tv9 Marathi Special Report | Amit Shah यांची पवारांवरील टीका अजित दादा गटाला मान्य नाही?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- tv9 Marathi Special Report | Amit Shah यांची पवारांवरील टीका अजित दादा गटाला मान्य नाही?
#AjitPawar #AmitShah #SharadPawar #tv9MarathiSpecialReport #tv9SpecialReport
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #sataranews #shambhurajdesai #udayanrajebhosale #MaharashtraRain #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
एक गुजराती महाराष्ट्रात येऊन मराठी नेत्याला वाटेल ते बोलतो.. तरी स्वार्थासाठी बाकीचे मराठी नेते त्यांची चाटू राहिलेत
Chate ahe te
कानामागून आली आणि तिखट झाली, भले तुम्ही देशाचे गृहमंत्री असाल आम्हाला तुमचा अभिमान आहे, पण पवारसाहेब महाराष्ट्राच्या मातीतला योद्धा आहे, योध्याचा आम्हाला तुमच्या पेक्षा जास्त अभिमान आहे, हे लक्षात ठेवा, तुम्ही कितीही योजना जाहीर केल्या तरी विधानसभेला त्याचा कवडीमात्र उपयोग होणार नाही,
शहा तू कितीही मोठा चाणक्य असला तरी महाराष्ट्रात चालणार नाही. तुम्ही गुजराती लोकांनी महाराष्ट्राचे महत्व कमी केलं. माझा बीजेपीचा सुपडासाफ करनार लोकं.
Chup re batobar bolle shah , sharad ni desh lutla 😂😂😂
Mg ajit ka ka ghetal tumhi
काल अबू आझमी ने केलेले भाषण चालते का.....
मग बोलणं तुझा अमित काका ना शरद पवार आटक करायला इतके वर्ष झोपलाय का अमित काका@@nishantkautkar7325
संध्याकाळी जेवायला आहे का घरी😂😂
👉👉आम्ही महाराष्ट्रातील जनता कदापि सहन करणार नाही. चंद्रकांत पाटील यांना विचारा पवार साहेबाना बोलल्यावर काय होते ते. 🚩🚩
दादा ने किती बांगड्या घातल्यात मोजा
दादा पादा झाला
70000 हजार कोटी 😂
अजित पवार आणि धनंजय मुंडे हे किती लाचार आहेत...हे यातून दिसतयं
मित्रा १०० टक्के बरोबर किती बांगड्या घातल्या दादानी 👌👌👌
Sargana😂😂 mast amit ji wakda zodun kadhla
शहा च मुघल प्रेम समोर आल। 😂
भटकी आत्मा म्हणाऱ्याना जसा परिणाम
भोगावा लागला तसा भ्रष्टाचारी सरदार म्हणणाऱ्यांना पण भोगावा लागेल
नाद करायचा नाय,पवार साहेब यांचा
खरं च संत मानसा चा अपमान अमितशाहन केला? अरेरे.
@@nandkishorjoshi-zm7xv
टीका करणे बीजेपी घातक आहे
@@nandkishorjoshi-zm7xv अरे जोशी कोण तडीपार आहे आणि कोण संत आहे हे सगळ्यांना माहीत आहे 😂😂
मराठी पाऊल पडते पुढे...... पवार साहेब... ठाकरे...ही जोडी मोदी शहा ची सत्ता उलटथून लावणार....
@@Rajararamkapadi-tp8po वाट बघा.
धनु खाल्लेल्या मिठाला जाग रे सज्जना
Dhananjay Munde हे Gopinath Munde saheb यांचे झाले नाहीत
ते शरद पवार यांचे काय होनार
Pn te karuna che pn nahi zale 😂
He matr khar aahe @@shubhamthorat6082
धनंजय मुंडे पडणार
मग कोण येणार
@@atuldhatrak1150VBA CHA AMDAAR😂😂😂😂
100% पडणार आहे, बबन गित्ते होतील आमदार
100%पडणार
पडलाच पाहिजे
चंद्रकांत पाटलांनी लोकसभा घातली आता अमित शाह विधानसभा घलवनार नकी
😅🔥
👍👍
किती पायचाटी भूमिका धनंजय मुंडे साहेब मांडता.आश्चर्य वाटते
या टिकेच आता पवारांनाच फायदा होईल विधान सभेत फटका बसेलच शहांनी आता पुरावे द्यावेत नाहीतर बीजेपी चं काही खरं नाही 😂
एक दिवस दादा रिटर्न जाणार हे 100% लिहून देतो.
एक जण गुरु म्हणतो एक जण टिका करतो.....आगोदर एकांतात दोघं ठरवा नेमकं काय?........
अबकी बार शरद पवार !
धन्या दोघांना खुश करण्याचा नादात . माती खाणार हे मात्र नक्की
पवार साहेब ✌️
Sargana😂😂 wakda
ते अमीत शहा जे बालेवाडी स्टेडियम मधून टीका केली ना ते पण आदरणीय शरद पवार साहेब यांनीच बाधा ल आहे... आणि उगाच आमच्या maharatra मध्ये येऊन असं खोटं बोलु नये...
धन्या काहीतरी तथ्य असल्याशिवाय बोलणार नाहीत तर तुझी दुसरी बायको बोंबलतीय त्यातही बरेच काहीतरी तथ्य असणारच ,हे धनंजयन कबुल केल पाहिजे.
Barobar
हेच शहा मिशन 45 चे घेवून लोकसभेत आले होते फक्त 9 जागा जिंकता आल्या....
याचाच जळफळाट आहे बाकी काही नाही
दादा नो कमेंट्स म्हणतील नाही तर काय? नाहीतर दादांचा ही भ्रष्टाचार बाहेर निघेल. तेव्हा दादांनी नो कमेंट्स म्हटले आहे.
आसे बोलत राहू द्या. विधान सभा सोपी होते.😂😂
भाजप मध्ये हिंमत आहे तर इ डी चौकशी करावी शहा फक्त बरळवकू नका
एकच वार तडीपार तडीपार तडीपार लोकांनी महाराष्ट्राला ज्ञान शिकवू नये
मुंडेंना याचा फटका बसणार.....धनंजय मुंडे .....तुला पडलेला बघायचं आम्हाला....!!!
मित्रा 100 टक्के धनंजय मुडे विधानसभेच्या निवडणूकी मध्ये पडणार कोर्या कागदा वर ची रेषा आहे. जय हिन्द. 👌👌👌
नरेंद्र मोदींनी शरद पवारांना गुरु म्हणून जगजाहीर केलं मग त्याच काय 😂
काही लोकांना आता हीच वेळ आहे जागा दाखवण्याची
धनु भाऊ एवढी मग्रुरी काय कामाची..... शरद पवार साहेब आपल्या सारख्या ना झाटा वर मरतेत ....
आता आमदार नसणार
शरद पवारांच्या वर बोलायला धनंजय मुंडे ना लाज वाटली पाहिजे सत्तेसाठी
लाचार झाले आहेत मुंडे
धनु भाऊ शेवटची आमदारकी लक्षात ठेवा
😁😁👍👍
मग पदम विभूषण कसे दिले उद्या ते bjp सोबत गेले तर लगेचच भाषा बदलेल हे जनता जाणते
अजित दादांना एनडीए मधून बाहेर काढण्याचा शहाचा हा डाव आहे
खरा अफजलखांन अमितशा आहे
या वेळेस बिजेपी cha sukdasaf होईल हे पक्का,
Neet exam.. Big Rajkot scam
Ghanta
कमळाबाई, कळलं तुला, विधान सभे च्या निवडणुकीत !!
धनु भाऊ शेण खवा
मग अजित दादांना कशाला घेतले तुम्ही धरणात सु करायला
Dhanya
मुंडे साहेब येवढं पुढचं नका बोलू राव
सहेबांसोबत होता तुम्ही पण येके काळी
आरे सत्तेचा माज आला तडीपारला
शरद पवारा वरील टीका ही महाराष्ट्रातील जनतेच्या जिव्हारी लागणारा विषय आहे. महाराष्ट्रातील जनता भाजपला नक्कीच त्यांची जागा दाखवेल यात संशय नाही.
अमित शहा यांनी प्रथम ज ज लोया यांच्या बद्दल काय करण्यात व कोणी केली हे स्पष्ट करावे.
Ajit दादा.... Bjp तुमची वाटच लावणार असं दिसत....
दिल्ली चे ही तकथ राखतो महाराष्ट्र माझा
हा नाना स्पॉट बाहेरच्या राज्यातून येऊन आपल्या नेत्याबद्दल अर्वाच्य भाषेत बोलतो तर त्याला येणाऱ्या विधानसभेत त्याची जागा दिसेलच.
शरद पवार यांचा फोटो कशासाठी वापरता?
पक्ष शरद पवारांनी स्थापन केला.वाढवला.
आणि त्यांच्यावरच टीका करणाऱ्यांना साथ देता.किती लाचार होणार?
मोदीचेगुरूमोदीसवतताबोलले.आमीतजीर्भष्टनैनेबोलतगमतंवटलीआसलजणतेलवा टप त
दादांना सुद्धा खूप राग आलेला आहे.पण ते शांत आहे तो पर्यंत आहे पण एकदा की राग आला की ते कुणालाच मोजणार नाही.
हे पुण्याचे सर्व आमदार काय भ्रष्टाचार करणारे आहेत काय?
जरा बोला शेपूट घालून बसू नका
2002 मध्ये गुजरातमध्ये दंगल घडवणारा पक्ष स्वतःला काय समजते काय माहिती टकल्या तुला दाखवून देव निवडणुकीच्या वेळेस
शरद पवार साहेबा वर बोलायला लावणारा फडणवीस च
हागुंड आज भारताचा रृह मंत्री आहे
अमित शहा बोलले पण धनंजय मुंडेला थोडी देखील नाही काय?
शरद पवार यांच्यावर बोलण्या येवढ अमित शाह मोठा नाही मुळात देशाचे दुर्भाग्य ek तडीपार देशाचा ग्रह मंत्री आहे
वाघच्या जबड्यात हात घातला.... शहा नि.,
साडेतीन जिल्हाचा लांडगा 😐
धनंजय मुंडे लायकीत रहा
धन्यला पाडा
धन्य तू पवार साहेब चां नाद करू नका असे मनाला होता ना😊😊
बीड मधून मुंडे घराणे संपुष्टात येईल
सरकारलाच घरचा आहेर 😂
शहा महाशय आपल्याकडेच किती नेते भ्रष्टाचार करून आलेत
भुजबळ, अजित पवार ,अशोक चव्हाण ही लोक अता स्वच्छ धुवून टाकलेत वाटत 😊😊
शहा आपण खुनी आहात आपण अनेकाचे खुन पचवले आहेत.
आत्ता वाईट वाटण्या स नाही जरूर पहेले च नाही का समजत होत आपल्या देवताला हा राक्षस काही पण बोलणार आता घ्या ऐकुण बाकी आम्ही महाराष्ट्राची जनता विधान सभेला तुमच्या सोबत तुमच्या राक्षसाचे पुतळ दहन करणारच १००♥️👌♥️
अमित शहा यांनी आता राजसंन्यास घेणे अत्यावश्यक आहे
अमितशहां जी हां महाराष्ट्र आहे जय भवानी जय शिवरायाचा आहे
मागच्या दाराने आमदार झालेल्या ने तत्व ध्यान सांगू नये..
शहा साहेब तुम्ही जिथं सभा घेऊन बोलले ते स्टेडियम पवार साहेब यांनी बांधलं आहे हे लक्षात असुदया 😂
सूर्यावर थुकलाय अमित शहा , महाराष्ट्र परत मातीत गाडेल तुला wait and watch 🔥
वारे सुर्य, स्वतः च्या हीमतीवर १००आमदार निवडून आणता आले नाहीत, प्रत्येक वेळी खंजीर खुपसून सत्ता मिळवली?
@@nandkishorjoshi-zm7xv राज्य छोट असाव पण स्वतः च्या हिंमतीवर असाव, देवाचं नाव घेऊन भीक नाही मागितली त्यांनी कधी…
तडीपार गुंडाने बोलावं त्यांच्यावर काय राव जोशी तुम्ही 😆
पवार साहेब एक समता विचार आहे, हा महाराष्ट्र आहे, आज मी महायुतीत आहे, पवार साहेबांचं 101% समर्थन करिन
एवढा च दम हे तर ED office मधून परत पाठवल
सदावर्ते यांची डंकेकी चोट शहां कडे कशी आली.
शरद पवार साहेब बोले डुप्लिकेट चाणक्य चाले
कहीपे निगाहे कहीपे निशाना !
सरदार चे सैनिक सध्या कोठे आहेत?
ये 3%वाले लोग चुन कर आते ही कैसे
@user-yo4lm5iq6o Dosre desh ka kon hai sabko pata hai jara itihas padho
धनु भाऊ येत नाही विधानसभेला
मोदी शहा व टरबुज यानी शरद आबा च्या नादी लागु नये. लोकसभेचा झटका कमी झाला का?
प्रत्येक राज्यात जाऊन आसाच बोंबलयचा आणि युतीत आल्यावर आस नव्हतो बोललो तस त्याच्या अर्थ होता
अमित शहा भाजपसाठी कितीही चाणक्य असली तरी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज शाहू आंबेडकरांचा इथे महाराष्ट्रात कार्याला महत्त्व दिलं असतं डुबलीकेट बोलणारा घरी बसवलं जातं दीप हो आता आम्ही आले विधानसभा लवकरच
शहा, बापाला पन अस बोलतो,
जनतेचा चोट म्हनतोय राव, लोकसभेला पडला म्हणून जनतेचा चोट आठवला कि काय😅😅😅😅😅
महविकास आघाडी मध्ये उपमुख्यमंत्री होतील
धनु ,,,,अमित शहाची बाजू घेतोस, पवार साहेबांच्या बाबत तथ्य असेल असे म्हणतोस तुझी खरोखरच करूणा येते रे.....
Sharad पवारांनी यांची पार फाडली म्हणून यांना मिरची लागली
ज्या ज्या वेळी अशी फेडायला गेली तेंव्हा स्वतःचीच फाटली आहे घरच्या सहीत 😂
*" अमित शहा ठाकरे बद्धल बोलनं म्हणजे विधान सभा बहुमताने घालवने "*😂😂
Pawar saheb powerful💪
विधान सभेला कळेल आता आदरणीय शरद पवार साहेब काय चीज आहे ते जय राष्ट्रवादी काँग्रेस शरदंद्रजी पवार साहेब जिंदाबाद 🙏💙👍✌️
Dhananjay munde tu baiko cha nahi zaalas tar tu sharad pawar sajeb cha lay honar
शरद पवार यांनी सही करुन दिलेल्या ए व बी फार्मवर. सही केल्यामुळे तुम्ही निवडणून आले आहेत आमदार कीचा राजीनामा देऊन निषेध व्यक्त करावा
चला धनंजय मुंडेंच्या मागे आता कायमचे राजकारणातून निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे.
खरच अमितशहा चूकले आहेत हेमाझे 35वषॅ अनूभव सागंते
खाल्ल्या ताटात हागणारा धनु बघा काय म्हणतोय आणि निघालात शहाची तक्रार करायला
अजितदादा गटाच्या आमदारांचे बरोबर आहे त्यांनी अजितदादा ला घेऊन बाहेर पडावे
धन्या लय उलट्या काळजाचा निघाला....त्याचा कार्यक्रम होणार...
🎉😂काही चुकलं नाही हे राजकारण आहे भाऊ😢😢
अजितदादावर no comment बोलण्याची वेळ आली यातच सगळं आलं 😊
मग कशाला गेला भाजपाबरोबर
अजूनही वेळ गेली नाही परत स्वग्रही या पवारसाहेब माफ करतील
मस्त खेळी आहे.. आपलेच माणसे पाठवून टीका होऊ द्यायचं नाही😅
आमदारांच्या निवडणूकीत एक प्रत्येक जिल्ह्यात यांच्या प्रचारार्थ सभा ठेवाव्यात म्हणजे कळेल यांना!!
पवार साहेब हा काळजाचा विषय 🙌❤️
Darekar Tumhala bhajap che ticket milu denar naahi ,
Vagha la Sharad Pawar mhantyat
ह्या दरेकराला कळवळा या शब्दाचा अर्थ समजतो का याला याच्या राजकीय वाटचालीत किंवा आयुष्यात कोणाबद्दल कळवळा आहे किंवा होता
Amit sahach nishedh kra
*" अमित शहा विधान सभा घालवणार "*😂😂
भाजपला मतदान करणारा मोठा वर्ग हा सुद्धा शरद पवारा प्रेम करणारा आहे
हे बऱ्याच निवडणुकीवरून सिद्ध झाले आहे याचाही विचार व्हावा
जय श्रीराम
पवार साहेबांवर टीका करणे म्हणजे हे दुर्भाग्य आहे जेव्हा गैल या टीकेचा अर्थ महाराष्ट्रात भाजपचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही अमित शहा महाराष्ट्रात पवार साहेबांवर बोलल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद अभिनंदन तुमचा आता पत्ता कट जय महाराष्ट्र
Darekar mhanje nusti chatat baslay 😂