Uddhav Thackeray | मुख्यमंत्री आणि सिंधुताई या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी झालेला संवाद tv9वर -Tv9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 464

  • @narendranathugavekar5202
    @narendranathugavekar5202 2 ปีที่แล้ว +313

    🚩🚩 साहेब आता महाराष्ट्राची जबाबदारी तुमच्या वर आहे . सिंधुताईंचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेतच. पण आता सिंधू ताईंच्या अनाथ मुलांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांच्या सर्वच संस्था सांभाळून ताईंचे असलेलं स्वप्न पूर्ण करणे हीच आज सिंधुताईना खरी श्रद्धांजली असेल. 🚩🚩

    • @10b80AadityaKadamDesilife
      @10b80AadityaKadamDesilife 2 ปีที่แล้ว +17

      खरोखर बोलतय तुम्ही...

    • @pranav8877
      @pranav8877 2 ปีที่แล้ว +6

      Evdha motha man nhiye cm ch...ky help karel ha😑😑

    • @lallatibhandar
      @lallatibhandar 2 ปีที่แล้ว +2

      Barobar, Mai pratyek bhashanat bolaya chya mazya sanstha non grantee aahet ata tari grant dya tyanchya sanstha la.

    • @informatives7035
      @informatives7035 2 ปีที่แล้ว +4

      @@pranav8877 shivbhojan thali tyani suru kel aani aaj khuo shakha aahe .aaplya maharashtrat aaj koni bhuken marnaar nahi ,aani uddhav sir hai manane hriduyane khup mothe aahe te bawalata sarkh bhadkau bhashan det nahi ,nahi jor jorat bolun ghabrwtat ekhadya sabhy mansasarkha shant maanus .
      konach vait kel nahi tri tumhi tyana kami lekhta ....

    • @meenakshikolhe7095
      @meenakshikolhe7095 2 ปีที่แล้ว

      agdich barober ahe

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 2 ปีที่แล้ว +38

    मुख्यमंत्री उद्धव साहेब ❤️ खरंच तुम्ही भाग्यवान आहात की माईंचा आशिर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे 💯❤️🙏
    भावपूर्ण श्रद्धांजली माई तु खूप मोठी चुक केलीस 😔

  • @Mudrashirtsmanufacturer
    @Mudrashirtsmanufacturer 2 ปีที่แล้ว +196

    माय तुझा आशीर्वाद खूप मोलाचा उद्धवसाहेबांसाठी

    • @sunil-xh4dz
      @sunil-xh4dz 2 ปีที่แล้ว

      कोणत्याही प्रशासकीय गोष्टींचा अनुभव नसताना या सर्व गोष्टींना ते सामोरी जात आहेत तर पहिल्यासारख दिवस असते म्हणजे कोरोनाच्या अगोदरचे तर अजून काहीतरी घडवलं असतं पण देव पण कसा आहे ज्याच्यामद्ध्ये ताकद असते ना त्यालाच देव तारतो.

  • @shivajijogdand7076
    @shivajijogdand7076 2 ปีที่แล้ว +56

    काय शब्द आहेत माईंचे..?
    आशीर्वाद, कौतुक, प्रेम,वात्सल्य आणि काय ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे शब्द..!
    माई आपणांस मानाचा मुजरा.👏🏻

  • @Namrasayyad4679
    @Namrasayyad4679 2 ปีที่แล้ว +207

    सिंधुताई च्या निधनाने एका युगाचे अंत।
    भावपूर्ण श्रद्धांजलि।
    🙏🙏🙏🙏🙏

  • @rushikeshkadam1429
    @rushikeshkadam1429 2 ปีที่แล้ว +209

    तुमचा आशीर्वाद आहे .. हा व्हिडिओ भाजप वाल्यांना दाखवा म्हणजे कळेल तरी ताई कौतुक करत होत्या ते पण झालं ते खूप वाईट झालं भावपूर्ण आदरांजली 😭

    • @amitharpale9470
      @amitharpale9470 2 ปีที่แล้ว +1

      भाऊ यात राजकारण नका कर..माई हे व्यक्तिमहत्व म्हणजे प्रेरणादायी आहे दादा..

    • @rushikeshkadam1429
      @rushikeshkadam1429 2 ปีที่แล้ว +2

      @@amitharpale9470 होय की पण भावा त्यांनी काय म्हणल होत उध्दव तू चांगल्या रित्या महाराष्ट्र चालवत आहेस आणि भाजप नाव ठेवत होते

  • @vaishalikuchekar4208
    @vaishalikuchekar4208 2 ปีที่แล้ว +181

    अनाथांची माय सिंधुताई यांना भावपुर्ण श्रधानजली🌷🌷🌹🌹💐💐😪😪😪🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @chetanlondhe9597
    @chetanlondhe9597 2 ปีที่แล้ว +169

    सिंधुताच्या त्यागला,त्यांच्या समाजसेवक वत्तीला माझा शत शत प्रणाम! स्वाभाविक आहे आपल्याला स्वर्ग भेटणार कारण आपल्या कर्माने तुम्हें ईश्वराल जिंकले भावपूर्ण श्रद्धांजलि😭😭😭😭😭😭

    • @__THE_SOMA__
      @__THE_SOMA__ 2 ปีที่แล้ว

      ⚔️🇮🇳💝🚩

    • @myaim9874
      @myaim9874 2 ปีที่แล้ว

      जमाना भी बड़ा अजीब है जब जिंदा थी तब यही बड़े-बड़े लोग मदद भी नहीं करते थे पूछते भी नहीं थे और आज जाने के बाद हर कोई बड़ा नेता बड़ी बात कर रहा है

    • @zubedaismail2913
      @zubedaismail2913 2 ปีที่แล้ว

      Pop u try by tv

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 2 ปีที่แล้ว +153

    अनाथांची माय हरपली
    अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचं निधन झालं.
    भावपुर्ण श्रद्धांजली 💐

  • @aarohi89
    @aarohi89 2 ปีที่แล้ว +45

    अशी माई पुन्हा होणे नाही...
    भावपुर्ण श्रद्धांजली 😥😓😥😓😥

  • @surajthokal59
    @surajthokal59 2 ปีที่แล้ว +61

    आज कमुन काय माहित अस एकदम स्वतच्या घरातलं माणूस गेल्या सारखं वाटतं एक लय हुर हुर चुर चुर होतीय मनात माई भावपूर्ण आदरांजली 💐💐

  • @sugatnandagawli2113
    @sugatnandagawli2113 2 ปีที่แล้ว +1

    सिंधुताई ला कोटी कोटी नमन

  • @vishalpatil9131
    @vishalpatil9131 2 ปีที่แล้ว +77

    लाखो अनाथांची माय आज सर्वांना *पोरकं करून गेली
    भावपूर्ण श्रद्धांजली
    माई😭😭😭

  • @vikasshinde6805
    @vikasshinde6805 2 ปีที่แล้ว +74

    भावपुर्ण श्रद्धांजली माई...🌹🌹

  • @vinodpatil6618
    @vinodpatil6618 2 ปีที่แล้ว +65

    भावपूर्ण श्रद्धांजली ताई....

  • @indianassassins6408
    @indianassassins6408 2 ปีที่แล้ว +93

    शिवसेना झिंदाबाद,उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @rudra2915
      @rudra2915 2 ปีที่แล้ว +7

      तु भाजपचा चेला दिसतोयस
      मुर्खा जनाची नाहीतर मनाची ठेव.
      घडलंय काय बोलतोयस काय फोकन्या

    • @pritamkamble1215
      @pritamkamble1215 2 ปีที่แล้ว +5

      @@rudra2915 हे बीजेपी चे असलेच असतात घुटने में दिमाग सगळे

    • @lalitpatil9779
      @lalitpatil9779 2 ปีที่แล้ว +8

      @@rudra2915 भाऊ म्हणून तर यांना अंधभक्त उपमा दिली जाते

    • @rudra2915
      @rudra2915 2 ปีที่แล้ว +6

      @@pritamkamble1215 हो नाहीतर काय , सिंधुताई सपकाळ या कोण होत्या हे माहित नसेल या मुर्खाला म्हणुन हे असे बोलतोय. अंधभक्त

    • @rudra2915
      @rudra2915 2 ปีที่แล้ว +6

      @@lalitpatil9779 या लोकांना राजकारणा व्यतिरीक्त काहीच दिसत नाही. सत्ता गेल्यापासुन पिसाळलेल्या कुत्र्याच्या पलिकडचे नखरे चाललेत यांचे 😡😡

  • @shyamchintore9182
    @shyamchintore9182 2 ปีที่แล้ว +1

    T v nine abharr तुमचे माईचे आणि मुख्यमंत्री ठाक रे साहेब यांचे फोन रिकॉर्डिंग दाखवल्या बदल 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐

  • @manishadeshmukh5874
    @manishadeshmukh5874 2 ปีที่แล้ว +1

    Ek no ho

  • @abhijeettate4906
    @abhijeettate4906 2 ปีที่แล้ว +10

    खरंच खुप मोठ्ठा धक्का बसलाय...... त्या माऊली सारखी तीच.... तिची बरोबरी कोणीही नाही करू शकणार🙏🏻🙏🏻🙏🏻..... पण त्याच माऊली च एक वाक्य आहे.....*दुःख कुरवाळत बसू नका.... * त्याचा सामना करून पुढची वाट चांगली करायचा प्रयत्न करा....आज ती माऊली आपल्यात नाही.... पण तिचं कार्य आपल्या समोर उदाहरण आहे.... तिने केल तेवढ तर एकट कोणी नाहीच करू शकत पण जमेल तेवढ नक्कीच ते कार्य पुढे ठेवायचा प्रयत्न करणं आपल्या हातात आहे...आणि आपण थोड का होईन नक्की 💯 करु....

  • @satishgaikwad4398
    @satishgaikwad4398 2 ปีที่แล้ว +12

    “भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !”😭😭माई

  • @dineshraigadkar9534
    @dineshraigadkar9534 2 ปีที่แล้ว +8

    भावपूर्ण श्रेद्धांजली 🙏🏻🙏🏻
    जय महाराष्ट्र 🚩🏹

  • @amolmore6413
    @amolmore6413 2 ปีที่แล้ว +57

    भावपूर्ण श्रद्धांजली माई

  • @manojkale1255
    @manojkale1255 2 ปีที่แล้ว +1

    माई ग्रेट तुम्ही

  • @hariss.hb31
    @hariss.hb31 2 ปีที่แล้ว +7

    या जगात जर स्वत: ला सिद्ध करायचं असेल तर आधी मरावं लागतं..
    भावपूर्ण श्रद्धांजली माई 💐💐

  • @krushnarathod8227
    @krushnarathod8227 2 ปีที่แล้ว

    आई साहेब जे तुम्ही सागितल ते आज खर झाल या महाराष्ट्रात स्वतः ला सिद्ध करायचा असेल तर आगोदर मरावा लागतो आणि तो शब्द तुमचा आज खर झाल 🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजलि‌ आई साहेब😭😭🌺🌺

  • @rahimbagwan6875
    @rahimbagwan6875 2 ปีที่แล้ว +16

    खरच मुख्यमंत्री साहेब

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 2 ปีที่แล้ว +25

    भावपूर्ण श्रद्धांजली माय 🙏💐💐😢

  • @rahuldongare1009
    @rahuldongare1009 2 ปีที่แล้ว

    सिंधू ताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली..आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे ताई तुम्ही आणि सदैव राहाल..ऐकून डोळे भारावून आले जणू आपल्या परिवारातील एक सदस्यच गेला. ताई तुम्ही जीवनात जी कार्य केली ते कार्य आमच्यासाठी अमूल्य..पुन्हा या महाराष्ट्राला तुमच्या सारखी माय हवी..💐💐💐🙏🙏🙏

  • @rekhathakur8921
    @rekhathakur8921 2 ปีที่แล้ว +1

    Kitti marmik sanwad, khip chhan doghehi great persons..

  • @sunil-xh4dz
    @sunil-xh4dz 2 ปีที่แล้ว +1

    साहेबांवर टीका करणाऱ्यानी हा विडिओ बघावा , सिंधुताईना भावपूर्ण श्रद्धांजली.
    जाता जाता हा आशीर्वाद कायमस्वरूपी राहून गोरगरीब जनतेची सेवा करण्याची ताकद मिळावी.या खराब दिवसांमुळे खरी सेवा करता आली नसेल असं दिसतंय पण पुन्हा चांगले दिवस येऊन खरी सेवा घडावी.

  • @dnyaneshwargawali4110
    @dnyaneshwargawali4110 2 ปีที่แล้ว +1

    साहेब तुमचा आज अभिमान वाटतो. 🙏🙏

  • @hafizkhan434
    @hafizkhan434 2 ปีที่แล้ว +13

    Udhav sir ki baat hi alag hai❤️👏🏻

  • @harshadkhuleprofessionalma1194
    @harshadkhuleprofessionalma1194 2 ปีที่แล้ว +1

    🏹🚩

  • @sushilagre2128
    @sushilagre2128 2 ปีที่แล้ว +33

    भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐🙏🏻

  • @surekhalondhe3180
    @surekhalondhe3180 2 ปีที่แล้ว

    बोलत्या वरूण वाटले आई किती काळजी करते आणी किती कणखर हुशार आहे माते तुला कोटी कोटी प्रणाम

  • @ganeshbhujbal189
    @ganeshbhujbal189 2 ปีที่แล้ว +1

    भावपुर्ण श्रद्धांजली माई💐💐💐🙏🙏

  • @unmeshkaustubh8432
    @unmeshkaustubh8432 2 ปีที่แล้ว +40

    चंदना परि देह झिजवला ,स्वता दिवा बनुन उजेड अनाथांना दिला .अश्या प्रेमळ‌ माऊलीच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो .हिच प्रार्थना.🙏🙏

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 2 ปีที่แล้ว

    खडतर संघर्षाची ज्योत आज मावळली.भावपूर्ण श्रद्धांजली माई.

  • @thokepravin4876
    @thokepravin4876 2 ปีที่แล้ว +27

    😢अनाथाची माय हरपली 😢
    🙏 माईला भावपूर्ण आदरांजली 🙏😭

  • @sdd7653
    @sdd7653 2 ปีที่แล้ว

    खरंच सिंधुताई तुम्ही खूप महान आहेत....ताई तुम्ही या मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद दिला पण तुमच्या सारखे निस्वार्थ पणे आणि स्वतः ची कसलीही फिकर न करता कार्य करण्याची कोणाची च तयारी नाही आज राजकारणात.....हे मुख्यमंत्री सुद्धा फक्त बोलायला साधे दिसतात पण प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे स्वतःच्या पोरा बाळांची चांगली सोय करून ठेवतोय खरंच जर महान असते तर कोरोना मध्ये स्वतःच्या खजिण्या मधून जनतेची सेवा केली असती... ताई तुमच्या सारखी निस्वार्थ सेवा कोणीच करू शकणार नाहीत....भावपूर्ण आदरांजली ताई....

  • @BharatSharma-yv1eb
    @BharatSharma-yv1eb 2 ปีที่แล้ว +65

    भगवान उनकी आत्मा को गोलोकवृंदावन में स्थान दे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे 🙏🙏🙏

  • @sanjaysawant897
    @sanjaysawant897 2 ปีที่แล้ว

    आज तर देवाचंही पोरकेपण दुर झालं.....
    अनाथांची माय देवाघरी....
    भावपुर्ण श्रध्दांजली माई 🌺🌺🙏🙏

  • @pandupise2497
    @pandupise2497 2 ปีที่แล้ว +3

    आशी माई होणे नाही
    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏

  • @shyambhor1675
    @shyambhor1675 2 ปีที่แล้ว

    सिंधुतायंच्या कार्याला मनाचा मुजरा भावपुर्ण श्रद्धांजली

  • @shreesai8927
    @shreesai8927 2 ปีที่แล้ว +1

    Asharupurana shardhajali mai jagachi aai vaikuntha la nighali 😭😭🙏🙏😭😭🌹🌹

  • @surajtayde156
    @surajtayde156 2 ปีที่แล้ว +2

    आई चं दुसर नाव म्हणजे सिंधू ताई सपकाळ
    भाव पूर्वक श्रद्धांजली 💐💐💐

  • @shrivardhanlive7998
    @shrivardhanlive7998 2 ปีที่แล้ว

    साहेबांना माईचा आशीर्वाद आहे ....भविष्य खूप छान आहे

  • @tejasyadav1752
    @tejasyadav1752 2 ปีที่แล้ว

    माईंच्या प्रत्येक शब्दात आईची माया वत्सल्य,आणि प्रेम होतं....भावपुर्ण श्रद्धांजली अशी माय पुन्हा होणे नाही 🙏🙏🙏

  • @satyabhamasaundarmal
    @satyabhamasaundarmal 2 ปีที่แล้ว

    भावपूर्ण श्रद्धांजली... माईंना..

  • @prasadmane8849
    @prasadmane8849 2 ปีที่แล้ว

    हा video 1 number ला trending झाला पाहिजे.....

  • @vithalparte5319
    @vithalparte5319 2 ปีที่แล้ว

    खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे अशा आईला भावपूर्ण,,

  • @anjalidhaytadak5437
    @anjalidhaytadak5437 2 ปีที่แล้ว

    बाळा,चिमण्या अशा गोड गोड बोलणाऱ्या सिंधू ताई,ताई नव्हे आई,आपल्याला सोडून गेल्या..
    म्हणतात ना की जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला...तुझ्यासारखी आई होणे शक्य नाही.
    भावपुर्ण श्रद्धांजली आई..

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 ปีที่แล้ว

    आमच्या सर्व महाराष्ट्रातील लेकरांची माय सिंधुताई सपकाळ यांना महाराष्ट्रातील ्सावित्रीबाई फुले यांच्या लेकींची भावपूर्ण श्रद्धांजली ् ्््् कोटी कोटी प्रणाम ् ्््् जय महाराष्ट्र ् ् ््््

  • @jagadishhoskoti4911
    @jagadishhoskoti4911 2 ปีที่แล้ว +8

    One among the Greatest personality and social worker of Maharashtra. The entire world misses her.

  • @ramdaspawara6177
    @ramdaspawara6177 2 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण श्रद्धांजली माई 💐💐😔😭

  • @Mahisuniquekitchen
    @Mahisuniquekitchen 2 ปีที่แล้ว +4

    भावपूर्ण श्रद्धांजली सिंधुताईंना 🙏🙏🙏😭😭😭💐💐🇮🇳🇮🇳

  • @sagarchavan9715
    @sagarchavan9715 2 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र चा जबाबदारी तुमच्यावर आहे आता साहेब जय महाराष्ट्र

  • @tukaramkore1146
    @tukaramkore1146 2 ปีที่แล้ว

    भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो हीच प्रार्थना 💐💐💐

  • @_Gaming.55339
    @_Gaming.55339 2 ปีที่แล้ว +11

    भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭

  • @rahulraut9705
    @rahulraut9705 2 ปีที่แล้ว +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @shahidsrb3834
    @shahidsrb3834 2 ปีที่แล้ว +10

    भावपुर्ण श्रध्दांजली ताई 😢😢 😢
    ताई तुमच्या निधनानंतर जी पोकळी निर्माण झालेली आहे, ती पोकळी पुर्ण पणे भरून काढणे आता शक्यच नाही.. ताई ... तुम्हाला आम्ही कधीच विसरू शकणार नाही... 😢😢😢😢

  • @ravideokar7844
    @ravideokar7844 2 ปีที่แล้ว

    कर्तृत्वाने सिंधुताई फार मोठ्या आहेत. त्यांनी कर्तृत्व केले श्रेय लाटले नाही. लोकं दुसऱ्याच्या मृत्यूचा देखील प्रसिद्धीसाठी गैरफायदा घेत असतात.माईच्या कर्तृवाला व मातृवाला सलाम.
    माईला भावावपुर्ण श्रद्धांजली

  • @sandeepkambli2553
    @sandeepkambli2553 2 ปีที่แล้ว +1

    सर्वश्रेष्ठ मनाने खंबीर, निर्धास्त आणि तितकच अतिशय मायेच अस महाराष्ट्राच व्यक्तीमत्व आज भारत देशाने गमावल. महाराष्ट्र नव्हे तर भारत देश पोरका झाला.

  • @basharatsakhawatkhan495
    @basharatsakhawatkhan495 2 ปีที่แล้ว +25

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @kailasmahajan8617
    @kailasmahajan8617 2 ปีที่แล้ว

    सिंधूताईना भावपूर्ण shradhanjali

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय वाईट वाटतंय
    भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐💐💐💐

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 2 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र माई

  • @JaybhimgotsurveGotsurve
    @JaybhimgotsurveGotsurve 2 ปีที่แล้ว

    भावपूर्ण श्रद्धांजली आई

  • @mr.ghodkeparmeshwar4899
    @mr.ghodkeparmeshwar4899 2 ปีที่แล้ว +1

    मिस यू.... माई ❤️😭

  • @uttamdaruwale8359
    @uttamdaruwale8359 2 ปีที่แล้ว

    ह्या प्रेमळ माऊलीला आमचा त्रिवार वंदन 🙏🙏

  • @karannarwade6817
    @karannarwade6817 2 ปีที่แล้ว

    अनाथांची आई,
    आपली सिंधुमाई.
    "पोरकी करून गेली...
    अनाथांची माऊली.
    कुठे शोधावी आता
    ही मायेची सावली.
    माई..💐
    -विनम्र आदरांजली.

  • @gourichougule1098
    @gourichougule1098 2 ปีที่แล้ว

    काय माया आहे तिच्या शब्दात...
    खरच महाराष्ट्राने आपली माय गमावली महाराष्ट्र अनाथ झालं. अशी माय पुन्हा होणे नाही. भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🏻💐

  • @mayurichavan1111
    @mayurichavan1111 2 ปีที่แล้ว +13

    RIP great women Sindhutai sapkal🙏🙏🙏🙏

  • @pramodmore8712
    @pramodmore8712 2 ปีที่แล้ว +64

    Buddha may blessed you...

  • @arvindwaghmare4908
    @arvindwaghmare4908 2 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र

  • @aneesahmed6243
    @aneesahmed6243 2 ปีที่แล้ว +1

    Great👍👏😊

  • @Mine_92
    @Mine_92 2 ปีที่แล้ว +8

    ..भावपुण॔ श्रद्धांजली 🌹🌺🌷सिंधुताई

  • @manikchouke4125
    @manikchouke4125 2 ปีที่แล้ว +13

    भावपुर्ण श्रध्दांजली

  • @yashwantsuntyan9591
    @yashwantsuntyan9591 2 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण श्रद्धांजलि!!🙏🙏💐💐💐

  • @sramankar5382
    @sramankar5382 2 ปีที่แล้ว +5

    आई सिंधुताई चे आशिर्वाद उद्धवजी ना लाभले 🙏🙏🙏🙏

  • @bhagwatgandge3817
    @bhagwatgandge3817 2 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण श्रद्धांजली ताई💐🙏

  • @jagadishhoskoti4911
    @jagadishhoskoti4911 2 ปีที่แล้ว +15

    Deep condolences to the departed soul.

  • @mr.ghodkeparmeshwar4899
    @mr.ghodkeparmeshwar4899 2 ปีที่แล้ว +2

    भावपुर्ण श्रद्धांजली माई...

  • @factsbin123
    @factsbin123 2 ปีที่แล้ว +2

    असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा ।
    गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।।भावपूर्ण श्रद्धांजली माई I🙏🥺

  • @mahadeokshirsagar8627
    @mahadeokshirsagar8627 2 ปีที่แล้ว

    सिंधुताई ना भावपुर्ण श्रद्धांजली

  • @SantoshTheArtist
    @SantoshTheArtist 2 ปีที่แล้ว +7

    भावपूर्ण श्रद्धांजली,💐💐💐

  • @आकाशनागरे-द8ह
    @आकाशनागरे-द8ह 2 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण श्रद्धांजली आई 💐💐💐😥😥

  • @Kurulkar1
    @Kurulkar1 2 ปีที่แล้ว

    उद्धवसाहेब आपणास खूप खूप शुभेच्छा 👏👏

  • @rajeshkhadtare6907
    @rajeshkhadtare6907 2 ปีที่แล้ว

    माझ्या महाराष्ट्राच्या माई सिंधुताई सकपाळ यांच्या आतमयास चिर शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.... Miss you maiee. ।।

  • @jayeshjagtap473
    @jayeshjagtap473 2 ปีที่แล้ว +1

    Om shanti rip om shanti god is great not to worry show must go on all is well.

  • @topten7527
    @topten7527 2 ปีที่แล้ว +1

    ऐक नबर

  • @shreesai8927
    @shreesai8927 2 ปีที่แล้ว +1

    Mai koti koti wandan🌹🌹🙏🙏

  • @vishalyadav-ll2ry
    @vishalyadav-ll2ry 2 ปีที่แล้ว +2

    🙏🏻👏🏻💐भावपूर्ण श्रद्धांजली माई💐💐👏🏻🙏🏻

  • @harishpatil4388
    @harishpatil4388 2 ปีที่แล้ว

    खर ताई तुम्ही खूपच चांगल्या होत्या पारक पण खूपच मस्त तुमची
    टरबूज ला नाही केला तुम्ही कॉल बर झालं 👍

  • @kirandhate3763
    @kirandhate3763 2 ปีที่แล้ว +1

    पद्मश्री,अनाथांची माय, थोर समाजसेविका सिंधताई सपकाळ यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन,भावपूर्ण श्रद्धांजली माई 😥😭😭💐

  • @पांडुरंगडांगे
    @पांडुरंगडांगे 2 ปีที่แล้ว

    अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच निधन झालं त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐💐🙏🙏

  • @limitlesspatriot166
    @limitlesspatriot166 2 ปีที่แล้ว +9

    Sindhu Tai is World Strongest Woman
    Maharashtra is lost to great person 😞😞

  • @shashikantavhad4211
    @shashikantavhad4211 2 ปีที่แล้ว +36

    The holy, good and true advise cum bless had been to hon, ble Chief Minister of Maharashtra, given by late
    Sindhu tai, showing her great faith towards late hindurudhay samrat, hon, ble. Balasaheb Thackeray.

  • @sachinshinde1823
    @sachinshinde1823 2 ปีที่แล้ว

    Great👍👍👍

  • @sanjaykaswa1058
    @sanjaykaswa1058 2 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण श्रध्दांजली💐💐🙏🙏