वास्तुशास्त्र नुसार देवघराची दिशा व रचना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2021
  • सौ मेघा संजय बम्हणकर वास्तुशास्त्र सल्लागार ज्योतिष विशारद फेंगशुई सल्लागार
  • เพลง

ความคิดเห็น • 100

  • @niteensshirodkar5305
    @niteensshirodkar5305 2 หลายเดือนก่อน +1

    फार सुंदर माहिती ,सुरेख अप्रतिम सादरीकरण, खुप खुप धन्यवाद

  • @sweetgirl-gn1dk
    @sweetgirl-gn1dk ปีที่แล้ว

    Superbb mam …khup mast information diley😘😘

  • @haribhausathe2262
    @haribhausathe2262 9 หลายเดือนก่อน

    खुप छान आणि स्पष्ट महिती सांगितली त्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद 🙏🙏

  • @madurajamdar8951
    @madurajamdar8951 11 หลายเดือนก่อน

    मी आज फस्ट टाईम तुमचा व्हिडिओ पाहते आहे.मला या व्हिडिओ ची गरज होती.खुप छान माहिती आहे 🙏

  • @GrishmaKhadapkar-fn2pm
    @GrishmaKhadapkar-fn2pm ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर

  • @Rohinimandlikrecipes
    @Rohinimandlikrecipes ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली ताई 👍👌👌👌👌👌👌👌

  • @swatipalkar9923
    @swatipalkar9923 ปีที่แล้ว

    मेघा खूप उपयुक्त माहिती 🙏🏻

  • @kavitadhirde7693
    @kavitadhirde7693 ปีที่แล้ว

    नमस्कार महत्वपूर्ण माहिती दिली आपले खूप खूप धन्यवाद

  • @milinddevrukhkar9122
    @milinddevrukhkar9122 9 หลายเดือนก่อน

    आपण ज्या घरात राहतो ते पूर्ण घर कुलदेवतेच आहे आपण त्या घरात राहतो म्हणून कागदोपत्री घर आपल्या नावावर असेल तरी ते कुलदेवतेचे घर आहे व त्याच्या कृपेमुळेच मी येते राहत आहे त्याच्यामुळे स्वतःच्या बुद्धीला व मनाला वाटेल तिथे देवारा लावावा वास्तुशास्त्र व ज्योतिष शास्त्र याची भीती घालून पैसे कमवायचा यांचा धंदा असतो आशा भोंदू पासून सावध राहा

  • @marathikathamahima
    @marathikathamahima 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती 🙏🙏

  • @raghunathagunde5616
    @raghunathagunde5616 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती मिळाली🙏

  • @kundasarode5746
    @kundasarode5746 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद

  • @ashalatamore6582
    @ashalatamore6582 ปีที่แล้ว

    देवघर कसे , कुठे , योग्य दिशा , देवांची संख्या इ . खूप छान सखोल माहिती मिळाली धन्यवाद ।

  • @namdevgabhale9762
    @namdevgabhale9762 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ताई खुप छान माहिती आहे

  • @user-jg4or1lh2x
    @user-jg4or1lh2x ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती ताई

  • @purpleaftons8438
    @purpleaftons8438 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती❤❤.

  • @sachindhumal3832
    @sachindhumal3832 ปีที่แล้ว +2

    देवघर हे किचन आणि बेडरूम च्या मधोमध घेतले असून देवघराच्या पाठीमागे मधोमध उभा कॉलम आहे व देवघराच्या वर मधोमध दोन कॉलम ना जोडणारा बीम आला आहे यावर काय उपाय आहे ...कृपया सांगावे

  • @niteensshirodkar5305
    @niteensshirodkar5305 2 หลายเดือนก่อน

    🌹🙏🙏🙏

  • @bhailasoni-tj8zh
    @bhailasoni-tj8zh ปีที่แล้ว +1

    Very good 👍

  • @bhalchandrapatole1034
    @bhalchandrapatole1034 ปีที่แล้ว

    Nice information

  • @user-jg4or1lh2x
    @user-jg4or1lh2x ปีที่แล้ว

    फार सुंदर

  • @user-nq8kz6up4g
    @user-nq8kz6up4g 7 หลายเดือนก่อน

    छान संगीत ले आहे ताई

  • @avinashgurav987
    @avinashgurav987 4 หลายเดือนก่อน

    Very very much for good❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @marutidagade7477
    @marutidagade7477 11 หลายเดือนก่อน

    Mauli khup chan mahiti

  • @nalinidekate323
    @nalinidekate323 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👍

  • @madhurikhandekar5762
    @madhurikhandekar5762 3 ปีที่แล้ว +1

    Chan mahiti dilis ..

  • @shilpagore9001
    @shilpagore9001 2 ปีที่แล้ว

    Chan mahiti milali, tai majhya aai chya gharacha devhara me majhya ghari lavala tar chalel ka

  • @prashantgawande25
    @prashantgawande25 ปีที่แล้ว

    Thank you so much.

  • @pradeepshinde2530
    @pradeepshinde2530 2 ปีที่แล้ว

    Namaste madam. Mazya kade aadhi Shakti Shankar bhagwan chi acralic murti aahe. Ti kontya thikani theu. Pls sangha.. thanks

  • @devyanibagwe7352
    @devyanibagwe7352 6 หลายเดือนก่อน

    👍🙏

  • @rajashreekhare8316
    @rajashreekhare8316 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या देवघरात गणपतीच्या दोन मूर्ती आहेत एक मूर्ती कमी केल्यास त्या मूर्तीचेविसर्जन करायचे का, काय करायचे ते कळवलेत तर फार बरे होईल

  • @suvarnanalawade4836
    @suvarnanalawade4836 2 หลายเดือนก่อน

    देवाची तोंड दक्षिणेकडे झाले तर चालेल का देव उत्तरेकडील भीतींवर लावले तर चालेल का मी आज प्रथमच विडीओ पाहीला खूपच छान आहे मला सांगा वरील प्रश्नांची उत्तरे आभारी आहोत

  • @pratibhanavale8427
    @pratibhanavale8427 ปีที่แล้ว

    Mam devgharat dev thevnyasathi payrya ahet......pn devgharalahi payrya astil tr chalel ka.....jse ki mandirat janyasathi payrya astat tshya ghratil devgharalahi payrya astil tr chalel ka please sanga

  • @rashmishah3157
    @rashmishah3157 ปีที่แล้ว

    🙏🏻 🙏🏻 🌹

  • @vaishalichopda2055
    @vaishalichopda2055 3 ปีที่แล้ว

    खूप छान 👍

  • @suryakantchawan1583
    @suryakantchawan1583 ปีที่แล้ว +1

    माझ्या सदनिकेच्या रचने प्रमाणे मुख्य दिशा ह्या कोपऱ्यात येत आहेत, तसेच उपदिशा ह्या सरळ येत आहेत, माझ्या सदनिके ची ईशान्य दिशा ही सरळ येत असून त्या ठिकाणी sliding विंडो आहेत अश्या वेळी देव्हारा कुठे ठेवावा ?

  • @seemaborgaonkar8408
    @seemaborgaonkar8408 9 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dili tai
    Mazya gharat swayapak gharat wayavya dishela devghar thewale aahe purvekade tond karun ter yogya aahe ka

  • @gyangaming5140
    @gyangaming5140 ปีที่แล้ว

    छा न माहिती

  • @supriyajagtap
    @supriyajagtap 4 หลายเดือนก่อน

    दक्षिण दिशेला देवघराचे तोड व आपले पुजा करताना उततर दिशेला असेल तर चालते का

  • @deepalokesh
    @deepalokesh 14 วันที่ผ่านมา

    जुने फोटो काय करावे?

  • @kaumudinisonawane3930
    @kaumudinisonawane3930 ปีที่แล้ว +1

    Hall madhe purv bhintila furniture..t.v.unit sobat dev Ghar kel tar chalel ka

  • @punampoul5022
    @punampoul5022 2 ปีที่แล้ว

    देवघरातील नवीन मूर्तीची स्थापना कशी करावी सांगाल का plz मॅम..

  • @NitSat29
    @NitSat29 ปีที่แล้ว

    नमस्कार ताई. सुंदर माहीतीबद्दल धन्यवाद . माझ्या घरातल्या तळमजल्यावर ईशान्य कोपर्यात बेडरूम आहे . तर पहिल्या मजल्यावर ईशान्य कोपर्यात देवघर केले तर चालेल का ?

  • @radhanandanwar9184
    @radhanandanwar9184 ปีที่แล้ว

    Purvela devache chehare ani apla chehra paschimela ashya dishene devghar chalel ka

  • @user-nl4kb9de6q
    @user-nl4kb9de6q 9 หลายเดือนก่อน

    Can v keep gods facing towards south

  • @dailyviews4649
    @dailyviews4649 2 ปีที่แล้ว

    लक्ष्मीमातेसोबत मुरली वाजवणाऱ्या श्रीकृष्णाचा फोटो देवघऱ्यात ठेवला तरी चालतो का?

  • @damlejs
    @damlejs 11 หลายเดือนก่อน

    शंकराच्या पिंडीवर नाग असावा का ? आणि पुढे नंदी महाराज ?

  • @shravanimurgude2989
    @shravanimurgude2989 ปีที่แล้ว

    Madam shree Dattguru chi murti kontya dishela thevavi sangal ka

  • @sayalikedar2516
    @sayalikedar2516 3 ปีที่แล้ว +1

    Very well explained 👍

  • @hemantgaikwad5629
    @hemantgaikwad5629 ปีที่แล้ว

    Madam maz devghar pachim dishela ahe tar chalel ka

  • @piyushgajewar8459
    @piyushgajewar8459 2 ปีที่แล้ว

    देवघर फर्निचर मध्ये आसेल तर चालेल का?

  • @urvashikanhere4833
    @urvashikanhere4833 ปีที่แล้ว

    गायत्री मातेचा फोटो असावा काय देव् घरात?

  • @nalinidekate323
    @nalinidekate323 2 ปีที่แล้ว +1

    Tai maza devghsrala kalas nahi pan mi tithe mata lakshmi cha photo thevala ahe lal rangacha kapadavar tar chalel kay

    • @user-sb2is8pt7e
      @user-sb2is8pt7e 2 ปีที่แล้ว

      Dev gharachya varti teu nko..laxmi cha hi photo deva vr dev bslvli sarke hote..site la asel tr Asudet...

  • @bharatborate7824
    @bharatborate7824 ปีที่แล้ว

    ईशान्य गँलरीत देवघर असावे का

  • @sunilbidayesschool6451
    @sunilbidayesschool6451 ปีที่แล้ว

    माझे देवघर आग्नेय कोपऱ्यात पूर्वेला पाठकरून असेल तर चालेल का? नसावा तर त्यावरील उपाय सांगा

  • @krushnaraut8632
    @krushnaraut8632 ปีที่แล้ว

    ताई देवघर साठी पूर्व बाजूला जागा नाही आहे पचिम कडे देवघर ची पाठ करून ठेवले तर चालेल का ताई

  • @sangitanikam3760
    @sangitanikam3760 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे. माझ्या फ्लैटच्या नैऋत्य दिशेला छोटी खोली आहे. त्यांच्या दक्षिणेकडे खिडकी आहे. उत्तरेला पार्टीशन भिंत आहे. दरवाजा पूर्वाभिमुख आहे. खोलीच्या पश्चिम -वायव्य कोपऱ्यात देवघर असावे का? तुमच्या व्हिडिओत वायव्य दिशेला देवघरात काय फळ मिळते ते सांगायचे राहिले आहे. तरी कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद 🙏🙏

    • @amitmali9023
      @amitmali9023 9 หลายเดือนก่อน

      मला हेच प्रश्न विचारायचे होते

  • @rakeshsawant697
    @rakeshsawant697 2 ปีที่แล้ว

    मूर्तीची उंची किती असावी

  • @yatharthdhande6141
    @yatharthdhande6141 11 หลายเดือนก่อน

    देव घर उत्तर दिशेला ठेवले तर त्याचे तोंड हे दक्षिन होइल हे चालेल का pleas replai kara

  • @priyankascorner2390
    @priyankascorner2390 2 ปีที่แล้ว

    Hello Madam.. dev gharachya rachalech photo asel tar plz share kara na..

  • @ShailaTidke
    @ShailaTidke หลายเดือนก่อน

    वायव्य दिशेस देव्हारा ठेवावा की नाही हे नाही सांगितले आपण 🙏🏻या विषयी सविस्तर सांगा प्लिज माझ्या घरी वायव्य दिशेस देव्हारा ठेवलेला आहे

  • @sohampuranik933
    @sohampuranik933 3 ปีที่แล้ว +1

    बेडरूम,अभ्यासाची खोली कुठे व कशी असावी यावरही व्हिडिओ पहायला आवडेल.

  • @mahendramohanmhatremhatre5504
    @mahendramohanmhatremhatre5504 ปีที่แล้ว

    समोरच्या प्रवेश दारावरती देवघर असावे का

  • @mansideolekar-7711
    @mansideolekar-7711 2 ปีที่แล้ว

    Mazya devgharat shankarachi pitlechi murti aahe pn ti mi lagna karun ghari yenyaadhich sasu bai ni thevleli aahe thevha ti veglya dhatu madhye hoti ti mazya hatun swacha kartana futali mug mi tyachya jagi pitlechi anali ter ata ti devharayatun kadhu sakte ka? Jer mi kadhli ter ti gharat kuthe theu karan ti amhala ghari ganpati yetat thevha tikade thevyala lagte adhi pasun pratha aahe mi ti modu nahi sakat. Mhanu tumhi sangitlya pramane mi ti devharayatun kadun kuthe thevu gharat.

  • @rupeshkambale67
    @rupeshkambale67 ปีที่แล้ว

    ishtadevata mhanaje kai?

  • @madhurikarante9746
    @madhurikarante9746 5 หลายเดือนก่อน

    मुख्य दिशा सापडत नसतील तर कोणत्या उपदिशेला देवघर करावे

  • @mangalakedar3668
    @mangalakedar3668 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहीत दिली खुप सविस्तर आहे

  • @sureshbobhate6262
    @sureshbobhate6262 7 หลายเดือนก่อน

    बीम चा खाली देवघर असावे ❓

  • @RupeshKumbhar-lf5ez
    @RupeshKumbhar-lf5ez 5 หลายเดือนก่อน

    देव्हारा समोर टॉयलेट बाथरूम येत असेल तर चालेल काय

  • @nagnurwarchaya3103
    @nagnurwarchaya3103 10 หลายเดือนก่อน

    Narsinh Swamy chi foto chalteka

  • @tejalsankhe6057
    @tejalsankhe6057 8 หลายเดือนก่อน

    उत्तरेच्या दिशेला देवघर असेल तर चालेल का?

  • @dilipchavan7463
    @dilipchavan7463 2 ปีที่แล้ว

    माझ्या घरातील ईशान्य दिशेच्या भिंतीवर देवघर असून देवांचे तोंड घराच्या मुख्य दरवाजाकडे आहे,चालेल का?

    • @Maneriii.3742
      @Maneriii.3742 4 หลายเดือนก่อน

      Maza pn same problem

  • @pripen2674
    @pripen2674 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती सांगितली आहे. मनःपूर्वक धन्यवाद. आपल्याला संपर्क करता येईल का?
    🙏🙏👍💐

  • @jagannathwadikar3209
    @jagannathwadikar3209 ปีที่แล้ว

    Ishannya जागेत जागा नाही दोन्ही साइड ला दोन्ही दिवान आहे मग देव घर कोठे ठेवावे

  • @mr.a7936
    @mr.a7936 2 ปีที่แล้ว

    बिल्डिंग मध्ये रूम घेतला आहे त्यामध्ये गृहप्रवेश करायचा आहे त्यावर्ती व्हिडिओ बनवा

  • @anuradhanikam2836
    @anuradhanikam2836 ปีที่แล้ว

    shree swamisamarth

  • @ganpatmugade631
    @ganpatmugade631 6 หลายเดือนก่อน

    आपण पूर्वेला तोंड करून देवपूजा करत असताना तंबायचा कळस व दिवा कोणत्या हाताला पाहिजे व उदबती कुठे लावायची

  • @PrakashWategaonkar
    @PrakashWategaonkar 3 วันที่ผ่านมา

    आमच्या घरात ईशान्य दिशेला जागा नाही

  • @varshalipatne9022
    @varshalipatne9022 10 หลายเดือนก่อน

    उत्तर दिशेला चालेल का

  • @jagannathwadikar3209
    @jagannathwadikar3209 ปีที่แล้ว

    ईश्यने दिशेला जागा नाही दोन्ही साइड ला 2 दिवान आहे मग देवघर कोठे ठेवावे

  • @kavitaoturkar7357
    @kavitaoturkar7357 หลายเดือนก่อน

    हॉल मधे देवघर असावं. बेडरूम आणि किचन मधे नसावं.

  • @Harshu_gorakh
    @Harshu_gorakh 2 ปีที่แล้ว

    Thank u

  • @poonampatil6633
    @poonampatil6633 2 ปีที่แล้ว +5

    उत्तर दिशेला देवघर ठेवल तर देवांच तोंड दक्षिण दिशेला होईल, तर तसा चालेल का?? प्लीज़ रिप्लाई..

  • @jayprakashphatak5620
    @jayprakashphatak5620 ปีที่แล้ว

    Ppppppppp

  • @neelamthombare8055
    @neelamthombare8055 2 ปีที่แล้ว

    नोकरी मिळण्यासाठी उपय सांगा

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 ปีที่แล้ว

    हॉलच्या मध्यभागी दरवाजा असावा की हॉलच्या इशान्य आणि हॉलच्या आग्नेय कोपऱ्यात दरवाजा असला तरी चालतो..