l सुंदर अशी संगीत मेहफिल l खिलारे बंधू l
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2023
- l सुंदर अशी संगीत मेहफिल l खिलारे बंधू l #marathi #marathi #tamasha #viral #ytshorts #singing #marathi
l आर्थिक सहाय्य साठी मदत करा l 8879902887 संपर्क करा l
l चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा l - บันเทิง
जबर्दस्त आवाज ,संगीत, अप्रतिम कलाकार सर्वच
सलाम तुम्हा सर्व भावंडांना. खरंच तुम्ही जातिवंत कलाकार आहात. मन मंत्रमुग्ध झाले. तुमचा सर्वांचा आवाज आणि संगीत ऐकून. ❤
अतिशय सुंदर मन प्रसन्न
❤❤❤
❤❤
खूप छान ,गायन,ढोलकी ,क्लोरोनेट आणि ऑर्गन..❤
अप्रतिम मांडणी, सलाम सर्व कलाकारांना
थापाची हालगी वादन अप्रतिम.
खूप दिवसांनी ऐकले.
शाहीर शहाजी माळी, कोल्हापूर.
सिलकारी टिपेची.....
खूप छान आवाज सलाम सर्व कलाकार मडळीना .आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤❤
खूप छान खिलारे मंडळी,तुम्हाला मानाचा मुजरा
खूप छान
अतिशय सुंदर
खूप दिवसानी व्हिडीओ पाहायला मिळाला
खिलारे परिवाराला खूप शुभेच्छा
Ekdam kdk sadrikaran. Navin video patva.
खुप सुंदर गण सादरीकरण
अप्रतिम थापाची हालगी ढोलकी जुगलबंदी हे इतर तमाशात नाही
खुप खुप सुंदर सादरीकरण
मानाचा जय भीम दादा
लावणी पुर्ण टाका