अनेकांना पुरंदरचा छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंहाशी केलेला ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह आठवणार आहे २३ तारखेनंतर ...... शरद पवार साहेबांनी अजित दादा बरोबर पाठवले ४० आमदार आणी तिकडले मागारी फिरणार २५ , शरद पावर साहेब निवडून आणणार ६० आमदार राष्ट्रवादी बनणार महाराष्ट्रतील सिंगल लार्जेस्ट पार्टी ६०+२५ = ८५ भाजपचा चाणक्य कोमात पवार साहबे जोमात
गाव खेड्यातील लोक इमानदार व निष्ठावान आहेत
Tutari
संगमनेर मधून थोरात बाळासाहेब थोरात विजयी होणार
तुतारी शरद पवार गट जिंकनार ❤❤
शिरूर मधुन अशोक बापु आणि आंबेगाव मधुन देवदत्त निकम विजयी होणार 📯📯📯📯📯📯📯📯
महाराष्ट्रात फक्त तुतारी वाजणार📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯
एकच साहेब बाळासाहेब थोरात साहेब भावी मुख्यमंत्री ❤
फक्त महायुती ✅✅✅ सरकार आणि जागा दोन्ही जास्त ❤❤❤❤❤
Rohit pawar १००%win
💯 brobr
Veryverygood.mva
बाळासाहेब थोरात विजयी होणार जास्त लीड ने 🎉🎉🎉🎉
Balu padnare yanda 😂
Sangamner only Thorat saheb
तुतारी १००%
तुतारीच येणार आहे
Uddav Takare only
केळ घे , थोरात साहेब फिक्स मुख्यमंत्री होणार 🎉
फक्त तुतारी 👍🏼👍🏼
बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होतील.....
कर्जत जामखेड मध्ये रोहीत पवार आमदार होणार ❤❤
Power name pawar Saheb
Ajit bhau ghavane one side
तुतारी फक्त तुम्हीच चालवत आहात
Mahavikas aaghadi fixed❤
😂पिऊन आली का संगमनेर 70हजारांनी थोरात जिंकतिल
😂😂😂थोरात साहेब✌️✌️✌️
काय बोलते म्हणे, थोरात पडणार..
काहीपण.
🍾🍾😂😂😂
Ladies vishayi bhash sabhya asavi
MVA 180+🎉 Tutari 🎉 Panja 🎉 Mashal 🎉
तुतारी
Hicha abhyas kami aahe
Pwar saheb
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ब्रेकिंग न्यूज चक्की तेलगी
Mahavikas aghadi 210 plus jaga yenaar,,😅😅😅😅😅
महायुती येणार आणी महायुती आलं की evm hack केलाय मनु नका आणी मवीआ आलं की जनतेने बदल केल असं भरपूर म्हणणारे येतील 😂😂😂😊
Jarangya 😂😂😂 288 उमेदवार उभ करून बगाय पाहिजे ना 1 पण नसता आला आणि मनती pattern. तू reporter नाय वाटत.😂😂😂
ताई मी इतकं क्लिअर कधी बोलत नाही.पण ताई पैसे घेऊन पत्रकारिता करू नका
Taisaheb.... Thorat nivdun yenar
सुहास कांदे येणार
अमोल खताळ 100% विजय होणार
कर्जत जामखेड - राम शिंदे साहेब ✌️👑
Bai tula shttt samjt ka शिर्डीच, विखे पाटिल बोलते, फक्त लीड बग 23 ला
Video ५.४० फोटो राहुल कलाटे आणि शंकर जगताप अशी लढत होती पण त्यामधील शंकर जगताप यांचा फोटो चुकीचा आहे. तुम्ही माफी मागायला पाहिजे.
जामनेर मतदार संघात महाविकास आघाडी चा ईतिहासीक विजय निश्चित तुतारी विजयी
आंबेगाव.... देवदत्त निकम
संगमनेर हालत नसत.😊
अहो ताई थोरात साहेब येणार. विखे पडणार 🙏
तु फक्त तुतारी फुकत रहा...
Only Ram Shinde Saheb
Bjp
संगमनेर मध्ये अमोल भाऊच येणार
आम्ही संगमनेरकर
❤❤❤❤❤
कर्जत जामखेड बद्दल केलेले विश्लेषण तुमचे चुकणार आहे. राम शिंदे comeback करतील.
लय अभ्यास 😂😂😂
मॅडम कौल कुठेतरी चुकतो
तुम्हाला ही माहिती कोण देताय थोरात पडणार म्हणून
Ahmednagar mai only Abhishek dada kadamkar
रोहित पवार 18450 मतांनी पराभूत
Only Maha Vikas agadhi
Ambegaon tutari 💯 nikam saheb amdarch
अनेकांना पुरंदरचा छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंहाशी केलेला ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह आठवणार आहे २३ तारखेनंतर ......
शरद पवार साहेबांनी अजित दादा बरोबर पाठवले ४० आमदार आणी तिकडले मागारी फिरणार २५ , शरद पावर साहेब निवडून आणणार ६० आमदार
राष्ट्रवादी बनणार महाराष्ट्रतील सिंगल लार्जेस्ट पार्टी ६०+२५ = ८५
भाजपचा चाणक्य कोमात पवार साहबे जोमात
खरच हेच केलं सर्व
Don't delete video until result declare.
Wait
Kahi pan bolte... balasaheb thorat dhokyat😂😂
बाळासाहेब थोरात पराभूत होतील असे वाटते का तुम्हाला 😂😂😂😂😂😂😂
बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार आहे
Only thorat saheb
Only saheb amhi saheb premi
बागलाण विधानसभा निवडणुकीत दिलीप बोरसे 2024निवडुन येणार आहे
Bai walse kalch pdlay 😂
Amol bhau 💯 vijay honar sangamner madun💯
Kutun yeto evada confidence 😢😢
सिन्नर मध्ये घड्याळ निवडून येणार
😂😂❤❤
💯 Amar bhau Vijay honar sangamner madun💯
Sister my my ichalkaranji assembly vishleshan please.
तुमचा अभ्यास खूपच कमी वाटतो
सगळे रिपोर्ट चुकीचा आहे काय पण माहिती देत जाऊ नका
Karjat jamkhed madhe Rohit Pawar kamit kami 50hajr ne yenar aadhich fix hot tu pese ghetle hote mhnun ram cha video kela 😂 1:32
वाक्य रचना सुधारा रे तुमची 👎🏻
Tula election e pan samjat nahi
Madam andaj chukla tumcha
Mahayuti backfoot var,, 😅😅😅😅😅😅
तू महाविकास आघाडी ची पत्रकार आहे. साऱ्या गावाला माहिती आहे..
फक्त देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रातील दमदार नेतृत्व🎉
आपले आकलन खूप चुकीचे आहे
संगमनेर अंदाज तुझा फालतू आहे .थोरात 100 टक्के विजयी किमान 30 हजाराने
फेकाफेकी 😂
23 la snagto tula, जर tuza अंदाज चुकला तर 😂😂😂😂
❤