श्री स्वामी समर्थ खूप छान देवघर आहे स्वामी कृपेने तुला देवघर मिळालं स्वामीच्या आणि तुझ्या आशीर्वादाने माझं पण देवघर लवकरात लवकर मिळावं ताई तुमच्यामुळे मी स्वामी सेवेत आलो आहोत
🌺 श्री स्वामी समर्थ🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ🌺🌺🙏🙏 तुला व सर्व स्वामी सेवेकऱ्यांना १५ ऑगस्ट आणि तिसऱ्या श्रावण सोमवार व संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌺🌺🙏🙏🚩🚩
Tai kup god seva keli aahe ......,,,ke🌸🌸🙏🙏💮💮 maze hi asech devghar sajvaychi iccha aahe Swami Samarth te lovkarch purn kartil...... shri swami samarth,🙏🙏💮💮🙏🙏
Tai amchya eshanya bajula teres ala ahe tyamule hollchya eshanyala je devghar thevle ter tyachya ekadam samor amcha mukhya peaveshdwar ahe mhanun me devhara hollchya eshanyalach pn utter bhintila lagun thevla ahe mhange devanche mukh dakshinela hote ter chalel ka
ताई तुम्हाला सांगते. माझ्या घरात खुप संकट आहे लोकांचं कर्ज. घरात सुक शांती नाहीं. कर्ज मिटत नाही. घरात pisaa टिकत नाही 😭. खूप टेन्शन आहे ताई 🙏 काय करू मी. नवऱ्याच काम नीट नाहीं. ते पणं खुप टेंशन मधी असतात. काहीच चांगल घडतं नाहीं. मी shudha. स्वामींचे घरात करते ताई 🙏
Thank u tai khoop chaan mahiti dili pan ek vicharache hote jar aplyakade laxmi matechi ani vittal rukminichi murti asel tar ti kontya bajula thavavi please tai sag na. Shri Swami Samarth.
पुजा ताई तु खुप वेवस्तीत सांग ताई पण आमच्या घरात सासु बाईंचा बाळ कुष्ण गनपती आमचा बाळ कुष्ण गनपती दत्ता ची मुर्ती लक्ष्मी ची मुर्ती असे खुप देव आहे तर देवघर पण खुप मोठ घेतल पण माझा जरा गोधळ होतो तर ईतर देव कशे ठेवा व तेवळ व्हीडिओ टाका
माझ्या सासरचे लोक कोणताच कुलाचार करत नाहीत तर मला करायचे आहेत आमची कुलदेवी तुळजभवानी आहे तर मी देवीचा taak घेऊ शकते का मला माझी वेगळी पूजा करायची आहे तर मे खंडोबा ,भैरोबा,आणि तुळजभवानी च taak घेण्याचा विचार करत आहे तर मे घेऊ शकते का
Tai khup sunder ahe dev ghar Mala kupch Chan vat tai tumche video pahtana tumchat khup pojitiviti ahe
Ty so much Tai ....Mi comment keli hoti ki devachi jaga sang.. Kharach aamchya sagalya prashnachi uttare tuzakde ahe...ty
देवघर खूप सुंदर आहे🙏👍 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ खूप छान देवघर आहे स्वामी कृपेने तुला देवघर मिळालं स्वामीच्या आणि तुझ्या आशीर्वादाने माझं पण देवघर लवकरात लवकर मिळावं ताई तुमच्यामुळे मी स्वामी सेवेत आलो आहोत
🌺 श्री स्वामी समर्थ🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ🌺🌺🙏🙏 तुला व सर्व स्वामी सेवेकऱ्यांना १५ ऑगस्ट आणि तिसऱ्या श्रावण सोमवार व संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌺🌺🙏🙏🚩🚩
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
ताई तुझ्या मूर्तीची उंची बरोबर आहे आमच्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे वितभर उंचीपर्यंतच्या मूर्ती चालतत देवघरात.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 💐🙏
खूप छान देव्हारा आहे ताई मांडणी पण छान केली आहे
Avdhut Chintan Shri satguru Swami Samarth Maharaj ki Jay ❤️👍🙏👌🥰🌷💐
नमस्कार पुजा मी अकरा गुरुवार स्वामींचे चालु केले आहे पोथी वाचुन खूप. छान वाटलं
Tai तुम्ही कलश वर जे श्रीफळ कसे साजवले ते सांगा न खूप छान दिसत आहे
Shree Swami Samarth 🌸🙏🌸
Khupch perfect zale ahe devghar tai.. hope so mazepn hoil ase ek diewas
श्री स्वामी समर्थ महाराज की जय.फार छान माहिती दिलीत ताई धन्यवाद 🌺🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏
Shree Swami Samarth 🙏🙏🌺🌺
खूप छान वाटले पूजा पाहून ❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
गणपतीच्या उजव्या बाजूला अन्न पुर्ण माता आणि शिवपिंडी च्या डाव्या बाजूस रंगनाथ/बाळकृष्ण ठेवावे!! व्हिडिओ मध्ये मांडतांना चुक झाली माफी असावी🙏
Ok Tai
Mla pan asi murty pahije tai pls sanga n kutun anli
👌👌👌
Tai कुलदेवत manje खंडोबा,जोतिबाचा टाक तुम्ही नाही ठेवला प्लीज सांगा मला आणायचे आहे
Shoot again. Tea is not advisable. Its tamsik
Tai mala swamiche 11 guruvar karaychet tar mavsahar chaltoy ka aamcha garchi kartay yekt nahi plz tai sang mala swami seva kraychi khup echaa aahe
🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ...🌺🙏🌺🌹
ताई खूप सुंदर मांडणी ,छान प्रसन्न वाटल देव्हारा बघून .पण तुम्ही पिंड नाही पिंडी म्हणा .
🌹🙏 Shree Swami Samarth 🌹🙏🙏🙏 happy independence day 🙏
खूप सुंदर माहिती सांगितली ताई धन्यवाद 👌🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺🙏🌺
Tai kup god seva keli aahe ......,,,ke🌸🌸🙏🙏💮💮 maze hi asech devghar sajvaychi iccha aahe Swami Samarth te lovkarch purn kartil...... shri swami samarth,🙏🙏💮💮🙏🙏
Nakkich tai
Khup chan tai tuchi mulgi pan khup chan aahe. Puja pan khup chan keli.
ताई आपण खुप छान माहिती दिली धन्यवाद .
श्री स्वामी समर्थ ताई नमस्ते खूप छान माहिती दिली
Khup chan mandir n pooja pn chan zali
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏
Tai aaj swami chya krupene mazaya ghari riksha ghetali swami mulech he shkya zale ...shree swami samrth
Namaskar Tai Shree swami samarth me asha gavali aaj tumhala bhetun kharach khup aanand zala 🙏😊
Dev n chi murti lahanch asavi ka mhnje jase kendrat miltat tevdech unchiche asaave ka....
Tai amchya eshanya bajula teres ala ahe tyamule hollchya eshanyala je devghar thevle ter tyachya ekadam samor amcha mukhya peaveshdwar ahe mhanun me devhara hollchya eshanyalach pn utter bhintila lagun thevla ahe mhange devanche mukh dakshinela hote ter chalel ka
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏 ॐ नमः शिवाय 🙏 वंदे मातरम् 🙏🙏
ताई स्वामींची मूर्ती कुठे भेटेल ...श्री स्वामी समर्थ
ताई तुम्हाला सांगते. माझ्या घरात खुप संकट आहे
लोकांचं कर्ज. घरात सुक शांती नाहीं. कर्ज मिटत नाही. घरात pisaa टिकत नाही 😭. खूप टेन्शन आहे ताई 🙏 काय करू मी. नवऱ्याच काम नीट नाहीं. ते पणं खुप टेंशन मधी असतात. काहीच चांगल घडतं नाहीं.
मी shudha. स्वामींचे घरात करते ताई 🙏
Tai tumhi devicha kalesha kasa sajvla tyacha video pls share kara.Shree Swami samarth 🙏🌺
Mi tumchya utarachi vaat bagte tai..lavkarat lavkar..utar deyve
Tai kendra niymanusar pitranche taak devgharat theu naye mg tumhi Kase thevle.
देव घरात अन्नपूर्ण देवी व लक्षुमी अश्या 2 मूर्ती ठेवल्या तर चालतील काय
Tai khuf chan aahe tumch mandir 👌shree swami samarth🙏
श्री स्वामी समर्थ, ताई देवघर छान आहे.
Tai tumch mandir kharaj khup chaan aahe🙏
ताई तुम्ही स्वामीची मुर्ती कुठे घेतली आहेत मला खुप आवडली
Thank u tai khoop chaan mahiti dili pan ek vicharache hote jar aplyakade laxmi matechi ani vittal rukminichi murti asel tar ti kontya bajula thavavi please tai sag na. Shri Swami Samarth.
ताई आमचा कडे. गणपतीच्या उजव्या बाजूला महालक्ष्मीची मूर्ती ठेवतात
taak mhanje nakki kay aste??ani gelelya vyaktiche taak kase banavtat??
Tai gajlaxmichi murti kuthe thevavi
पुजा ताई तु खुप वेवस्तीत सांग ताई पण आमच्या घरात सासु बाईंचा बाळ कुष्ण गनपती आमचा बाळ कुष्ण गनपती दत्ता ची मुर्ती लक्ष्मी ची मुर्ती असे खुप देव आहे तर देवघर पण खुप मोठ घेतल पण माझा जरा गोधळ होतो तर ईतर देव कशे ठेवा व तेवळ व्हीडिओ टाका
Shri swami samrth
Shri swami samrth h
Shri swami samrth
Shri swami samrth
ताई मला कोणत्याही मंदिरात गेलो ना तर स्वामी स्वामी समर्थांचे नाव तोंडात येतं
श्री स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
देवघर घेतल ताई मस्त आहे.❤️
खूप छान माहिती दिली आहे
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 ताई पितरांचे टाक कोणत्या दिशेला ठेवावेत
Kalash kontya side la thevaicha devi chya
ताई दररोज स्वामी महाराजांच्या मुर्तीवर अभिषेक कसा करावा
हाय ताई आपले स्वामी पोहोचले अमेरिकेला 🙏🙏
छान माहिती दिलात ताई
कलशा बदल माहिती सांगा
श्री स्वामी समर्थ ताई आरोही बेटा अवधूत चिंतन गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻
Adchan aalyas Pooja karaychi ki nahi he sanga tai
Swami namsmaran aplya kamachya thikani karu shakato ka
श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ
ताई देवघरात ठेवू कासव असावा की नाही
ताई देवारा खूप छान आहे श्री स्वामी समर्थ🙏🚩
खरंच ! ! मंदिर तर अप्रतिम आहे .मंदिराचे चार ही बाजूने फोटो पण पोस्ट केले असते तर दुसऱ्या गावी असणारे लोक त्यांच्या शहरात किंवा गावी बनवून घेऊ शकतात
Pind kontya direction madhe thevavi
Pimples ani oily skin var khaitari sangna tai plzzzz ...Shri Swami Samarth 🙏
Hi Tai
Mazhya javekade devghar ahe tar mi pn Navin devghar gheun that dev thevle tar chaltil ka
ताई मंदिरामध्ये हनुमानाची मूर्ती ठेवू शकतो का सांगा ना श्री स्वामी समर्थ
Tai tumi khup chan video dakhvta sagata mi tumche video khup bagate
Tai majh devghar chot ahe tyala payrya nhi tr Kashi mandani kravi pls sanga
Dev Ghar kuthe banvoon ghetla Ani kiti rupaye kharch ala pls sanga mast ahe
Tai hattich kay mhatv ahe sanga mhanje amhi pn aanu
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो.❤❤
Tai mandir che mesurement sangshil ka.
Tai majya dev gharala payri nahi ahe tumhi sanga na kashii karu puja video banava
shree swami Samrthanchi murti konty dhatuchi ahe
Shree Swami samartha Tai maze devghar eshany kopryat ahe pn utterechya bhintila ahe Karan purv bhintila lagun thevla ter agadi samor amcha mukhya darvaja ahe tyamule mla devhara utter bhintila lagun thevla ahe ter chalel ka
आमच्या जवळ कोकणात प्रथम गणपती पूजन करण्यात येते.आणि मृत व्यक्तीचे फोटो देवघरात
ठेवत नाहीत. मृत माणसांचे फोटो दक्षिण दिशेला लावतात.
ताई दत्त महाराजांची मूर्ती कुठे ठेवायची???
Tai aanpurna matechi murti nasel tar kay thevave tithe?
ताई नमस्कार
ॐ श्री स्वामी समर्थ
मंदिर मध्ये मूर्त व्यक्ती चे टाक ठेवावे का याबाबत मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
माझ्या सासरचे लोक कोणताच कुलाचार करत नाहीत तर मला करायचे आहेत आमची कुलदेवी तुळजभवानी आहे तर मी देवीचा taak घेऊ शकते का मला माझी वेगळी पूजा करायची आहे तर मे खंडोबा ,भैरोबा,आणि तुळजभवानी च taak घेण्याचा विचार करत आहे तर मे घेऊ शकते का
मला आणखी एक माहिती हवी होती ताई विठ्ठल रुक्मिणी मूर्ती घरी कोणत्या कलर ची घ्यावी
Khup chhan ahe
मला पण घेयचे आहे आवडले khup
Shree Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🏻🙏🏻 tai te nagobac chitr kadhi kadhayc aast o mi aasac thevlay ni roj pooja karte
खुप छान आहे देव घर
ताई गणपतीच्या उजव्या हाताच्या बाजूला कोणत्या देवाची मुर्ती असली पाहिजे आणि डाव्या हाताच्या बाजूला कोणत्या देवाची मुर्ती असली पाहिजे piz सांगा ताई
🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
🙏🏻श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻
खूप छान मांडणी केली ताई
Devhara khupch chan puja tuza
Tai pitarancha tak devghar madye thevtat ka ?
Shree Swami samartha .🙏 Tai rue cha zad ghari lavlatar chalel ka Ani kuthe lavacha va rue che kahe mahet sanga plz 🙏
Mazyakde lakshmi ani kuberancha photo ahe to kuthe thevava pls sangal ka