Mala gharatil hall madhe ishanya (North East) kopryat devhara thevaycha aahe pn tase thevle tat devharyachya samor main door asel.... Tar ase asne chalu shakte ka..
छोटे घर असले तर सर्व वास्तुशास्त्र सांभाळता येत नाही मात्र देवपुजा पाठ नित्यसेवा होते पण घरात सामानाची गर्दी आहे श्री स्वामी समर्थ करतील सर्व योग्य ते ही आशा आहेच .
ताई स्त्री यंत्राच्या वर कमल गटृ चि माळ ठेवायची लक्ष्मी ला कमळ प्रिय आहे 108 कमळ कुठे मिळणार म्हणून हि माळ कमला पासून बनवली आहे ती ठेवा त्यावर आणि रुद्र यन्त्रावर् रुद्राक्ष माळ ठेवून अभिषेक करा त्यावर सुद्धा रुद्राक्ष माळ ठेवायची बाकी तुम्ही पूजा मस्त करता आणि खूप छान माहिती देता ताई
जुन्या देवांची पूजा करून क्षमाप्रार्थना मागा, काही चुकले असं तर माफ करा म्हणा, खालील मंत्र म्हणावा यातुं देवगणा: सर्वे पूजामादाय पर्थिवीम। इष्टकामसमृद्धयर्थं पुनरागमनाय च॥ आणि नैवेद्य दाखवून मग विसर्जित करावे
Tai mazyagharatil ईशान्य कोपरा mein door chya mage yeto ani door mage tumchya ghari ahe tevdha table basto evdhi jaga ahe tar tithe tya table var dev ghar mandu shkte ka darvaja mage? Ani table var devghar asel tar apn ubhe rahun pooja karavi ki chair var basun करावी plzzzzzzz reply kara tai maz devghar pachhim दिशेला बेडरूम मध्ये आहे mla jaga change karaychi ahe
देव जव या देहघरी आला आता कुठे तो देव दुरी राहिला। देवचि देवा पुजु लागला देवघरात कोंडु लागला। 1।हा देव चैतन्य जववरी देहघरी राहिला, तोवरी बाह्य देवघरांचा करीशी सोहळा। या देवाविण बाह्यदेवा सांग बरे कोण पुजेल कोठला। 2।तो देव ना हाले डोले, ना बोले, चाले आम्ही पाहिले। भावनेत का तु देव असता घुटमळे, चेतनदेव हे जाण पहिले। 3।
ताई तुमचा देवारा खुप छान वाटला. परंतु ताई तो देव्हारा तुम्ही फरशीवर ठेवला आहे की भिंतीवर लावलेला आहे? दुसरं म्हणजे स्वामी समर्थ फोटो च्या खाली देव ओळीं ने मांडले ते कसे मांडले( ओळीं ने कसे लावले म्हणजे देवांच्या खाली काय ठेवलं ?प्लीज सांगणे
खुप चांगली माहिती दिली.. मस्त.
खूपच छान माहीती खूप छान सांगता आहे क्षी.स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रीपलाय दया
खुप छान माहिती दिली 👏👏🌹🙏🏼🙏🏼
खुप खुप छान माहिती दिली आहे. ताई धन्यवाद
अतिशय सुंदर माहीती दिली आहे , ताई...
ताई खुप सुंदर माहिती दिली आपले विडीओ बघत असतो
Thank you !
अतिशय सुंदर माहिती ताई
श्री स्वामी समर्थ ताई
खूपच।छान।माहीती।दीलयाबदल।धन्यवाद स्वामी समर्थ रीपलाय दया
Thanku tai mahiti sanhitlya baddal
श्री स्वामी समर्थ
खूपच छान माहिती दिली
अक्कलकोट पंढरी स्वामी पांडुरंग 🙏 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खुप छान माहिती सांगता.
दिपाली, खूप छान माहिती दिलीत तुम्ही.🙏💐🥭 😊
Far Chan mahiti dili Tai. Shri swami samarath
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
तुम्ही खूप छान माहिती डिलीट त्याबद्दल धन्यवाद ताई
खूप छान ताई माहिती श्री स्वामी समर्थ ताई
Khupch chan mahiti dili aani devghr khupch chan aahe Shri Swami samarth
छान माहिती दिली तुम्ही म्याडम मी पण नवीन घर घेतल आहेत आम्ही असच करू श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
Khup chan mhaiti
Khupch chan....... Shri smami samarth 🥀🥀🌹🌻🌺
Nice
🙏🙏 || श्री स्वामी समर्थ माऊली || 🙏🙏
Khup chan madni keli aahe devgharachi ,shree swami samrath 🙏🙏🙏👌👌👌
धन्यवाद ताई विनंतीला मान देऊन व्हिडिओ बनवला खूप खूप धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ
सुंदर माहिती
Khup Chan 👍🙏❤️🥰
Khupch Chan Mahiti dili🙏🙏.
Video बनवला बद्दल धन्यवाद ताई
most welcome
ताई श्री स्वामि समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार ताई.
खूप छान व्हिडिओ आहे ताई तुमचा
Kiti prasanna vatle devghar pahun.chan ahe devghar ani mandani
thanku so much very nice video
Most welcome 😊
आजीची उत्तर भिंतीला आहे.
श्री स्वामी समर्थ
श्री.स्वामी समर्थ...!!
Shree Swami samart
Shreeswami samarth
Khup chan aahe 🙂🙂
Mala gharatil hall madhe ishanya (North East) kopryat devhara thevaycha aahe pn tase thevle tat devharyachya samor main door asel.... Tar ase asne chalu shakte ka..
Khup chhan aahe madam tumcha devhara 🙏🙏
thank you
धन्यवाद ताई खुप छान माहिती
देव्हार्यात् bulb kontya colour cha lavaycha
Tai shankach nimulte tok kuthe karaych aahe uttar ki dakshin la??
Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 Shri Sawmi samrth 🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🌹🌺🌹🌺🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ माऊली 🌷🙏
Shree Swami Samarth ☺️☺️
Hi
I like your vudeo so much tai 👍🏻❤️
Thank you so much 😁
छोटे घर असले तर सर्व वास्तुशास्त्र सांभाळता येत नाही मात्र देवपुजा पाठ नित्यसेवा होते पण घरात सामानाची गर्दी आहे श्री स्वामी समर्थ करतील सर्व योग्य ते ही आशा आहेच .
Tithe swami peachiti jasta hote tai.....
श्री स्वामी समर्थ आपले प्रारब्ध बदलवत असतात .. त्यामुळे नित्यसेवा चालू ठेवा.. काळजी नसावी :)
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙂😊😊😊😊😊😊😊😊
नमस्ते
श्री स्वामी समर्थ महाराज कि जय
Very nice 🙏👌
Thanks a lot
🙏 ताई. दक्षिण दिक्षा यावर सोकेश (कपाट)यामध्ये औषधे किंवा धान्याचे डबे टेवल्यास चालते काय
ताई स्त्री यंत्राच्या वर कमल गटृ चि माळ ठेवायची लक्ष्मी ला कमळ प्रिय आहे 108 कमळ कुठे मिळणार म्हणून हि माळ कमला पासून बनवली आहे ती ठेवा त्यावर
आणि रुद्र यन्त्रावर् रुद्राक्ष माळ ठेवून अभिषेक करा त्यावर सुद्धा रुद्राक्ष माळ ठेवायची
बाकी तुम्ही पूजा मस्त करता आणि खूप छान माहिती देता ताई
Mast👌👌
Thanks 😊
मला श्री यंत्रे घेयचे आहे
Sri Swami Samarth tai 🙏 tai jar aplyala koni devghar vapryala delayar chalel ka please saga 🙏🙏 tai
Saga tai 🙏 Sri Swami Samarth
श्रीस्वामी समर्थ
ताई कोणते देव व देवी उजव्या बाजूला ठेवायचे व डाव्या बाजूला..
Shree swami samarth jai jai swami samarth 🌹🙏 🙏🙏🙏🙏🌹
North dishela devghar thevave ka mam jar purv la shakya nasle tar
जोतिबा देवाची मूर्ती किंवा फ़ोटो कोणत्या दिशेला तोंड करून ठेवावे
ताई माझ्या देवगर मध्ये वुभा असलेल हातावर परवत असलेल पितलीची हनुमान मूर्ती आहे तर अशी मूर्ती देवगरमदै ठेवली तर चालते का
Hii tai maje devghar lahan aahe ani dev khup aahet tr mi kashi mandani karu plz sanga na mala
Devghar uttar dishela lavala tar chalel ka
पण देवांचे मुख दक्षिणेकडे नको यायला
खूब छान माहिती दिली. जर देवघरातील मूर्ती खूप जुनी झाली व ती काढून दुसरी मूर्ती ठेवायची आहे तर काय करावे ?
जुन्या देवांची पूजा करून क्षमाप्रार्थना मागा, काही चुकले असं तर माफ करा म्हणा, खालील मंत्र म्हणावा
यातुं देवगणा: सर्वे पूजामादाय पर्थिवीम।
इष्टकामसमृद्धयर्थं पुनरागमनाय च॥
आणि नैवेद्य दाखवून मग विसर्जित करावे
ताई देवघरात महादेवा समोर वेगळा नंदी आहे तर देवघरात ठेवला तर चालेल का
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👍🏻🙂☺️
Jay hair to🚩🚩🚩
Tai mazyagharatil ईशान्य कोपरा mein door chya mage yeto ani door mage tumchya ghari ahe tevdha table basto evdhi jaga ahe tar tithe tya table var dev ghar mandu shkte ka darvaja mage? Ani table var devghar asel tar apn ubhe rahun pooja karavi ki chair var basun करावी plzzzzzzz reply kara tai maz devghar pachhim दिशेला बेडरूम मध्ये आहे mla jaga change karaychi ahe
हाय
Guru shish nasavet ....mhanje swami ani sai eka devgharat asale pahije ki nko
देव जव या देहघरी आला आता कुठे तो देव दुरी राहिला। देवचि देवा पुजु लागला देवघरात कोंडु लागला। 1।हा देव चैतन्य जववरी देहघरी राहिला, तोवरी बाह्य देवघरांचा करीशी सोहळा। या देवाविण बाह्यदेवा सांग बरे कोण पुजेल कोठला। 2।तो देव ना हाले डोले, ना बोले, चाले आम्ही पाहिले। भावनेत का तु देव असता घुटमळे, चेतनदेव हे जाण पहिले। 3।
Madam devharyat nag chalat nahi ka vittal rukminichya mage nagach ahe na Karan mazyakdd vittal rkminici ashich murti ahe
Mangal kalash nai mandlay ka
Jai shree Swami samarth
Tai kumkum abhishek kasa karta vedio share karal ka
👌👌👌👌
खूप छान माहिती...श्री स्वामी समर्थ...🙏🙏🙏
Tai devgharat kontya color cha bulb lawawa
हिरवा, निळा, पिवळा
Tai devghrat kasaw che thond kontya dishela karun thewave
Madam Ganpati ujvya sondecha aahe tumchya ithe ..to shakyato davya sondecha asava ... Check kara
Devharyatil white led lights string lights aahe t ka? Nasel tar tyana kai mhantat
हो string lights आहेत
श्री यंत्र स्थापना व्हिडिओ लिंक टाका
th-cam.com/video/BY0gdU8Yd3I/w-d-xo.html
Tai radha krushna chi murti devgharamde theu shkto ka? Plz reply 🙏 shri swami samartha🙏
देवघरात नाही ठेवावी
@@guruparivar ok thanks tai🙏
ताई मला सांगा माझे देवघर वरती आहे मला गुरुचरित्र वाचन करायचे आहे तर ते मला सांगा खाली बसून केले तर चालेल का पूजा वरती मांडून
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏
🙏🌹Shree Swami Samarth🌹🙏👌👌
Namskar tai
Drvghar eshanya kopryat prav bhintila ahe bathroom vayvyala ahe sarasamor chale ka please reply kara.
Ho Tai
Thank you so much
Devghar dattachi Murti chalte ka
Mjya kde lakshi Devi gnpti bappa annpurna balkrushn PN kse teu te smjt NHI krupya Mahiti dyaa
ताई तुळजा भवानीची मूर्ती देवघरात चालते का
मूर्ती खूप छान आहे
होय चालते !
Thank you !
Ganpati saglyat var pahije na pratham pujya
ताई स्वामी समर्थ महाराज यांचा पण फोटो आहे देवघरात ताई महादेव पार्वती ती ची मुर्ती ठेवू शकतो का
स्वामींची मूर्ती, फोटो ठेवू शकतो शंकर पार्वती नाही ठेवावी
Pitranch photo kontya dishala lavne
Mam श्री यंत्र वर केलेल्या व्हिडिओ ची लिंक send Kara na plzz
श्रीयंत्र आपल्या घरात कोणत्या रूम मध्ये कुठे, कधी आणि कसे स्थापन करावे? संपूर्ण माहिती.
th-cam.com/video/BY0gdU8Yd3I/w-d-xo.html
@@guruparivar ok thank you so much
ताई किचन मधे देव ठेवले तर देव भितीलां आणि रॅकला लागुन राहतात.आणि वरती लाईट फॅनचे बटन आहे.मग पिरेड मधे हात बोट होते.चालेल का?मला सांगा.
Shree swami samarth🙏
ताई तुमचा देवारा खुप छान वाटला. परंतु ताई तो देव्हारा तुम्ही फरशीवर ठेवला आहे की भिंतीवर लावलेला आहे? दुसरं म्हणजे स्वामी समर्थ फोटो च्या खाली देव ओळीं ने मांडले ते कसे मांडले( ओळीं ने कसे लावले म्हणजे देवांच्या खाली काय ठेवलं ?प्लीज सांगणे
आमचे देवघर वर टेबल वर ठेवले आहे.. आणि देवांच्या मूर्तीखाली लाल कापड ठेवले आहे
मॅडम माझ्याकडे स्वामी समर्थांचा फोटो आहे आणि लक्ष्मी गणपती सरस्वती चा फोटो आहे तर मी कुठल्या दिशेला मला सांगा त्यावर खाली ठेवलं तर चालेल का