hello...दादा मी तुम्हाला तर नाही ओळखत पण तुम्ही जे काही सांगितले ना ते अगदी मनातुन सांगितल व् मनापासून सांगितला...खर सांगू मी तुम्हाला... माझ्या ना मना पर्यन्त पोहचले तुमच्या भावना की प्रेम कशाला म्हणतात कारन मी हि प्रेम केले सेम तुमच्या सारखे कधी एक-मेकान्ना भेटलो सुद्धा नाही ..तरी पण काही का असो प्रेम हे आपल्या मनात जे काल होते तेच आजही आहे व् असणार कायम ,सतत ....!! धन्यवाद दादा..!!
खरंच खूपच भावस्पर्शी आहे प्रसाद दादा तुझं हे बोलणं.... माझ्याही मनाला खूप जवळून स्पर्श करून गेलं.... मोबाईल वरच प्रेम हे असच असत....... एकतर्फी प्रेम.... असो.... आहे तिथे happy राहा दादा... व पुन्हा कधी कुणात मन अडकून बसू नको नाही तर टी व्यक्ती मिडली नाही तर आपल्यालाच खूप त्रास होतो...
का होते रे अस? का कस कुणी कुणावर एवढे प्रेम करतो का करतो एवढे प्रेम,,माहित असताना सुध्दा की ती ..... अरे काय चूक करतो आपण ,,, एवढीच् ना की आपण .... तिच्यावर जीवापाढ़ प्रेम करतो तिच्यासाठीच जगतो... सतत तिच्या सुखा साठी धड़पड़तो.. आणि आणि ती आपल्याला एका क्षणात परकं करते, तिला का?,,,, ,का आपल्या मनाच्या वेदना जाणवत नाहीत? miss u....preeti एक गोष्ट मुलींसाठी तुम्ही कुठल्याही कश्याहि मुलावर प्रेम करा ,,, पण त्याला सोडून जान्या अगोदर ,स्व:तला त्याच्या जागी ठेवून बघा प्लीज😢💐 ........💝💝💝💝तुमचा एक मित्र गंगाधर(करण)
हो मी पण प्रेम केले होते पण मी एका गरीब घरा मधील होतो. ती माला बोलली तु तुला नाय सावरत नाय तु माला काय सावरशील तीने मला सोडून दिले. ....... पण जेव्हा ती सोडून गेली त्या दिवसापासून आजुन रडतोय
खूप मनापासून केलत रे दादा मी पण त्यांच्यावर प्रेम त्यांनी देखील केलत आणि अजून देखील करतो पण समाज मधे आला आणि अजून येतोय कारण फक्त एक की आम्ही एका समज्याची नाही खूप miss करते रे मी त्यांना तरी पण आज आता या घोस्तीला 1वर्ष झाल आणि आजही आम्ही दोघे सिंगल आहोत पण माझा प्रेमावर विश्वास नाही राहिला ना स्वतावर
ज्यानी खरच खुप प्रेम केला त्यानाही मना पासुन हार्दिक शुभेच्छा मित्रांनो खूप प्रेम करा आणि तुमच्या प्रेमा मध्य कुनी आल तेला सूट देऊ नका I love you pillu
मित्र तु जी कहानी सागीतलीसना ती कहानी माझ्यासोबत घडलिए त्या गोष्टिला एक वर्ष झाल आज मि जेवा हा व्हिडिओ एकला तेवा माझ्या जुन्या आठवनी तज्या झाल्या धन्यवाद मात्रा
मी पण प्रेम केले पण मी तीच्या सुखी विचार केला कारण की तिला स्थळ चांगले आले होते मुलगा चांगला जाॅब होता म्हणून मी तिच्या नजरेत वाईट झालो कारण तिला असे वाटते की मी तिला का सोडून गेलो हे तिला माहिती नाही
मस्त भाऊ.... खरं प्रेम करणं आणि त्यापासुन दूर जाण खूप कठीण असते त्याला विसरणं देखील खूप कठीण असते...😢😢
हो रे दादा
hello...दादा मी तुम्हाला तर नाही ओळखत पण तुम्ही जे काही सांगितले ना ते अगदी मनातुन सांगितल व् मनापासून सांगितला...खर सांगू मी तुम्हाला... माझ्या ना मना पर्यन्त पोहचले तुमच्या भावना की प्रेम कशाला म्हणतात कारन मी हि प्रेम केले सेम तुमच्या सारखे कधी एक-मेकान्ना भेटलो सुद्धा नाही ..तरी पण काही का असो प्रेम हे आपल्या मनात जे काल होते तेच आजही आहे व् असणार कायम ,सतत ....!!
धन्यवाद दादा..!!
धन्यवाद सिद्धान्त भावा असेच प्रेम कायम असू दे.
Thnks Bro..✌🙏
@@UniqueStarFilmProductionHouse hi
@@sachinkakulate2905 yes
खरंच खूपच भावस्पर्शी आहे प्रसाद दादा तुझं हे बोलणं.... माझ्याही मनाला खूप जवळून स्पर्श करून गेलं....
मोबाईल वरच प्रेम हे असच असत....... एकतर्फी प्रेम....
असो....
आहे तिथे happy राहा दादा...
व पुन्हा कधी कुणात मन अडकून बसू नको नाही तर टी व्यक्ती मिडली नाही तर आपल्यालाच खूप त्रास होतो...
डोळ्यात पाणी आलं 😢😢
Prem zalyvar kalta ka kel mi prem
का होते रे अस?
का कस कुणी कुणावर एवढे प्रेम करतो
का करतो एवढे प्रेम,,माहित असताना सुध्दा की ती .....
अरे काय चूक करतो आपण
,,,
एवढीच् ना की आपण ....
तिच्यावर जीवापाढ़ प्रेम करतो
तिच्यासाठीच जगतो...
सतत तिच्या सुखा साठी धड़पड़तो..
आणि
आणि ती आपल्याला एका क्षणात परकं करते,
तिला का?,,,, ,का आपल्या मनाच्या वेदना जाणवत नाहीत?
miss u....preeti
एक गोष्ट मुलींसाठी
तुम्ही कुठल्याही कश्याहि मुलावर प्रेम करा ,,,
पण त्याला सोडून जान्या अगोदर
,स्व:तला त्याच्या जागी ठेवून बघा
प्लीज😢💐
........💝💝💝💝तुमचा एक मित्र गंगाधर(करण)
hi
sad
Vinod Wakle
Love is great bhava
Your love story is very heart touching bro
Wow wow it is a very very means nice video I am waiting for your next videos
nice .... i love u ...
salm tyana jyani hi video banvali ..... tula aathvan ajunhi yete.......
PRANALI KADAM Thank u
खुप छान ,रडवले यार तू
प्रसाद दादा असेच नवनवीन विषय आमच्या पर्यन्त घेऊन येत जा .तुमच लेखन अप्रतिम आहे .
हो मी पण प्रेम केले होते
पण मी एका गरीब घरा मधील
होतो.
ती माला बोलली तु तुला नाय
सावरत नाय तु माला काय सावरशील
तीने मला सोडून दिले. .......
पण जेव्हा ती सोडून गेली त्या दिवसापासून
आजुन रडतोय
Dada tu as vag ki tu swata hun tijhakade ali pahije
खरं भाऊ
khar yr khop radayla aal re 😢😢😢 dole bharon aale re 👏👏👏👏👏 Nice
खूप मिस करतो ग तुला, पण तुझा सुखी संसार पाहून मनाला शांती वाटते ग पण तू पुढच्या जन्मी माझीच हो ग , योगिता i love you yogita 😢😢😢😢😢😢
Khup chaan bolla 😘 BEAUTIFUL...SUPERB
dhanywad bhava
खरच प्रेमात असं का होत ज्याच्यावर प्रेम करतो तीच व्यक्ती सगळ्यात लवकर आपल्यापासून दूर होते.....
Nice bhau
आज परत रडलो भाऊ तिच्या आठवणीत
अठवण करुन दिलीस भावा,
my ; Ga--Sh!--గ!💞
डोळ्यात पाणी आले 😢😭😢😢😢
खरच खुप खुप छान आहे
Sham Koli Thanks
आठवण करून दिलीस भावा
Niahe re ekdam mast ahe re prem mi tila kadhi bhetlo nahi pan me aajun prem karto tezyvar nice nanya
kharch ek no ahe yevdh prem karun pn bhetay nahi aaplyala aapl prem😏😥😥miss u ##...
भाऊ खुप छान यार खरच prem हे काही नसत रे..
Khrch khup changli video aahes...aani thanks shonaaa mala tu 8 years sath dili aani lagna la tayar jhalya badal ♥️♥️♥️♥️👄👄👄👄
Bhava mala vatt ki tujh prem khar hot mhanun tu he as kel great hatsoff
धन्यवाद भाऊ
मनातली भावना.... *_विश्वास_*_ ठेवा...._
_आपण जेव्हा कोणासाठी_
_काही चांगल करत असतो,
_तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी_
_काही चांगल घडत असतं._
_इतकचं की_
_ते आपल्याला दिसत नसतं ._.
Nice video yar. heart touching
ka kunas thakuk Aapn tyajyavar khup Prem krto
Same 2 u bhava
Mazya life madde pn same chalu aahe
Ti jr geli na mala sodun tr mi sampain
Tushar Pawar sampvu nkos swathala. Tya aai babane janm hya ashya mulinsathi jeev dyayla dila naahi aahe. Khup avghad asta janm deun mulala vadhavna. Jamla tr kar v4 baki tuzi lyf.
तुम्ही खर बोलता हा
माझ्या आयुष्यात घडलयं हे सगलं....♥️♥️
nice bhava khup Chan kharach heart touch kel
Thank u 😊☺😊
डोळ्यात पाणी आलं रे भाऊ 😭😭 i miss you b💓Y
खरंच इमोशनल आहे भाव
aamch hi asch fakt mobile vrun prem zalay.very nice vedio year. miss you
Prasad Da really nice touching ..... lyrics
bahu kadak re nice yar
Khup sundar👌👌😢😢😢😢
kup prem kela pan to mala sodun gela aani duaraych mulishi lagan kartoy ka asa visavas gat kela tani maza kup prem kela na ka as zal
Saglica time pass kartata
wow so nice yaar
खुप छान भाऊ......I miss u pillu..
Ha re bhava tu jinklas.....😘😘
भावा खरच पाणी आलर डोळ्यात सलाम तुला
डोळ्यात पाणी आलं
majh pn Asach jhalay re bhava.........😔😔😔😔😔
same to u
💓dolyat pani aal re bhau💓
akdam zakassss Bhau radval yaar tu mala
+Sachin Bhavare Thanku
nice ..bhava
खूप मनापासून केलत रे दादा मी पण त्यांच्यावर प्रेम त्यांनी देखील केलत आणि अजून देखील करतो पण समाज मधे आला आणि अजून येतोय कारण फक्त एक की आम्ही एका समज्याची नाही खूप miss करते रे मी त्यांना तरी पण आज आता या घोस्तीला 1वर्ष झाल आणि आजही आम्ही दोघे सिंगल आहोत पण माझा प्रेमावर विश्वास नाही राहिला ना स्वतावर
khup mast nice....
खरच भाऊ माझ पण असच आहे
bhava shabtch nay re 🙌🙌🙌🙌🙏
👍👍👍nice tuzi athvan yete.👍👍👍
i like this story
khupch chan ahh yaar prasad
Thank s bro.
खरच खुप छान आहे रे भाऊ तुझी स्टोरी.
पण
तुला दुसरी नक्की भेटेल यार 💕💕
Ek pn diwas he aiklyashiway zop lagat nahi...khupch sundar ahe...roj ratri zopnyachya adhi ekda tri aikawasa wattaa...😭😭😭
nice yrrr........😊😊😊
ek no yaar mitra
Mala hi prem jhal pan majhya nashibat navt karan tyachya Aanandat majha Aanand ahe
mst bhava 😢😢😭😭khup prem kele re
1no. bhava shevti yektach
so sweet yaar
ek number dada
far Chan it so good
खरंच भावा तु सागीतलेली story माझी आहे मी पण खुप प्रेम केल ती पण खुप प्रेम करत होती I like u आजही खुप आठवण येते त्या प्रियकर ची
अप्रतिम... पुन्हा नव्याने प्रेमात पडलो...
Khup mast nice
Khup radvl yaar Prasad tu Maj pan asacha jal yaarrr
nice bro love is god gift
लहानपना पासून इच्छा होती..
#🔫विलन बनायची पण या #सुंदर💁
मुलीनी राव #चॉकलेट.🍰_BOY बनवून
टाकल......!!! 🌺
Nice line bhau
Kdk
Sem 2 sem
so nice yr it's really heart touching video
Mamta Mokase Thanku So Much
Nice
I love you pilu .... 💘 kharch tuji khup miss kartoy g tula
खरच रे भावा मस्त मि पन खुप प्रेम खेल
Nice Bhava
Khup chaan ahe.... 😢😙😘
खुपच छान भावा
Sunny Sonavne thank u bhava
Prasad Sonawane Hii Mala tumicase Bolayci ahi
searching facebook :-Prasad Sonawane
Far Mast.
खरंच खूप सुंदर आहे
आमच पन प्रेम असच आहै भाऊ अनि आम्हाला दोघाना माहीती आहै आम्ही कदिच भेटनार नही तरी एकमेकां वर प्रेम करतो
So nicely you have told yaar you are osm 😭😭😭😭😭😭
खूप खूप छान कविता आहे
Kadek re bhava osm
ज्यानी खरच खुप प्रेम केला त्यानाही मना पासुन हार्दिक शुभेच्छा मित्रांनो खूप प्रेम करा आणि तुमच्या प्रेमा मध्य कुनी आल तेला सूट देऊ नका I love you pillu
काळीज चर झाल
💗💗💗💗💟👌👌👌👌👌
Nice great story , really heart touch
nic video mitra...😭😭😭😩😩
very very nice.......yrrrr
मित्र तु जी कहानी सागीतलीसना ती कहानी माझ्यासोबत घडलिए त्या गोष्टिला एक वर्ष झाल आज मि जेवा हा व्हिडिओ एकला तेवा माझ्या जुन्या आठवनी तज्या झाल्या धन्यवाद मात्रा
खरंच खुप छान
मि पण खुप खुप प्रेम केलत रे भावा
एक नंबर भावा
thanks
मी पण खर Loveकेल होत रे दादा
☝
Sham Koli mi pan re bhau
खुप छान रडवलस यार मित्रा
धन्यवाद मित्रा
मी पण प्रेम केले पण मी तीच्या सुखी विचार केला
कारण की तिला स्थळ चांगले आले होते मुलगा चांगला जाॅब होता
म्हणून मी तिच्या नजरेत वाईट झालो
कारण तिला असे वाटते की मी तिला का सोडून गेलो हे तिला माहिती नाही
Amar Kamble nice
खुप सुंदर
🙏 हिम्मतच नव्हती तुमच्यात...
Gret bhava
Tu he khup chukich kelas ..
खुपच छान पप्पू
Thanku
Superrrrrrrrrrb
Bhava jinklas bhava...
great bro
मित्रा मी पण खुप प्रेम केल भावा
पण काय करायच भावा
कडक रे भावा
dada ek numder
पहिल प्रेम 😔😔😔
Khup athvn yete ka re dada kharach tu khara prem kelt re 😔😔
माझ्यासोबत पण असंच झालं. खरंच भाऊ इमोशनल केलं खरंच😓
Very hrt touching lines..
bhava ekch number kharch first true love ...........................?
khup khup chhan
खूप मस्त आहे