Badlapur Case Update: Waman Mhatre vs Reporter |वामन म्हात्रेंनी पातळी सोडली,महिला पत्रकाराचा अपमान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 324

  • @vijaypatil7185
    @vijaypatil7185 2 หลายเดือนก่อน +87

    आपली अवस्था बांगलादेश सारखी व्हायला वेळ लागणार नाही.... याचे कारण वामन म्हात्रे सारखे लोकप्रतिनिधी

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 หลายเดือนก่อน +78

    ❤❤ ताई तुझे खूप खूप खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद हे माजलेले राजकीय बकासुर आहेत मगर घेऊ नये परत ह्याने महीले कडे पाहिले तरी हागवणीवर बसला पाहिजे

  • @uv1104
    @uv1104 2 หลายเดือนก่อน +110

    या कुणा टिनपाट म्हात्रेच्या घरात ही दुर्घटना घडली असती तर त्याने महिला पत्रकारांसमोर अशीच उद्दाम , उर्मट भाषा वापरली असती का ?

    • @Devilgirl143-y6t
      @Devilgirl143-y6t 2 หลายเดือนก่อน

      Mhatrechya gharatlrnch mule mulinvr ghan najar taktat amhi anubhavlay he Kay support karnar jantela bhikarchot

    • @rajendratarhal9011
      @rajendratarhal9011 2 หลายเดือนก่อน +1

      हाच कुणाचा त्याला माहित नाही

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 2 หลายเดือนก่อน +77

    वामनाला पहिले अटक करा।बाकीचे पत्रकार का झोपलेत काय? आपल्या भगिणीला अशी वागणूक मिळत असून आपण झोपा तर काढत नाहीत ना?

    • @vinitgaikwad
      @vinitgaikwad 2 หลายเดือนก่อน +8

      atak nahi naagda karun hanla paahije..

  • @G_one-life
    @G_one-life 2 หลายเดือนก่อน +25

    हे जर निवडून आले तर...काय होईल... महाराष्ट्र चे

  • @VadilalChavan-r1c
    @VadilalChavan-r1c 2 หลายเดือนก่อน +142

    एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दायावी

    • @Ssp2378
      @Ssp2378 2 หลายเดือนก่อน

      Foda fodicha ganerda rajkaran karun satte madye basle hai ani tyancha kadun rajinama chya kutlya apeksha kartat sarv samnya janta la samjun hai Maharashtra madye

    • @hrk3212
      @hrk3212 2 หลายเดือนก่อน +2

      Tya Akshay shindela lokansamor fashi dya

    • @devidasborkar7402
      @devidasborkar7402 2 หลายเดือนก่อน

      Rajinama dila tar nyay milala ase watel ka tumhala? Ithe aparadh gela gadhvachcya g….t.😂 Pahili, comment kartana tumche bapane dilele nav vapra.

  • @nishadlabde1304
    @nishadlabde1304 2 หลายเดือนก่อน +26

    अश्या नेत्यांना परत निवडून आणून देऊ नका

  • @shekharghag5081
    @shekharghag5081 2 หลายเดือนก่อน +110

    ही अराजाकतेची सुरवात ह्याला केंद्र सरकार, राज्यपाल, निवडणूक आयोग, सभापती, आणि न्यायालय जबाबदार

    • @shashipanchal5423
      @shashipanchal5423 2 หลายเดือนก่อน +10

      निषेध.... निषेध.... निषेध

    • @vishalgaikwad8932
      @vishalgaikwad8932 2 หลายเดือนก่อน +9

      निषेध निषेध आरोपी ला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी सर्व जनतेची अपेक्षा आहे

    • @kamblerahul8505
      @kamblerahul8505 2 หลายเดือนก่อน +5

      फॉरेन्सिक रिपोर्ट चा अहवाल जनतेसमोर आणावा ही विनंती

    • @virenchavan778
      @virenchavan778 2 หลายเดือนก่อน

      Barobar

  • @uttampatil7973
    @uttampatil7973 2 หลายเดือนก่อน +18

    यालाही ही शिक्षा झाली पाहिजे.

  • @amarpawar6719
    @amarpawar6719 2 หลายเดือนก่อน +27

    गृहमंत्री राजीनामा द्या

  • @dineshshivgan7529
    @dineshshivgan7529 2 หลายเดือนก่อน +54

    जनतेचा संयम पाहू नका गुणेगाराला पाठीशी घालू नका.
    सरकारचे काम आणि 6 महिने थांब असे नको.
    चुकीला माफी नाही

  • @NitinKadam-i2l
    @NitinKadam-i2l 2 หลายเดือนก่อน +13

    निषेध निषेध वामन म्हत्रे

  • @PradipKadam-c7i
    @PradipKadam-c7i 2 หลายเดือนก่อน +49

    ही खरी पत्रकारिता, माध्यम निःपक्ष असले की हे शक्य आहे

  • @damodardeshmukh2911
    @damodardeshmukh2911 2 หลายเดือนก่อน +14

    जर १४ तारखेलाच पालकांना आरोपीचे नाव कळले होते तर १४ ते २० तारखेपर्यंत अक्षय शिंदेला शोधून काढून भोसकले का नाही ? पोलिसांपर्यंत त्याला जाऊच द्यायला नको होते .

  • @rajkumarkhuspe8498
    @rajkumarkhuspe8498 2 หลายเดือนก่อน +9

    वामन म्हात्रे जर असा बोलत असेल तर त्याची जीभ काढा म्हणजे लोकं सुधारतील

  • @pintupatil9610
    @pintupatil9610 2 หลายเดือนก่อน +20

    चुकीला माफी नाही

  • @AbhayGamare
    @AbhayGamare 2 หลายเดือนก่อน +14

    वामन म्हात्रे ला पन आटक झाली पायजे

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 2 หลายเดือนก่อน +13

    सत्ताधारी आहेत पैशाचा माज जनतेवरच दाखवणार ?

  • @amarpawar6719
    @amarpawar6719 2 หลายเดือนก่อน +11

    ताई आम्ही तुज्या बरोबर आहोत

  • @babanshesheravkalyankastur3378
    @babanshesheravkalyankastur3378 2 หลายเดือนก่อน +22

    आसल्या नेत्यामूळेच आरोपी हीमत करतात याणा रस्तयात हानल पाहीजे त्याला बहीन आहे का नाही

  • @maheshrane340
    @maheshrane340 2 หลายเดือนก่อน +8

    खरचं खूप वाईट परिस्थिती आहे.

  • @uttampatil7973
    @uttampatil7973 2 หลายเดือนก่อน +17

    हा पण शिक्षेचा हक्कदार आहे, यालाही ही शिक्षा झाली पाहिजे

    • @rsp151
      @rsp151 2 หลายเดือนก่อน

      त्यांना पिसाळलेल्या कुत्र्यांचा पिजऱ्यात टाका... मग कळेल....

  • @Zingat-Jindagi
    @Zingat-Jindagi 2 หลายเดือนก่อน +11

    शाळा त्यांचीच आहे तेव्हा तो असं बोलतंय

  • @DEEPAKGAMING-jm7sz
    @DEEPAKGAMING-jm7sz 2 หลายเดือนก่อน +23

    खूप उर्मट आणि गर्विष्ठ आहे हा व्यक्ती, पैष्यांचा आणि सत्ते चा खूप माज आहे, ह्यांना जनतेने थाऱ्यावर आणावे

  • @surekhamore9902
    @surekhamore9902 2 หลายเดือนก่อน +20

    देवेंद्र फडणवीस यांना घरी पाठवा मंत्र म्हणायला

  • @Prakashshinde-dy1ut
    @Prakashshinde-dy1ut 2 หลายเดือนก่อน +8

    म्हात्रे घरी आई-व आई बहिणीचे पण अशाच बोलतो का

  • @ranjanashingate6186
    @ranjanashingate6186 2 หลายเดือนก่อน +8

    महिला पत्रकारांशी असे बोलतात त्यावरून त्यांची मानसिकता काय आहे ते कळते.
    बाकी पत्रकार झोपलेत काय ?

  • @jitendrashelke4789
    @jitendrashelke4789 2 หลายเดือนก่อน +18

    अशा नेत्यालाच चोप द्या पहिले जिभच हासडा साल्याचि कसा बोलतोय तेच पहा

  • @amsawant2020
    @amsawant2020 2 หลายเดือนก่อน +8

    ह्यांना निवडून देवू नये

  • @sunilladage1559
    @sunilladage1559 2 หลายเดือนก่อน +8

    सत्तेची मस्ती

  • @zigzag4930
    @zigzag4930 2 หลายเดือนก่อน +51

    निषेध निषेध वामन म्हात्रे 😡😡😡

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 หลายเดือนก่อน +58

    शिंदे साहेब चे शिल्लेदार आहेत...

    • @RohidasGaykar
      @RohidasGaykar 2 หลายเดือนก่อน

      नाही

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 2 หลายเดือนก่อน +1

      Mag tuza bap ahe kay​@@RohidasGaykar

  • @sarojparte1150
    @sarojparte1150 2 หลายเดือนก่อน +12

    हा सत्तेचा माज

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 หลายเดือนก่อน +38

    वामन म्हात्रे च्या बाळाच्या बाबतीत असा प्रकार झाला असता तर काय केलं असतं वामनाने वागण्या

    • @reenarane422
      @reenarane422 2 หลายเดือนก่อน +10

      Tyala ata badlapurcha jantene ghari javun chopl paahije

    • @RohidasGaykar
      @RohidasGaykar 2 หลายเดือนก่อน

      काय पन नको बोलु

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 2 หลายเดือนก่อน

      ​@@RohidasGaykargap re gaytondya ne tuzya ghari tyala

    • @SunitaKhakar
      @SunitaKhakar 2 หลายเดือนก่อน

      Kare

    • @rajendratarhal9011
      @rajendratarhal9011 2 หลายเดือนก่อน

      त्याला माहित नाही तो कोणाचा आहे

  • @manojpawaskar2892
    @manojpawaskar2892 2 หลายเดือนก่อน +1

    असले राजकरणी असताना मुली सुरक्षित कसे रहाणार

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 2 หลายเดือนก่อน +34

    एकीकडून बहिण म्हणायचे आणि ह्यांना निवडून देऊन हे कशे बोलतात.है जनभक्षक ह्यांना मत देऊन आपणच तयार करतोय. जरांगे.पाटलाना साथ द्या तरच सर्वसाधारण लोकांना न्याय मिळेल.

    • @mamatanaik6416
      @mamatanaik6416 2 หลายเดือนก่อน

      Niwdoon alyawr jarange pn asach bolnar

  • @alkasakhare8851
    @alkasakhare8851 2 หลายเดือนก่อน +4

    वामन म्हात्रे या माणसावर गुन्हा दाखल झाला पाहिजे या ठिकाणी त्याचंच घरचं कोणी असतं तर समजलं असत

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 หลายเดือนก่อน +3

    एवढी हिम्मत येते कुठून , कोणाच्या जीवावर उडतोय एवढा..

  • @manjusapat1403
    @manjusapat1403 2 หลายเดือนก่อน +4

    वामन म्हात्रे वर केस दर्ज करा

  • @avadhutkhot8682
    @avadhutkhot8682 2 หลายเดือนก่อน +8

    राजकारणी लोकांच्या हातचे बाहुले होणे आतातरी मीडीयाने बंद करावे. मीडीया हा लोकशाहीचा तीसरा स्थंब आहे.तो डगमगु लागला आहे.

  • @sanjaybhagwankamble9765
    @sanjaybhagwankamble9765 2 หลายเดือนก่อน +2

    जो पर्यंत हे भाजप च राज्य आहे तो पर्यंत आश्या लोकांना ते पाठीशी घालत रहाणार जाहीर निषेध

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 2 หลายเดือนก่อน +6

    हे सरकार हटवा लोकशाही सरकार आणा

  • @pintupatil9610
    @pintupatil9610 2 หลายเดือนก่อน +15

    दोन मिनिटं बाहेर सोडा फराळ झाला असं सांगा

  • @subodhvishwasrao1295
    @subodhvishwasrao1295 2 หลายเดือนก่อน +2

    वामन म्हात्रे याला बदलापूरच्या लोकांनी जागा दाखवा

  • @sushant1776
    @sushant1776 2 หลายเดือนก่อน +6

    हाना ना मग म्हाञेला कोनत्याही पक्षाचा असो

  • @arjunpandhare8874
    @arjunpandhare8874 2 หลายเดือนก่อน +18

    Fashi dya vaman mhatre la

  • @VadilalChavan-r1c
    @VadilalChavan-r1c 2 หลายเดือนก่อน +14

    जो पर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत

  • @Zingat-Jindagi
    @Zingat-Jindagi 2 หลายเดือนก่อน +5

    थोबडावायचा ना मग त्याला. हे नेते कोणाचे नाहीत.

  • @virajkadu3209
    @virajkadu3209 2 หลายเดือนก่อน +2

    तिथंच चोप द्यायचा ना😡😠

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 2 หลายเดือนก่อน +4

    लोकशाहीला चाटायचे परिणाम भोगावे लागणार जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @jagannathsardesai4595
    @jagannathsardesai4595 2 หลายเดือนก่อน +8

    असे लोक या पूढे नही पाहीजेत

  • @virenchavan778
    @virenchavan778 2 หลายเดือนก่อน +3

    म्हणजे सामान्य जनतेने समस्या मांडण्यासाठी स्वतःवर रेप होणे गरजेचा आहे का??शिंदे फडणवीस राजीनामा द्या तुम्ही.

  • @rupalisawant5522
    @rupalisawant5522 2 หลายเดือนก่อน +1

    १५००/ रुपये घेऊन आनंद साजरा करणाऱ्या भगिनीना लाज वाटायला हवी…

  • @dipeshmore8157
    @dipeshmore8157 2 หลายเดือนก่อน +1

    एक दिवस मध्ये नोटांबंदी होते एक दिवस मध्ये सरकार बदलले या नराधमांना फाशी का नाही

  • @virenchavan778
    @virenchavan778 2 หลายเดือนก่อน +2

    काही होणार नाही त्याला सरकारचा माणूस आहे तो शिंदेचा कार्यकर्ता आहे थोडीफार चौकशी करतील आणि सोडून देतील या राज्यात असंच घडत आहे

  • @ashcacham2952
    @ashcacham2952 2 หลายเดือนก่อน +2

    कायदा थुंकतो अश्या कायद्यावर
    जो न्याय देऊ शकत नाही
    14 ऑगस्ट ला घडलेली गोष्ट
    पोलिस , राजकीय नेत्या च्य मुलीसोबत अस घडल अस्त तर काय केलं अस्त तुम्ही

  • @sushantchavan3475
    @sushantchavan3475 2 หลายเดือนก่อน +1

    देश चहावाला चालवणार, राज्य रिक्षावाला आणि असले अडाणी आमचे लोक प्रतिनिधी... मग काय होणार देशात... 🙏

  • @VD-cc4hm
    @VD-cc4hm 2 หลายเดือนก่อน +11

    Wamañ tuzí mulgí astí ter

  • @anitanaik8432
    @anitanaik8432 2 หลายเดือนก่อน +7

    कसला कायदा

  • @yashvantmorkarmorkar1658
    @yashvantmorkarmorkar1658 2 หลายเดือนก่อน +2

    वामन म्हात्रे तुझ्या घरी आई बहिण नाही का असेल तर अशी वक्तव्य केले नसते. याचा निषेध.

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 2 หลายเดือนก่อน +26

    यशश्री शींदे या मुलीला न्याय द्या.

    • @pawankumarpatil2728
      @pawankumarpatil2728 2 หลายเดือนก่อน +2

      Mulicha nav kashyala lihtay

    • @ganeshgade5158
      @ganeshgade5158 2 หลายเดือนก่อน

      तीची संपूर्ण हिस्ट्री वाच आधी

    • @tejashreekhangte3557
      @tejashreekhangte3557 2 หลายเดือนก่อน

      Smjty ka Kay lihita.

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 2 หลายเดือนก่อน +2

    राजीनामा मुख्यमंत्री

  • @pintupatil9610
    @pintupatil9610 2 หลายเดือนก่อน +9

    कायदे बनवणारा ही माणूसच होता आपण तरी काहीतरी करून दाखवा

  • @mandartare1767
    @mandartare1767 2 หลายเดือนก่อน +17

    Hya bhadvyala jithe bhetel tithe chopa

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 2 หลายเดือนก่อน +8

    इंग्रजांच्या कॉफी इडिट पेस्ट केलेल्या घटनेपेक्षा महाराजांची न्याय व्यवस्था आणा सर्व बंद होईल

    • @pramoddhangar5855
      @pramoddhangar5855 2 หลายเดือนก่อน

      हो का
      कॉपी एडिट केली आहे का?
      तु लिहून दे नवीन घटना म्हणेज फटाफट न्याय मिळेल. उचली जीभ लावली टाळ्याला.

    • @priyankagurunaik3918
      @priyankagurunaik3918 2 หลายเดือนก่อน

      चुकिचे वक्तव्य करु नये

    • @m.d.9144
      @m.d.9144 2 หลายเดือนก่อน

      अभ्यास केला की copy करण्याची गरज पडत नाही 😢

    • @abhiman_info
      @abhiman_info 2 หลายเดือนก่อน

      घटना सांगत नाही की कायदाचा दुरुपयोग करा, तक्रार उशिरा घ्या, न्याय उशिरा द्या, कायदा राबवणे नीट नसेल तर तुम्ही अफगाणी कायदा आणला तरी त्याचा काय उपयोग होणार नाही. ही राज्य घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला डोळ्यासमोर ठेवून लिहिली आहे. अगोदर घटना समजून नंतर नावे ठेवा, समाजात तेढ निर्माण करायचा प्रयत्न करायची इच्छा असेल तर तुझ्या विरोधात पोलिस तक्रार दाखल होईल बोलताना नीट घाला... बाकी अक्कल असेल तर समजेल

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 หลายเดือนก่อน +2

    BJP हटाव महाराष्ट्र बचाव

  • @nitywarrior
    @nitywarrior 2 หลายเดือนก่อน +1

    पत्रकार बांधवांनी राजकारण न करता कायदा मजबूत करायला सरकार वर दबाव टाकावा

  • @AnilKatare-tu9qu
    @AnilKatare-tu9qu 2 หลายเดือนก่อน +1

    मात्रेच्या घरात असे घडायला पाहिजे

  • @dineshkhale4046
    @dineshkhale4046 2 หลายเดือนก่อน

    या महाशयांनच्या घरात कोणावर हा प्रसंग घडला असता तर या शाळेला कुलूप लागले असते. किती निर्लज्ज पणे भाषा वापरली जाते.

  • @sanjaybhagwankamble9765
    @sanjaybhagwankamble9765 2 หลายเดือนก่อน

    जाहीर निषेध

  • @revanchaudhari1491
    @revanchaudhari1491 2 หลายเดือนก่อน +8

    आत्ता कायदा हातात घ्यायची वेळ आली आहे जेल तोडून आरोपीला बाहेर काढला पाहिजे. हे सरकार काय न्याय देऊ शकत नाही

  • @purushottam2720
    @purushottam2720 2 หลายเดือนก่อน +8

    सह्याद्री चैनल वरील मराठी बातम्या व ते पत्रकार कधीच आग लावायच्या बाता करत नाहीत म्हणून मीं आजही ह्याच बातम्या पाहतो.
    बाकीचे सर्व धक्का दायक, ब्रेकिंग नुज पुन्हा मिनिट मिनिट मध्ये त्याच बातमी चा ब्रेकिंग नुज करुन नागरिकांच्या डोक्याला ताप देतात.
    सह्याद्री मराठी च्या बातम्या बघा व हुशार व्हा!🙏🏻

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 2 หลายเดือนก่อน

    वामन म्हात्रे हे फार चांगले आणि सर्वांना मदत करणारे बदलापूर चे नेते आहेत

  • @manjusapat1403
    @manjusapat1403 2 หลายเดือนก่อน +1

    वामन म्हात्रे ला अरेस्ट करा

  • @gocapital8713
    @gocapital8713 2 หลายเดือนก่อน +1

    सरकार चे झवनी कुठे आहेत आज दिसत नाहीत टिव्हीवर
    राणे, लाड, सदावर्ते, शेलार, सोमय्या, नवनीत, दरेकर, चित्रा, कंबोज

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 2 หลายเดือนก่อน

    ह्या केस मध्ये म्हात्रे सहभागी याला पहिली अटक करा फडणवीस लपवुन बसला

  • @Kalyanvicky0007
    @Kalyanvicky0007 2 หลายเดือนก่อน +1

    वामन म्हात्रे च्या घरी कोणतरी चढायला पाहिजे होता मग...

  • @manjusapat1403
    @manjusapat1403 2 หลายเดือนก่อน +1

    वामन म्हात्रे ला अरेस्टकरा

  • @manojpawaskar2892
    @manojpawaskar2892 2 หลายเดือนก่อน

    नुसते पोलीस बदली.करता म्हणून वचक बसत नाही कायमस्वरूपी निलंबित करा दबाव टाकणारे असतील त्यांची नावे जाहीर करावी अश्या ना मतदान करु नका विसरून जाऊ नका लक्षात ठेवा

  • @chandrakantpagar4789
    @chandrakantpagar4789 2 หลายเดือนก่อน +4

    Be..jababdar vaman mhatre

  • @babasahebsirsath-iv5db
    @babasahebsirsath-iv5db 2 หลายเดือนก่อน +1

    वामन म्हात्रे चा आरोपी पाहुणा आहे की काय

  • @PANDURANGSAWANT-b7j
    @PANDURANGSAWANT-b7j 2 หลายเดือนก่อน

    वामन म्हात्रेला पहिलं अटक करा काय त्याला माज

  • @vishnumankar9479
    @vishnumankar9479 2 หลายเดือนก่อน

    सतेचा माज आहे का...काय बोलतात जबाबदार माणसाने अस बोलण योग्य नाही..
    प्रकरण गंभीर दिसते..

  • @mahendrakamble9450
    @mahendrakamble9450 2 หลายเดือนก่อน

    Shame Waman Mhatre

  • @sudhirjagdhane1551
    @sudhirjagdhane1551 2 หลายเดือนก่อน +3

    मगरूर माजूरडे बीजेपी वाले

  • @arvindparab7305
    @arvindparab7305 2 หลายเดือนก่อน +2

    काहि चुक केली नाही तुम्हा मुळेच हे वाढले आहे.तुम्ही ह्या गोष्टी ची चुकीच चित्रण करता.

  • @Vickyjadhav-1117
    @Vickyjadhav-1117 2 หลายเดือนก่อน

    निषेध

  • @prafulsakru84
    @prafulsakru84 2 หลายเดือนก่อน

    जनतेच्या पुढे कोणी नाही
    संपुर्ण महाराष्ट्रात जनतेने स्वतः वर विश्वास ठेवावा

  • @Devilgirl143-y6t
    @Devilgirl143-y6t 2 หลายเดือนก่อน +2

    Vaman matrela chopla pahije

  • @sandippatilmarathivlog
    @sandippatilmarathivlog 2 หลายเดือนก่อน

    Wahh! Ha sanmhan mhatre saheb tumcha mahilaprati....🙏 aikun धन्य झालो......hi bhasha tumhala shobhate ka bagha jara...janteche sevak ahat tumhi...samanya janata tumchi sevak nahi....bhavanashunya vyakti ase bolu shaktata fakt

  • @AlizaShaikh-l3m
    @AlizaShaikh-l3m 2 หลายเดือนก่อน +4

    Waman mahatre ch nishad ahe
    Waman galich manus ahe ata public naare lavat ahe nim ka pata kadva hai 😅

    • @amjhome9323
      @amjhome9323 2 หลายเดือนก่อน

      😂

  • @myschool777
    @myschool777 2 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे. सोडू नका त्याला

  • @rajeshgujarati6928
    @rajeshgujarati6928 2 หลายเดือนก่อน

    बुलडोजर चालवा त्या नराधमाचे घरावर व त्याला सहाय्य करणारे संबधिताचे घराला बुलडोजर चालवा

  • @bhausahebkhude7335
    @bhausahebkhude7335 2 หลายเดือนก่อน

    Shame... shame....shame

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 2 หลายเดือนก่อน +4

    मॅडम हा विषय रूपाली चाकणकर व चित्राताई वाघ यांना हा विषय तडीस लावायला सांगा.
    नेहमीच पुढे पुढे असतात.

  • @sitaramjangali580
    @sitaramjangali580 2 หลายเดือนก่อน

    सरकार कोणताही असो, पण गेली काही वर्ष कायद्याची किंवा पोलिसांची भीती गुन्हेगार प्रवूर्तीच्या लोकांच्या मनात नाही, ह्याला पूर्ण पणे सरकार आणि फक्त स्वतःचा फायदा करून घेणारे राजकीय नेते आहेत, महाराष्ट्रात अशा गुन्ह्यांवर कायद्यात बदल होण्याची काळाची गरज आहे.

  • @sadashivbargal3937
    @sadashivbargal3937 2 หลายเดือนก่อน +3

    Waman Mhatre daru pilela ahet purna Nashet ahet

  • @hitthefloorwithanshuu7758
    @hitthefloorwithanshuu7758 2 หลายเดือนก่อน

    वामन म्हात्रे आता काय अजून दुसऱ्यांवर हे असले कृत्य घडण्याची वाट बघतोय का...अस बोलावं तरी कास वाटतंय..त्याच्या घरातील कोणत्याही महिलेसोबत जर अस काही घडलं तर तो असाच बोलला किंवा वागला असता.का..आणि कायद्याचं काय रे तुम्ही निर्णय घ्या.यांना कशाला निवडून देता तुम्ही .हे दिवस बघायला...वाट लावलीय साल्यानी महाराष्ट्राची.द्या अजून निवडून द्या तुम्ही आणि जेव्हा तुमच्यावर वेळ येते तेव्हा तुम्हालाच असे बोलतात.खूप वाईट परिस्थिती झालीय महाराष्ट्राची..मराठ्यांनो जागे व्हा.लवकरच.हात जोडून विनंती आहे.आपल्या लेकरांना आपणच न्याय मिळवून द्यायला हवा.कोणी काही करणार नाही रे😢😢😢😢

  • @maheshvekhande8951
    @maheshvekhande8951 2 หลายเดือนก่อน

    स्थानिक आमदार किसन कथोरे जाहीर निषेध

  • @ResidentIndia-yr8do
    @ResidentIndia-yr8do 2 หลายเดือนก่อน

    आणि अशाच लोकांमुळे माझा समाज बदनाम होत आहे. मी माझ्या समाजाची बाजू मांडली म्हातारी आमच्या समाजाचे आडनाव पैकी एक अस असला तरी आमचा संपूर्ण समाज खूप शांत आणि आपल्यात राहणारा आहे. हा खरा म्हात्रे आहे का इस्लामपूरचा म्हात्रे आहे हे सुद्धा बघितलं पाहिजे