लाडकी बहीण योजनेचे कालांतराने जनतेला याचे परिणाम दिसेल ज्यावेळेस ₹100 चा पेट्रोल सव्वाशे रुपये असेल₹1000 चा गॅस 150 रुपये असेल किंवा मग 90 रुपये चे डिझेल डिझेल 120 रुपये लिटर होईल तेव्हा कळेल जनतेला लाडक्या बहीण योजनेचा फायदा
खूप खूप गरजु महीलांना या योजनेचा फायदा च होणार आहे येथुन मागे कोणी दखल घेतली नाही तिला दिवसभर कधी उन्हामध्ये कधी दिवसभर पावसात भिजून काम करते तिला हा खुप मोठा आधार च आहे विरोधकांना फक्त टीका केल्याने काहीही होणार नाही बहिणीचे आशिर्वाद हे मुख्यमंत्री साहेबांना भरभरून प्रतिसाद मिळणार च आहे
तुम्ही या दोन्ही महिलांना तुमच्या चैनल वर बोलवलं आमचा खूप टाईमपास झाला कारण या दोन्ही महिला महाराष्ट्रासाठी हास्य जत्रा जसा कार्यक्रम आहे त्याप्रमाणे या मनोरंजन खूप करतात यांचं पक्षासाठी दोघींचं काहीच योगदान नाही उलट दोघी पण पक्ष खड्ड्यात घालणार आणि दोघी पण एकनिष्ठ नाहीत कुठल्याच पक्षाशी
सरकारी काम आहे बॅनर बाजी केली काय बिघडले,आत्ता पर्यन्त सत्ता होती त्यांनी काय केले आधारे बाई अडीच वर्षे घरी बसले ऑनलाईन काम केल त्यांनी का लाडकी बहीण योजना चालू केली नाही
एकनाथ शिंदे साहेब cm झाल्याबरोबर लाडकी बहीण योजना का लागू केली नाही किंवा त्या अगोदर 2014 देवेंद्र जी cm होते त्यावेळी ही योजना का लागू करण्यात आली नाही
Mag tumhi sattet 2.5 varsh hotet theva kay kelat te sangha fakt ghari basa carona aahe mag sarkar change zali Ani carona chi lat geli nay tar aajun ek lat yet hoti pan satta change zali mag carona gela ka lagech carona satta bhagun yetay ka
एसीच्या कार मध्ये फिरणाऱ्या व्यक्तीला 1500 चे महत्व कळत नाही .हे आमचं स्पष्ट मत आहे पण 1500 चे महत्व आम्हाला कळते 1500 पासून लगित फायदा झाला आणि आम्हाला गरिबाला 1500 मिळाले त्यापासून खूप आनंदित आहे .अभिनंदन शिंदे सरकार आणि आम्हाला .पंतप्रधान योजनेतून 2 लाखाचं लोन सुद्धा मिळालं धन्यवाद मोदी सरकार
जनता ओळखून आहे की येणारी निवडणूक विचारात घेऊन ही योजना सरकारने आणली आहे.योजना चांगली असली तरी त्याच्या करिता सरकार जो जाहिरातबाजी करिता खर्च करीत आहेत हे आक्षेपार्ह आहे.त्याचा जाब विचारण्याचा अधिकार जनतेला आहे.त्यावर प्रवक्त्याने बोलले पाहिजे.
टॅक्स पेअर्स विकासकामांसाठी टॅक्स भरतात.... निदान शेतकर्यासाठी बारमाही फक्त पाणी द्यावे अन् बेरोजगार तरुणांना रोजगार दिला असता तरी निवडून आले असते.... टॅक्स पेअर्स , शेतकरी & बेरोजगार तरूणच सरकार बदलणार आहे....
लाडकी बहीण योजना म्हणजे कोणत्याही सरकारची निष्क्रियता आहे... 1500 देण्यापेक्षा लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली असती तर आज ला अशी वेळ आली नसती... गरीब लोकांच्या फायद्यासाठी आहे ठीक आहे पण त्यामागे तुम्ही कुठेतरी कमी पडत आहे नक्कीच खरं आहे
गॅस ची किंमत 1100 पर्यंत पोहचली होती. आणि आत्ताही 1000 आसपास आहे. 1500 देऊन उपकार नाही करत . जनतेचा पैसा आहे हा. दोन दिवसाचा भाजीपाला घेतला तर 400 500 संपतात . नौटंकी बंद करा ........खोके सरकार.....
या फक्त राजकीय चर्चा आहेत खरंतर संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना आरोग्य सेवा मोफत केली असती सर्व नागरिकांचा एवढ्या पैशांमध्ये इन्शुरन्स झाला असता ज्या ठिकाणी लूटमार होते हॉस्पिटलमध्ये ती छळवणूक थांबली असती पुढच्या योजनेमध्ये शिक्षणाची कळवणूक थांबावी
महिलांचा विचार महिलांचा विचार असे म्हणतात खरोखर महिलांचा विचार करत असाल तर मग महागाई कमी करा ना गॅस लाईट बिल्डर एवढं वाढलेलं आहे ते कमी करण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा तीन महिन्याला जे बिल येत होतं लाईटच ती आता महिन्याला त्याच्यापेक्षा जास्त येत आहे हे कमी करण्यासाठी काय उपाययोजना केले पाहिजे असं मला वाटतं
या यूतीच्या कार्यकर्त्यांना एवढी खुमखुमी असेल तर त्यांनी आपल्या कार्यालयात टेबल मांडून बसा आणि येणार्या लाडक्या बहिणींना स्वतः च्या आणि नेत्यांच्या खात्यातील पैशांचे यथेच्छ वाटप करा, जनताच आपली भरभरून जाहिरात करेल.
पत्रकार साहेब तुम्ही हा विचारलेला प्रश्न एकदम योग्य आहे पण ही योजना एवढ्या लवकर का आणली जवळजवळ सरकार संपायची वेळ आल्यावर तुम्ही ज्या दिवशी शपथ घेतली होती त्याच्या दुसऱ्या महिन्यामध्ये वलागू करायला पाहिजे होती असं मला तरी वाटतं आता सरकार जवळ जवळ संपत आले आणि योजना लागू करायची लोकांनी काय विचार करायचा
यांचा गरीब जनतेशी काहीही देण घेण नाही. स्वतःच पोठ भरण्यासाठी मिडीयासमोर भांडत असतात. जनता तुम्हाला ओळखून आहे. बॅनर लावणं आवश्यक आहे. कारण लोकांना कळायला पाहिजे. पैसे द्यायला पण मोठ मन लागत. तुम्ही काय दिलात जनतेला एकदा मिडियासोर सांगा.
सगळ्या पक्षांना संधी देऊन पाहिली, सगळ्यांनी एकसारखे जनतेला लुटले, ह्या वेळी एकच पर्याय फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना.हिंदूंच्या हितासाठी लढणारा नेता राज ठाकरे.
लाडक्या बहीणीला १५००रूपये महीना दिल्या मुळे बहीणी समाधानी आहेत परंतु अवैध दारू मुळे बहीणाचा संसार उद्ध्वस्त होत आहे याकडे लक्ष देऊन बंद झाला पाहिजे, संपादक साहेब.
हि योजना आपल्या महाराष्ट्रात खुप उशीराने मंजूर करण्यात आली आहे.... ईतर राज्यात मधे पहा किती योजना सुरू करण्यात आल्या आहेत त्या...त्याच कारण पण तसेच आणि कि अशा आडमुठ्या धोरणामुळे कोण चांगल्या प्रकारे योजना राबविण्यात आली तर हिच लोक पाय घालून ती योजना हाणून पाडण्यासाठी पुढे सरसावतात.... त्याच कारण म्हणजे.. आम्ही काही करणार नाही आणि समोरच्याला काही चांगले करू देणार नाही... म्हणून मागे आहेत ईतर राज्या पेक्षा...
Sushma tai ekdam barobar ...Mahayuti deyay 1500 Rs ani Modi bolle hote pratelachya account madhe 15 lac ani yojna pochvanryanna पोरांना 10000/- month la
शेठ महाविकास आघाडीच्या सरकारने आमच्या सारख्या गरिबाचं दीड लाख रुपये कर्ज माफ केलं होतं दीड हजार रुपये येणे दिले तुम्ही सांगा कोणतं बरोबर हाय दीड हजार रुपये काय होतं
मतदार आणि करदाता म्हणून सामान्य माणसाला तुम्ही काय देता? शेतकरी आणि बहिणी शिवाय आणि कोण देशाच्या प्रगतीत वाटा देत नाहीत का? मग त्यांना काय देता महागाई,बेकारी,कुपोषण? आमचच देऊन फुकटचा मोठेपणा!
या दोन्हीही ताई खुपच चांगल्या मैत्रीण आहेत आता फक्त आप आपल्या पक्षाच्या भूमिका मांडतायत. नौटंकी करतायत राहिला प्रश्न लडकी बहीण चा तर अंजली दमानिया यांची प्रेस कॉन्फरन्स पहा समजेल त्या किती सत्य आणी पोटतिडकीने बोलतायत ते.
विषय आहे संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश चा सध्या सत्ताधारी पक्ष गुजरात ची चाटूगिरी करण्यात आपली धन्यता मानत आहे ..... चाटूगिर नेत्यांना काहीही करून सत्तेत यायचे आहे ...
सुषमा ताईचा जेवढा अभ्यास, आहे तेवढा तुमचा आहे काय इतिहास तपासा लाचारी करू नका. ती जयभिम आहे म्हणून तुम्ही काहीही बोलू नका. तुमचा अभ्यास कमी इतिहास तपासा.
योजना महिलांना आधार देणारी आहे या योजनेचा विरोध कोणत्याही पक्षाने करू नये
यांच्या पोटात दुखत आहे. ₹. 1500
1500 गरीब महिलांना खूप आहेत सुषमाबाई
1500 गरीब जनतेला खुप आहेत😂😂.गैस मधून पेट्रोल मधुन वसुल करताना खुप नाहीत का😂😂? काहीच न देता ईतके वसुल केलेत.आता तर 1500 दिल्यावर गैस कोठे जाईल😂😂
तिला काय किंमत आणि हिंदूंनी तर निव्वळ लाजच सोडली. ती सुश्मि आपल्या रामाला कृष्णाला काही बाही म्हणते आणि नपुसंक हिंदू तिला डोक्यावर घेऊन बसत आहेत.
लाडकी बहीण योजनेचे कालांतराने जनतेला याचे परिणाम दिसेल ज्यावेळेस ₹100 चा पेट्रोल सव्वाशे रुपये असेल₹1000 चा गॅस 150 रुपये असेल किंवा मग 90 रुपये चे डिझेल डिझेल 120 रुपये लिटर होईल तेव्हा कळेल जनतेला लाडक्या बहीण योजनेचा फायदा
विरोधकांच्या पोटात दुखत आहे,खर लाईनीत विरोधक नव्हते काय,विरोध करणारे मिळालेले पैसे परत करणार काय
@@rajeshsandbhor1274 1500 khup aahet Manya pn mothe mothe 6 udyag je pidhyan pidhy maharastrala rojgar det hote tyacha pn hishob lav bhava
खूप खूप गरजु महीलांना या योजनेचा फायदा च होणार आहे येथुन मागे कोणी दखल घेतली नाही तिला दिवसभर कधी उन्हामध्ये कधी दिवसभर पावसात भिजून काम करते तिला हा खुप मोठा आधार च आहे विरोधकांना फक्त टीका केल्याने काहीही होणार नाही बहिणीचे आशिर्वाद हे मुख्यमंत्री साहेबांना भरभरून प्रतिसाद मिळणार च आहे
तुम्ही 10 रू चे जेवानाचे ही झाहिरात केली की बाई
Bharpur thikani disli
उद्धव ठाकरे ने किती वेळा बोलून दाखवले आम्ही ₹10 जेवण दिलं म्हणून मग ते काय गरीब जनतेवर उपकार केले का
Nit paha 😂@@AAG-eb4bx
रुपाली ताई तिसरा पक्ष पाहून ठेवा
रुपाली ताई सत्तर हजार कोटींचे शेवटी काय झाले ते जरा स्पष्ट केलं तर बरं होईल.
मता साठी 1500 रुपये चालू केले आहे पण सिलिंडर वाढवले आणि पेट्रोल वाढले आणि सोयाबीन 3800 रुपये क्विंटल केले
TV warti bhadotri khoop yetat alikade😅😅
@@anandkulkarni5944ho aani comment karun jatat tuzyasatkhe
@@prakashdevkatte9928 तुम्हाला मिळाले तर नाही म्हणणार आहे का, देतात ते नशीब, हया सुषमा बाईला काही काम नाही, आज इकडे तर उदय तिकडे अशी आहे ही
हे बागणा तुम्ही 1500 बागता
यापूर्वीही खिसे होते पूर्वीही टॅक्स आलेला होता कधी कुणी काही दिलं नाही आत्ता गोरगरीब महिलांची सरकार बद्दलची सहानुभूती बघून कितीही मळमळ?
लडकी बहिणीला 1500 देण्यापेक्षा डिझेल, पेट्रोल, गॅस,शाळेची फी,याच्यावरील भाव कमी करा सर्वच बहिणी खुश होतील
तुम्ही या दोन्ही महिलांना तुमच्या चैनल वर बोलवलं आमचा खूप टाईमपास झाला कारण या दोन्ही महिला महाराष्ट्रासाठी हास्य जत्रा जसा कार्यक्रम आहे त्याप्रमाणे या मनोरंजन खूप करतात यांचं पक्षासाठी दोघींचं काहीच योगदान नाही उलट दोघी पण पक्ष खड्ड्यात घालणार आणि दोघी पण एकनिष्ठ नाहीत कुठल्याच पक्षाशी
तुम्ही खिशातून देता का
महागाई कमी करा
१५००/- काय नाही होणार
लोकसभेत चांगला आशीर्वाद दिला होता
आता विधान सभेत आणखीन चांगला आशीर्वाद देऊ
Brobr mnl tumi 1500 t kahi hot nahi karan mahagai khup aahe
भांडी धुणी मजूर लोकांना १५०० पण जास्त वाटतात सोन्याचा चमचा तोंडांत घेऊन जन्माला आलेल्याना १५०० रुपयांची किंमत काय समजणार
देवेंद्र जी,1 नाथ जी शिंदे,आणि अजित दादा हे सरकार पुन्हा येतय अस दिसतय सद्ध्या तरी
सरकारी काम आहे बॅनर बाजी केली काय बिघडले,आत्ता पर्यन्त सत्ता होती त्यांनी काय केले आधारे बाई अडीच वर्षे घरी बसले ऑनलाईन काम केल त्यांनी का लाडकी बहीण योजना चालू केली नाही
@@vinodkathale3582 ho he pn brobr aahe aata nivdnuka tondavr aalya mahunun suru keli
हि सुषमा बाई खुप पानचट बोलते आणि स्वतःला खुप शाहनी समजते
Uddhav khali zopun swtala mahan samjte ti
ऐड्या तेल पेट्रोल गेस 5वर्षे झाल केंद्र सरकारने या साठिच वाढवले होते रे गड्या
नालायक आहे ही बया......😂😂😡😡
@ratnakarg😂😂awas9694
ताई आपण जे आता बोलता येते एकदम बरोबर आहे अजितदादांनी देण्याची ताकद दाखवली आहे धन्यवाद महिला आर्थिक प्रवाहात आणणे
रुपाली ताई अजित पवार यांनी70000 हाहर कोटी रुपयांची घोटला केला याच्या बद्दल बोला
तो पैसा जनतेचा नव्हता का ?
तू काय 2.5 वर्ष झोपला होता का ? आणि निवदनुकिला पाड़ा ना रा. का चा उमेदवाराणा मग
महिला खूप खुश आहेत ग्रामीण भागातील तर खूपच....
Rs 1500 दिल्या न खूप मोठा फायदा झाला अस वाटत आहे का रूपाली ताई, हा तुमचा गैर समज आहे,
Sushama adhre la 15lakh ni gyachi savy ahe tila 1500chi kay kimat kalnar
एकनाथ शिंदे साहेब cm झाल्याबरोबर लाडकी बहीण योजना का लागू केली नाही किंवा त्या अगोदर 2014 देवेंद्र जी cm होते त्यावेळी ही योजना का लागू करण्यात आली नाही
Mag tumhi sattet 2.5 varsh hotet theva kay kelat te sangha fakt ghari basa carona aahe mag sarkar change zali Ani carona chi lat geli nay tar aajun ek lat yet hoti pan satta change zali mag carona gela ka lagech carona satta bhagun yetay ka
@@ViCkY__MhAtRe__ते बापाला -----शिकवत नाहीत.म्हणून सुरु केली नाही योजना.का सुरु केली योजना हे न समजण्याईतपत जनता चुतिया नाही.
Khurchi janar ahe manun chalu keli ahe hi yojnaaaa
Congress 70 varsh hoti yojana ka lagu jali nahi😂
@@drupesh07 ahe chalu...disat nai konala
एसीच्या कार मध्ये फिरणाऱ्या व्यक्तीला 1500 चे महत्व कळत नाही .हे आमचं स्पष्ट मत आहे पण 1500 चे महत्व आम्हाला कळते 1500 पासून लगित फायदा झाला आणि आम्हाला गरिबाला 1500 मिळाले त्यापासून खूप आनंदित आहे .अभिनंदन शिंदे सरकार आणि आम्हाला .पंतप्रधान योजनेतून 2 लाखाचं लोन सुद्धा मिळालं धन्यवाद मोदी सरकार
आता कसं पाटील म्हणतील तस, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🎉
जनता ओळखून आहे की येणारी निवडणूक विचारात घेऊन ही योजना सरकारने आणली आहे.योजना चांगली असली तरी त्याच्या करिता सरकार जो जाहिरातबाजी करिता खर्च करीत आहेत हे आक्षेपार्ह आहे.त्याचा जाब विचारण्याचा अधिकार जनतेला आहे.त्यावर प्रवक्त्याने बोलले पाहिजे.
टॅक्स पेअर्स विकासकामांसाठी टॅक्स भरतात.... निदान शेतकर्यासाठी बारमाही फक्त पाणी द्यावे अन् बेरोजगार तरुणांना रोजगार दिला असता तरी निवडून आले असते.... टॅक्स पेअर्स , शेतकरी & बेरोजगार तरूणच सरकार बदलणार आहे....
Rupali tai You are right Sister You are very brave n genius.....🙏👍
Infact लोकसभेला मतांची आली कडकी, म्हणून विधनसभेला आता आली बहीण माझी लाडकी 😅
Tujhi bayko aai Ani bahin form bharun paise gheun mokli ahe shemnya 😂
जशी पप्पू ने उत्तर प्रदेश मध्ये कडकी आली तर 8500 देण्याचे आश्वासन केले आणि आता गायब झाले आहेत
Loka free chya sarva yojnacha labh ghetat pan vote bjp la karat nahi amhala kahi na milun he amhi deshhita sathi bjp la vote karto
रुपाली ताई कोणीही कितीही गरीब जनतेला कशाही प्रकारे पैसे दिले तरीही जनता आता हुशार झाली आहे. ती योग्य वेळेला योग्य निर्णय घेणार
अहो सोमैयांनी आरोप केलेल्या आमदारांचा भ्रष्टाचाराचा आकडा पाहिला तरी 1500 रु म्हणजे गुलाबजाम एवजी फक्त साखरेचा एकच दाणाच मिळालाय.जागो जनता जागो....
सरकार च्या भरवशावर जलमला आहे का रोजगार तू शोध
लाडकी बहीण योजना म्हणजे कोणत्याही सरकारची निष्क्रियता आहे... 1500 देण्यापेक्षा लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली असती तर आज ला अशी वेळ आली नसती... गरीब लोकांच्या फायद्यासाठी आहे ठीक आहे पण त्यामागे तुम्ही कुठेतरी कमी पडत आहे नक्कीच खरं आहे
अंधारे बाई तुम्ही सत्तेत असतात तर महिलाचे ते 1500 पण तुम्हीच खाल्ले असते.. 😂😂
तुम्ही फक्त इतरांच्या कमेंट्स वाचा😅
गॅस चे भाव १५०० रू ने कमी करा किंवा वीज बिल माफ करा म्हणजे सर्व कुटुंबाला फायदा होईल
बहिणींना देण्याची इच्छाशक्ती पाहिजे.
सुषमाताई खूप प्रयत्न करत आहेत आमदार होण्यासाठी
गॅस ची किंमत 1100 पर्यंत पोहचली होती. आणि आत्ताही 1000 आसपास आहे. 1500 देऊन उपकार नाही करत .
जनतेचा पैसा आहे हा.
दोन दिवसाचा भाजीपाला घेतला तर 400 500 संपतात .
नौटंकी बंद करा ........खोके सरकार.....
तू काय अमेरिकेत राहतो का का पाकिस्तानात. आम्हाला 830/- ला भेटते सिलेंडर आणि तुला 1000/- ला. कमी फेक जरा.
या फक्त राजकीय चर्चा आहेत खरंतर संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना आरोग्य सेवा मोफत केली असती सर्व नागरिकांचा एवढ्या पैशांमध्ये इन्शुरन्स झाला असता ज्या ठिकाणी लूटमार होते हॉस्पिटलमध्ये ती छळवणूक थांबली असती पुढच्या योजनेमध्ये शिक्षणाची कळवणूक थांबावी
अजून पर्यंत जेवढे पैसे खाल्लेत त्या पुढे हे पैसे काहीच नाही......आमचे पैसे आह्मालाच देताय
अरे भाडखाऊ मविआ मधील नेते काय धुतलेल्या तांदळा सारखे आहेत का?
राजकारण चालु आहे फक्त बस बाकी काय नाही 💯
योजना फक्त election पुरती आहे election झाले की गॅस चे भाव वाढणार आणी सगळे पैसे जनतेच्या खिश्यातून काढणार 😂😂😂😂😅😅😅
तू काय रस्त्यावर पोपट घेऊन बसतो का? 🤣🤣🤣🤣
तुला कस ठाऊक
तू का अघोरी आहेः का तुला काय माहित
Ha mhanje mhv ch sharkar yenar ani yojana band karnar
तुमचा पक्ष कोर्टात बंदी येण्यासाठी कशाला गेलता
अहो 15 लाखापेक्षा 1500 रुपये दिले म्हणजे महागाई वाढून घरातला खर्च वाढून त्यातून एक रुपया काढून दिला आहे 15 लाख देणारे कुठे गेले ते नाही विचारत आहेत
जीथे आठ हजार महीना तीथेच पांच लाख
अंधारे ताई..... जेव्हा जेव्हा बोलतात त्यात 100% टक्के सत्यता असते.... Really great 👍......
शिक्षण आणि आरोग्य या विषयावर करावे तरच देश सुधरेल नाहीतर ही फक्त निवडणुकीसाठी केलेला प्लॅन आहे
Ekdam barobar bollat Andhre madam
गरीबासाठी 1500 रुपये पण भरपुर आहेत पण विरोधकांना धास्ती आहे की या सर्व बहिणी महायुतीला मतदान करतील
महिलांचा विचार महिलांचा विचार असे म्हणतात खरोखर महिलांचा विचार करत असाल तर मग महागाई कमी करा ना गॅस लाईट बिल्डर एवढं वाढलेलं आहे ते कमी करण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा तीन महिन्याला जे बिल येत होतं लाईटच ती आता महिन्याला त्याच्यापेक्षा जास्त येत आहे हे कमी करण्यासाठी काय उपाययोजना केले पाहिजे असं मला वाटतं
बरोबर आहे . कुणाच्या खिशातील पैसे देत नाही. .....
70 वर्ष तुज्य खिसतील काधून लुटले ते का लक्षत नही😂😂
एकच वादा मनोज दादा
दिड हजार रुपयांनी सिलेंडर च्या किंमती कमी करा
Rupali Bai chi tabbet kharab zali aahe .. Clinic la jaun ya 😮
कमलेश साहेब शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित पवार साहेब यांना विचारा कि मिल कामगारांच्या घराच काय झाल ते विचारा ठाण्याच्या क्लस्टर योजनेच काय झाल विचारा
खर सांगायचं तर 1500 ने नकळत खूप सपोर्ट मिळाला आहे
या यूतीच्या कार्यकर्त्यांना एवढी खुमखुमी असेल तर त्यांनी आपल्या कार्यालयात टेबल मांडून बसा आणि येणार्या लाडक्या बहिणींना स्वतः च्या आणि नेत्यांच्या खात्यातील पैशांचे यथेच्छ वाटप करा, जनताच आपली भरभरून जाहिरात करेल.
पत्रकार साहेब तुम्ही हा विचारलेला प्रश्न एकदम योग्य आहे पण ही योजना एवढ्या लवकर का आणली जवळजवळ सरकार संपायची वेळ आल्यावर तुम्ही ज्या दिवशी शपथ घेतली होती त्याच्या दुसऱ्या महिन्यामध्ये वलागू करायला पाहिजे होती असं मला तरी वाटतं आता सरकार जवळ जवळ संपत आले आणि योजना लागू करायची लोकांनी काय विचार करायचा
यांचा गरीब जनतेशी काहीही देण घेण नाही.
स्वतःच पोठ भरण्यासाठी मिडीयासमोर भांडत असतात. जनता तुम्हाला ओळखून आहे.
बॅनर लावणं आवश्यक आहे. कारण लोकांना कळायला पाहिजे.
पैसे द्यायला पण मोठ मन लागत. तुम्ही काय दिलात जनतेला एकदा मिडियासोर सांगा.
Tai tuza bhau tula kaya deto yapeksha jantela je milat ahe te khup changali ahe
आता हा 3000 रपये घेवून मुख्य मंत्री यांनी फक्त 10 दिवस काढावे
तुम्ही दया 3000 रूपये लाडक्या भावाना दर महिना आम्ही महीना काढतो
बरोबर आहे
नेत्यांनीच मिळवावे ,गरिबांना दिलासा 1500 रु फार मोठी रकम
लाईट बिल व रासायनिक खतांच्या किमती कमी होतील का
यार राष्ट्रवादीच्या बाईकडे बोलण्याची अजिबात पद्धत नाही जशी आमची सुषमाताई अंधारे बोलती मुद्देसूद
रुपाली ठोंबरे पाटील पक्ष बादलयल किती घेतली. १५०० हजार रुपये घेतले
मला तर वाटतं असं आमदारांना जो भत्ता दिला जातो तो भत्ता सध्या बंद केला पाहिजे
लाडक्या बहिणीला अपंग करत आहात त्यामुळे रोजगार दिल्यास स्वतःच्या पायावर उभे राहतील ❤
1500 रुपये ही खूप मोठी रक्कम आहे. इतक्या वर्षात तुम्हाला ₹15 रुपयाचा वडापाव तुम्हाला कोणी दिला आहे का.
Barobar bollat 1500 madhe vikat ghet ahet chindi sarkar
सगळ्या पक्षांना संधी देऊन पाहिली, सगळ्यांनी एकसारखे जनतेला लुटले, ह्या वेळी एकच पर्याय फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना.हिंदूंच्या हितासाठी लढणारा नेता राज ठाकरे.
रुपाली ठोंबरे चहा घ्या आदी.......
लाडक्या बहीणीला १५००रूपये महीना दिल्या मुळे बहीणी समाधानी आहेत परंतु अवैध दारू मुळे बहीणाचा संसार उद्ध्वस्त होत आहे याकडे लक्ष देऊन बंद झाला पाहिजे, संपादक साहेब.
आवळा देऊन कोहळा.. म्हणजे लाडकी बहीण 😂😂
हि योजना आपल्या महाराष्ट्रात खुप उशीराने मंजूर करण्यात आली आहे....
ईतर राज्यात मधे पहा किती योजना सुरू करण्यात आल्या आहेत त्या...त्याच कारण पण तसेच आणि कि अशा आडमुठ्या धोरणामुळे कोण चांगल्या प्रकारे योजना राबविण्यात आली तर हिच लोक पाय घालून ती योजना हाणून पाडण्यासाठी पुढे सरसावतात....
त्याच कारण म्हणजे..
आम्ही काही करणार नाही आणि समोरच्याला काही चांगले करू देणार नाही...
म्हणून मागे आहेत ईतर राज्या पेक्षा...
नमो शेतकरी बंद केलं लाकडी बहिण आणली
नमो शेतकरी बंद कुठे आहे भाऊ चालु आहे काही कॉमेंट्स करू नका
Namo.paise.aale
@@laxmanvidhate977 fake comments takun konya eka pakshala khush karu naka
नमो योजना बंद केले ली नाही माझं पैसेवाले आहे उगाच आग लाऊनका
Sushma tai ekdam barobar ...Mahayuti deyay 1500 Rs ani Modi bolle hote pratelachya account madhe 15 lac ani yojna pochvanryanna पोरांना 10000/- month la
सरकारने कितीही पैसे वाटले तरी पैसे घेऊन सरकार पाडणार लोक
बरोबर
Ek number rupali tai
शेठ महाविकास आघाडीच्या सरकारने आमच्या सारख्या गरिबाचं दीड लाख रुपये कर्ज माफ केलं होतं दीड हजार रुपये येणे दिले तुम्ही सांगा कोणतं बरोबर हाय दीड हजार रुपये काय होतं
Denara pahije. Hi yojana Garibasathi Changli Aahe.
तु का देत नाहीस देत मग....तुझ तुझ bagh..जळू नको उगीच..m
Ho barobar aahe
बामती बाई इला काय कळणार १५००रु ची किंमत 😂😂
मागास विचार
यांना रामाने सुद्धा लोकसभेत जेथे राम आहे तिथं यांचा पराभव केला आहे.
सुषमा अंधारे तुम्ही गपचूप बसा तुम्हाला गोरगरिबांचा खूप वाईट वाटते.
मतदार आणि करदाता म्हणून सामान्य माणसाला तुम्ही काय देता? शेतकरी आणि बहिणी शिवाय आणि कोण देशाच्या प्रगतीत वाटा देत नाहीत का? मग त्यांना काय देता महागाई,बेकारी,कुपोषण? आमचच देऊन फुकटचा मोठेपणा!
टॅक्स भरलेले पैसे आहेत मान्य आहे पण सरकार चालवत असताना योजना अवलंबणे ही एक नैतिकता आहे, आणि लाडकी बहीण योजना च राजकारण हे विरोधी पक्ष सारखे करतात
एक महिनाचा किराणा झाला मॅडम
खासदारांच्या, आमदारांच्या पगारी बंद करून ही योजना चालू च ठेवावी
आम्ही इनकम टॅक्स भरतो त्याचे पैसे आहेत.. उपकार नाही
अरे 1500 रुपये कोणाच्या खिशातून देताहेत,जेव्हापासून 1500 आलेत,10 रु,ची कोथिंबीर 40 ला मिळू लागलेय.
यांचं ओंगळवाणे तोंड बघून जनता कंटाळली आहे,चॅनल वाल्याना कुणी चांगले वक्ते चर्चेसाठी मिळत नाही असे दिसते.
योजना Election नंतर बंद केले जाणार काय?
एक नंबर सुषमा ताई
तुझ्या देव देवांना काहीही बडबड नारी याला ती एक nember वाटते
Point
ठोंबरे ताई शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्यांचा मालाला योग्य भाव द्या
या दोन्हीही ताई खुपच चांगल्या मैत्रीण आहेत आता फक्त आप आपल्या पक्षाच्या भूमिका मांडतायत. नौटंकी करतायत राहिला प्रश्न लडकी बहीण चा तर अंजली दमानिया यांची प्रेस कॉन्फरन्स पहा समजेल त्या किती सत्य आणी पोटतिडकीने बोलतायत ते.
विषय आहे संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश चा सध्या सत्ताधारी पक्ष गुजरात ची चाटूगिरी करण्यात आपली धन्यता मानत आहे ..... चाटूगिर नेत्यांना
काहीही करून सत्तेत यायचे आहे ...
Tu ye na mag Sattet sharam vatu de re
लाडकी बहीण योजनेची लॉटरी सत्ताधारी पक्षाच्या लोकांना प्रथम प्राधान्य मिळत आहे.
Susmatai जय महाराष्ट्र.❤ जय भीम ❤
विरोधी आघाडी ही योजना बंद पडायला तयार होती. पण झाले नाही..
देवा भाऊ झिंदाबाद
सुषमा अंधारे कधी कोणाला स्वतःच्या पैशातून चहा तरी पाजत असतील तर त्यांनी सांगावे
Mala garaj ahe pan milale nahi adhar seedig kel pan link hotach nahi
सुषमा ताईचा जेवढा अभ्यास, आहे तेवढा तुमचा आहे काय इतिहास तपासा
लाचारी करू नका. ती जयभिम आहे म्हणून तुम्ही काहीही बोलू नका.
तुमचा अभ्यास कमी इतिहास तपासा.
म्हणूनच ती अंधारे नालायक आहे 😂
म्हणूनच ती अंधारे नालायक आहे 😂
😂
येडी बाई अंधारे
महाराष्ट्र मध्ये महिला सुरक्षित आहेत का ?
बोलण्यात किती अतिशहाणा आहे बगा बाळा साहेब ठाकरे यांच्यावर जेव्हा बोली तेव्हा पासून आणि हिंदु देवी दैवत वर बोली तेव्हा पासून तोड सुद्धा बगू वाटत नाही
ठोंबरे बाई किती पक्ष बदलून आली आहे