दौंड तालुक्याची हुकूम शाही संपवायची वेळ आली आहे. बळीराजाला दौंड मध्ये न्याय मिळून द्यायची वेळ आली आहे. दौंड मध्ये २ नंबर धंदे बंद पडण्याची वेळ आली आहे. राम कृष्ण हरी ❤
विदर्भात तिरोडा, तुमसर व मोर्शी नगर मध्ये पाथर्डी, श्रीगोंदा व नगर, पुण्यात आंबेगाव, भोसरी, सोलापूर मध्ये मावळ, सातारा माण खटाव व पाटण तसेच रायगड जिल्ह्यात एक येऊ शकते अशा अंदाजे दहा 10+ जागा वाढल्यास आश्चर्य वाटणार नाही. एकूण 65-70 जागा येणार 🎷🚩
राम कृष्ण हरी दणक्यात वाजणार तुतारी 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Yes🎉
@@Patila-b1h मागच्या वेळी देवाचे बाप असणारे आता राम कृष्ण हरी म्हणत आहेत
30 आमदार निवडून येणार 😂
Ajit pawar che 30 astel@@devotionalyatra6089
🍌
सोलापुर शहर उत्तर महेश आण्णा कोठे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
मोहोळ च नांव घे भावा मोहोळ मध्ये तुतारी वाजनार
Tatya fix
कागल, उत्तूर, गडहिंग्लज only राजे समरजीत घाटगे 💐💐💐💐
धन्यवाद भावा
होय बरोबर बोललात
Brobar aahe..
महाविकास आघाडी 160 ते 170 जागा येणार
Nahi yenar yevde hya time la apaksha jasta yetil
Barobar....BJP la Haklaun dya
जळगाव ग्रामीण मध्ये पण तुतारी वाजू शकते . गुलाबराव देवकर जिंकू शकता
Koregaon Shashikant Shinde
Yes
इंदापूर हर्षवर्धन पाटील 👍👍👍👍
राहुरी मतदार संघ नामदार प्राजक्त दादा तनपुरे ✌️
माज्या मते पवार साहेब याच्या पक्ष्यांचे 65 - 72 जागा आल्या पाहिजेत
20 दादा व 65 पवार आबा एकुन 85 आमदार अर्थात सुप्रीया मुख्य मंत्री होनार.
Tu khasdar aahe@@dwaitastroguru5187
माढा अभिजीत पाटील
तुतारी चे 60 आमदार निवडुन येईल आजच लिहुन ठेवा . 23 तारखेला हाच निकाल राहिली तुतारीच
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ❤❤
माढा अभिजीत आबा पाटील 🎉
भाजपनं चाळीस फोडून घेतली आता नवीन पन्नास ते साठ येणार आहे😊😊😊😊 भाजपल सांगा अती तिथे माती होते
😂😂😂satta tar yeu de...tolak jamvun kay karnar...paisech khanar na...ajun ek Lavasa
Salag tisryanda 100 yenara...Kaka la Jamal ka? Fadanvis baap ahe kakacha...
@@omkarbuwa8889are Fd20 चा paksh bg snagathan bg tyanchi satta bgh tyacha vai bgh..38 chya age madhe 414 seats ananarya Indiara gandila virod kelta pawar saheb ni...Fd20 karle ka modila virod chaddi pivali hoil tyachi...ala motha tulana karyala hagarya😅? ?ganjya khata ka re 😅😅
Kaka cha tr nahi tuza matra nakki aahe 😂😅...@@omkarbuwa8889
❤ रामकृष्ण हरी आता वाजवा तुतारी ❤
दौंड तालुक्याची हुकूम शाही संपवायची वेळ आली आहे.
बळीराजाला दौंड मध्ये न्याय मिळून द्यायची वेळ आली आहे.
दौंड मध्ये २ नंबर धंदे बंद पडण्याची वेळ आली आहे.
राम कृष्ण हरी ❤
Appa yenar ❤❤❤
Only Appa 23 tarke la gulaal aaplach
आप्पा च आमदार fix
कोरेगांव हडपसर यादोन्हीं ठिकाणी 100%टक्के शिंदे साहेब व प्रशांत दादा हेच निवडून येणार आहेत ही काळ्या दगडावरची रेष आहे दोन्हीं निष्ठावान आहेत ❤❤
भाऊ तुमच्या तोंडात साखर पडो. ❤❤❤
मी मीट देतो भोऊ
75 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब जिंकणार आहे यात तिळमात्रही शंका नाही.
अहमदनगर शहर विधानसभा - अभिषेक दादा फिक्स 💯💯💯
65+तुतारी फिक्स
तासगाव कवठेमहांकाळ रोहित पाटील
विदर्भात तिरोडा, तुमसर व मोर्शी नगर मध्ये पाथर्डी, श्रीगोंदा व नगर, पुण्यात आंबेगाव, भोसरी, सोलापूर मध्ये मावळ, सातारा माण खटाव व पाटण तसेच रायगड जिल्ह्यात एक येऊ शकते अशा अंदाजे दहा 10+ जागा वाढल्यास आश्चर्य वाटणार नाही. एकूण 65-70 जागा येणार 🎷🚩
तिरोड़ा मधे तुतारी वाजली आहे भाऊ गुड्डू बोपचे तुतारी वाजवनार
दौंड रमेश आप्पा थोरत ❤ तुतारी
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब शंभर टक्के विजयी होणार
कराड उत्तर मधून मनोज दादा घोरपडे निवडून येणार आत्ताच लिहून घे 😁🚩🚩🚩
करमाळा -माढा फक्त आबा तुतारी
❤ तुतारी ❤ तुतारी ❤ तुतारी ❤
तुतारी दणक्यात वाजेल हे नक्की...🎉
मेहबूब शेख निवडून येतील.
माडा फक्त तुतारी वाजली आणि अभिजीत पाटील निवडून येणार
पाटण सत्यजीत पाटणकर विजयी
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी...🎉❤❤
सिंदखेड राजा मतदारसंघात डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब 100% विजयी होणार
कराड उत्तर मध्ये बाळासाहेब पाटील फिक्स आमदार 👑🚨🚨
Tasgaon कवठेमंकाळ Fix aamdaar Rohit Dada patil 💪❤️
सगळे तुतारी येणार तर 😂
नाही. सगळी कमळ येणार 😂
माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडून येतील आबासाहेब पाटील
Junner sharaddada sonavane❤❤
निकम साहेब आंबेगाव
मीडिया चा surve100%chuckicha आहे
अमरावती मध्ये मोर्शी मतदार संघात तुतारी वर देवेंद्र भुयार उभे आहेत......भाऊ तुम्ही बोलले नाही त्या बद्दल........ महाविकास आघाडी विजयी होणार.....❤
Devendra bhuyar ghadyal vr aahe
आपली तुतारी😊😊❤❤
अहमदपूर विनायक पाटील तुतारी फुंकतील
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
करमाळा नारायण आबा पाटील तुतारी. दमदार पाठिंबा मा. जयवंतराव जगताप
Sharad pawar father of mahayuti...💯
मोहोळ.. राजूभाऊ खरे 👍
222 शेवगाव पाथर्डीतुन प्रताप काका ढाकणे तुतारी आमदार होतील
शेखर भाऊ आमदार
तुतारी राज्यात सर्वाधिक जागा जिंकून प्रथम क्रमांकाचा पक्ष असेल असे, वाटते सध्याच्या वातावरणावरून..््
सिंदखेडराजा तुतारी वाजणार❤❤
Only Rohit Dada patil
वाई विधानसभा मतदारसंघातून अरुणादेवी पिसाळ विजयी
शरद पवार साहेब
शरद पवर गट 70 सीट 100% जिंकनार
खडकवासला पन तुरारी
योग्य विश्लेषण
Sharad Pawar Saheb 70 win 🎉🎉🎉
इचलकरंजी मधून मदन कारंडे हे निवडून येतील ...🎉❤❤
साहेबांची १५५/१६०❤ १००% येणारच. रामकृष्ण हरी
Chhanch asech hovo👍👍
😂❤ चांगभलं ❤
Rohit Dada ✌🏻👑
100 take padnar😂😂😂
65 ते 70 जागा
54... Seats winning...
खानापूर आटपाडी मध्ये सुद्धा तुतारी वाजणार आहे
उदगीर मधुन पुन्हा एकदा फक्त आणि फक्त नामदार संजयभाऊ बनसोडेच आमदार...✌🏻⏰🔥💯
राम कृष्ण हरी अजून वाढणार व वाजणार तुतारी 🎷🚩
मी एक bjp cha पण मला वाटते मनोज जारांगे मुळे ६४ जागा येतील
इंदापूर मध्ये आमदार हर्षवर्धन पाटील साहेब च होणार❤
तासगांव कवठेमहाकाळ one side king रोहित दादा पाटील ❤
Pdanr
एरंडोल मध्ये सतीश चव्हाण नाहीरे बाब: आ नासाहेब Dr. सतीश भास्करराव पाटील.
अशोक बापू पवार
अकोले. अमित दादा भांगरे
मुर्तीजापुर मतदार संघातून सम्राट जयराम डोंगर दिवे तुतारी पक्ष हा आमदार पक्का आहे
Only Mahavikas aghadi jindabad jindabad
खडकवासला सचिन धोडके
हडपसर प्रशांत जगताप
भोसरी अभिजीत गेवाहणे
वडगावशेरी बापू साहेब पठारे
पिंपरी शु. शिल्वांत
PARNER फिक्स आमदार राणीताई निलेश लंके
१ नंबर
६५ जागा राष्ट्रवादी श प
Pawar saheb jindabad
शरद पवार साहेबांच्या जागा राम कृष्ण हरी वाजणार फक्त तू तरीच
नाशिक पूर्व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाकडून गणेश गिते यांचा दणदणीत विजय होणार
इंदापूर मधून हर्षवर्धन पाटील निवडून येणार
पुसद मधून शरद भाऊ मैंद येणार
Satara koregaon 70% voting...shashikant shinde 💯
महाविकास आघाडी येणार 175,180 जागा
68 जागा जिंकल्या आहे
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या गटाचे आमदार दिपकराव चव्हाण हेच निवडून येणार ❤
सतीश चव्हाण नाही रे दादा अण्णासाहेब सतीश भास्करराव पाटील ✅
शहापूर... ठाणे.... तुतारी वाजनार..... पांडुरंग बरोरा
मुरबाड मध्ये पण तुतारी वाजणार सुभाष दादा पवार 🎉🎉🎉
जुन्नरमध्ये सत्यशील आमदार होणार
माळशिरस मध्ये पण तुतारी उत्तमराव जानकर❤
नगर मधून 5जागा तुतारी राहुरी. शेवगाव पण
शिरूर आणि दौंड मध्ये तुतारी ची हवा गेली
60 आमदार निवडून येणार राम कृष्ण हरी वाजणार तुतरी
कर्जत जामखेड मध्ये मराठा आंदोलन चा फायदा रोहित पवारला होताना स्पष्ट दिसून आले..जवळपास 40,000 सुप्त मतदान रोहितला फुकटचे मिळेल असं दिसतय..
55 NCP -SP
अर्थातच शिवसेनेला पूर्ती धूळ चारली शरद पवार यांनी.