

    दिवसा झक मारायची किती मारायची ते
    रात्रीच्या वेळेस कोणता सर्वे चालू आहे यांचा

  • @SunilJanjal-qt9mj
    @SunilJanjal-qt9mj 6 วันที่ผ่านมา +39

    पकडलेल्या चोरट्यानकडे ड्रोन सापडले sir....

  • @akashsambare8046
    @akashsambare8046 5 วันที่ผ่านมา +19

    मी 8 वर्षा पासुन ड्रोन उडवतोय , 400+ प्रोजेक्ट्स केले आहेत , सर्वे साठी सकाळी 10-4pm हाच time चांगला असतो , 6 नंतर सर्वे केला जाऊ शकत नाही कारण अंधारात डेटा capture केला जाऊ शकत नाही. dji ड्रोन ची range 3-4 km एवढी भेटते . आणि ड्रोन 20-25 मिनिटे वरती राहू शकतो . त्याला जर follow केला तर नक्कीच ड्रोन पायलट तुम्हाला मिळेल.

    • @rameshnarawade9261
      @rameshnarawade9261 วันที่ผ่านมา

      शाब्बास

    • @sohamjadhav1
      @sohamjadhav1 วันที่ผ่านมา +1

      ती विमानं आहेत, ह्या अडाण्यांना समजत नाही. रात्रीच्या वेळेला 200 किमी लांबच्या विमानांच्या लाईट सुद्धा सहज दिसतात.

  • @santoshranawade5212
    @santoshranawade5212 2 วันที่ผ่านมา +7

    आहो तुम्ही आधी लोकांना माहिती दिली पाहिजे तुम्ही लोकांच्या भावनांशी खेळत आहात इथे लोकांना झोप नाही मुळशी पौड

  • @SopanGaikwad-no3lj
    @SopanGaikwad-no3lj 5 วันที่ผ่านมา +10

    आज 30 सप्टेंबर आहे 27 सप्टेंबर नंतर अवकाशात फिरणारे ड्रोन बंद होणार होते परंतु अद्याप ते बंद झालेली नाहीत. याचे कसून चौकशी व्हावी. जनतेतील संभ्रम आणि भीती दूर करावी.

  • @SouthAnna-n1h
    @SouthAnna-n1h วันที่ผ่านมา +7

    ही वेळच मुळात चुकीची आहे.
    रात्री 11 ते 4 च्या दरम्यान सर्वे केला पाहिजे.
    घराच्या बाहेर चालणारे लफड़े समजतील.

  • @sureshmane8169
    @sureshmane8169 2 วันที่ผ่านมา +7

    अरे भाऊ शेजारच्या पोलीस स्टेशन ला विचारले तर त्यांना काही ही माहिती नाही.

  • @KalyanShelake-tm9kh
    @KalyanShelake-tm9kh วันที่ผ่านมา +2

    हे फक्त सांत्वन आहे,ना आमच्या ग्रामपंचायतीला माहिती आहे,ना आमच्या पोलिस स्टेशन ला माहिती आहे

  • @poonamkarke532
    @poonamkarke532 วันที่ผ่านมา +8

    आहो खरंच झोप लागत नाही घरातले सगळे घाबरतात मावळ जिल्हा पुणे

  • @AnitaKautkar-cv1xs
    @AnitaKautkar-cv1xs 2 วันที่ผ่านมา +6

    त्यांना लईच हाऊस करायचे असेल तर त्यांनी दिवसात ड्रोन उडवावे

  • @pinakeshwar620
    @pinakeshwar620 6 วันที่ผ่านมา +22

    येवढ्या दिवसा पासून झोपले होटेका

  • @shriramnehe3044
    @shriramnehe3044 5 วันที่ผ่านมา +7

    साहेब रात्री न उडवता दिवसा सर्व्हेक्षण करावे
    ही सर्वसाधारण नागरिकांची इच्छा आहे

  • @dipakbhagade6276
    @dipakbhagade6276 3 วันที่ผ่านมา +24

    Gov ची माणसे कधीपासून एवढं जीव लावून काम करायला लागले😂😂.....
    .
    .
    आणि कसला सर्वे करतात हे पण माहित नाही मग कसला तपास केला याने😂😂😂

  • @udhavpatait674
    @udhavpatait674 วันที่ผ่านมา +4

    शेतातील गोठे जनावरे, पिके,वाड्यावस्त्या येथे कशाचा मातीचा सर्वे आहे काय, माहिती नाही आणि छाती पुढे काढून सांगता

  • @sgtech6051
    @sgtech6051 วันที่ผ่านมา +7

    रात्री कोणता सर्वे चालू आहे 🤣🤣😜
    काय बघायचे आहे सरकार ला? 🤣🤣

    • @aniketshinde6767
      @aniketshinde6767 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      भाजप चे कार्यकर्ते कोण आहेत ते बघतात😂😂,भाजप कार्यकर्ते बाहेर येऊन झोपा😂

  • @mangeshbangude1011
    @mangeshbangude1011 5 วันที่ผ่านมา +11

    बंद करा रात्रीच्यावेळी कशाला सर्वे करता

  • @SAGROMACHINRI
    @SAGROMACHINRI 6 วันที่ผ่านมา +12

    आओ साहेब ते डूरोंनं वाले गावत यायला पाहिजे सरपंचला भेटावे मंग डूरोंनं उड़वावा.

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 2 วันที่ผ่านมา +2

    मध्यरात्री नाही 7 नंतर पंढरपूर तालुक्यात फिरत आहेत। चौकशी केली तर नेमकी माहिती कोणीच देत नाही।

  • @नानासाहेबमिसाळ-ग9ण
    @नानासाहेबमिसाळ-ग9ण 6 วันที่ผ่านมา +9

    रात्री आमच्याकडे 6. ड्रोन फिरत होते 11 वा गंगापूर सिद्ध पुर वाडी

  • @PanduMadke-sj6eq
    @PanduMadke-sj6eq 5 วันที่ผ่านมา +6

    ड्रोन तयार करणाऱ्या कंपनीला टाळे लावा

  • @sharadvjoshi3804
    @sharadvjoshi3804 3 วันที่ผ่านมา +1

    पत्रकार बातम्या देताना विचार करत नाहीत. का ड्रोन बाबत पोलीस विभागाने पूर्वीच खुलासा केला आहे. लोक जाणून आहेत. घाबरू नये.

  • @DAYANANDGAIKWAD-sv7bd
    @DAYANANDGAIKWAD-sv7bd 3 วันที่ผ่านมา +1

    Nice..saheb....

  • @santoshkolhe810
    @santoshkolhe810 6 วันที่ผ่านมา +6

    आमच्याकडे जाफराबाद तालुक्यामध्ये रात्री तीन रोल होते

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 6 วันที่ผ่านมา +10

    आतापर्यंत काय झोपाला होते

  • @SanjayKadam-ng8pb
    @SanjayKadam-ng8pb วันที่ผ่านมา +1

    दोन नंबर वाल्यांनी काम साधलं
    बाय रोड घेऊन जाण्यापेक्षा ड्रोन ने सोपे पडले

  • @satishgadakh1508
    @satishgadakh1508 วันที่ผ่านมา +1

    पोलीस प्रशासन नीट चौकशी करा बोगस माहीती नको. आमच्या संगमनेर तालुक्यातील भरपुर गावात दिसले आहे. अहील्यानगर

  • @RameshwarPandit-fn9ok
    @RameshwarPandit-fn9ok 6 วันที่ผ่านมา +6

    प्रशासन झोप काढताय त सर्वसामान्याची झोप उडली आहे

  • @shortvines561
    @shortvines561 วันที่ผ่านมา +1

    स्थानिक पोलीस स्टेशन ला तक्रार द्या म्हणजे आमची माप kadudet

  • @RanjanaMulay
    @RanjanaMulay วันที่ผ่านมา +1

    अलार्म काका ऐवजी गजर काका असते तर जास्त छान वाटले असते. पण जाहिरात कंपन्या मध्ये इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या लोकांनी ईंग्रजीची भेसळ करून मराठीचं वाटोळं‌ केर्ल

  • @GitanjaliNileshBacche
    @GitanjaliNileshBacche 2 วันที่ผ่านมา +2

    सोमवारी रात्री कोहिंडे, वाशेरे, या भागात रात्री 9,30 la 7,8 ड्रोन होते

    • @HaridasGholap
      @HaridasGholap 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      हा ना खेड तालुक्यात सगळीकडेच हे चालू आहे हा जर कस्याचा सर्व्ह असेन तर तो रात्री का केला जातो आणि रात्रीचा करून जय उपयोग आहे लोकं घाबरतात आणि पोलीस काहीच अक्सेन घेत नाहीत याच्यावर

  • @arvindchandankar6762
    @arvindchandankar6762 วันที่ผ่านมา +1

    सर तुह्मी म्हणता6- 10 वाजेपर्यंत ड्रॉन उडवता पण माढा तालुक्यात रात्री 1-2 वाजेपर्यंत फिरवत आहेत

  • @shekharbhosale6211
    @shekharbhosale6211 5 วันที่ผ่านมา +2

    मग सर्वे हा रात्रीच करावा असं आहे का दिवसा ड्रोन उडवून तुम्ही सर्वे करू शकत नाही का तुमच्या असल्या वागण्याने लोकांच्या मनात भीती निर्माण होत आहे आणि याचा चोर सुद्धा फायदा घेऊ शकतात रात्री केल्यावर सर्वे होतो दिवसा होत नाही का हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला

  • @GujarSir
    @GujarSir 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    ड्रोन उडवणाऱ्या चालकांनी ती माणसात बसून किंवा त्या त्या परिसरातील लोकांना सांगून ड्रोन उडवावेत, सध्या फक्त ड्रोन दिसतात ऑपरेटर का दिसत नाही, याची प्रशासनाने दखल घ्यावी,शिरूर कासार बीड

  • @ganeshsanas7685
    @ganeshsanas7685 4 วันที่ผ่านมา +2

    आमच्या इकडे चोरी झालीया ड्रोन वर पाहून

  • @AnitaKautkar-cv1xs
    @AnitaKautkar-cv1xs 2 วันที่ผ่านมา +1

    खेड तालुका काळुस गाव कवटकर वस्ती येथे पण सारखे ड्रोन फिरत असतात रोज रात्रीचे आम्हाला खूप भीती वाटत आहे त्यांनी रात्रीचे रात्रीचे ड्रोन उडू नये आम्हाला खूप भीती वाटत आहे कारण आमच्या इथे पहिली एकदा चोरी झाली होती

  • @Lifelesson9169
    @Lifelesson9169 5 วันที่ผ่านมา +4

    त्याला अक्कल नहीं का भाऊ आमच्या गावात अखे लोक घाबरले राव नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर नाशिक

  • @dadaraogaikwad3153
    @dadaraogaikwad3153 3 วันที่ผ่านมา +3

    जिथे द्रोण फिरत आहे तिथेच का चोऱ्या होतात मग

  • @ExplorersJack
    @ExplorersJack วันที่ผ่านมา +1

    Mi pan haushi ahe ,,, mi 50 hazar Kharch karun training gheun DGCA kadun license kadhun Digital sky platform varti drone registration Karun ( tyamadhye talukyache/ javalche police station selection Karave lagtech)… flight plan book karun Restricted zone (Red/ Yellow) vagalta fakt Green zone madhye drone udavto Mag amchyavar pan Karvahi karnar ka

  • @RutujaDhone-t2f
    @RutujaDhone-t2f 2 วันที่ผ่านมา +1

    सर आमच्याकडे पण हे चालू होतं आम्ही घाबरलो

  • @sunilgaikwad1814
    @sunilgaikwad1814 4 วันที่ผ่านมา +1

    ज्या गावावर तुम्ही ड्रॉन उडविणार आहे त्यासर्व गावानां तुम्ही आधी माहिती देत जा

  • @PandurangFhuke
    @PandurangFhuke 6 วันที่ผ่านมา +3

    मग इथल्या प्रशासनाला माहिती कस काय नाही जनतेला सांगाव की त्यांनी काही सर्वेक्षण चालू आहे वगैरे वगैरे

  • @SanjayYadav-lk8lr
    @SanjayYadav-lk8lr 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    पहिलीच काशी करायची ओ माहिती देऊन
    ग्रामीण भागात लोक घाबरतायत
    डोक्याचं दही करताय

  • @PankajPhadtare-s7t
    @PankajPhadtare-s7t 3 วันที่ผ่านมา +1

    ड्रोन उडल्यावर आकाशात चोरी कशी होती

  • @sachinsolanke9322
    @sachinsolanke9322 5 วันที่ผ่านมา +4

    आहो साहेब भोकरदन जाफराबाद मंधे एवढं चोऱ्यांच प्रमाण वाढल आहे दिवसा सुद्धा शेतात जायला भीती वाटते कारण की त्यांच्याकडे हत्यारे आहे

  • @abhisheksakhare3935
    @abhisheksakhare3935 5 วันที่ผ่านมา +5

    आणि खूप लोकांना चोर दिसले पन आहेत

  • @sangoma9820
    @sangoma9820 5 วันที่ผ่านมา +2

    आणि चोरांना कोण पकडणार? इथे पोलीस म्हणतात माणूस बळ कमी आहे. आता बोला..

  • @apurvadabhade5010
    @apurvadabhade5010 2 วันที่ผ่านมา +1

    Sir Sarve fakat ratrichach asto ka Ani dusar mhanje chortyankade drone kase kay

  • @sambhajidhembare6695
    @sambhajidhembare6695 วันที่ผ่านมา +1

    तुमच्या बापाने रात्री सर्वं चालू आहे का सामान्य लोकांत भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे सर्व

  • @pranavwanjare4470
    @pranavwanjare4470 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझ्या मित्राने ड्रॉन बगितला होता रात्री , मला दिसला असता तर मी त्याला गोटे घातले असते 😅😢😂( बीड )

  • @ajitssalunkhe
    @ajitssalunkhe วันที่ผ่านมา +1

    ह्यांना रात्रीच काय दिसणार..

  • @royalpatiltractorlover
    @royalpatiltractorlover 6 วันที่ผ่านมา +6

    Jalna district madhe chorya zalyat

  • @DhanajiDongare-h2x
    @DhanajiDongare-h2x 4 วันที่ผ่านมา +1

    हा भाजपचा सर्वे आहे दिवसा नाही रात्री चालतो

  • @tusharkachare8771
    @tusharkachare8771 4 วันที่ผ่านมา +1

    रात्रीचा सर्व्हे हा काय लोकसंख्या नियंत्रण च विषय आहे केंद्राचा...

  • @Dipakshinde7672-w1n
    @Dipakshinde7672-w1n วันที่ผ่านมา +1

    रात्री काय त्यांचा बापाने सुरू करता का तुम्ही सर्वे

  • @abhisheksakhare3935
    @abhisheksakhare3935 5 วันที่ผ่านมา +2

    कही बोलू नका हिंजवडी मध्ये चोरी होत आहेत त्या बद्दल काय बोलला आणि जेव्हा पासून ड्रोन फिरतात तेव्हा पासून चोरी चा प्रमाण कसा काय वाढले

  • @RajendraJadhav-p4m
    @RajendraJadhav-p4m ชั่วโมงที่ผ่านมา

    केंद्र सरकार आता नवीन काय खो घालतंय काय माहित ?

  • @shubhamjadhav3103
    @shubhamjadhav3103 วันที่ผ่านมา +2

    सातारा जिला पाटन तालुका येथे ही रात्री ड्रोन उड़त आहेत

    • @BigBossmarathi-bi6ob
      @BigBossmarathi-bi6ob 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂. Ho bhava kal ch 2 drone bghitle 3:30 la ratri

  • @omkarpeharkar3031
    @omkarpeharkar3031 4 วันที่ผ่านมา +1

    यांनाच माहिती नाही नेमकं कोण आहे😮

  • @RahulJadhav-oq5xn
    @RahulJadhav-oq5xn 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरे कुलापडयनो ग्रामीण भागात डोंगर भागात हे फोन लोकांना काय समजणार

  • @Sanjayyadav-qn3bu
    @Sanjayyadav-qn3bu 6 วันที่ผ่านมา +3

    सर्वश्रण संध्याकाळीच असत का

  • @mangaleswarphoto
    @mangaleswarphoto 4 วันที่ผ่านมา +1

    सर आमच्याकडे काल रात्री 1. वाजता चार ड्रोन होती

  • @rausahebgore1006
    @rausahebgore1006 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्या कडे पण येत होते डरोन 2 म हिण्या पर्वी झोपा नाही आल्या राव आम्हाला घरात झोपू देत नव्हती बायको बाहेर झोपायचो ड्रोन भगत

  • @jawaledayasagar3162
    @jawaledayasagar3162 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणता कंपनी च्या सर्वे आहे

  • @MKGraphicsofficial
    @MKGraphicsofficial 4 วันที่ผ่านมา +1

    परभणी सेलू मध्ये पन है चालू आहे

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd 33 นาทีที่ผ่านมา

    त्यांची रेंज किती आहे आणि त्यांना ऑपरेट कोठून करत आहेत.

  • @dattabhujbal7489
    @dattabhujbal7489 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    अहो 15 दिवसापूर्वी drone अमाच्याय भागात निम्या रात्री फिरले आणि आमच्या सर्कल मधे चोरी झाली यांचं कसे

  • @shrikantshitole-m2c
    @shrikantshitole-m2c 6 วันที่ผ่านมา +2

    Kasla shattacha servey karta ka ratricha?? Kiti chorich prman vadhalay

  • @sunilgaikwad1814
    @sunilgaikwad1814 4 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही दिवसा उडवा रात्री का उडविता

  • @Scholarspot1
    @Scholarspot1 6 วันที่ผ่านมา +2

    सगळं अंदाजे बोलतात अजूनही..
    इतके दिवस झोपले होते हे

  • @dadasosargar-u1t
    @dadasosargar-u1t 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    अहो पन त्या कंपन्या कोणता आणि कश्यासाठी सर्वे करतायत हे सांगितलंच नाही ते सांगा ना

  • @kalyanawasare5615
    @kalyanawasare5615 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुर्व परवानगीशिवाय अस सर्वेक्षण योग्य आहे का????????
    चोऱ्या त्या ठिकाणीच होतात हे कितपत सत्य आहे,,,,,,?

  • @nanarahane568
    @nanarahane568 4 วันที่ผ่านมา +2

    29 तारखेला संगमनेर जाखोरी गावामध्ये रात्री 01:59 ड्रोन उडत होते आमची हीच अपेक्षा आहे तू कुठल्या कंपनीची आहे जे आम्हाला लवकर कळवा

    • @ravindrakudal6123
      @ravindrakudal6123 3 วันที่ผ่านมา +1

      संगमनेर कर

    • @surat448
      @surat448 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      होय

  • @रावसाहेबजाधवजाधव
    @रावसाहेबजाधवजाधव 5 วันที่ผ่านมา +1

    Amchya kd ratri 1,30 vasta 5 drone hote ratri 1,30 vasta yancha konta sarwe chalu ahe asa

  • @nandkishorekude5724
    @nandkishorekude5724 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    हो सर आमच्या गावातून सुद्धा ड्रोन गेले चंद्रपुर वरोरा

  • @RohanBhagwat-ik8eq
    @RohanBhagwat-ik8eq 4 วันที่ผ่านมา +1

    Mi parner talukyatil mulaga bolat ahe ratri 9:27vasta disle ahe 5te7dron

  • @hafijkhan3427
    @hafijkhan3427 4 วันที่ผ่านมา +1

    परवानगी घेतली तर दीवसा कउन करत नाही

  • @arjunrodepatil
    @arjunrodepatil 6 วันที่ผ่านมา +4

    स्थानिक पोलिसांना शेट्ट माहित नाही... विचारल्यास म्हणतात आम्ही शोध घेत आहोत..

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ड्रोन द्वारे पीक पाणी करता येते का?

  • @namdevkamble8747
    @namdevkamble8747 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    हॅक करणार आहेत का?

  • @bhagyashrijoshi1391
    @bhagyashrijoshi1391 5 วันที่ผ่านมา +1

    दिवसात दोन फिरवून रस्ते कळत नाही का

  • @savitaphonde3215
    @savitaphonde3215 3 วันที่ผ่านมา +1

    Ratrich kay udvaych ahe divsa krta yet nahi ka

  • @Matoshreearthmovers
    @Matoshreearthmovers 5 วันที่ผ่านมา +1

    Bhukum muktai lawns pashi sirrr

  • @Avishkar7575
    @Avishkar7575 5 วันที่ผ่านมา +1

    ratrichya 12:30 la kon drone udavta🤷‍♂️

  • @shriramgurukul2389
    @shriramgurukul2389 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकांना वेड समजू नका

  • @yourlovelykafir
    @yourlovelykafir 5 วันที่ผ่านมา +1

    Direct jammer lava bhavano 😂

  • @shekharnikam6247
    @shekharnikam6247 6 วันที่ผ่านมา +2

    Divsa Kay karta

  • @JanardanThawale
    @JanardanThawale วันที่ผ่านมา

    चोरी पण झाली... ड्रोन साहाय्याने

  • @Vishwpandhari1
    @Vishwpandhari1 6 วันที่ผ่านมา +3

    अरे हा फेकतो 😂

  • @Vijay-he1wg
    @Vijay-he1wg 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb dron soda pn polisachech pakdlelya vyakti che photo viral ahe

  • @UdayPatil-q3w
    @UdayPatil-q3w วันที่ผ่านมา

    दिवसभर का दिसत नाहीत,

  • @gajananjadhav2490
    @gajananjadhav2490 4 วันที่ผ่านมา +1

    Karanja Washim madhe ahe .

  • @savitaphonde3215
    @savitaphonde3215 3 วันที่ผ่านมา +1

    Lok ghabru nye mhanun as sangta ani nantr sangtat ki lokghabru nye mhanun anhi sangt nahit

  • @Ashinde03
    @Ashinde03 6 วันที่ผ่านมา +2

    Aata 12 vajlyat ratriche aani baher drone bagun mi aata ha video bagtoy 7 te 8 drone ahet

  • @bhagwanraut9313
    @bhagwanraut9313 5 วันที่ผ่านมา +1

    काय फालतु गीरी आहे रात्री ११ - १२ वाजता सव्हे करता असतात का काही पण बोलतात .

  • @ShobhaDhakne-zs7wd
    @ShobhaDhakne-zs7wd 2 วันที่ผ่านมา +1

    अंधारात ksla सर्व्ह