खूप छान ...आमची फॅमिली मोठी आहे,सगळे एकत्र आले की 30 जण आरामात होतात आणि आम्ही नवीन पिढीच्या सूना बुचकळ्यात पडतो की एवढं सगळं आपल्याला जमेल की नाही पण मला वाटतं इथुन पुढे मी confidence ने करू शकेल,खास तुमच्या मुळे...Thank you
आपल्याला रेसीपी आवडली व तुम्ही कमेंट मध्ये सांगितला त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभार , तुम्हाला माझ्या रेसीपी चा उपयोग होतोय ह्याचा मला खूप आनंद झाला. 😀🙏
अगदी भन्नाट अशी चिकन ची रेसिपी दाखवली आहे तुम्ही, आणि चव तर एक नंबरच् झाली असेल, तुमचे सगळे रेसिपी चे विडिओ मी खूप आवडीने बघते, असेच छान छान विडिओ बनवत राहा,
तुम्ही कांदा खोबरे चांगलं भाजून घेता का आणि मसाला चांगला तेलामध्ये अगदी लाल होईपर्यंत परतला तर आपला रस्सा पांढरा होत नाही आणि तुम्ही जो मसाला वापरतात मसाल्याचा रंग लाल आहे का😊🙏
Pl give your recipe in small quantity as reducing to small quantity is difficult whereas increasing is easy. Pl give quantity to make for 2 persons as it is very convenient. Thks
आपल्या मेस मध्ये भरभरून यश यावं ही ईशवरचरणी प्रार्थना,ह्या रेसिपी चा तुम्हाला खूप फायदा होत आहे छान वाटतंय,आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल क्षमस्व 🙏
रूपाली ताई किती आत्मविश्वासाने 30, 35लोकांसाठी उत्कृष्ठ रेसीपी बनवता. आणि आमच्या सारख्या भगिनींना प्रेरणा देतात. आपले धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहेत.
तुम्ही केलेल्या माझ्या कौतुकाबद्दल मनापासून धन्यवाद😊🙏
फारच छान.मस्त,लय भारी.पद्धत एकदम झक्कास.
धन्यवाद😊🙏
खूप छान ...आमची फॅमिली मोठी आहे,सगळे एकत्र आले की 30 जण आरामात होतात आणि आम्ही नवीन पिढीच्या सूना बुचकळ्यात पडतो की एवढं सगळं आपल्याला जमेल की नाही पण मला वाटतं इथुन पुढे मी confidence ने करू शकेल,खास तुमच्या मुळे...Thank you
आपल्याला रेसीपी आवडली व तुम्ही कमेंट मध्ये सांगितला त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभार , तुम्हाला माझ्या रेसीपी चा उपयोग होतोय ह्याचा मला खूप आनंद झाला. 😀🙏
Rate sanga na kiti lavache
Thank you so much tai ..udya mi hech krnar
Thank you so much tai ..udya mi hech krnar
धन्यवाद ताई. बेस्ट रेसिपी बनवली.
रेसिपी छानच
पण त्याही पेक्षा रेसिपी सांगण्याची पद्धत अप्रतिम ; उत्कृष्ट👌👌👌
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल क्षमस्व 🙏
अगदी भन्नाट अशी चिकन ची रेसिपी दाखवली आहे तुम्ही, आणि चव तर एक नंबरच् झाली असेल, तुमचे सगळे रेसिपी चे विडिओ मी खूप आवडीने बघते, असेच छान छान विडिओ बनवत राहा,
Mla tumchya recipe khoop aaawdtat tai 😊😊😊specily nonveg tr khoop aawdtat recipe ❣️❣️❣️
ताई २०लोकांसाठी किती kg चिकन लागेल ((सुखा chicken) 8:01
खूप छान रेसिपी दाखवली धन्यवाद🙏 मी नक्कीच करून बघेन👍
आपल्याला रेसीपी आवडली व तुम्ही कमेंट मध्ये सांगितला त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभार
Thank you for your valuable response#keep commenting
खुप सुंदर सादरीकरण
Khupch mst recipe aahet Tai tumchya
च्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
Pani mde ky mix kelay
मीठ व हळद घेण्यासाठी स
चमचा कोणता वापरला प
टि स्पून का टेबल स्पून
Kal mi ya padatine chiken karon pahila😋😋😋😋😋😋😋😋😋 apraatim zala hota. Gharat sarvana avadla .. ,,
Yadnyashree jadhav
25 te 30 mansasathi Jevan kiti banavave.non vej
Etakya sopya padhatit sangital tai tumi khup chhan👌👍
नमस्कार ताई. सुक्क्या चिकन मध्ये वाटण घालायच का? रेसिपी खूप छान आहे तुमची
तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद सुख्या चिकन मध्ये सुद्धा परतून घेतलेलं वाटण घालायचा आहे😊🙏
@@RupamsRecipe Dhanyavad
खुप छान....
Tai 5 kg chikan sukka and rassa karun Dhkhawa kiwa 5 kg che praman sanga
Tai chiken kmi distey 6 kilo vatl nahi mla
कीती, छान समजून, सांगतात खूप छान
ताई २०लोकांसाठी किती kg चिकन लागेल ((सुखा chicken)
ताईखुपच छान
तुमचे रेसिपी पुस्तक लिहिले आहे काय
Can I add jeera saunf with Kanda cobra vatan
No, you cannot...jeera and saunf should be fried in oil for aroma
@@RupamsRecipe ok thank you mam
Hi tai
Tu futanyachi dal ka vaparli te sang na
Uttam!
ताई नेहमी प्रमाणे छान आहे
मी आजच तुमच्या रेसिपी चे व्हिडिओ बघीतले खूप छान आहेत मला पंधरा लोकांना मटण बनवायचे आहे तरी मटण किलो लागेल अंदाज सांगाण का धन्यवाद ताई
तुम्हाला घरच्याच लोकांसाठी बनवायचा असेल तर अडीच ते तीन किलो मटण लागू शकतो त्याच्यामध्ये फ्राय आणि रस्सा हे दोन्ही गोष्टी होऊ शकतात😊🙏
ताई तुमची मटण receipe me बनवली खुप टेस्टी झाले
तुम्ही माझ्या पद्धतीने मटन बनवून पाहिलं आणि कमेंट करून सांगितलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद😊🙏
छान रेसिपी ताई, पण वाटण भाजताना तुम्ही धने का वापरले नाहित, ह्या बाबत सांगाल का 🙏👌
chicken purn 6 kilo ka tai
रुपाली ताई मला तुमच्या रेसीपी खुप आवडतात मी तुमची रोज पाहते🙏😋
तुम्ही माझ्या रेसिपी आवडीने पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Mi pan asech bnvte
Mast. ...tai tu kuthe rahte
मी पुण्यात राहते
Bhari
Rate kashe lavayche
Rate kashe lavayche
खुप छान 👌👌
Thank you for your response #keep commenting
Thank you for your valuable response#keep commenting
Order kashi aste rate kase astat. थाट system mdhe aste ka kg var aste
थाळी system वर पण देता येतं व kg system नी पण देता येतं.
Kiti paise gheta. Mala pan business chalu karaycha ahe mahiti pahije hoti. Mi mumbai madhe rahte
1kg chicken curry = 900/-
1kg chicken fry= 900/-
Thali asel tr = 260/-
साधारण तुम्ही तुमचं खर्च आणि नफा पण काढा
Thank you so much 💐
फार छान
Maza rassa pandhra ka hoto mi masala bhajte tari
तुम्ही कांदा खोबरे चांगलं भाजून घेता का आणि मसाला चांगला तेलामध्ये अगदी लाल होईपर्यंत परतला तर आपला रस्सा पांढरा होत नाही आणि तुम्ही जो मसाला वापरतात मसाल्याचा रंग लाल आहे का😊🙏
10/12 lokanchi chicken rassa chicken masala recipe dakhva
Khup mast recipe 👌👌👌
👌👌😋
Pl give your recipe in small quantity as reducing to small quantity is difficult whereas increasing is easy. Pl give quantity to make for 2 persons as it is very convenient. Thks
Ok next time
रुपाली नमस्कार 😊🙏खुप खुप छानच बनवले 👍👍👏👏👌👌😋😋मटन खिमा दाखवा कसा बनवायचा ते... 🙌🙌
तुम्हाला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार
👌🏿👌🏿😋😋
😊🙏
Khup mast tai
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल क्षमस्व 🙏
Tai yesur chi recipe sanga plz
Ho ho
Mastch👍👍👌👌
Kup mast tai .
आपल्याला रेसीपी आवडली व तुम्ही कमेंट मध्ये सांगितला त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभार
Kaku moogachya sandgyachi bhaji dakhwa pls.moong vadi mangodi hindith mhanatat .marathit sandige
Summer series madhe nakki dakhvel
Matton recipe dakhval ka...yatre nimitt 30lokansathi
th-cam.com/video/iEewVR4p3qg/w-d-xo.html
ताई मला 15/20 लोकांसाठी व्हेज जेवणाच्या रेसिपीज पाठवा
आपला चैनल वर बऱ्याचश्या रेसिपी पंधरा-वीस लोकांसाठी आहेत तुम्ही चेक करू शकता😊🙏
Khup chan ani sopi vatali receipe olya naral mi vapart nahi.. Pan atta try karn baghate
आपल्याला रेसीपी आवडली व तुम्ही कमेंट मध्ये सांगितला त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभार
Mastch
Thank you for your valuable response#keep commenting
खूप छान
Thank you for your valuable response#keep commenting
I am impress madam
मॅडम आंडा करी रेसिपी प्लीज 🙏🙏
हो नक्कीच अंडा करी रेसिपी दाखवेल, आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभार
Tai majha pn mess cha business ahe ..mla khup madat hoti tumcha recipe madam....
आपल्या मेस मध्ये भरभरून यश यावं ही ईशवरचरणी प्रार्थना,ह्या रेसिपी चा तुम्हाला खूप फायदा होत आहे छान वाटतंय,आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल क्षमस्व 🙏
Thanks Tai
Masttt
आपल्या कमेंट बद्दल मनापासून आभार 🙂
आमच्या घरी पण 27 जण आहोत✌️✌️✌️😋1 kg चिकन करण्याचं प्रमाण सांगावे,,, मॅडम जी
Khup chaan thank you tai 🙏🙏
आपल्याला रेसीपी आवडली व तुम्ही कमेंट मध्ये सांगितला त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभार
Superb
Thanks all
Kadak Tai 🙏🙏🙏🌹
Thank you for your valuable response#keep commenting
👌👌👌😋😋
Thank you for your response #keep commenting
Yummy
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल क्षमस्व 🙏
ताई मला 75 लोकासाठी छोले भाजी चे प्रमाण सांगा
चिकन शिजलं हे कसं ओळखावं,साधारण किती वेळ लागतो चिकन शिजायला,मी शाकाहारी आहे मला यातलं काही माहीत नाही पण मला बनवावं लागतं
कूकर मध्ये एकच शिट्टीत होत..
चिकनला दही लावल्यावर छान शिजते..
मटनलापण दही लावल्यावर कुकरला तीन शिट्टी मध्ये छान शिजते..
Khanp chan masta aah tai👌👌🙏🙏
आपल्याला रेसीपी आवडली व तुम्ही कमेंट मध्ये सांगितला त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभार
👌👌👌
Chan 👌👌
Thank you for your response #keep commenting
मस्त मस्त 👍
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल क्षमस्व 🙏
नेमके काय बनवायचे आहे ? खूप विचित्र आणि complicated स्वयंपाक आहे हा.
Tai bhajki dal ani til ka ghalave
आपला चिकन जास्तं प्रमाणात आहे, घट्ट पणा येण्यासाठी मी टाकले आहे
👌👌👌👌🙏
ताई हे प्रमाण किती लोकांच्या जेवणासाठी आहे?
25-30 लोकांसाठी हे प्रमाण आहे
👌
Thank you for your comment
👌👌👍
👍👍
Thank you for your valuable response#keep commenting
👌👌👌🚩
Nice
Thank you for your appreciation
ताई तुम्ही बिझनेस करता का प्रत्येक रेसिपी जास्त लोकांनाची असते
आपण सुगरण आहात
आँडर घेतल्या वर पैसे किती घ्यावे ते ही सांगत जा.
समजा ऑर्डर घेतली तर ,1kg ला 700-800 रुपये घ्यावेत असा माझा अंदाज
Thanks, reply dilya baddal.
Pn tumi sahityache praman ny sangital tai
ताई काळ चिकन दाखवा
Ho nakkich,तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट दिली त्याबद्दल मनापासून आभार, keep commenting
Khup chan
आपल्याला रेसीपी आवडली व तुम्ही कमेंट मध्ये सांगितला त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभार
खुपच छान
👌👌👌
😋😋👌👌👌
तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट दिली त्याबद्दल मनापासून आभार, keep commenting
👌👌