तासाभरात होईल उपवासाची थाळी | उपवासाचे मालपुए, न भिजवता कुरकुरीत साबुदाणा भजी, दही चटणी Upvas Thali
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon -
तासाभरात होईल उपवासाची थाळी | उपवासाचे मालपुए, न भिजवता कुरकुरीत साबुदाणा भजी, दही चटणी Upvas Thali
आषाढी एकादशी विशेष उपवासाची थाळी | साधी सोपी उपवासाची थाळी | उपवासाचा मसाला डोसा | उपवासाचा डोसा रेसिपी | साधी सोपी उपवास थाळी | साबुदाणा वडे | छोटे साबुदाणा वडा | मिनी साबुदाणा वडे | Ashadhi Ekadashi Special Upvasachi Thali | sabudana vada | upvasacha masala dosa | Crispy masala dosa |
उपवासाचा डोसा / वरईचा डोसा / उपवासाचा कुरकुरीत डोसा | Upvasacha Dosa | varaicha dosa | dosa recipe marathi |
• वरई / भगर 1 वाटी | Sama Rice / Varai 1 cup
• साबुदाणा 1/2 वाटी | Sago 1/2 Cup
• दही 3/4 वाटी | Curd 3/4 cup
• मीठ चवीनुसार | Salt to taste
साबुदाणा भजी / कुरकुरीत साबुदाणा भजी / साबुदाणा वडे / मिनी साबुदाणा वडे / क्रिस्पी साबुदाणा वडे | Sabudana Bhaji | Sabudana Pakode | Crispy Sabudana Bhaji | Sabudana Vada | Mini Sabudana Vada
• साबुदाणा १/२ कप | Sago / Sabudana 1/2 Cu[
• पाणी अंदाजे १ कप | Water 1 cup approximately
• उकडलेला बटाटा किसून २ मध्यम | Boiled grated potatoes 2
• भाजलेल्या दाण्याचा कूट १/२ कप | Roasted Peanuts Pw 1/2 Cup
• बारीक चिरलेली हिरवी मिरची १ | Chopped Green Chilies 1
• जिरं १ चमचा | Cumin 1 tsp
• लिंबाचा रस १ चमचा | Lemon Juice 1 tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• तेल तळण्यासाठी | Oil for frying
उपवासाची चटणी | उपवासाची डोसा चटणी | दह्याची चटणी | Upvasachi Chutney | Upvas Chutney Recipe | Curd Chutney
• दही १ कप | Curd 1 Cup
• मीठ १/२ चमचा | Salt to taste
• साखर १ चमचा | Sugar 1 tsp
• भाजलेल्या दाण्याचा कूट पाव कप | Raosted peanuts pw 1/4 cup
• मिरची पावडर १ चमचा | Red Chilly pw 1 tsp
• तूप १ चमचा | Ghee 1 tsp
• जिरं १/४ चमचा | Cumin seeds 1/4 tsp
• बारीक चिरलेली कोथिंबीर | Fresh coriander
रताळ्याचा मालपुवा | रताळे मालपुवा रेसिपी | उपवासाचा मालपुवा | उपवासाचे पॅनकेक | Sweet Potato Malpua | Upvasacha Malpua | upvasache Gharage
• उकडलेली रताळी २ | Bloiled Sweet Potatoes 2
• बारीक चिरलेला गुळ पाव कप | Chopped jaggery 1/4 cup
• राजगिरा पीठ १/४ कप किंवा गरजेप्रमाणे | Rajgeera Flour 1/4 Cup
• तळण्यासाठी साजूक तूप | Ghee For frying
Other reci[es -
उपवासाचे पदार्थ • बिना भाजणीचे खमंग,खुसख...
जास्त प्रमाणात साबुदाणा वडा बनवताना प्रमाण कसे ठरवावे? वडा तळताना फुटत असेल तर ही एक गोष्ट करा. फूड
• जास्त प्रमाणात साबुदाण...
साबुदाणा भिजवण्याची वेगळी पद्धत वापरून बनवा मऊ, मोकळी उपवासाची साबुदाणा खिचडी/नवरात्री खास शाबूखिचडी • साबुदाणा भिजवण्याची वे...
आषाढी एकादशी उपवासाची थाळी | साबूदाणा वडा फुटू नये म्हणून 1 ट्रिक SabudanaVada Recipe saritaskitchen • आषाढी एकादशी उपवासाची ...
उपवासासाठी कुरकुरीत, कमी तेलकट बटाटा भजी व चटणी | Upvas Special Crispy Batata Bhaji Saritaskitchen • उपवासासाठी कुरकुरीत, क...
१०० टक्के न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा वडे आणि उपवासाची चटणी महाशिवरात्री विशेष | CrispySabudana vada • १०० टक्के न फुटणारे कु...
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
www.youtube.co...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Production By Odd Creatives & Management
सर्वच पदार्थ अप्रतिम 👌👌👌👌😋
साबुदाणा भजी व मालपुवा हे नवीन पदार्थ खुपच छान
ताई हिच तर तुमची खासीयत आहे तसेच नेहमी प्रमाणेच सांगण्याची पद्धत त्याहून हि लयभारी त्यामुळे हे पदार्थ केल्यावाचून रहावत नाही आषाढीला नक्कीच करणार
खुप खुप खुप धन्यवाद व शुभेच्छा 🌹❤🙏🙏🙏
Tai khup chan ani
Vithal rukmini prasanna.
Kiti chan padarth kelet ani khup kasht pn padle 👏🥰😍😀🙏❤️😘🍳🥣
Tumcha Avaj khup god ani nsjuk ahe.
Sarita navhi 👍.
सरीता खूप छान साधी सोपी थाळी. नक्कीच करून पाहणार.
मालपूवा खरंच एकदम वेगळा. 👌🌹👍👍
सर्व पदार्थ अतिशय सुंदर आणि अप्रतिम, सांगण्याची पद्धत अतिशय साधी, सुंदर आणि सोप्या भाषेत सांगितले आहे. ताई, मी डोसा केला, पण मला काही जमला नाही.
छान नाविन्यपूर्ण थाळी केलीस सरिता ...छान दिसतायत सगळे पदार्थ
थाळी मस्त आहे. 👌🏼
उपवासाचा मालपुआ हा पदार्थ जास्त आवडला, नवीन पदार्थ आहे
मस्तच उपवासाची थाळी खूप छान आहे नाहीतरी उपास म्हटल की तेच प्रकार खाऊन कांटाळा येतो ताई खूप सोपी रेसीपी आहेत मला मालपोये व भजी छान वाटल मी नक्की करून पाहिन
सगळे पदार्थ अप्रतीम झाले आहेत 👌🏼👌🏼👌🏼
सगळेच पदार्थ उत्तम झाले आहेत .धन्यवाद .😊😊👌👌👍👍🥰🥰
सर्व थाळी नाविन्यपूर्ण !
दोन पदार्थ पूर्ण पणे नव्याने समजले.
धन्यवाद !
सरिता ताई मी रताळ्याचे महाल पोहे हा पदार्थ नवीन ऐकला आहे खूप छान खूप छान
सर्वच पदार्थ छान आहेत त्यातील एखादा तरी नक्की करणार❤👌👌
Khup chan aahet sagle padarth..
खूप छान आणि वेगळे पदार्थ. भजी आणि रताळ्याचा मालपुआ आवडला
उपवासाची थाळी खूपच छान ताई. तुला कसं काय सुचतग नवीन नवीन पदार्थ करायला ताई. 👌👌🙏🙏आणि खरचं धन्यवाद तुझे
खुप खुप छान सगळे पदार्थ झाले धन्यवाद ताई
भजी मालपुवा डोसे खूपच छान आवडले
खूप खूप छान रेसिपी आहे उपवासाचे पदार्थ,, तर लंईभारि ❤👌👌👍👍💃💯😍
मालपुवा आणि भजी खुप छान 👌🏻👌🏻👌🏻
Tai first view, purn thali khup chhan asnarch, aadhich like😊
Wow mast ttt khup Chan yummy 😋😋 recipe mal pohe ani sabudana dosa khup Chan vatla👌👌
मालपुवा आवडला , नक्की करुन बघेन 👍
सरिता मालपुवा रेसिपी एकच नंबर👌😋
सुदंर पद्धतीने सागीतीलीं ताई 😋😍👌🏻नक्की करून बघते
खुपच छान अगदी वेगळे पदार्थ बघायला मिळाले
Aaj mi sudhha upvasachi thali keli hoti. Sabudana khichdi, sabudana bhaji aani vade, ukadlela ratala, ratalyache wafers ❤❤
Dii plzz god bhaji mhanjech gulgule or gulgule pancake chi recipe share kr na plzzzz...
Khup chan
उपवासाची थाळी खूप छान मालपोहे नविन पदार्थ
खूप छान सर्व पदार्थ आहेत नक्की करून बघेन
Me aaj dose kale khup chhan zale hote Thanks Sarita Tai
Amchya bhagat jeera n kothimbir nhi khat upvasala
Aamch ekde takte jira Nagpur
Amacha kade
Amhi pn nhi khat jire and kothimbir
@@Chaitalianap25 mi ahmednagar chi ahe amchya ekde nhi ch takt as khi only shengdane, hirvi mirchi n mith
Mi pn Nagar chi 😊
Kup Chan thali👌👌👌
Sarita tai you are really excellent..
सगळे उपवासाचे पदार्थ खूपच छान
Khup chhan menu Ani Sarita tu AJ khup chhan disat ahe
भगर फरमेंट दही टाकुन रात्रिभर ठेवाव कि बिना दही के भी भीगा सकते हैं क्या
Bina dahi bhi chalega ratabhar
Chan bhaji upavasachi zali tar khaila 👌👌👌
Khup Chan tai
मस्तच, सगळेच पदार्थ खूप खूप छान, धन्यवाद ताई
Khup. Chan
Khup chhan 👌👌
Khup chan bnvliye thali 👌😋😋
साबुदाणा भजी आणि डोसे खूप आवडले!❤
Super items for upvas .thanks tai
Recipe करता करता बोलायचे ते छान वाटायचे ..खरच समोर बसलो आहे असे वाटायचे .. बाकी मस्तच..
Mastach, ani lavkar honari thali 🙏
खूप छान ताई आहे ताई
Khupch chan.
खुप छान थाली 👌👌👌❤
Jay sadguru Tai खुप खुप टेस्टी दिसतायत बघूनच मन भरले आणि पोट ही ❤❤❤❤ ताई
Chan thali aahe
सर्व पदार्थ yummy
खुपचं छान! सरिता ताई उपवासाची थाळी
धन्यवाद सुगरण सरिता ❤
Khup Chaan👌 recipe krun dakvl tumhi srita Tai thanks 🙏🥰
छान स्पष्ट बोलणें आहे.
Me aaj ashi thali keli mast zali thank u
Khup sunder thali
सगळेच पदार्थ खूप छान सरिता ताई नमस्कार ❤❤
Mast sagle padarth mala aavdle
Khup chan upasachi recipe yummy👌👌👍😋💖
मस्त उपायुक्त.. ताई तुम्ही महिलांसाठी टीप्स चे episodes करता.. तसा एखादा तरी पुरुषांसाठी टिप्स चा episode करा.. विशेषतः ओटा, बेसिन, मिक्सर वगैरे कसे साफ़ करून जागेवर ठेवावे, जेणेकरून बोलणी खावी लागणार नाहीत, वगैरे
आवडेल मला …. 😅
Mast aani chhan 👌👌👌
छान झाली आहे थाळी 👌👌👍😋😋
साबूदाण्याची भजी आवडली.😊
Bhari
Tai khup chan sangta
Malpohe mast
Nehmi peksha vegle padharth vatayt mast❤
1ch no. Upvas honar
Khup chan sarita upwasache god appe recipe sang na
First comment tai....
Khup ch chan zal ahe sarv😙
छानच आहे सर्व पदार्थ .
खूप मस्त थाळी ताई😊
Shree Swami Samarth 🙏🌺🌺🙏khup chan Tai 👌😊👍
Thanks
खुप छान उपवासाची थाळी 👌👌👌👍
khup cha ani zat pat honar ,👌🏻
Upvasala kothimbir Chalte ka
मस्त
Khup sunder ❤
खूप छान
देवाला तुम्ही लोक उपवासाच्या नावाने फसवत आहात. देवता तुम्हाला माफ करणार नाही. लक्षात ठेवा.
Sarita nice vlog 👌 🌹🌹
nice
तुमच्या सगळ्या recipe खूप छान असतात
Rajgira pithala dusara option kay
Mast
मस्त च आहे मेनू
Nice recipe ❤
Mast keles Sarita
Mastch 👌👌😋
Shree Swami Samarth 🙏
खूप छान ताई ❤
Upvasache gulab jamun recipe dakhva
❤❤khupach maust.
खुप छान थाली
धन्यवाद
Me he thali nakki krun pahil❤❤
nice❤
Mastach..☺
Good people's r preparing different types of food for tummy and showing we r upvas. Is it any meaning of upvas
छानच🎉🎉
धन्यवाद