नियती समोर कोणाचे काही चालत नाही..असेच या नियतीने मायाचा घात केला..दिनेश आणि माया ने खूप कष्ट करून आपला संसार जपला होता..मुलांसोबत ते कष्ट करून समाधानाने जगत होते..कोठून कसा तो टेम्पो येतो आणि काळाचा घात होतो..दिनेश आणि मुलांना वाचवण्यासाठी माया स्वतः चा जीव पणाला लावते..एक पत्नी आणि आईच असा त्याग,धाडस करू शकते..पण कधी कधी नियतीला हे बघवत नाही..आणि असे काही घडते..आणि सर्व होत्याचे नव्हते होते..
Khupach chan lekhan aani vachan pan khup chan sir
हृदयाला स्पर्श करून गेली कथा.
खूपच छान गोष्ट आहे मना स्पर्श करणारी
Khup chan story aahe krch dolyat pani aal
उत्तम वाचन
खुप खुप छान कथा 👌👌🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर....
Very nice sir
Mst
खूप वाईट झाले माया सोबत🙏
खूप छान लेखन
Kkkklllllllll
Nice sir 👍
नमस्कार सर फारच सुंदर कथा आहे.व सुंदर अभिवाचन धन्यवाद सर.............
कथा खूप आवडली । सुख हे फक्त हुलकवणीच देत का ? सुख म्हणजे नक्की काय असतं हे अखेर पर्यंत समजत नाही । आभार । सरांचं वाचन खूप छान ।
very nice
Good story
नियती समोर कोणाचे काही चालत नाही..असेच या नियतीने मायाचा घात केला..दिनेश आणि माया ने खूप कष्ट करून आपला संसार जपला होता..मुलांसोबत ते कष्ट करून समाधानाने जगत होते..कोठून कसा तो टेम्पो येतो आणि काळाचा घात होतो..दिनेश आणि मुलांना वाचवण्यासाठी माया स्वतः चा जीव पणाला लावते..एक पत्नी आणि आईच असा त्याग,धाडस करू शकते..पण कधी कधी नियतीला हे बघवत नाही..आणि असे काही घडते..आणि सर्व होत्याचे नव्हते होते..
हृदयस्पर्शी कथा😂😂😂😂😂